अजितदादा आणि सुप्रिया सुळेंच अनोखं रक्षाबंधन, पाहायला शरद पवार! काय झालं बघाच Ajitdada & Supriyatai

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 окт 2024
  • Rakshabandhan | सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे रक्षाबंधन | भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि त्यांच्या प्रेमाचा दिवस
    सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील 'सिल्व्हर ओक' या शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली.
    मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध भावंडे. दरवर्षीप्रमाणे या भावंडांनी रक्षाबंधनाचा सण घरच्या घरी उत्साहात साजरा केला. (NCP MP Supriya Sule Deputy Chief Minister Ajit Pawar Rakshabandhan Celebration in Mumbai)
    सुप्रिया सुळे यांनी मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ परिसरातील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांना राखी बांधली. यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते.
    भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि त्यांच्या प्रेमाचा दिवस म्हणजेच राखी पौर्णिमा (Rakhi Purnima) अर्थात रक्षाबंधनाचा सण. दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला देशभरात रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. केवळ हिंदू धर्मातच नाही तर इतर धर्मातही रक्षाबंधन या सणाला मोठे महत्व आहे. यावर्षी रक्षाबंधनाचा हा सण सोमवारी म्हणजेच ३ ऑगस्ट (3 August 2020) रोजी आहे.
    यंदा सावट असल्यामुळे हा सण साजरा करण्यात अडथळा येणार असं दिसत आहे. दूर अंतरावर राहत असलेले भाऊ-बहिण यंदा एकमेकांना भेटू शकणार नाहीयेत. मात्र, असे असले तरी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकमेकांना संपर्क साधता येणार आहे. कुरिअरच्या माध्यमातून राखी पाठवता येणार आहे. इतकेच नाही तर या खास प्रसंगी तुम्ही शुभेच्छाही देऊ शकता. सोशल मीडियात व्हायरल होणारे असेच काही शुभेच्छा देणारे मेसेजेस आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या मेसेजेसच्या द्वारे तुम्ही आपल्या भाऊ, बहिणीला तसेच इतर नातेवाईकांनाही अनोख्या मार्गाने शुभेच्छा देऊ शकतात.
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии • 810

  • @VIRALININDIA1
    @VIRALININDIA1  4 года назад +225

    *अजित दादा आणि ताईच्या रक्षाबंधनावर*
    *एक कमेंट नक्की करा !!*

    • @sunildesai2663
      @sunildesai2663 4 года назад +7

      Wish both dada and tai happy and healthy life and progress
      Long live all Pawar family

    • @vishwasbhave5630
      @vishwasbhave5630 4 года назад +1

      @@sunildesai2663
      In.
      My kids uv

    • @akankshanavghane7770
      @akankshanavghane7770 4 года назад +9

      Asha lokancha comments ani video karnypeksha tya rastyvar rahnarya lokancha rakshabandhan cha kara 🙏🙏🙏khara bahin bhavacha prem teva saglya jagala samjel

    • @ra8208
      @ra8208 4 года назад

      Nice

    • @nileshjamdade1203
      @nileshjamdade1203 4 года назад +3

      माझे आवडती बहिण-भाऊ जोडी

  • @shaileshbhagat5102
    @shaileshbhagat5102 4 года назад +206

    तुमचं काय आमचं काय सेम टु सेम असतं,
    बहिण भावाचं प्रेम प्रेम असतं 🙏❤

  • @bhagwanraoalegaonkar4165
    @bhagwanraoalegaonkar4165 4 года назад +7

    छान खूपच आवडले भावा बहिणीचे प्रेम असेच रहावे ईश्वरचरणी प्रार्थना

  • @vinayakphadatare3714
    @vinayakphadatare3714 4 года назад +3

    खूप खूप छान महाराष्ट्राला या नात्याची खूप खूप गरज आहे दादा आणि ताई

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 4 года назад +65

    सुप्रीयाताई किती सिम्पल राहतात , विचार आणि व्यक्तिमत्व पण दर्जेदार , खरच येक आदर्शच आहे

    • @prachipatil2275
      @prachipatil2275 4 года назад +1

      हे खरे आहे

    • @dnyaneshwarpatil3262
      @dnyaneshwarpatil3262 Месяц назад

      @@ashokgondane2412 बहिण-भावाच्या प्रेमात पवित्र बंधनात कोणी टीका करू नये यांच्या पासून शिका राजकारण घराच्या बाहेर नाते संबंध घरात आपण जे घ्याचे ते घेत नाही दुसच काही घेतो महाराष्ट्रत आदर्श घरान

  • @sangitabhosale2333
    @sangitabhosale2333 4 года назад +53

    सर्वांना असे एकत्र
    पाहून खूप आनंद आणि समाधान वाटले

  • @dhanajimadane1498
    @dhanajimadane1498 4 года назад +3

    पवार साहेबांच्या उपस्थित रक्षाबंदनाचा कार्यक्रम पार पडला पाहुन बर वाटल

  • @ganeshghule3647
    @ganeshghule3647 4 года назад

    वा...खूप छान...

  • @arvindchoudhary1496
    @arvindchoudhary1496 4 года назад

    खूप छान
    आवडला

  • @jayashreesonawane9409
    @jayashreesonawane9409 4 года назад +52

    बहीण-भावाचं हे नातं असंच घट्ट राहू दे... आणि कोणाची नजरही न लागो यांना.... रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा..💝

  • @dr.satishkasatnurotherphy2053
    @dr.satishkasatnurotherphy2053 4 года назад +3

    रक्षाबंधन हा हिंदू संस्कृती चा मान नाऱ्यांसाठी खूप पवित्र पवार बंधू भगिनी यांनी हा सण साजरा केला खूप खूप शुभेच्छा त्यांना, कारण पुरोगामी विचारांच्या परिवारात भगवान श्रीकृष्ण व द्रौपदी (शेवटी हे हिदू देवी देवता ) या बहीण भावांच्या पवित्र बंधू प्रेम तेही हिंदू संस्कृती चे ,तरीही त्यांनी पुरोगामी विचार पायदळी तुडवून हा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा ,जय हिंदू संस्कृती

  • @ramchandramorvekar5034
    @ramchandramorvekar5034 4 года назад +1

    खूप छान दृश पाहून डोळ्यांचे पारणे फिटले.

  • @bhagwanpagar1108
    @bhagwanpagar1108 4 года назад

    खूप छान

  • @vilaspatankar4186
    @vilaspatankar4186 4 года назад

    Khup chan gharghuti sohla 🙏🙏🙏

  • @digambarsukale1989
    @digambarsukale1989 4 года назад +1

    एकदम मस्त साहेंब

  • @vasntchavan471
    @vasntchavan471 4 года назад +2

    सगळ्यां जगात पवित्र नातं भाऊ बहीणीचं❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @yuvrajkare5844
    @yuvrajkare5844 4 года назад +60

    बहिण भावाच्य पवित्र नात्याच घडलेल दर्शन , खरोखरच अप्रतिम.👌👌👌👌

  • @shreyakambleshreyakamble2897
    @shreyakambleshreyakamble2897 4 года назад

    Khupach cheyan shundar video watla 🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @dattasuryawanshi6966
    @dattasuryawanshi6966 Месяц назад +10

    भाऊ बहिण यांना शुभेच्छा कार्यकर्ते मेले सतरंजा ऊचलुन कोनी कुनिकडे गेले कुठ गेले सता घरातरहाली पाहिजे आपण दोघे बहिन भाऊ कार्यकर्ते मौतीला पण जाईनात एकमेकांच्या जय महाराष्ट्र ,,,

  • @jayshreekamble8033
    @jayshreekamble8033 4 года назад

    Khup chan tai and dada mastch

  • @jyotisalunke3896
    @jyotisalunke3896 4 года назад +2

    Chan

  • @shabrarkhan1741
    @shabrarkhan1741 4 года назад

    Khup chan

  • @popatraut6710
    @popatraut6710 4 года назад

    अतिशय छान दादा व ताई साहेब

  • @aadeshnathji6077
    @aadeshnathji6077 4 года назад

    Tai khup khup chan

  • @shahedkuraishi7498
    @shahedkuraishi7498 4 года назад

    Khoob khoob sunder....

  • @rohidasgujar2846
    @rohidasgujar2846 4 года назад

    रक्षाबंधन मुबारक हो ओके

  • @vinayakkarande6192
    @vinayakkarande6192 4 года назад +23

    असंच आयुष्यभर बहिण-भावाचा प्रेम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आमची ताई आमचे दादा आमचा अभिमान

  • @pappumore2580
    @pappumore2580 4 года назад +3

    मस्त कुटुंब

  • @chhayatandel4521
    @chhayatandel4521 4 года назад

    अप्रतिम खुप सुंदर

  • @nitinbhawari9662
    @nitinbhawari9662 4 года назад

    दादा खुप छान .... खरच अभिमान आहात

  • @jayshreejadhav9383
    @jayshreejadhav9383 4 года назад

    मस्त रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

  • @anantvishnusonawane8138
    @anantvishnusonawane8138 4 года назад

    खुप छान 👌👌👌👌👌

  • @shnkB446
    @shnkB446 4 года назад +11

    हिंदुंच्या राम मंदिराविरोधात असहे तरी हिंदुचा रक्षाबंधन सण घरात उत्साहाने साजरा करीत आहेत ही अभिनास्पद बाब आहे. शरद पवार आगे बदो.

  • @dineshshelke4036
    @dineshshelke4036 4 года назад

    खूपच छान रक्षाबंधन आहे .

  • @bharatraskar4761
    @bharatraskar4761 4 года назад +12

    लय भारी दादा ताई

  • @dhanrajrathod7869
    @dhanrajrathod7869 4 года назад +1

    Good racksha Bandan

  • @poojaawatade7440
    @poojaawatade7440 4 года назад +7

    King of maharashtra

  • @mvkmilind
    @mvkmilind 4 года назад

    छान विडिओ आवडला

  • @arvindgandhe1772
    @arvindgandhe1772 4 года назад

    Mast khupach Chan ghari basun Aple prem pahayla milale dhanyvad

  • @ashokmarkad7637
    @ashokmarkad7637 4 года назад

    खुप छान रक्षाबंधन साजरे केले.

  • @sahilrangari9435
    @sahilrangari9435 4 года назад

    किती छान

  • @shamraokale494
    @shamraokale494 4 года назад

    Khupch sundar

  • @nitinchavan6853
    @nitinchavan6853 4 года назад

    Happy rakshbandhan tai ani dada

  • @gajananshejol3309
    @gajananshejol3309 4 года назад

    जबरदस्त बहीण भाऊ दादा आणि ताई

  • @sanjaybharati9753
    @sanjaybharati9753 4 года назад

    ऐक नंबर 👌👌👌👌

  • @ibrahimbilakhiya4281
    @ibrahimbilakhiya4281 4 года назад

    Khoob khoob chan video aahe

  • @sachinshikarkhane3761
    @sachinshikarkhane3761 3 года назад

    Mastach

  • @vivekshinde8534
    @vivekshinde8534 4 года назад

    Khup Chan Tai

  • @krishnashinde239
    @krishnashinde239 4 года назад

    फार छान

  • @maheshkulkarni8829
    @maheshkulkarni8829 4 года назад

    अतिशय छान

  • @omkarshelke327
    @omkarshelke327 2 года назад

    👍छान

  • @gajananbhawar5897
    @gajananbhawar5897 4 года назад

    No 1

  • @gokulaswale482
    @gokulaswale482 4 года назад

    अप्रतिम सोहळा

  • @ganeshjadhav4779
    @ganeshjadhav4779 4 года назад +1

    हमारा वादा अजित दादा ंजय जिजाऊ ंजय शिवराय ंजय शंभूराजे ंनमो बुद्धाय ं

  • @govindnimbalkar736
    @govindnimbalkar736 4 года назад

    बेस्ट

  • @SwarPushpaSangeetGroup480
    @SwarPushpaSangeetGroup480 4 года назад

    Khup chan#swarpushpagdoupkilledharur

  • @dipalidure2610
    @dipalidure2610 4 года назад

    Ekch no 😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😊😊😊😊

  • @mangalshingi373
    @mangalshingi373 4 года назад

    The. Best.

  • @KahitariNavinPriyaPatil
    @KahitariNavinPriyaPatil 4 года назад

    रक्षा बंधन च्या खूप खूप शुभेच्छा

  • @nirbhaynitinbhutare4195
    @nirbhaynitinbhutare4195 3 года назад

    छान सुंदर

  • @rudraatuldeshmukhdeshmukh1027
    @rudraatuldeshmukhdeshmukh1027 3 года назад

    Khup chaan 👌👌

  • @pradipjadhav6560
    @pradipjadhav6560 3 года назад

    Dada tai.. Asch prem rahudya

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 4 года назад +1

    Excellent watla.Bhau Behani chi Raksha bhandan

  • @r.bgaikwad1553
    @r.bgaikwad1553 4 года назад +408

    हे... झालं साहेबांच्या घरचं " रक्षाबंधन ....!" ..आता सामान्य लोकांच्या घरच रक्षाबंधन कोण दाखवणार..........?

    • @bigguru
      @bigguru 4 года назад +6

      भावा सामान्य माणसाचं कर्तृत्व काय mnoon त्यांना दाखवावं असं वाटत तुला?

    • @kingmaker-jw4op
      @kingmaker-jw4op 4 года назад +8

      Status bagha mobile madhe tumchya

    • @bharatjadhav2021
      @bharatjadhav2021 4 года назад +5

      खर आहे दादा तुमचं मोठ्याच कोणी दाखवते

    • @humanbeing5871
      @humanbeing5871 4 года назад +2

      😃

    • @anirudhdhawale796
      @anirudhdhawale796 4 года назад +3

      आप की बात उचित है। पर, सरकार भी तो, अमीरों की है।

  • @ajanahelkar1940
    @ajanahelkar1940 2 года назад

    लय भारी

  • @Dipakmagar123m
    @Dipakmagar123m 4 года назад

    ग्रेट रक्षाबंधन

  • @shashikantkilledar8847
    @shashikantkilledar8847 4 года назад

    Pahun Anand Zala, Mazya B'ahininchi Aathwan Zali, Dhanyawad.

  • @rdy575
    @rdy575 4 года назад

    मस्त

  • @dineshkaudare8465
    @dineshkaudare8465 4 года назад

    खुप छान ताई न दादा

  • @prasadkhandare694
    @prasadkhandare694 4 года назад +1

    मा. अजितदादा साहेब खुपच छान आहे. ताईसाहेबां चा रक्षाबंधनाचा व्हिडीओ. जय राष्ट्रवादी पाटी. मी आपला एक कार्यकर्ता आहे. मा. आमदार इंद्रनिल नाईक साहेब, ता .पुसद जि. यवतमाळ मधुन. रक्षाबंधनाच्या हार्दीक शुभेच्छा ताई साहेबांना.

    • @mahendrapatil5952
      @mahendrapatil5952 4 года назад

      भाऊ बहिणीला नमस्कार (पाया पडतात) बहीण लहान जरी असली तरी पण दादा बहीण मोठी असली तर प्रश्नच नाही.

  • @abhisalve8418
    @abhisalve8418 4 года назад

    असेस बहीन भावाचे प्रेम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

  • @nikhilmaske4161
    @nikhilmaske4161 4 года назад

    Ha Shan Khoop Chan Aahe. Bahin Aani Bhavacha Natha Kadhi Na Tutanar Aahe..Happy Raksha Bandhan..❤

  • @MadhuriLondhe-b2x
    @MadhuriLondhe-b2x Месяц назад

    Very nice

  • @omprakashilpache901
    @omprakashilpache901 4 года назад

    छान

  • @dnyaneshwarshelar6414
    @dnyaneshwarshelar6414 4 года назад

    एकच नंबर ताई...

  • @udayshigwan8232
    @udayshigwan8232 4 года назад

    Farach sunder...

  • @ravirajbhange9219
    @ravirajbhange9219 4 года назад

    Very Nice

  • @sachinpardeshi92
    @sachinpardeshi92 4 года назад +1

    Very nice 👌👌

  • @dr.haribhosale1131
    @dr.haribhosale1131 4 года назад

    जबरदस्त

  • @sanketrupvate7783
    @sanketrupvate7783 2 года назад

    God bless u

  • @saimahale0806
    @saimahale0806 4 года назад

    Happy Rakshabandhan dada

  • @mangaljagtap....1304
    @mangaljagtap....1304 3 года назад

    Ek dhaga premacha ❤️❤️👌👌 masttttt 👍

  • @swapnilshinde4875
    @swapnilshinde4875 4 года назад

    Happy Rakshabandhan dada aani tai

  • @anisabhombal8924
    @anisabhombal8924 4 года назад +2

    Pure family moments filled with love respect n affection, 🙏🙏

  • @deelipdeshmukh408
    @deelipdeshmukh408 4 года назад

    Very nice Tai

  • @vasantbhavar7694
    @vasantbhavar7694 4 года назад

    Maharashtra chi Shan Ahe

  • @nitingalande9931
    @nitingalande9931 4 года назад +17

    खूप छान पवार कुटुंब दादा, ताई आणि मा. पवार साहेब... Power of Maharashtra
    Nitin Galande PhD Economics
    Very Love and Respect to All Pawar family

    • @amazon3141
      @amazon3141 4 года назад +1

      Garibacha rakshya bandan nahi dakvanar fakta dada ahecha ka.....kahi nahi hou shakta ya Maharashtra cha jo paryat dada ani pawar sarke loka ahe to pryat

  • @सोन्याभाऊचव्हाण

    एकच नंबर

  • @rameshlokhande6981
    @rameshlokhande6981 4 года назад

    Maharashtracha Abhiman

  • @user376q4
    @user376q4 4 года назад

    झकास ताई

  • @kishorparihar401
    @kishorparihar401 4 года назад +6

    बहीण भावाच नातं काय असते हे आज बघावयास मिळाल. शेवटी परिवार एक आहे, रक्त हे रक्ताकडेच धाव घेणार, रक्ताचे नातं अतुट असते हे या शुभ प्रसंगात दिसून आलं.हे बहीनभावांचे नातं यावतचंद्र चिरकाल टिकून राहों अशी ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @sanjusharma5505
    @sanjusharma5505 4 года назад

    Dada tai khup chan beautiful

  • @dilippathe4737
    @dilippathe4737 4 года назад +8

    अलौकीक भावूबहीण प्रेमाचा अदभूत क्षण. ग्रेट

  • @udhavdhage5696
    @udhavdhage5696 4 года назад +61

    पावित्र्य नाते संबंधात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. आई वडील यांच्या समवेत रक्षाबंधन सण साजरा झाला.

    • @rashmikulkarni8758
      @rashmikulkarni8758 4 года назад

      Sarvana bhava che prem aader dakhavayachi garaj asate ka?

    • @dattatrayaborate335
      @dattatrayaborate335 4 года назад +1

      सगळ्यांचं रक्षाबंधन बघणार कोण?

  • @yogeshrahane6842
    @yogeshrahane6842 4 года назад

    Super

  • @DRAkat-bd3ot
    @DRAkat-bd3ot Год назад

    Happy Diwali Dada and tai

  • @vinayraut7633
    @vinayraut7633 4 года назад

    Very nice video

  • @ganeshdudhale7963
    @ganeshdudhale7963 4 года назад

    Very nice Powar family

  • @pradipg9621
    @pradipg9621 4 года назад

    Happy Rakshabandhan