किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. खूप छान अभंग घेऊन चाल मस्त लावली. खूपच आवडली.आबा आपले अभंग ऐकून मन प्रफुलित व प्रसन्न होते. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. धन्यवाद. आपणास खूप खूप शुभेच्छा.🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
वा आबा एकच नंबर. खुपच सुंदर चाल. खरच खूप सुंदर गायन केल आबा. तबलावादक तात्या तुमच तर कराव तेवढ कौतुक कमीच. आमचे धाकटे बंधूराज खरच तुम्ही तर कमालच केली. नाना पुणे
वा वा वा अप्रतिम
दंडवत माऊली खूप सुंदर
हरी हरी रामकृष्ण हरी आबा लयभारी धन्यवाद
दडंवत आमुचा धन्यवाद माऊली आभारी आहोत
जय हरि आबा
फक्त बंडू बुवा गोलेगावकर आपला प्रयत्न छान
जय हरी विठ्ठल।।
होय होय वारकरी । पाहे पाहे रे पंढरी ॥१॥
काय करावीं साधनें । फळ अवघेचि येणें ॥ध्रु.॥
अभिमान नुरे । कोड अवघेचि पुरे ॥२॥
तुका म्हणे डोळां । विठो बैसला सांवळा ॥३॥
खुपछानगायनआबाजयहरी
किसन रसाळ शेनवडी.जय हरी आबा. खूप छान अभंग घेऊन चाल मस्त लावली. खूपच आवडली.आबा आपले अभंग ऐकून मन प्रफुलित व प्रसन्न होते. जय हरी तात्या व जय हरी एकनाथ सर. धन्यवाद. आपणास खूप खूप शुभेच्छा.🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
🙏🏻🌹 जय हरी विठ्ठल 🌹🙏🏻
🚩🙏🌹जय हरी आबा🚩🙏🌹
खूपच सुंदर अभंग आबा राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏
वा आबा एकच नंबर. खुपच सुंदर चाल. खरच खूप सुंदर गायन केल आबा. तबलावादक तात्या तुमच तर कराव तेवढ कौतुक कमीच. आमचे धाकटे बंधूराज खरच तुम्ही तर कमालच केली. नाना पुणे
ऐऐऐऐऐऐओऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐओऐओऐंऐऐऐऐऐओऐऐऐऐऐऐ़ऐऐऐऐओऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐऐओ़ओओऐऐऐऐऐऐऐऐझघढलझ
🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राम कृष्ण हरी आबा तात्या महाराज एकनाथ काळे सर🚩
Anang Aadharwat