Raj Thackeray full speech : सुरेशदादा जैन यांचं हुकलेलं मुख्यमंत्रीपद, बाळासाहेबांचा तो किस्सा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • #abpमाझा #abpmajha #balasahebthackeray #marathinews #maharashtrapolitics #uddhavthackeray #cmeknathshinde #BalasahebThackeray
    Raj Thackeray full speech : सुरेशदादा जैन यांचं हुकलेलं मुख्यमंत्रीपद, बाळासाहेबांचा तो किस्सा
    Balasaheb Thackeray Birth Anniversary | Bal Thackeray Jayanti 2023 | Prakash Ambedkar Uddhav Thackeray Union | Shiv Sena Vanchit Bahujan Aghadi Yuti | बाळासाहेब ठाकरे जयंती | बाळ ठाकरे जयंती 2023 | शिवसेना वंचित बहुजन आघाडी युती | प्रकाश आंबेडकर उद्धव ठाकरे एकत्र | शिवशक्ती भीमशक्ती युती | India's Silent Killer Submarine INS Vagir Commissioning Live Updates | India's indigeous submarine INS Vagir commissioned
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    --------------------------------
    Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Maharashtra Politics | Maharashtra Political Crisis | Eknath Shinde | Uddhav Thackeray | Shiv Sena Symbol Row LIVE | Thackeray vs Shinde LIVE | Shinde vs Thackeray | Election Commission | Election Commission LIVE | Supreme Court | Shiv Sena Rebel MLA Case | Maharashtra Cold Wave | महाराष्ट्र थंडी | महाराष्ट्र गारठला | Dhanushyabaan | शिवसेना धनुष्यबाण पक्षचिन्ह | उद्धव ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट | निवडणूक आयोग निकाल | Thackeray Group Advocate Kapil Sibbal | ठाकरे गट वकील कपिल सिब्बल

Комментарии • 234

  • @nikamganesh8499
    @nikamganesh8499 Год назад +1

    पिच कोणतंही असो बॅटिंग तर होणारच....❤

  • @rajendrapatil758
    @rajendrapatil758 Год назад +85

    सुरेशदादा जैन यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला नाही ते उध्दव ठाकरे सोबत आहे

    • @Shubham-px3dg
      @Shubham-px3dg Год назад +2

      जय महाराष्ट्र

    • @Shubham-px3dg
      @Shubham-px3dg Год назад +2

      शिवसेना एकच

  • @maheshborse8035
    @maheshborse8035 Год назад +8

    सुरेश दादा जैन हे मराठीच आहेत..... पण ते जैन आहे, जोशी नाही.... जोशी किंव्हा कुलकरी असते तर खरच सुरेश दादा मुख्यमंत्री असते.

    • @rajshinde7709
      @rajshinde7709 Год назад

      आज पर्यंत राज्यसभेत पाठवले ले खासदार ....

  • @samadhanpatil1572
    @samadhanpatil1572 Год назад +9

    सुरेशदादा जैन हे जरी जैन असले तरी ते मराठीच आहेत विसरू नका..

    • @pravin_deshmukh_205
      @pravin_deshmukh_205 Год назад

      कदाचित ते फक्त वाक्य असेल त्यापाठीमागे बाळासाहेबांना कदाचित आमदार फोडणे पटत नसेल
      Read between the lines
      बाळासाहेब ठाकरे यांची भाषण समजायला आणि विचार समजयला खूप कठीण🚩🚩

  • @namdevkonale7314
    @namdevkonale7314 Год назад

    कतीही तर्क वितर्क केले तरी हेच सिध्द झालं आहे की शिवसेनेचे खरे सक्षंम पक्षप्रमुख हे उद्धव साहेब ठाकरे हेच असुण सुप्रीम कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने प्रक्रिया कितीही लांबवली, निर्णय उशीराने दिलें तरी शेवटी शिवसेनेची धुरा सांभाळण्यासाठी सक्षंम,पक्षप्रमुख म्हणून उत्कृष्ट नेतृत्व देणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे उद्धव साहेब ठाकरे हेच खरे शिवसेनेचे सर्वेसर्वा आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी जय ठाकरे सेना 🏹🚩🙏

  • @anilkumawat6409
    @anilkumawat6409 Год назад +40

    साहेब तुम्ही खरच महान व्यक्तिमत्व होते 🚩🚩🚩🚩🚩

  • @vijaypatodi8770
    @vijaypatodi8770 Год назад +4

    सुरेश दादा जैन सुद्धा मराठीच होते

  • @vijayanandraut7419
    @vijayanandraut7419 Год назад +2

    बाळासाहेबच्या तैलचित्र अनावर विधानसभागुहात राजसाहेब यांच वकुत्व संभाषण अप्रतिम.

  • @Dhanupatil100
    @Dhanupatil100 Год назад +7

    मग सुरेश दादा जैन हे मराठीच होते ना ते काय पाकिस्थान वरून आले होते कारण महाराष्ट्रात राहणार सर्व धर्म हा मराठीच आहे

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 Год назад +1

      Exactly right bro .sarv Marathi jain sarv Prema ne rahun maharastra cha vikas kara..jati patich kai padel nahi aahe

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 Год назад +4

    राजसाहेब 🚩🚩🚩 बाबरी मस्जिद पडण्या महागे भाजप न्हवती पुन्हा एकदा सिद्ध झाले रराजसाहेब आमचे नेते बाळासाहेब ठाकरे नंतर तुम्हीच फक्त राजसाहेब ठाकरे🚩🚩🚩

  • @trishakadam8326
    @trishakadam8326 11 месяцев назад

    KHUP CHHAN SIR 😂😂😂😂😂❤

  • @kapilfulmamdikar6579
    @kapilfulmamdikar6579 Год назад +2

    हिंदूहृदयसम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे जी ह्यांना लाख लाख नमन, विनम्र अभिवादन 🙏🙏🙏

  • @ashutoshtare3977
    @ashutoshtare3977 Год назад +40

    मी शिवसैनिक आहे पन आज जे राज साहेब जे बोले ते खरे बोले भाजप च्या तोंडावर बोले त्याचा मला अभिमान आहे. जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад +1

      असाच दमदार माणूस शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदी हवा होता, उद्धव ठाकरे कुचकामी आणि रडतराहू नेता आहे.

  • @R-bz4uc
    @R-bz4uc Год назад +8

    बाळासाहेब आणि त्यांचा मुलगा यांच्या पाठित खंजीर खुपसणारे आज भावूक होऊन जनतेची सहानुभूती मिळवायला पाहतेत पण ज्या परिवाराने एवढा विश्वास टाकला त्या परिवाराशी एवढी गद्दारी केली सत्तेसाठी आणि स्वार्थासाठी ते जनतेच काय भल करतील
    जनतेला लुटायच काम करतील बाकी काही नाही.

  • @ajayjadhav7812
    @ajayjadhav7812 Год назад +4

    या आवाजा ची गरज मुख्यमंत्री पदासाठी आहे...

  • @suniljagtap8098
    @suniljagtap8098 Год назад +2

    सुरेशदादांबाबतचा किस्सा ऐकला. नीट विचार केला तर शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हे स्वतंत्र बाण्याचे कोणत्याही परप्रांतीय नेत्यासमोर न झुकणारे हवेत हेच साहेबांच्या मनात असावे असे वाटते.

  • @testing12521
    @testing12521 Год назад +4

    जैनांना मराठी नसल्याचं प्रोपोगांड चांगला आहे साहेब.. उगाच कशाला टार्गेट karalay जैनाना.. पुन्हा कधी निवडून नाही येणार याची खात्री जैन घेतात हे लक्षात असूद्या... उगाच ठोकायच भाषण म्हणून काहीही बरळू नका.. त्यावेळी बऱ्याच गोष्टी वेगळ्या होत्या.. मराठी असल्याचा अभिमान सर्वांना असतो आहे अणि राहील.. नाहीतर जैन हे अनादिकालापासून महाराष्ट्रात आहेत हे लक्षात असूद्या..

  • @pankajchavan5655
    @pankajchavan5655 Год назад +22

    ऐकायला चांगलं वाटतंय......

    • @n.s.b5014
      @n.s.b5014 Год назад +6

      koltat pan changal🔥🔥🔥🔥

  • @nileshkorde866
    @nileshkorde866 Год назад +11

    राज साहेब ठाकरे 🚩🙏

  • @janardhalakade4478
    @janardhalakade4478 Год назад +38

    पांठीत खंजीर खुटसणयाचं तेवढे वेचले आणि बाळासाहेबाची साथ सोडली.. आणि हा आता पोपटपंची करतोय....

    • @khamu77
      @khamu77 Год назад +1

      Tula kay mahit re tencha naatya var bot uchlnychi layki ahe ka tuji te tench naat ahe tuj kay yaat

    • @n.s.b5014
      @n.s.b5014 Год назад +2

      tu 1 gulgulit menducha ahe, 🐧

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Год назад

      chup bc,purnna mahit nahi ani ugach thobad ughdu naye

  • @sjshukla5697
    @sjshukla5697 Год назад +7

    1999 मध्ये लोक युतीलाच मतदान करीत होते,पण सेना आणि गोपीनाथ मुंढे यांच्या कुरघोडीच्या राजकारणामुळे युती सरकार गेले आणि पंधरा वर्ष पुन्हा आले नाही.

  • @ashokkokare8129
    @ashokkokare8129 Год назад +1

    राजकारणाम अनेक व ज्र मुठी घराणे हेव्यादाव्यारन संपलेली आपण आज पाहतो आहे हे सर्वानी समजून घेतले पाहीजे

  • @sbs3953
    @sbs3953 Год назад +21

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्रो मराठीच होते, तरी तुमच्या पोटात दुखत होते, आणि तुम्ही तर कोणताच संस्कार घेतला नाही बाळासाहेबांकडून ह्याच दुःख होत आहे,।मातोश्री ने एवढं तुम्हाला दिल, तुम्हि आयुष्यभर ऋणी रहायला पाहिजे होत पण तुम्हाला नाही होता आलं

    • @rajeetmore3519
      @rajeetmore3519 Год назад

      Tyani bevda maraycha gun ghetla na ho. Ani khajvun ghetat nehmi baki kahi sudha nahi ghetla. Nemka speech kuth kela ani ka kel ky mahit. Marathi manus ka asala pachvun gheto. Lokanche prashna kuthe ahet yat. Mi Hindu ahe ani 💯% original Marathi ahe .

    • @sbs3953
      @sbs3953 Год назад

      @@rajeetmore3519 स्वतः बदनामी करणार बाळासाहेबांची आठवणी सांगून

    • @yashwantgavit1782
      @yashwantgavit1782 Год назад

      एकदम खरं बोललात..

  • @madanrode5311
    @madanrode5311 Год назад +13

    एवढं सगळं केलं तरी तू काय केलं...तू घर फोडलं...? सगळे घरफोडी लोकं जमलेत

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Год назад +58

    खुप आनंद झाला मला राज साहेब यांचं भाषण ऐकून मी मनसे सैनिक जय महाराष्ट्र

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Год назад +6

    साहेब आताच दोन दिवस पहिले जैन समाजाच्या कार्यक्रमात गेले होते ते कशाकरीता ??

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Год назад +42

    बाळासाहेब होते तेव्हा जे केले ते बाळासाहेबांना आवडले होते का

    • @kunalpokharankar2096
      @kunalpokharankar2096 Год назад

      ho

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад +1

      आज उद्ध्वस्त ठाकरे जे करतोय ते तरी आवडेल का? स्वतः च्या खुर्चीसाठी पक्ष संपवला.

  • @-Shiv3698
    @-Shiv3698 Год назад +4

    या महाराष्ट्राच्या जडणघडणीत सर्वात जास्त योगदान यशवंतराव चव्हाण साहेब यांचं होत हे सर्वजण सोयीस्कर रित्या विसरत आहेत. कधीतरी त्यांच्या कामाचा योगदानाचा आढावा पाठीमागे जाऊन घ्या.

  • @balushelke7506
    @balushelke7506 Год назад +8

    कोणा मुळें आपण इथं पर्यंत आलो हे अनेक जणांना कळतंय पण वळत नाही

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад

      बाळासाहेबांचा मुलगा आहे म्हणून, नाहीतर उद्धव ठाकरेना कोण विचारले असते? तरीदेखील जाऊन जाऊन पवारच्या मांडीवर जाऊन बसला.

  • @nilkantpatil9894
    @nilkantpatil9894 Год назад +14

    हा नवीन जावाई शोध काही तरी नवीन वाद उकरायचा बस करा साहेब शिव उद्योग सेने विषयी माईकल जॅक्सन विषयावर बोला

  • @jainkamlesh5724
    @jainkamlesh5724 Год назад

    Raj saheb tumhi pn Marathi hote

  • @dp5633
    @dp5633 Год назад +26

    या माणसाचं कर्तुत्व शुन्य पण भावाला टोमणे मारण्यात एक नंबर 🤦

    • @yuvrajpatil5027
      @yuvrajpatil5027 Год назад +11

      कर्तृत्व शून्य मित्रा त्यानी स्वतःच्या जीवावर पक्षाची स्थापना केली वडिलांच्या नाही 🤞🏻🤞🏻

    • @dilipdongare4976
      @dilipdongare4976 Год назад +1

      बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवावर

    • @rahulp9558
      @rahulp9558 Год назад +2

      चुकतंय तुझं, अनुपस्थित असलेला भाऊ जास्त टोमणेबाज आहे, काय एकेक उपमा देतो म्हणजे मुन्नाभाई वगैरे

    • @vivansuryawanshi1490
      @vivansuryawanshi1490 Год назад +1

      Raj saheb is ideal for all who has his own opinion

  • @mohanpatil8981
    @mohanpatil8981 Год назад +3

    ग्रेट सुरेशदादा

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Год назад +2

    जळगाव मध्ये शिवसैनिक आणि दादा जैन यांच्यात वाद निर्माण करुन शिंदे गट आणि भाजप ला पोषक वातावरण निर्माण करायचा प्रयत्न तर नाही ना ??

    • @pavansawanekar6455
      @pavansawanekar6455 Год назад

      साहेब आताच दोन दिवस पहिले जैन समाजाच्या कार्यक्रमात गेले होते ते कशासाठी ??

  • @hii4565
    @hii4565 Год назад +7

    Only शिवसेना 🚩💯

  • @akky6398
    @akky6398 Год назад +36

    JAY Rajsaheb Thakre 🔥

  • @AngryResidenceOfficial13
    @AngryResidenceOfficial13 Год назад

    भाजप राम मंदिर मध्ये कुठेच न्हवती

  • @bacchubhil3972
    @bacchubhil3972 Год назад +1

    महाराष्ट्रात राहणारा तो मराठी. मग सुरेश दादा जैन हे बिहार मध्ये राहत होते का?

  • @MrVaibhav80
    @MrVaibhav80 Год назад +2

    It's true no leader can even match 10 percent to charisma of sir balasaheb Thackeray ji.. I really admire him... His voice was so strong ki if he gets angry n scolds anyone i am sure he will be scared... I have tremendous respect n bow down in respect of sir balasaheb Thackeray sir

  • @amolkadam8055
    @amolkadam8055 Год назад +3

    तुम्ही तर साहेबाना सोडून गेलात आता त्यांचा मुलाला त्रास देत आहत खुप वाइट वाट ते

    • @Nil-hq5rm
      @Nil-hq5rm Год назад

      Saglyat haramkhor tr sahebancha mulga ahe dada Jyane swatahacha bapala pn sodl nai tya ektya nalayk mansamul shivsenechi vat lagli Sagle lok sodun gele

  • @ravijadhao8133
    @ravijadhao8133 Год назад +23

    तुम्हाला तिथे खूप दिवसापासून पाहण्याची इच्छा होती.... साहेब मी धन्य झालो... खूप खूप अभिनंदन अभिमान वाटत मला...!!

  • @darshilmashru8479
    @darshilmashru8479 Год назад +26

    म्हणजे सुरेशदादा जैन यांना तिकीट देताना ते मराठी असतात, आणि मुख्यमंत्रिपदाची मागणी करताना ते मराठी नसतात? याला दुटप्पीपणा म्हणतात.

    • @ayushburad7291
      @ayushburad7291 Год назад +1

      Sureshdada jain jo party s khada rehta tha waha s chun k aata tha, party ko uski garaj thi usko party ki nahi....ye Raj paise leke kuch bhi bolta hai , specially jab sureshdada jain jail s bahar nikla tab

    • @pavansawanekar6455
      @pavansawanekar6455 Год назад

      साहेब आताच दोन दिवस पहिले जैन समाजाच्या कार्यक्रमात गेले होते ते कशाकरीता ??
      जळगाव मध्ये शिवसैनिक आणि दादा जैन यांच्यात वाद निर्माण करुन शिंदे गट आणि भाजप ला पोषक वातावरण निर्माण करायचा प्रयत्न असु शकतो ??

    • @Gpmaster1234
      @Gpmaster1234 Год назад +1

      ​@@ayushburad7291 raj sach Hye vahi bolatha Hye .
      Jains ki acche se Mari esliye jal rahe ho usape 😅😂 😂

  • @iloveMumbai123
    @iloveMumbai123 Год назад +11

    उद्धव कुठे लपला आहे

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Год назад +4

    *राजसाहेब विचारांचा वारसा घेऊन पुढे जाऊ द्या !*
    *पण भाजपाच्या अधिपत्याखाली जाऊ नको द्या !!*
    *💥🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩💥*

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад

      सोनियाचे अधिपत्य चालेल!

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 Год назад +1

      @@NK-ly3cp *कोणाचेच आधिपत्य नको. हा महाराष्ट्र आहे. आणि तो कुणाच्याही दबावाखाली असलेला आम्हाला,आणि आमच्यासारख्या महाराष्ट्र-प्रेमींना मुळीच आवडणार नाही. कारण आमचा लोकशाहीवरच संपूर्ण विश्वास आहे. भले एकवेळ आम्ही मरणही पत्करू. पण कोणाचेही मिंधे होऊन जगणे आम्ही कदापि मान्य करणार नाही. हीच खरी महाराष्ट्राची उज्वल परंपरा आणि अस्मिता आहे. *
      *💥🙏🚩जय महाराष्ट्र! जय लोकशाही !🚩🙏💥*

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад

      @@vishwasmalshe4142 चालणार नाही असं कसं म्हणता? अडीच वर्ष ते होवून गेलेले आहे आधीच.

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 Год назад +1

      @@NK-ly3cp *ती वेळ नतद्रष्ट भाजपामुळेच आली, हे महाराष्ट्रातील जनता कधीच विसरणार नाही. कारण आता पहिला भाजप राहिलेला नाही.सध्याच्या भाजपात टॉप टू बॉटम फक्त फेकू भाईचाच भरणा जास्त आहे. याचे प्रत्यंतर तुम्हाला भविष्यात येईलच.*
      *💥🙏🚩🚩🚩 जय महाराष्ट्र! जय लोकशाही🚩🚩🚩🙏💥*

    • @vishwasmalshe4142
      @vishwasmalshe4142 Год назад +1

      @@NK-ly3cp *एकदा तरी राजकारण बाजूला ठेवा. आणि कृपया 🙏जनतेची मने वाचायला शिका. आणि आम्हाला एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही कोणावरही टीका जरूर करावी. पण एखाद्या महिलेला शिव्या देण्यापर्यंत जर सरकार मधील नालायक माणसाची मजल जाते. तर असे भाजपाचे हिंदुत्व जनतेला मान्य होईल काय!*
      *💥🙏🚩🚩जय महाराष्ट्र! जय लोकशाही!🚩🚩🙏💥*

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Год назад +5

    Body language वरुन सर्व खरं बोलताय अस वाटत नाही

  • @chandrakantsonawane5974
    @chandrakantsonawane5974 Год назад +23

    शिवसेनेत कधीही जात पात बघितल नाही

    • @NK-ly3cp
      @NK-ly3cp Год назад

      😂😂 हिंदुत्ववादी कोण म्हणवून घेतात मग? कट्टर हिंदुत्ववादी शिवसैनिक??😂

  • @satyambade3267
    @satyambade3267 Год назад +1

    ❤️🔥 kadkkkkkk

  • @prakashpokale9379
    @prakashpokale9379 Год назад

    कशाला 😄🙏🚩🚩?

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Год назад +8

    एवढे प्रेम होतेच तर काकांना सोडून जायचेच कशाला . काकांनसाठी थांबायचे होते ना ?

  • @pavanmanapure6643
    @pavanmanapure6643 Год назад

    Nusat balasahebacha goshti sangun kay honar

  • @prashantkumavat5733
    @prashantkumavat5733 Год назад

    जय महाराष्ट्र राजसाहेब..🙏🚩🙏

  • @rajp2956
    @rajp2956 Год назад

    1.18 what he saying?

  • @Shubham-px3dg
    @Shubham-px3dg Год назад

    काही पण राजकारणा साठी बाता मारायच्या
    होऊन गेले ते एकच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Год назад +1

    मराठी माणूस ...मराठी माणूस
    म्हणून .....
    डोक्यावरती घेतला .....?
    हा तर गुजराती लोमता नीघाला

  • @akky6398
    @akky6398 Год назад +16

    JAY Rajsaheb 🔥❤️

  • @vvpmovies3676
    @vvpmovies3676 Год назад +1

    साहेब आपण तर खुदद बाळासाहेब बरोबर गद्दारी केली ते असताना तुम्ही वेगास पक्ष काढला😊😊😊😊😊

  • @ramdasdagade6285
    @ramdasdagade6285 Год назад

    यशातुन पराभव का

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Год назад +6

    साहेबाना चिकनसूप तेलकट वडे देऊन झाले ना ?

    • @rahulp9558
      @rahulp9558 Год назад +5

      तेलकट वडे तुमचे साहेब द्यायचे 😂😂

    • @surajshelke4855
      @surajshelke4855 Год назад

      @@rahulp9558 🤣🤣

  • @aum_tryambakam
    @aum_tryambakam Год назад +9

    Uddhav saheb Thakrey zindabad.. 🚩🚩🚩🕉️

    • @shubhambhapkar5940
      @shubhambhapkar5940 Год назад +5

      सोनिया सेना जिंदाबाद 🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰🇵🇰

  • @prashantsawant9560
    @prashantsawant9560 Год назад

    👍

  • @shashikantparab1493
    @shashikantparab1493 Год назад

    सुंदर अप्रतिम

  • @rajeshmatre2377
    @rajeshmatre2377 Год назад +11

    राज साहेब ठाकरे यांचा विजय असो खुप छान भाषणं जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @yogeshshelke5936
    @yogeshshelke5936 Год назад +1

    Good nice super raj sss

  • @kokancashew247
    @kokancashew247 Год назад +1

    पत्रकारिता सुधारा.. नाहीतर who paint my money मद्ये तुम्ही पण आहात

  • @riteshdhumal7045
    @riteshdhumal7045 Год назад +11

    भाव खाऊन गेले राज साहेब ठाकरे

  • @shreyashdessai2859
    @shreyashdessai2859 Год назад +1

    Raj sar is right sanghrash raj sahe bani kela aitya bila var che mahoba matr jale bhal tech we all love you raj sir ji God bless you

  • @diy2factz0001
    @diy2factz0001 Год назад +3

    sagalty bhari bhashan

  • @Mahesh-ic3er
    @Mahesh-ic3er Год назад

    Mhanun ha Balasaheb Thackeray ni hakalun kadhal

  • @yuvrajb4696
    @yuvrajb4696 Год назад

    Jay ho Jay Hind 🇮🇳

  • @trishanguling3181
    @trishanguling3181 Год назад +5

    Kapti manus

  • @mahendrasodnar4883
    @mahendrasodnar4883 Год назад +20

    Only udhav saheb

  • @SunilPatil-qh5ci
    @SunilPatil-qh5ci Год назад

    जय महाराष्ट्र

  • @vishwajit3880
    @vishwajit3880 Год назад +5

    फक्त उद्धव साहेब ठाकरे

  • @sambhajipatil4052
    @sambhajipatil4052 Год назад +2

    BJP kiti dile saheb

  • @nmpeawa
    @nmpeawa Год назад +1

    आमचे अजित दादा 😅

  • @goannashik
    @goannashik Год назад +2

    🙏

  • @Simple3538
    @Simple3538 3 месяца назад

    Dada dada hey.or ab dada aap jalwa dikhao

  • @jagdishkute253
    @jagdishkute253 Год назад +13

    Balasaheb Thackeray

  • @vishwassugvekar5452
    @vishwassugvekar5452 Год назад +1

    The great Shri Balasaheb Thakare Sir.

  • @vasantdawalmalke9937
    @vasantdawalmalke9937 Год назад +2

    घरचा वैरी.......

  • @radhemohan708
    @radhemohan708 Год назад +6

    Balashebancha ek interview athavto nikhil wagle sobatcha......
    Jyat wgle vichrtoy balasaheb tumhi khup dukhhi distay 😞

  • @vaibhavithonge3532
    @vaibhavithonge3532 Год назад

    Adi upmukhyamantri mantri ani mag mukhay mantri va re sanman

  • @shreyashdessai2859
    @shreyashdessai2859 Год назад

    One and only raj sir God bless you raj sir

  • @vinodsonawane6562
    @vinodsonawane6562 Год назад +14

    बाळा साहेब या!च्या पाठीत खंजीर खुपसताना लाज वाटली नव्हती राजे

  • @balrajepawar9812
    @balrajepawar9812 Год назад

    Jay Maharashtra....

  • @vaibhavithonge3532
    @vaibhavithonge3532 Год назад

    आधी आदरणीय उपमुख्यमंत्री नंतर मुख्यमंत्री वा रे संसकार

  • @balrajepawar9812
    @balrajepawar9812 Год назад

    Only Raj thakrey. ...

  • @vishalmore4310
    @vishalmore4310 Год назад

    भाजपा ही नेहमी च महाराष्ट्र विरोधी पक्ष आहे

  • @vinayakmutalik1461
    @vinayakmutalik1461 Год назад

    भावूक झालेत साहेब

  • @rajeetmore3519
    @rajeetmore3519 Год назад +2

    Best speech vishay garibicha ani Marathi jantecha asayla hava hota khara . Speech vidhan sabha madhil ahe . Konta sabhe madhil nhi. Ata ugich karyakarte ky comment kartil ani ka fan hotil mahit nahi. Jai Hind jai Maharashtra.

  • @vijaydhas6016
    @vijaydhas6016 Год назад +8

    Raj thakre सद्या bjp ch popat aahe he nakki

  • @shettyganesh8278
    @shettyganesh8278 Год назад +2

    King of Maharashtra

  • @manyasurve9932
    @manyasurve9932 Год назад +1

    राज साहेब शिंदे साहेबांना शिकवा जरा कडवट मराठी बाणा दिल्ली समोर झुकू नका

  • @SM-sg3lv
    @SM-sg3lv Год назад +19

    Always interesting to hear Raj.
    Far miskil bolan ahe.
    Jai Maharashtra !!!

  • @laxmankondawar819
    @laxmankondawar819 Год назад

    प्रबोधनकार ठाकरे यांचे कोणते हिंदुत्व होते?
    देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे हे पुस्तक कोणाचे आहे?

  • @riteshdhumal7045
    @riteshdhumal7045 Год назад

    साहेब मुख्यमंत्री पाहिजेत

  • @avinashpatil2858
    @avinashpatil2858 Год назад

    विधान भवन , आणि विधानपरिषद मध्ये तैलचित्र लावायला पाहिजे.

  • @shrishri8767
    @shrishri8767 Год назад

    कर्मवीर भाऊराव पाटील पण जैन होतेच...

  • @mobeenansari1011
    @mobeenansari1011 Год назад +5

    छत्रपती शिवाजी महाराज क्या इनोने हिंदुत्वा को मज्जित गिराने के लिए कहा छत्रपती शिवाजी महाराज ने आपले जीवनात कधी असं काम केलं का

    • @adsakhare4553
      @adsakhare4553 Год назад

      भाई हिन्दू मुस्लिम को भड़काने वाले सारे politicians हे. राम और रहीम एक हे...

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670 Год назад +6

    आमच्या साहेबाना त्रास देयाचा होता तेवढा देऊन झाला . आत्ता खोटे रडून जनतेला दाखवण्यात काय फायदा आहे .

    • @rahulp9558
      @rahulp9558 Год назад +2

      कोण रडतंय? अरे वारसा वास्तुचा नाही, विचारांचा असतो आणि राहिलं नातं काका पुतण्याचं, तर ते शेवटी एकच झाले होते, त्यामुळे आपण जळफळाट करून काहीच उपयोग नाही 😂😂