एका गायकाच्या इंटरव्ह्यू मध्ये त्याला गायला न सांगणं, हे खूप unique आहे. आवडलंय 👍🏼 गायकांना हे असं ऐकायला कमी मिळतं कारण त्यांना बोलू देण्यापेक्षा गायलाच जास्त सांगितलं जातं. त्यांची गाणी आपल्याला इतर platform वर ऐकायला मिळतील पण त्याचं बोलणं ऐकायला मिळालं पाहिजे. Well done मराठी किडा 👍🏼
mahit nahi pan avadhut gupte he vyakti aplya gharatali vatate....kadhi kay bolave kiva konala kiti konatya velet mahatva dyave...he kala avadhut madhe thasun bharali aahe...and i proud of you AG bro
मला वाटले middle class फॅमिली मध्ये च असं असते महिलांचे पण इथे तर अवधूत दादांच्या घरी पण तेच हे का घेतले तिथं का ठेवले अणि खरच एका गोष्टीला तीन तीन डब्बे असतात 🤣एक daily use चा एक भरून ठेवलेला
Vishay hard ahe avadhut da.. Cha.. MH09..😎 Jithe tithe bharpur Purepur kolhapur.. Suresh wadkar n aplya kolhapur chya legends na bolva.. Aplya chhatrapati samhaji raje yana .. I hope this message will reach to avadhut da.. Kolhapur baghtay na?
सचिन खेडेकर, नागराज मंजुळे, दिगपाल लांजेकर, महेश कोठारे, सचिन तेंडुलकर, सचिन पिळगांवकर, नाना पाटेकर, अशोक सराफ, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर.
ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी यांची मुलाखत आपण घ्यावी, ही विनंती. महाराष्ट्रातील पैलवान १९२० पासून ऑलिम्पिक ला गेले होते आणि ज्यांनी पदक जिंकली त्यांची माहिती अगदी "राजर्षी शाहू महाराज" यांच्या काळापासून सांगतील. एक वेगळा विषय आहे,पण जनते समोर आपण घेऊन याल ही अपेक्षा आहे. राष्ट्रकुल विजेते आणि जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये ६१ किलो गटातील जगात ३ नंबर ल लागणारा पैलवान राहुल आवारे यांची सुद्धा मुलाखत घ्यावी ही विनंती.
अवधूत गुप्तेंना पहाणे ,ऐकणे हीच एक मोठी पर्वणी असते,खूपच भारी झाली आहे मुलाखत ,एकच नंबर सूरज.
अवधूत...कडक💥.. Verstile Performer.... असाच रहा...जगात भारी आम्ही कोल्हापुरी...तुम्हा दोघांचे आभार अणि खूप शुभेच्छा🌹🤝🎶🎵🎤🎼🎬🎞️🎥
शेवटी कोल्हापुरकर म्हटल्यावर विषय हार्ड ओ अवधुत दादा एक नंबर❤❤❤❤
आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोघांचा एकत्र interview घ्यायला पाहिजे
मी मनसे 🚩च्या song पासून यांचा फॅन आहे.
अवधूत दादांमुळे आमच्या कोल्हापूरचं नाव मोठं होतंय MH09 ❤️🥰🎵🎼🎶🔊
Vhay song kadhla kasla bhari. Ajun movie kadhla mhnje milavala
मोरया पार्ट 2 आलाच पाहिजे आणि त्याची shuting पुण्यात झाली पाहिजे. Very nice video Very interesting personality avdut gupte.😊
Gupte dada ly bhari rav...nad khula manus....kolhpurkar...abhiman ahe amhala...tumcha....
अवधूतने माहोल तयार केला कडक🎉
एका गायकाच्या इंटरव्ह्यू मध्ये त्याला गायला न सांगणं, हे खूप unique आहे. आवडलंय 👍🏼 गायकांना हे असं ऐकायला कमी मिळतं कारण त्यांना बोलू देण्यापेक्षा गायलाच जास्त सांगितलं जातं. त्यांची गाणी आपल्याला इतर platform वर ऐकायला मिळतील पण त्याचं बोलणं ऐकायला मिळालं पाहिजे. Well done मराठी किडा 👍🏼
mahit nahi pan avadhut gupte he vyakti aplya gharatali vatate....kadhi kay bolave kiva konala kiti konatya velet mahatva dyave...he kala avadhut madhe thasun bharali aahe...and i proud of you AG bro
अभिजित बिचुकले, विषय हार्ड😅
प्रवीण तरडे सर आणि महेश मांजरेकर सर.....यांचा इंटरव्ह्यू घ्या...... खुपते तिथे गुप्ते ❤❤❤❤
Avadhut gupte ni todal, best interview till date on this channel.
Morya 2 havach... original pune madhla...❤
खुपते तिथे गुप्ते मध्ये रितेश देशमुख यांचा interview घ्या
होय 💯
Didi hie kolhapur kar saglyana kuhpte 😂
छान झाला मुलाखत.. पंकजा मुंडे यांना बघायला आवडेल
मला वाटले middle class फॅमिली मध्ये च असं असते महिलांचे पण इथे तर अवधूत दादांच्या घरी पण तेच हे का घेतले तिथं का ठेवले अणि खरच एका गोष्टीला तीन तीन डब्बे असतात 🤣एक daily use चा एक भरून ठेवलेला
Yes आला पाहिजे moriya 2. पूर्ण maharashtra vrr
1 नंबर माणूस अवधूत गुप्ते 👍
Excellent editing..n superb Marathi channel🫡😅
कोल्हापुरकर ❤️❤️❤️
😊
ऐक वेगळी कॉन्सेप्ट लोकांसमोर असेल खूप एन्जॉय करतील
Vishay hard ahe avadhut da.. Cha.. MH09..😎 Jithe tithe bharpur Purepur kolhapur.. Suresh wadkar n aplya kolhapur chya legends na bolva.. Aplya chhatrapati samhaji raje yana .. I hope this message will reach to avadhut da..
Kolhapur baghtay na?
खुप भारी मुलाखत...
हसत खेळत बोलल्यामुळे कंटाळा आला नाही. आणि प्रश्न खुप चांगले विचारले
सचिन खेडेकर, नागराज मंजुळे, दिगपाल लांजेकर, महेश कोठारे, सचिन तेंडुलकर, सचिन पिळगांवकर, नाना पाटेकर, अशोक सराफ, शरद पवार, अजित पवार, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आंबेडकर.
अवधूत दा विषय हार्ड 🔥 आवो दादांवर प्रेरमं ढीगं❤🫂🌸🌿
जगात भारी आम्ही कोल्हापुरी ❤
avadhut sir aavaj khup chan aahe swapnil bandodkar i love you song best tumha dhogana all the best
lay bhari kolhapuri
विश्वास नांगरे पाटिल आणि महाकादंबरीकार विश्वास पाटील यांना खुपते तिथे गुप्ते मध्ये बघायला आवडेल....
जय भवानी 🙏🏻 जय शिवाजी 🚩 लाईक बटन 👍🏻
Patekaranche nana😍most awaited
Hi tar.great bhetch hmanavi lagel Awadhut Guptenchi jey khar tey kharach afalatun ji Awadhut ji
अवधूत गुप्ते दादा, एक नंबर भावा तोडल्स
जगात भारी आम्ही कोल्हापुरी
सुबोध भावे ह्यांना खुपते तिथे गुप्ते मधे ऐकायला आवडेल
जय महाराष्ट्र 🚩 जय शिवराय 🚩 लाईक बटन 👍🏻
राज ठाकरे साहेबांचा यांचा interview घ्या एकदा ❣😁
Khupte tithe gupte madhe aplya kolhapurche sambhaji maharaj chhatrapati yana bol dada ,also I'm fig fan of u @avdhutgupte
अवधूत गुप्ते मृदुभाषी आहे
अवधूत गुप्ते 🤩🤩
Avdhut gupte.. Kharch you are great..❤
Mastch..................
Khup Chan episode hota
मस्त इंटरव्यू ❤
Kolhapur ❤
Ek saccha manus
Avadhut dada vishay hard❤
Superb episode ❤❤❤ #mns🚩🧡
संतोष जुवेकर चा interview must आहे 💐
Dada next video Maharashtra Duara in Chatrapati Sambhajinagar ❤❤❤
Legend of our Industry
जिंकल भावा ❤
खुप सुंदर episode ❤
अवधूत दादा ❤
Bhai asech continue vlogs takat rha
chehra bhola ani lafdi sola was epic 🤣
🤣🤣
सुपर...
NANA PATEKAR must be next guest in KTG
He is really good person
Awesome episode ❤
11:07 hech aamchya sobat pn hota 😂😂😂
मी मराठी 🚩 लाईक बटन 👍🏻
Raj saheb thakare Yacha baghayal aavdel
MH09 नाद खुळा
Ek no video astet dada tuje
Avdhoot gupte is love ❣
Mala khupte tithe gupte madhe uddhav thakre yancha interview नक्कीच baghayala आवडेल
अवधूत दादा आपण भेटलोय
रांगडा कोल्हापूरकर
जाम भारी ❤
Shreeman legend
कोल्हापूर मध्ये होऊ दे मोरया film
🎉🎉👍👍🎉🎉
Ajit Dada Pawar hyancha Interview yayla pahije Khupte Tithe Gupte madhe
Eknath Shinde cha mage ghutmaltoy Gupte......
पुणेकरांना भारत काय चीज आहे,हे माहिती आहे की नाही.
Sachin tendulkar
Avadoot sir prakash jee ambedkar yancha intervieww zala pahije ❤
Santosh juvekarancha interview ghya ki @marathikida
सोनाली बेंद्रे आणि माधुरी दीक्षित ह्यांना बोलवायला हवे होते खुपते तिथे गुप्ते मधे
Gautami Patil interview घ्या कि
खुपते तिथे गुप्ते मध्ये मला रेणुका शहाणे ला बघायचा आहे 😅
गणेशोत्सव म्हणजे फक्त कोकण
कोकणात येऊन बघा गणपती क
ज्येष्ठ कुस्ती निवेदक शंकर अण्णा पुजारी यांची मुलाखत आपण घ्यावी, ही विनंती.
महाराष्ट्रातील पैलवान १९२० पासून ऑलिम्पिक ला गेले होते आणि ज्यांनी पदक जिंकली त्यांची माहिती अगदी "राजर्षी शाहू महाराज" यांच्या काळापासून सांगतील.
एक वेगळा विषय आहे,पण जनते समोर आपण घेऊन याल ही अपेक्षा आहे.
राष्ट्रकुल विजेते आणि जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप मध्ये ६१ किलो गटातील जगात ३ नंबर ल लागणारा पैलवान राहुल आवारे यांची सुद्धा मुलाखत घ्यावी ही विनंती.
30:00 best part😂😂
भाऊ तोरसेकर इंटरव्यू घ्या
मनोहर जोशी (माजी मुख्यमंत्री ) यांना एकदा खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात बोलत करा...
Nilesh sabale and Bhavu Kadam
👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻🔥🔥❤️
@16.40 इंग्रजानी आपल्या वर राज्य केले नाही तर त्यांना करूं दिले......१००%√√√
Khupte tithe ghupte madhe youth icon Satyajeet Tambe yana bagayla avdel.
Rohit dada Pawar yancha interview aala pahije
मी लिहिलंय सुद्धा याच्या बद्दल
खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी..
रितेश देशमुख आणि नाना ,सयाजी, अनासपुरे
Aavdhut_daa 😂
खुपते तिथे गुप्ते मध्ये तुकाराम मुंढे सरांची मुलाखत घ्या
Kolhapur bdl ek movie kadhla pahije