ruclips.net/video/M6xsc38Mr34/видео.html गुळ आणि पाण्याच्या अचूक प्रमाणात मऊसुत तरीही दाणेदार, अवघ्या पाच ते दहा मिनिटात तयार होणारी कुकर मधली गुळाची लापशी. रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Khup chaan .👌But please give spoon measurements in tablespoons and teaspoons. It will be more helpful. Thanks a lot.🙏 keep it up 👍.Best wishes for your future success.😍
Madam mi baghitale tyala tasla mantat ki kadai mala milat nahi ahebakiche ahet pan hi bari vatat hoti tumcha abhipray dhya pl ti kiti cm ahe tehi sanga
साहित्याचे प्रमाण मोठ्या आकाराचे दोन कांदे मोठ्या आकाराची खोबऱ्याची वाटी त्यापैकी अर्धी वाटी किसलेलं खोबरं वीस पाकळ्या लसणाच्या एक इंच आलं मूठभर कोथिंबीर दोन चमचे धने एक चमचा जिरे दोन चमचे पांढरे तीळ एक चमचा खसखस चार ते पाच पळ्या तेल चार चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद दीड चमचा मीठ
Khup chan 👍
Khup chan❤
Khup chan
Exllent 😊
धन्यवाद 🙏💐❤️
मीही असंच करून ठेवते. तेलावर परतून ठेवण्याची पध्दत मस्त.
Pls ekda malvani vatan दाखवा ना
Khup chan vatan,
Amazing tip for busy ppl like me.
🙏👍
मस्तच वाटण प्रियाताई।
काम एकदम सोप्पच।
खसखस वापरून पाहिले नव्हते,नक्कीच करून बघते। धन्यवाद।
खपच छान माहिती सांगण्यात आली आहे.
Ekdam good idea for tasty food delious .. Banvayala
ruclips.net/video/M6xsc38Mr34/видео.html
गुळ आणि पाण्याच्या अचूक प्रमाणात मऊसुत तरीही दाणेदार, अवघ्या पाच ते दहा मिनिटात तयार होणारी कुकर मधली गुळाची लापशी.
रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Very nice good 👍 👌
खूप च छान वाट ण आहे वेळ वाचतो
Wah kiti ruchkar lagel bhaji hya vatnani
Khoopach chan
very useful
Khoop chaan
खूपच छान केले आहेस, मी पण असंच करून ठेवते फक्त त्यात खसखस आणि तीळ नाही टाकत.
धन्यवाद ⚘️💐🙏
खूपच छान वाटण आहे आणि माझासाठी योग्य आहे कारण मी एकटाच राहत आहे मला कोणीही नाही आहे .. खूपच धन्यवाद मॅडम .. आभारी आहे
Khupch chaan.
Ka bre koni nahi ksa aahes he ऐकून वाईट वाटले शेअर करू शकतोस.
@@ujwalamali1018 हो शेअर करू शकतो ..पण सोशल मीडिया वर नको ..कारण माहित असेल तुम्हाला
.km.
.km.
खूप छान 👌✌️👍👏,,🥰
खरंच हे असं तयार करून ठेवलं तर स्वयंपाकातील वेळ वाचतो वा टन बनवण्याची पद्धत सुद्धा मस्त तुम्ही सांगितलेले प्रमाण अतिशय योग्य आहे असे मला वाटते
Thank u छान मस्तच पडथ ताई🙏
खूप छान मस्तच
Mi atta banavte aahe mast aahe recipe 👍🏻👍🏻
खूप छान... आभारी.. जुने दिवस आठवले
खूपच छान उपयुक्त वाटण केले आहे
Excellent and very useful tips ..thanks for the right proportion of ingredients.
Most welcome 😊🙏
❤
खुप छान वाटण दाखवले, आणि झटपट भाज्या पण तयार होतात, तुमची सांगण्याची पद्धत पण खूप छान आहे
Tumchi kadai konti ahe sangal ka
Alda company chi triply chi aahe
👍👍
खुप खुप छान
Mast aahe
Khup chhan 👍
Priya वाटणं झकास एकदम 😊
Thank you tai 👍👍🙏
Priya tumchi sangnyachi padhat khup chan sopi aahe god bless you 🎉🎉
Woooo
प्रिया
वाटण बनवून ठेवण्याची पद्धत खूप छान दाखवली. खूप आवडली. मनासारखे जेवण पटकन बनवता येईल तेंव्हा मात्र नक्कीच तुमची आठवण असेल.
धन्यवाद
Khup chan tai👌
Khup chaan .👌But please give spoon measurements in tablespoons and teaspoons. It will be more helpful. Thanks a lot.🙏 keep it up 👍.Best wishes for your future success.😍
Madam mi baghitale tyala tasla mantat ki kadai mala milat nahi ahebakiche ahet pan hi bari vatat hoti tumcha abhipray dhya pl ti kiti cm ahe tehi sanga
Kupach must😋😋. Masala tayar asela ki bhaji patakan tayar hote. Velechi bachat hote. 🙏🙏
Khup chan ❤❤
मस्त वाटण झटके पट भाजी तयार वेळ वाचतो
खूपच मस्त झालं वाटण 🎉
Mast
वाटण खूपच छान आहे कोणतीही भाजी पटकन होऊ शकते
धन्यवाद ताई🙏
इतर कडधान्ये पण याच पद्धतीने शिजवली तर चालतील का?
Kanda ani khobre vegale bhajun mixer la vatle tar pani takave lagat nahi nantar din ho hi mix krarayche
वा खूप छान सांगितलं इतके महत्त्वपूर्ण टीप दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏
Waa
Tai amhi Kanda lasun khaat nahi tar tya saathi gravy kashi karavi please saangal🙏
तीळ नाही खात तर काय टाकु शकतो
तीळ घालू नका बाकीचे सर्व साहित्य वापरा
कोकणवासीयांना हा मसाला माहीत. केवळ काही पूर्ण सुखे खोबरे वापरतात काही दोन्ही मिक्स
हो 👍👍🙏
Please give measurements with gram units instead of spoons and cups. It will be of great help to ensure consistent results
ताई प्रमाण देत जा ना plz
साहित्याचे प्रमाण
मोठ्या आकाराचे दोन कांदे
मोठ्या आकाराची खोबऱ्याची वाटी त्यापैकी अर्धी वाटी किसलेलं खोबरं
वीस पाकळ्या लसणाच्या
एक इंच आलं
मूठभर कोथिंबीर
दोन चमचे धने
एक चमचा जिरे
दोन चमचे पांढरे तीळ
एक चमचा खसखस
चार ते पाच पळ्या तेल
चार चमचे लाल तिखट
अर्धा चमचा हळद
दीड चमचा मीठ
माफ करा🙏 काल मी डिस्क्रिप्शन मध्ये प्रमाण द्यायचे विसरले त्याबद्दल क्षमस्व🙏🙏
तयार वाटण freezer मध्ये ठेवायचे का?
फ्रीज मधे
Fridge madhe chan rahate .
Without frizz kiti divas rahte
कांदे सांगीतल्पेक्शा जासत दिसत आहे
दोन मोठ्या आकाराचे कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत
खूपच छान..खूप आवडली ....कढई मध्ये तेलावर हळद आणि kitchen King मसाला टाकला (गरम मसाला ऐवजी)तर काही प्रोब्लेम नाही ना?
हळद घाला पण वाटण परतत आलं की मग किचन किंग मसाला घाला कारण किचन किंग मसाल्याचा स्वाद अगोदर टाकलं तर तितकासा टिकून राहणार नाही
@@PriyasKitchen_ ok...thank t
Khupch chan
Very useful