Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
शिक्षक आणि इतर भरपूर पगारदार नोकर शेती करून खरा शेतकरी की ज्याचा चरिथार्थ निव्वळ शेतीवर आहे त्याच्या पोटावर पाय देतात. जो सरकारी नोकरी करतोय त्याच्या नावावरील जमीन काढून घेतली जावी, आज खऱ्या शेतकऱ्याची दुरवस्था आशा नोकरदार शेतकार्यामुळे झालीय.
Ashya vicharaan mulech shetkaryachi pragati hoat naahi. Shikshak aahet tar tyancha kadun shetkari kahi changlyaa goshti shiku shakto na he hi baghawa sarvaani
धन्यवाद ,खुप छान माहिती दिली.
बजबळकर साहेब king 👑 👑 of शिमला मिरची
बजबळकर साहेबांची कृपा🎉❤
बजबळकर फोन उचलत नाहीत
बजबळकर साहेब.शिमला किंग
Very nice plot aahe aamcha kade bamboo aahe 1 yakar aahe
धन्यवाद छगन सर तुम्ही आम्हला आपल्या चॅनल वर आमचे मनोगत व्यक्त दाखवून दिले❤
इजरायल पेक्षा भारी खुपचं छान
भाव काय चालू आहे संध्या शिमला ला
बजबळकर.साहेब + ढब्बू मिरची = नाद नाय
फवारणीला एवढे लेबर पेक्ष्या आंतर फूट भर वाढल तर ट्रॅक्टर चालतंय
Very Nice
नबर पाठवा तुमचा मला शिमला लागन करायची आहे तुमच्या कडुन माहीती पाहीजे
व्हॉट्सअप करा .. प्लॉट चे फोटो व व्हिडिओ त्याचबरोबर करंट लोकेशन पाटवा.. रिप्लाय मिळतोय
Sirancha number amhala dya amhi sudha kru
saheb comments la reply please
nice
विशाल सर यांचा मो. न टाका
Phone uchalat nahit and reply pan ny det saheb
हे खरे आहे
फोन लावून लाऊन जीव जावा माणसाचा हिकडे पण साहेब काय call ghet nahit 10,10 divas call nahi घेतल्यावर मिरची राहील का.आणि राहिली पण नाही माझी
व्हॉट्स केलं की रिप्लाय मिळतोय...लगेच
मला आलेला अनुभव सांगतोय नेते
खोटे वाटत असेल तर chat kele पाठवतो
एवरेज एवढं निघत नाही
साहेबांचा Mobile No पाठवा
नोक्रिवल्यानी बुडवले शेतकऱ्याला