Every Sambhajinagarkar - Marathi Kida Maharashtra Daura | (S3 E6)

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 19 окт 2024
  • Hello guys,
    Shakespeare says what's in a name? But the name of the city we visited today was discussed so much that you will know how important a name is...
    The city of Sambhajinagar has seen many transitions... many generations there have seen this city changing... today's generation, today's people in the same city what do they think about this city about this name... what place does this city have in their hearts... let's see and Let's understand how is Sambhajinagar and its people...
    Make sure to let us know how you felt about this Episode of the Maharashtra Daura through the comments..!
    ----------------------------------------------------------------------------
    Kidebaj T-Shirts
    kidebaj.com
    Jay Shri Ram T-Shirt -
    kidebaj.com/pr...
    Vitthal T-Shirt
    kidebaj.com/pr...
    Vishay Khol T-Shirt -
    kidebaj.com/pr...
    ----------------------------------------------------------------------------
    RUclips
    / @marathikida
    Facebook
    / marathikida
    Instagram
    / marathikida
    Twitter
    / marathikida
    ----------------------------------------------------------------------------
    Our other channels:
    Vaicharik Kida
    / @vaicharikkida
    Khadad Kide
    / @khadadkide
    ----------------------------------------------------------------------------
    Actor: Suraj Khatavkar
    Camera: Manas Lanke
    Editing: Rahul Patil
    Concept: Prashant Dandekar
    Thumbnail: Anuya Deshpande
    #marathikida #maharashtradaura #season3 #marathi #interview #funnyvideo #sambhajinagar #aurangabad #marathi #maharashtra #viral #interview

Комментарии • 298

  • @govindpanchal813
    @govindpanchal813 Год назад +27

    दादा कृपया नंतरच्या तुमच्या छ. संभाजीनगर च्या दौऱ्यात अजून लोक सहभागी असू द्या! निव्वळ 4 लोकांकडून तुम्हाला संभाजीनगर चा इतिहास कळणार नाही😊 अजून लोकांना सहभागी करा आणि पुन्हा एकदा व्हिडिओ बनवा अजून लोकांचे मनोरंजन होईल आणि संभाजीनगर बद्दल चांगली माहिती लोकांपर्यंत deliver होईल. कृपया ❤🎉 आणि खूप खूप धन्यवाद संभाजी नगर ला सर्वांसमोर पोहण्याच्या प्रयत्न केल्याबद्दल फक्त छोटीशी इच्छा पुन्हा आल्यावर चागल्या लोकांचा ज्यांना खरंच संभाजीनगर माहीत आहे अश्या लोकांचा interview घ्या 😊 आणि दर्जेदार व्हिडिओ बनवा! व्हिडिओ चा पण दर्जा दिसू द्या आणि शहराचा पण 😂❤
    विनंती! 🙏🙏

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE Год назад +131

    महाराष्ट्राचं जिगर,आमचं छत्रपती संभाजीनगर....💫❤️

  • @_maharashtra_politics
    @_maharashtra_politics Год назад +33

    आम्ही तुमचे 2-3 वर्ष्यापासुन video बघतो इतक्या भारी शहरात आले आणि है छपरी 4-5 जनच भेटले का पूर्ण शहरात तुमच एवढ मोठ channel आहे कमित कमी त्याच तरी भान ठेवायच होत

    • @narendradandekar9083
      @narendradandekar9083 Год назад +1

      Tu kad aata channel bhai aani tyach bhan tev lokana shikvan sop

    • @MarathiKida
      @MarathiKida  Год назад +16

      विविध शहरात जाऊन मुलाखती घेताना विविध माहिती वेगळ्या मनोरंजक पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विविध शहरात आम्हाला भेटलेले लोक काहींना फालतू वाटतात तर काहींना ते अति ज्ञानी..! तसेच आमच्या मुलाखती Scripted असतात असेही वाटणारे कमी नाहीत...! हलक्या फुलक्या मनोरंजक रूपात महाराष्ट्रातील विविध शहरे दाखवणे हाच एकमेव उद्देश या मालिकेचा आहे. आम्ही कुठलेही सर्वेक्षण (Survey) करत नाही जिथे फक्त निवडक, माहीतगार, तज्ञ लोक शहराची कला, संस्कृति, विज्ञान, इतिहास आणि अन्य विषयक इत्यंभूत माहिती तुम्हाला देतील, त्यासाठी इतर माध्यमे जास्त योग्य आहेत असे आम्ही समजतो. महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणून घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे.
      तसेच छत्रपती संभाजीनगर शहराची उर्वरित बाजू आम्ही पुढील वेळी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू...!
      धन्यवाद

    • @rahuljadhav9658
      @rahuljadhav9658 Год назад

      Good, Suraj bhava .

    • @_maharashtra_politics
      @_maharashtra_politics Год назад

      @@narendradandekar9083 tu ith dnyaan nako deu maz channel ahe but content poltical ahe ani tula dok asl tr yanchya channel che itar city che videos bg ani mg ha bg tuzi akkal tulach kalal binlajya

    • @suhasmundewriter7626
      @suhasmundewriter7626 Год назад

      @@MarathiKida तुम्ही यावेळी पाट्या टाकल्या आहेत मान्य करा

  • @MarathiKida
    @MarathiKida  Год назад +42

    नमस्कार मंडळी,
    संभाजीनगरकर चा महाराष्ट्र दौरा चा भाग कसा वाटला ? तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा..
    या भागाचे चित्रीकरण हे संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद) शहराचे नामकरण होण्याआधी झाले आहे. या चित्रफितीमध्ये अनेक ठिकाणी जुन्या नावाचा उल्लेख झाला आहे. कृपया सर्व दर्शकांनी याची नोंद घ्यावी व गैरसमज करू नये ही विनंती.
    विविध शहरात जाऊन मुलाखती घेताना विविध माहिती वेगळ्या मनोरंजक पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विविध शहरात आम्हाला भेटलेले लोक काहींना फालतू वाटतात तर काहींना ते अति ज्ञानी..! तसेच आमच्या मुलाखती Scripted असतात असेही वाटणारे कमी नाहीत...! हलक्या फुलक्या मनोरंजक रूपात महाराष्ट्रातील विविध शहरे दाखवणे हाच एकमेव उद्देश या मालिकेचा आहे. आम्ही कुठलेही सर्वेक्षण (Survey) करत नाही जिथे फक्त निवडक, माहीतगार, तज्ञ लोक शहराची कला, संस्कृति, विज्ञान, इतिहास आणि अन्य विषयक इत्यंभूत माहिती तुम्हाला देतील, त्यासाठी इतर माध्यमे जास्त योग्य आहेत असे आम्ही समजतो. महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणून घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे.
    तसेच छत्रपती संभाजीनगर शहराची उर्वरित बाजू आम्ही पुढील वेळी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू...!
    धन्यवाद

    • @rupeshdehade
      @rupeshdehade Год назад +3

      Faltu kahich pahil nahi tu sambhaji nagr ch me sambhaji nagr cha ahe ek jan pan sambhaji nagar bola nahi tyna kahi mahit nahi sabhaiji nagar badal

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE Год назад +12

      पुण्या नंतर ऐतिहासिक वैभव लाभलेलं आमचं संभाजीनगर शहर आहे पण तू ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्या छपरी पोरांना मावा, बार शिवाय दुसर काहीच माहित नाही.
      कमीत कमी एखाद्या जाणकार व्यक्ती ला घेऊन जरी व्हिडिओ बनवला असता तरी संपूर्ण महाराष्ट्राला आमच्या शहराच्या माहित नसलेल्या गोष्टी समजल्या असत्या...😢

    • @rupeshdehade
      @rupeshdehade Год назад +1

      @@DADA_KONDAKE barobar bola bhai

    • @ad41611p
      @ad41611p Год назад +1

      Ekdam uttam ❤

    • @hmt705
      @hmt705 Год назад +1

      Wardha, bhandara, gondia, gadchiroli, buldhana, akola, washim, chandrapur, hyahi jilhyancha doura gheun mulakhat ghya

  • @sudarshanmahore2153
    @sudarshanmahore2153 Год назад +26

    निव्वळ disappointed, खूप छान अन सुंदर शहर आहे आमचं छत्रपती संभाजीनगर! अजूनही काही गोष्टी दाखवता आल्या असत्या. जागतिक वारसा असणार आमचं शहर, आशिया खंडातल सर्वात झपाट्यानं वाढणार शहर, संतांचं शहर, उद्योगाचं शहर, अजूनही बरंच काही..!

  • @guruprasaddode692
    @guruprasaddode692 Год назад +47

    महाराष्ट्राचं जिगर आपल छत्रपती संभाजीनगर❤❤🤩🤩😍😍

  • @multiplethinkvideo9571
    @multiplethinkvideo9571 Год назад +44

    Finally chatrapati sambhajinagar❤ इतर जिल्हाया सारखा नाही झाला व्हिडिओ

  • @somnathjadhwar5763
    @somnathjadhwar5763 Год назад +8

    मी पूर्ण व्हिडिओ पहिला पण त्यामधे कोणीही छ्त्रपती हे नाव घेतलं नाही हे पाहून खुप खंत वाटली मनाला,
    आजच्या पिढीला छत्रपती या शब्दाचं महत्त्व माहीतच नाहीय,
    आणि व्हिडिओ मधे वयस्कर व्यक्ती नव्हती त्यांनी सांगितलं असता इतिहास
    व्हिडिओ मधे प्रसिध्द हॉस्पिटल बद्दल कोणी काहीच बोलले नाही कारण मी बीड चा असून कोणाला imargancy असेल तरी त्याला छत्रपती संभाजीनगर मधे नेतात.
    अजिंठा वेरूळ बद्दल कोणी बोलले नाही
    पाण्याची समस्या बद्दल बोलले नाही,

  • @DADA_KONDAKE
    @DADA_KONDAKE Год назад +17

    पुण्या नंतर ऐतिहासिक वैभव लाभलेलं आमचं संभाजीनगर शहर आहे पण तू ज्यांच्या मुलाखती घेतल्या त्या छपरी पोरांना मावा, बार शिवाय दुसर काहीच माहित नाही.
    कमीत कमी एखाद्या जाणकार व्यक्ती ला घेऊन जरी व्हिडिओ बनवला असता तरी संपूर्ण महाराष्ट्राला आमच्या शहराच्या माहित नसलेल्या गोष्टी समजल्या असत्या...😢

    • @MarathiKida
      @MarathiKida  Год назад +1

      विविध शहरात जाऊन मुलाखती घेताना विविध माहिती वेगळ्या मनोरंजक पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विविध शहरात आम्हाला भेटलेले लोक काहींना फालतू वाटतात तर काहींना ते अति ज्ञानी..! तसेच आमच्या मुलाखती Scripted असतात असेही वाटणारे कमी नाहीत...! हलक्या फुलक्या मनोरंजक रूपात महाराष्ट्रातील विविध शहरे दाखवणे हाच एकमेव उद्देश या मालिकेचा आहे. आम्ही कुठलेही सर्वेक्षण (Survey) करत नाही जिथे फक्त निवडक, माहीतगार, तज्ञ लोक शहराची कला, संस्कृति, विज्ञान, इतिहास आणि अन्य विषयक इत्यंभूत माहिती तुम्हाला देतील, त्यासाठी इतर माध्यमे जास्त योग्य आहेत असे आम्ही समजतो. महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणून घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे.
      तसेच छत्रपती संभाजीनगर शहराची उर्वरित बाजू आम्ही पुढील वेळी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू...!
      धन्यवाद

    • @rupeshdehade
      @rupeshdehade Год назад +3

      Tuza peksha bhadipa wale bhari tayni je sambhaji nagar je dakhavl te 1 no

    • @DADA_KONDAKE
      @DADA_KONDAKE Год назад +1

      @@MarathiKida मनोरंजन हे तो पर्यंतच मनोरंजन असत जो पर्यंत कोणाच्या भावना दुखत नाही, आमचं संभाजीनगर आमचा अभिमान आहे आणि तुमच्या व्हिडीओ मध्ये जाणून बुजून त्या नावाचं विदृपी करण केलं आहे.

    • @aniketpatode1299
      @aniketpatode1299 Год назад

      ​@@MarathiKida❤

    • @vedashrinaik7778
      @vedashrinaik7778 Год назад +1

      पदार्थ म्हटले तर त्यांनी मावा ,बार असेच सांगितले..खाण्यासाठी तर संभाजीनगर मध्ये खूप काही छान छान आहे ..मी पुण्यात असते पण संभाजीनगरची चव इथे नाही..

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 Год назад +44

    पूर्ण व्हिडीओमध्ये ही पोरं स्वतः संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद बोलत आहेत.

    • @VVS_More
      @VVS_More Год назад +4

      व्हिडिओ चालू होण्या आधी एक disclamiler दिलाय.. तो वाचा..

  • @vishalgadekar108
    @vishalgadekar108 10 месяцев назад +3

    दादा, तुमचा प्रत्येक विडिओ मी बघत असतो परंतु या विडिओ मध्ये औरंगाबाद म्हणण्याऐवजी छत्रपती संभाजीनगर प्रत्येक वेळेस म्हणाले असते तर किती वेळा आपल्या शंभू राजेंच नाव आपल्या मुखी येऊन आपलं तोंड शुद्ध झालं असत, त्या औरंग्या च नाव मुखी घेतल्यावर तोंड अशुद्ध होत, जय श्रीराम, पुढच्या वेळेस काळजी घ्याल हीच अपेक्षा आणि असेच छान विडिओ बनवण्यासाठी खुप खुप शुभेच्छा

  • @adityabhonsle0009
    @adityabhonsle0009 Год назад +74

    Despite of having so many things in CHHATRAPATI SAMBHAJINAGAR no one covered all important parts in-terms of Social, Cultural, lifestyle, cuisines, historical places, hill stations, natural sites, industrial growth, IT Parks, annual events, festivals, sports activities, educational hub etc. unfortunately that couldn’t cover in this video.
    This video could be more awesome if you could raised the standard of asking questions.
    Am I Right?? 😊

    • @MarathiKida
      @MarathiKida  Год назад +34

      विविध शहरात जाऊन मुलाखती घेताना विविध माहिती वेगळ्या मनोरंजक पद्धतीने तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. विविध शहरात आम्हाला भेटलेले लोक काहींना फालतू वाटतात तर काहींना ते अति ज्ञानी..! तसेच आमच्या मुलाखती Scripted असतात असेही वाटणारे कमी नाहीत...! हलक्या फुलक्या मनोरंजक रूपात महाराष्ट्रातील विविध शहरे दाखवणे हाच एकमेव उद्देश या मालिकेचा आहे. आम्ही कुठलेही सर्वेक्षण (Survey) करत नाही जिथे फक्त निवडक, माहीतगार, तज्ञ लोक शहराची कला, संस्कृति, विज्ञान, इतिहास आणि अन्य विषयक इत्यंभूत माहिती तुम्हाला देतील, त्यासाठी इतर माध्यमे जास्त योग्य आहेत असे आम्ही समजतो. महाराष्ट्र दौऱ्यातील हा भाग प्रेक्षकांनी मनोरंजन म्हणून घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे.
      तसेच छत्रपती संभाजीनगर शहराची उर्वरित बाजू आम्ही पुढील वेळी दाखवण्याचा प्रयत्न नक्की करू...!
      धन्यवाद

    • @aadeshdeshmukh8348
      @aadeshdeshmukh8348 Год назад

      Y

  • @vilassose8452
    @vilassose8452 Год назад +11

    उत्सुकता म्हणून विचारतो. हे एपिसोड कुठे आणि कसे शूट होतात. कारण मी ही एक संभाजीनगर कर आहे. आणि मला आपल्याला भेटण्याची इच्छा होती. पण आपण कुठे आलात. केव्हा आलात ते काहीच कळले नाही.

  • @devendrakulkarni2181
    @devendrakulkarni2181 Год назад +23

    सॅपल कमी घेतला आणखी लोकं घेतले असते तर अजून इंटरेंस्टिंग झालं असतं हा संभाजीनगर वर अन्याय आहे!! 😊😊

  • @aniketpatode1299
    @aniketpatode1299 Год назад +5

    आमचा संभाजी नगर मध्ये...
    एलोरा कॅनव्हास आहे दौलताबाद, वेरूळ लेणी , अजिंठा लेणि गौताळा आहे मैसमाळ आहे निसर्ग रम्य आशा जागा आहे खूप काही नाही सांगितलं पण अजून व्हीडीओ स होतील संभाजी नगर वर.......! Marathi Kida

  • @pradeepbarse9529
    @pradeepbarse9529 Год назад +50

    छत्रपति संभाजी नगर ❤

    • @vaibhavgodhade6520
      @vaibhavgodhade6520 Год назад

      Hya jhatya la kanakhali deun sangitl pahije chatrapati sambhajinagar mhan mhnun

  • @premkankal9008
    @premkankal9008 Год назад +8

    16:36 तुमच्या सारख्या छपरी लोकांमुळे SB चे पोरं सिंगल आहे 😢
    इथ आयटमला मशिन बोलतात हे कोणी सांगितलं नाही 🙌

  • @omkardange3867
    @omkardange3867 Год назад +8

    संभाजीनगर हे आशिया खंडात ला सगळ्यात झपाटयाने वाढणारे शहर होते आहे शहरात 52 दरवाजे आहे पैठणी साडी आमची आहे रस्ते पण आता सर्व ठीक झाले शैक्षणिक हुब आहे शहर मराठवाडा विद्यापीठ आहे क्रांती चौक आहे पाणचक्की साई टेकडी गोगाबाबा टेकडी उद्यायोग निर्माण होतात आहे तरुणांना पर्यटन राजधानी आहे मराठवाडा ची आजुन काय पाहिजे ...????💪💪🧡🧡🧡👑 आपल जिगर छत्रपती संभाजी नगर 👑🔥🔥🔥💪

  • @akshaymangate7752
    @akshaymangate7752 Год назад +3

    छत्रपती संभाजीनगर म्हणजेच आशिया खंडातील सर्वात झपाटय़ाने वाढणारे शहर. आपण आलात पण खरच कमी माहिती घेऊन गेला आणि तुम्ही यायलाच खुप उशीर केला. आणखी खूप खूप काही आहे शहरा मधे आणि ऐतिहासिक शहर म्हणुन ओळखले जाते. लवकरच पून्हा या आणखीन जास्त जाणकारांकडून माहिती मिळवा. तुमचे सहर्ष स्वागत आहे 🎉😊

  • @onedayofliving1810
    @onedayofliving1810 Год назад +1

    Vdo chaan zala asta khr ch jar pratyek veli naslela shahraach nav ghenyapeksha kdhi ch n mitnarya ch ghetal ast ❤ chatrapati sanbhaji nagar

  • @Mi_Bhartiya_05
    @Mi_Bhartiya_05 Год назад +5

    भावा आणखिन काही लोकांना घेतल असत वीडियो मधे तर तुला खरं छत्रपती संभाजीनगर कळाल असत...🚩🚩🚩

  • @Vishal_Palhare
    @Vishal_Palhare Год назад +26

    हाच व्हिडिओ जर तुम्ही पब्लिक एरिया मध्ये जाऊन शूट केला असता तर अजून छत्रपती संभाजीनगर बद्दल तुम्हाला खूप समजलं असतं...

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 Год назад +7

    🙏❤️#छत्रपती संभाजी महाराज नगर.. ❤️🌹🚩🙏

  • @ganeshrajput9457
    @ganeshrajput9457 Год назад +6

    Respect for calling it our chh.sambhaji nagar

  • @akashkathale505
    @akashkathale505 Год назад +8

    आपलं छ. संभाजीनगर..🚩🚩

  • @बघतोयमहाराष्ट्रआपलामहाराष्ट्र

    जय श्री राम 🚩🙏

  • @kiranyelwande1136
    @kiranyelwande1136 Год назад +4

    जय शिवराय जय शंभुराजे 🚩🙏 जय छत्रपती संभाजी नगर

  • @Laughing_comment_01
    @Laughing_comment_01 2 месяца назад

    Proud to be Sambhajinagar kar❤❤❤

  • @marevijay2
    @marevijay2 Год назад +19

    😂 End was hilarious😂😂😂😂

  • @saagargaikwad8228
    @saagargaikwad8228 Год назад +5

    आम्ही पुणे मुंबईचे फालतू लोक आहोत आणि बाकी सगळ्या जिल्ह्यांमध्ये हिरो हिरोईन लोकं राहतात.
    आरे हो ना मग , स्वतःच्या जिल्ह्याचा अभिमान ठेवा ना . दुसऱ्याला का वाईट बोलावं . सगळे episode घ्या, सगळ्यात फक्त पुणे असं मुंबई तसं अन् आमचंच भारी सगळं. भावांनो आपण एक आहोत भारतीय म्हणून न त्यातल्या त्यात मराठी म्हणून. प्रत्येक जिल्ह्याच्या आपलं आपलं वैशिष्ट्य आहे. जपुया ते मोठं करूया.

  • @mahendrashimpi3805
    @mahendrashimpi3805 Год назад +3

    Aree Ye na bho jadgaon la parat varan batti khavadin Tula ❤
    Tya bangya la pn gheun yejo

  • @Marathimotivation99
    @Marathimotivation99 3 месяца назад +1

    संभाजी नगर ❌
    छत्रपती संभाजी नगर ✅🧡
    Jay shree ram 🙏🚩⚔️

  • @ravikharat9309
    @ravikharat9309 2 месяца назад

    दादा एकदा बुलडाणा जरूर visit करा आणि लोणार आणि देऊळगाव राजा ला जरूर ये !

  • @sangeetmaya_Official
    @sangeetmaya_Official 8 месяцев назад +1

    One more episode!!!
    Chatrapati Sambhajinagar 🚩💪

  • @R15V4MLOVER
    @R15V4MLOVER Год назад +360

    Bhai tu muslim kaka la ram ram bolyla lavla salute 😅🚩💪

    • @narendradandekar9083
      @narendradandekar9083 Год назад +64

      Aale jatiwaad karayla ...are tya chacha ni asa kahi wichar nahi kela ki ram ram mahnayla pahije ki nahi Free mind ni te bole ....kuth pn bhukaychi savay zhali

    • @thepeshwa
      @thepeshwa Год назад

      @@narendradandekar9083 chupre dandekar

    • @adg5391
      @adg5391 Год назад +2

      @@narendradandekar9083aadvaa kaadhlay tyaala....

    • @sachingarud1803
      @sachingarud1803 Год назад +10

      यात काय रे साहिबा ram jan मध्ये राम येतो आणि diw.. Ali मध्ये आली येतो..... तु शोधत बस

    • @R15V4MLOVER
      @R15V4MLOVER Год назад +1

      @@adg5391 ale seqular chi aulad 😂😂

  • @akshaybhosale1100
    @akshaybhosale1100 Год назад +1

    19:48 mitrane man jinkal ...angavar kata aala ekdam

  • @15anjaliraut45
    @15anjaliraut45 Год назад +1

    Mi khup divsapasun comment krt hote ki chhatrapati sambhajinagar cha pn video yeudya marathi kidavr..ya goshti sodun hee barach kahi hot bolnyasarkh amchya shaharabaddal but anyways thank you☺❣️

  • @harshadadevre7298
    @harshadadevre7298 Год назад +2

    disappointed खूप छान आहे आमच शहर हे कोण लोक घेतलेत🙄🤔

  • @ashwiniwagh5545
    @ashwiniwagh5545 Год назад

    Hello
    तुमच्या चॅनल चा content खरच खूप छान आहे पण तुमची popularity आणखी वाढायला पाहिजे भावा

  • @ms_jadhav10
    @ms_jadhav10 Год назад +11

    Dadya please Chhatrapati Sambhajinagar mahna🚩

    • @pravin7376
      @pravin7376 Год назад

      Aree tuzya kay dokyat kuthe pn , kdhi pn hindu muslim ghuste ka. Chh. Sambhaji nagar mdhe chalte srv kahi

    • @kirantupepatil4254
      @kirantupepatil4254 Год назад

      @@pravin7376 yaat hindu Muslim ky🤔

  • @sachin-mh15
    @sachin-mh15 Год назад +9

    जय शंभूराजे🙏🚩

  • @akanshagurav4872
    @akanshagurav4872 Год назад +2

    रायगड मध्ये कधी येणार 🚩🙏

  • @Mi_Bhartiya_05
    @Mi_Bhartiya_05 Год назад +5

    फक्त छत्रपती संभाजीनगर...🚩🚩

  • @swapniljadhav1561
    @swapniljadhav1561 Год назад

    Khup jast goshty miss kelyas bhava tu...
    Famous madhe samosa rice pn ahe
    Ani sambhajinagar che sgle lok every saturday Bhadra Maruti la jatat

  • @arjunpatil2264
    @arjunpatil2264 Год назад +3

    छपरी लोकांचा Vedio घेतला भाऊ तु अजून थोडा फिरला असता तर तुला आमच शहर समजलं असत

  • @adg5391
    @adg5391 Год назад +7

    10:00😂😂I can finally die now...

  • @harshjain0719
    @harshjain0719 11 месяцев назад +1

    Nashik la yena bhava ❤❤

  • @atharvabhangale7439
    @atharvabhangale7439 11 месяцев назад +1

    Bhaii Bhusawal vr banv ki 🙏🙏

  • @rupeshdoiphode948
    @rupeshdoiphode948 Год назад +4

    सुर्ज्या व्हिडीओमध्ये माणसांची निवड काळजपूर्वक करत जा.

  • @pihu3247
    @pihu3247 Год назад +3

    दौलताबादच्या किल्ल्याला तर विसरलेच हे लोक...एके काळी औरंगजेब न राजधानी दिल्लीहून दौलताबाद ला आणली होती...कितीतरी हिंदी films च shooting झालं त्या किल्ल्यावर...विदेशी पर्यटकांची सतत गर्दी असलेला दौलताबाद चा किल्ला अजून ताठ मान करून उभा आहे❤️

    • @NarendraSalunke-qx1eo
      @NarendraSalunke-qx1eo 10 месяцев назад

      दौलताबाद ही राजधानी औरंग्याने नव्हती आणली😂, खरा इतिहास वाचून तरी यायचे....

  • @harshbhagwat9035
    @harshbhagwat9035 Год назад

    Bhai sangamner la ye ekhadi gaychap var pan houn jaude video

  • @behonestman1
    @behonestman1 Год назад +5

    भाऊ मजा नाही आली,तुम्ही मुख्य संभाजीनगर मध्ये आलाच nhi. Jithe shooting zali to baherch area ahe.😊

  • @shreevitthal0977
    @shreevitthal0977 Год назад +2

    काय पण म्हणा भाऊ तुमचा एडिटर लय खतरनाक😂😂

  • @sandipkulkarni1277
    @sandipkulkarni1277 Год назад

    Dharashiv la pan ye bhau kadhi

  • @rameshshinde1193
    @rameshshinde1193 Год назад +8

    इतके वर्ष झाले, हा मराठी किडा वाला लहानच वाटतो.

  • @namratapatil139
    @namratapatil139 Год назад +6

    सुरुवात केली संभाजीनगर ने आणी संपूर्ण व्हिडिओ मध्ये भावा शेवटी सर्वांनी औरंगाबाद म्हटल.🥲

  • @The_Atharva
    @The_Atharva Год назад

    भावा आठवड्यातून एक विडिओ टाकत जा ना... तुझं चॅनल खाली जात आहे खूप ...

  • @radheshyamnagre8184
    @radheshyamnagre8184 5 месяцев назад

    Make Video on Every BuldhanaKar...

  • @Entertainment.1333
    @Entertainment.1333 3 месяца назад +1

    6:07 खाऊन बार पचा पच मार 😂😂😂

  • @Sammy_Sardar
    @Sammy_Sardar Год назад

    Dada ek podcast phije tumj ani swapnil Joshi sir ch kup nav nave kalakarn ch

  • @kardak5313
    @kardak5313 Год назад

    Aurgabad LA gelto 2014 la
    Kiryane khar rent per person 500 Aani bakri bendyla sarkhi 7 to 8mitracha group ek khach room madhe
    aani MaZa Nagpur LA 1000 Tipsy madhe
    family kiwa group NE mahinafar rahu sakto hoto 2014 madhe
    Bus auto wale Khup लुटतात anurgabad la

  • @shrikantdopeshope8474
    @shrikantdopeshope8474 Год назад +2

    संभाजीनगर मधे स्वागत आहे. हम हा.. नही हाऊ बोलते .🙏🏻🙆🏻🤗

  • @wanderingwithkedar
    @wanderingwithkedar 9 месяцев назад +1

    आपलं जिगर छत्रपती संभाजीनगर 🔥♥️

  • @rohan22776
    @rohan22776 10 месяцев назад +1

    Next Jalna please 🙏 ❤️❤️

  • @pranavjoshi16
    @pranavjoshi16 Год назад +5

    Khup changla zhala asta video murkh lokana gheun video akdam bhangar banavlela ahe

  • @advait2k222
    @advait2k222 Год назад

    भाऊ धाराशिव la कधी येणार ?

  • @abhishekkadam7672
    @abhishekkadam7672 4 месяца назад +1

    भावा लीवलय छ. संभाजीनगर बोलतना किती वेळा वापरला की राव संभाजीनगर....?

  • @mr.rjgamer2632
    @mr.rjgamer2632 10 месяцев назад

    Sagale starting la संभाजीनगर म्हणाले आणि नंतर औरंगाबाद

  • @laughheartily143
    @laughheartily143 Год назад +2

    स्वत: सवय लावा छ्त्रपती संभाजीमहाराजनगर म्हणायची मी एक धुळेकर आहे ...

  • @VinodDhage-yf7ge
    @VinodDhage-yf7ge Год назад +1

    Buldhana la pn ye re Suraj .

  • @NOBITA_FF299
    @NOBITA_FF299 День назад

    5:03 नींवल fektoy लास्ट महाग pan 5000 ahe

  • @wavescape2689
    @wavescape2689 10 месяцев назад

    Kadhi jalna la yeun ..bhaga tashan ky ast te smjl #marathi kida

  • @shubhamk27
    @shubhamk27 Год назад +3

    Beed la pn ye re suraj

  • @ComicBanter26
    @ComicBanter26 Год назад +1

    Bhai mala bolvacha na me aalo asto बोलायला मी पण संभाजीनगर मध्ये राहतो raav

  • @sidheshkulkarni7099
    @sidheshkulkarni7099 Год назад

    Mh =17 श्रीरामपूर जि . नगर येथे पण या ना

  • @vishwambharborude8422
    @vishwambharborude8422 Год назад

    Siddharth garden, verul Leni ,kaillas mandir , Bhadra maruti kultabad

  • @varshakhedkar9262
    @varshakhedkar9262 11 месяцев назад

    Bhava yekda beed madhe yee bhai kamalch video hoil tuza😂😂😂

  • @namanscreativeworld5586
    @namanscreativeworld5586 8 месяцев назад

    सर्व गोष्टींना सामावून घेण्याची क्षमता फक्त छत्रपती संभाजीनगर मध्येच आहे. मग ती भाषा असो, संस्कृती असो किंवा आपुलकी असो. येथे सगळेच दिसणार.

  • @sohammore905
    @sohammore905 8 месяцев назад +1

    Dada mi chatrapati sambhaji nagar warna ahe khup chan city ani education sudha chan ahe pn khuo disupoited video banawla 😢 khup kahi ahe ithe baghnya sarkha historical city ahe

  • @RishabhGore-bx9pk
    @RishabhGore-bx9pk 8 месяцев назад

    yellow t shirt Walya cha swabhav ek dam majhya sarkha hota dadhi wala mi pan sambhjanagarkar

  • @laughheartily143
    @laughheartily143 Год назад +2

    छ्त्रपती संभाजीमहाराजनगरच ❤

  • @PATILanime
    @PATILanime Год назад +2

    Ahmednagar Mawa be like:- मी पावडर स्वरूपात असतो म्हणून चावायला सोप्पा जातो...
    तुमचा येथील मिळणारा "बार" चे मोठे मोठे खडे चावता पण येत नाही आणि तोंड पण लॉक करते. पाणीपुरी पण खाता येत नाही 😂😂😂😂

  • @akshu1594
    @akshu1594 Год назад +1

    Sambhajinagar is state's tourism capital. You missed much to cover up!

  • @shubhamb9394
    @shubhamb9394 Год назад +3

    Jagatal saglyat sukhi ani samadhani city mhnje chatrapati sambhajiNagar😊.
    I'm proud to be sambhajinagar kar. ☺☺

  • @pravin7376
    @pravin7376 Год назад

    Bhau etkya varsha pasun video bghto pn kdhi dadhi nahi aali tula..na dadhi , misha..

  • @KMotivation1
    @KMotivation1 Год назад +3

    waiting Beed, Parli vaijnath😊...

    • @premkankal9008
      @premkankal9008 Год назад +1

      परळीत आल्यावर काय थर्मलची राख दाखवणार का भावड्या 😅

  • @sarkarinokarijahirat
    @sarkarinokarijahirat Год назад +2

    आता एकदा आमच्या बीड ला जाऊन या🎉

  • @chandrashekharhalge8943
    @chandrashekharhalge8943 Год назад

    परळी वैजनाथ येथेही या वैद्यनाथ दर्शनाला

  • @AVTeamGaming
    @AVTeamGaming Год назад

    Suraj Kadhi Ala hota Chhatrapti Sambhaji Nagar la mala Msg tar Karcha yar

  • @roomies_vlogger5
    @roomies_vlogger5 Год назад

    Bhai gadchiroli zilha ye ki ❤

  • @Yogibaba_kapade1998
    @Yogibaba_kapade1998 Год назад +3

    🙏🚩❤️#जय श्री राम जय महाराष्ट्र 🚩🌹🙏❤️

  • @Sanatshelar13
    @Sanatshelar13 Год назад

    bro coming in DOMBIVLI #dombivlikar

  • @kishorjagtap7867
    @kishorjagtap7867 Год назад +7

    छत्रपती संभाजी नगर 🚩🚩🚩

  • @sandypatil6706
    @sandypatil6706 Год назад +5

    Prozone mall ashia khandatale 3 number che 😅😅😅😅

  • @ajaykorde1037
    @ajaykorde1037 Год назад +1

    🙏🚩छत्रपती संभाजी नगर🚩🙏

  • @vinoddhudat2402
    @vinoddhudat2402 Год назад +1

    SB college la nahi rahilya re chaan muli wada paav fizza khaun sutalya aata😅

  • @akashwaybase18
    @akashwaybase18 Год назад

    सुरज भावा बीड ला कधी

  • @vishwajeetkamble6294
    @vishwajeetkamble6294 Год назад +2

    छत्रपती संभाजी महाराज नगर
    Bolyache एकेरी उल्लेख आढळतो आहे चूक करू नका अजून
    🙏🚩🚩🚩

  • @pranitbatkar9997
    @pranitbatkar9997 Год назад

    Palghar la pn ye na bhava

  • @raistargaming5106
    @raistargaming5106 Год назад +1

    Pahilyandich chhatrapati sambhajinagar mhnun naav ghetl nantr aurangabad ch line tu sambhajinagarkar gheun video aahe 😔☹️