Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
Bahut acche se cuttings Gro ho gai hai
छान माहिती दिली❤❤
Chan
Cuting lavlyavr lagech pani takaych ka
एकदा पाणी टाकल्यावर नंतर माती थोडी कोरडी झाल्यावरच टाकायचे
आमच्या कडे काळी माती आहे त्यात कशा पद्धतीने कटींग लावायचे
काळ्या मातीत मुरमाड माती मिसळून कटिंग लावागुलाबाची कटिंग नेहमी पावसाळ्यात लावावी लवकर रुजते
कटिंग लावल्यानंतर लगेच उन्हात ठेवले तर चालेल का
फुटवे येईपर्यत हलके ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा
मी कटींग लावले आहे पण फुटवा खूप कमी आहे
काही हरकत नाही ,रोपे तयार होतील
Bahut acche se cuttings Gro ho gai hai
छान माहिती दिली❤❤
Chan
Cuting lavlyavr lagech pani takaych ka
एकदा पाणी टाकल्यावर नंतर माती थोडी कोरडी झाल्यावरच टाकायचे
आमच्या कडे काळी माती आहे
त्यात कशा पद्धतीने कटींग लावायचे
काळ्या मातीत मुरमाड माती मिसळून कटिंग लावा
गुलाबाची कटिंग नेहमी पावसाळ्यात लावावी लवकर रुजते
कटिंग लावल्यानंतर लगेच उन्हात ठेवले तर चालेल का
फुटवे येईपर्यत हलके ऊन येईल अशा ठिकाणी ठेवा
मी कटींग लावले आहे पण फुटवा खूप कमी आहे
काही हरकत नाही ,रोपे तयार होतील