अमोल कोल्हे नी अखेर नितीन बानगुडे ना भर सभेत धुतलं, याच भाषणाची चर्चा Amol Kolhe on Nitin Bangude
HTML-код
- Опубликовано: 17 мар 2019
- अमोल कोल्हे यांनी केलं असं भाषण कि .... हे भाषण बघून आढळराव काय म्हणतील ?
ही निवडणूक खासदार निवडण्यासाठी आहे. पंतप्रधान निवडण्यासाठी नाही, हे मतदारांनी लक्षात घ्यायला हवं असे आवाहन शिरूर लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले, ते रविवारी चाकण येथील प्रचार सभेत बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत प्रचार सभेचा नारळ फोडण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, नेते अजित पवार, जयंत पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले, समोरून वैयक्तिक टीका होत असेल तर मी कोणावर टीका करणार नाही कारण ती माझी संस्कृती नाही. या टीकांना मी भीत नाही, कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सच्चा मावळा आहे. पण, हे लक्षात घ्या माझ्यावर वैयक्तिक टीका करून मतदार संघातील प्रश्न सुटणार आहेत का? मला प्रश्न विचारण्याचा काय अधिकार अस हे कस म्हणू शकतात. कारण देशात लोकशाही आहे. इथे जनता जनार्दन ही राजा आहे.
अढळराव पाटलांवर टीका करताना कोल्हे म्हणाले, परवा शिवनेरी त्यांनी वढू अशी रॅली काढली, तेव्हा मला वढू येथून फोन आला. या खासदारांनी पंधरा वर्षात एकही रुपयांचा विकासनिधी दिला नाही आणि आता यांना या ऐतिहासिक स्थळांची आठवण झाली आहे.
तसेच स्थानिकांची जोरदार मागणी असलेल्या बैलगाडा शर्यतीवर बोलताना कोल्हे म्हणाले, ज्या दिवशी बैलगाडा शर्यत सुरू होईल, त्या पहिल्या दिवशी बैलगाड्यापुढे मी स्वतः घोडा हाकणार आहे. Приколы
बरोबर बोल्लेत साहेब तुम्ही
अमोल सर तुम्ही निवडून येणारच यात शंका नाही...भुंकणाऱ्यांना भुंकू द्या...
सलाम सर
5 वर्षात उद्धवस्त झालेल्या शेतकरी,कष्टकरी,कामगार,व्यवसायिक ,महिला आणि तरुणांसाठी अभ्यासू उमेदवाराची गरज आहे
Very good Dr Amol Kolheji
काँग्रेसच्या काळात नोकरीवर लागलेला बाप घर पोसतोय. आणि ४.६ वर्षांपासून नोकरी शोधत पोरगं म्हणतंय, काँग्रेसने ६० वर्षात काय केलं...?☺️☺️☺️ जागो ग्राहक जागो... ये मार्केटिंग वाली सरकार हाय... खोट बोल रेटून बोल
Amol kolhecha zanjavaat.....Vikasaala saath ...👍👍
शेतकरीवर्गाची बेरोजगारी,मुलांना शिक्षण, बाजारभाव, दुध धंदा हे खरे प्रश्न आहेत, मतदार संघात जास्तीतजास्त रोजगार निर्माण केला पाहिजे, अशी कामे करणार्याला आम्ही निवडून देणार
जय राष्ट्रवादी
Vijay chavan
Kadk❤ speed amol dada
1no कोल्हे साहेब
Kolhe saheb malike made boltat tase bolu nka .ani ashvasne sudha natkat boltat tase bolu nka he apekshit nahi .attach aplyala tarunachi kalji lagli he nko
आशा अभ्यासू माणसांची गरज आहे देशाला
बरोबर आहे आडाणी चोर फक्त रेल्वेचे रुळच चोरतो शिकलेला चोर अख्खी रेल्वेच चोरतो
खरोखरच्या कार्यसम्राट आमदाराला पाडण्यासाठी अभिनय सम्राट आणला आहे.भाषणांनी कार्य व लोकांची कामे होत नाहीत. तर पुर्णवेळ लोकांना द्यावा लागतो.जसं आपण म्हणता मंदिर मस्जिदने पोटं भरत नाहीत तर विकासाने भरतात.तर इतिहासानेही पोटं भरत नाही तर शिवाजी दादानी केलेल्या विकासानेच जनतेचा फायदा होत आहे.
Are Shivaji adhlrav aamdar nahi khasdar ahe
खरंच जनतेला तुम्हीसुद्धा गृहीत धरू नका
Only Amol sir
Jay jijau Jay shivray
Bhau तू फक्त मालिकेत शोभून dदिसतोस
शरम वाटते.
फक्त अमोल कोल्हे
Thanks
आवाजात बदल झाला आहे
छत्रपती संभाजी महाराज की जय
डॉ जिंकलत !
only ncp..
भूमिकेतून बाहेर या पक्ष बदलला कि झाले बोलनच बदलल राव
Khole saheb aj as vaty आपण फसलाय राजकारण्यात
Excellent leader kolhe saheb
अमोल कोल्हे फिक्स खासदार...👍👌
तुमचा स्वाभिमान जागा आगोदर
Thanks video kahadya sathi
Only Amol Kohli hundred percent
हो आज या काँग्रेसला अध्यक्ष निवडायची अक्कल नाही कुठलाही अनुभव नसलेला किंवा कुठल्या राज्याची स्वतःच्या स्वबळावर निवडणूक जिंकून आणली नाही स्वतःच्या राज्यात सुद्धा पक्ष हारतो अशा पक्षाला देश चालवायची जबाबदारी देणे कितपत योग्य आहे विचार करा भावांनो
Ganesh Karanjule Aakal nasti tar 50 wars kasi gajvli ratalya
Ganesh Karanjule Aakal nasti tar 50 wars kasi gajvli ratalya
@@solankedhanu8557 सर माफ करा माझा कांग्रेस ला विरोध नाही फक्त घराणेशाहीला विरोध आहे राहुल गांधी सोडता काँग्रेसमध्ये अनुभवी नेतेमंडळी खूप आहे त्यांना राष्ट्रीय अध्यक्षाची संधी का देत नाही दुसऱ्या नेत्यांना संधी जर मिळाली तर स्वबळावर काँग्रेस सुद्धा देशाचा चांगला विकास करू शकते
४००ची गँस टाकी ८००ला ४८० ची १८/४६ची खताची गोणी १५००रू केली हेच का सेनाभाजपचे अच्छे दिन?
अगोदर काँग्रेस राष्ट्रवादी ची पण सरकार पाहिले आहे त्यांच्यापेक्षा भाजप सरकार 1000 पटींनी चांगले आहे
डॉक्टर साहेब जेव्हा बेरोजगारीचा विशेषतः सुशिक्षित बेरोजगारी चा प्रश्न उभा राहतो तेव्हा आजचा तरुण प्रामुख्याने शेतकऱ्यांचा पोरगा महिन्याला 4 ते 5 हजार रुपये पगारावर काम करतो हे दुर्दैव आहे
Only amol kolhe
कोणी कितीही करा कोल्हेकुई..शिवाजीदादा समोर कोणाचं चालत नाही
समाजाचे भले फक्त राजकारण करूनच करु शकतो असे कोणी सांगितले आहे का साहेब ????? शिवाजी राजेंचे नाव फक्त तुम्ही निवडून यायला वापर करून घेता, तुम्हाला फक्त आता सत्ता पाहिजे बस,त्यासाठी सर्व चालू आहे हे
Khub changala video Purna Vidarbhat me porga aaha devshri cha please
Dr aamol Kolhe saheb nice
किती आले आणि गेले एकडे फक्त आदरणीय गिते साहेब
are kay chutiya saheb boltoy tyani kay zata kam kelay
आता म्हणताय १४साली काय वचन दिले होते,पासबुकाची बात करताय,पासबुकात तुझ्याकडे किती पाठवले म्हणून म्हणून माकडासारक्या उड्या मारत गेलास,तू मातीसाठी नाहीतर पैशासाठी पक्षासी गधारी केलीस,आणखी आमचे राजांची नावे घेणेचीदेखील तूझी लायकी नाही,पायरीलाच थांब.
@@anandraojadhav8341 kay bhau jo tya pakshatun baher padla tyacha neta tr tr khupach lachar aahe ulat tya pakshat asta tr lokani tyala shivya dilya astya
@@anandraojadhav8341 tula jagayachi pn layki nhi,
Ncp
कृपा करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख राजकीय भाषणासाठी वापर करू नका
यालाच छत्रपतीचे विचारांचा मावळा म्हणतात
@@shammali520 छान आहे
आणि तुला शिवसेना केल्या चालतं का
तुझी का जलते
नितीन बांगुडेने केलेला चालतो...तुला
आणि माझ्या अमोल कोल्हे ने नाही....जळू नकोस मित्रा बरोबरी कर...मक्ता फक्त तुम्ही च नाही घेतला।।। पाणी टाकत जा म्हणजे झालं.
nice
जय राषट्रवादी
Jai Jijau Jai Shivray
वाघाचा कोल्हे झाला...
ही निवडणूक देशाच्या ध्येय धोरण ठरवणारे आहे गोष्टी सांगून जमणार नाही
अभिनंदन, खुप छान वास्तववादी भाषण. डॉक्टर साहेब आपण पुर्ण महाराष्ट्र फिरा, नक्कीच खुप छान आनंदी दायी निकाल भेटतील. बेस्ट ऑफ लक आणि शुभेछ्या.
साहेब भाषण ऊत्तम पण वारंवार शिवाजी आणि सांभाजी महाराजांचा plz ऊलेख करु नका कारण आजकालच राजकारण महाराजांच सन्मान राखणार राहिलेल नाही.त्यामुळे आपले दैवत आसणार्या महाराजांना कुणिही राजकीय भाषणात वापरु नका तुम्ही आणि इतर पक्षांनाहि माझी हिच नम्रविनंती.....मी एक सामान्य नागरिक
अमोल कोल्हे सर तुम्ही केले ते योग्य केले. तुम्ही बहूमताने निवडून येणार आहेत.
अमोल कोल्हे सर हे एक आदरणीय व्यक्तीमत्व आहे.
Amol saheb mast bolatat...pan maharajancha ullekh naka karu...Tumi tyanchi dhul pan nahit..
नसानसात महाराजांचे विचार आहे
Amol kolhe sir chinta nako tumhi niwdun aalat
Kolhe saheb tumcha karn honar....
Kamacha Bola kahi
यापेक्षा पोवाड़ा ऐकायला हवा
स्वाभिमान ची गोष्ट तुम्ही सांगावी ही चेष्टा आहे, तुमचा पक्ष स्वाभिमानावर स्थापन झाला होता आणि आज काय परिस्थिती आहे हे लक्षात कधी घेणार.
Kolhe saheb u r great
हे राजकारणी फंक्त माहाराजांच नाव वापरत आहे
माझा एक प्रश्न आहे अमोल कोल्हेंना कि काय गरज पडली तुम्हाला खासदार होण्याची जर शिवचरित्र आणी सभांजी महाराजांच चरीत्र फंक्त जनतेसमोर ठेवल असत तर असख्य दिलावर राज केल असत पण कोल्हेनां तर दिल्लीवर राज करण्याचे डोहाळे लागले
जे मनात आहे तेच ओठवावर आहे.कारण तो शिवरायांचा सच्चा मावळा आहे.
विचार ऊच्च आहेत,मनात समाजाचा विकास करण्याची आग आहे .होऊद्या की खासदार
तुम्ही हुशार आहात .परंतु एवढ्यावेळेस फक्त डॉ.अमोल यांनाच साथ द्या..
@@shammali520 आहो भाऊ येऊन काय करता.आतापर्यंत विकास झालाय तोही थांबून राहील मग.वर मोदी सरकार असल्यावर यांनी काय फक्त गाणीच गायची का.थांब जरा म्हणावं .दादाचा प्रचार कर बाण..बाण...बाण...आता चौकार
@@shalivangavhane1744 आणि ते बाण तसंच गांडीत घाल
@@shalivangavhane1744 आम्हाला शिव विचार असणार खासदार पाहिजे ना की लाचार शिवसेना
Sham Mali एकच वादा शिवाजी दादा
निदान महाराजांचं नाव घेताना माघ कोणते नेते आहेत याच तरी भान ठेवा..
एवढं भाषण केलं पण एकदा पण तटकरे साहेबांनी केलेला विकास सांगितला नाही
अरे केला असता तर सांगणार न??
खोट्या धराणांवर खरे पैसे खर्चृ केले,तटकरेने त्या बद्दल बोल ना तू?? संभाजी आणि शिवाजी ही देवाची माणसं भ्रष्टाचार केलेल्यांना हत्तीच्या पायाखाली चिरडणारी , सामान्य माणसांना,.जनतेला देव मानणारी होती ,त्यांचा आणि या राष्ट्रवादीचा काय संबंध??
27 बाँब स्फोट मालीका ! 26-11 चा मुंबईवर हल्ला, जिल्हा साहकारी बँकेतले सामान्यांचे पैसे आपल्याच माणसात ईमानदारीत तेही करोडोंनी वाटून पुनः परत करण्यात असमर्थता दाखलणारे, धरणात मुतणारे , गरीब आदिवासींना त्यांच्या रहात्या जागेतून हाकलवून लवासा प्रकल्प बांदणारे, काँग्रेस ने एकहाती कापड गिरण्या बांद पाडल्यावर एकहाती विकत घेणारा याच पक्षाचा नेता असाणारे आशा राजकीय पक्षाच्या प्रचारासाठी शिवाजी आणि संभाजींची नाव घेतो तू डाॕ.?? अरे हे तर भर कार्यक्रमात पूणेरी नाकारून फुले पगडी घालून त्या दोन्ही पगडिंचा अपमान पॕराॕलवर सुटले आसतान करणारे या पार्टीचा तू प्रचार करतोस ?? आणि आम्हा मतदारांकडे मतांची भीक मागतोस ??
kolhe saheb shivsenela tyanchi jaga dakhun dya
कोल्हे साहेब खासदार झाल्यावर सगळ्यात आगोदर तुम्ही गॅस सिलेंडर. ..200 रूपये करतो आसे असवाशन द्या. ....लोकांना
अमोल सर तुमचा आदर करतो परंतु गेल्या कितीतरी वर्ष एकहाती सत्ता रायगड मध्ये राज्य करणारे जयंत पाटील न काय अलिबाग ची वाट लावली हे आम्ही अलिबागकर जाणून आहे त्यामुळे ज्याच्या सोबत जयंत पाटील आहेत तो कधीच जिंकणार नाही
Only Rashtravadi
गँस दर वाढले आणि पगारही वाढले. बरं तुम्ही कोणाला नोकरी कधी देणार. नातू आजाला पंतप्रधान बनवण्याचे येम ठेवतो. आजा नातवाला खासदार करण्यासाठी धडपडतो. यावेळी तुमचे बारा नक्की वाजणार.
Shivani Shelke 12 tumche vajnar aahet chnta karunko
नितीन बानगुडे यांना म्हणाव तुम्ही कलाकार आहात मग राजकारणामध्ये का पडतात तुम्ही शिव चरित्र सांगणारी आहात आहात मग एकाची बाजू बोलतात याबद्दल आमच्या मनात आदर कमी झाला आहे
Dr. amolji
बानगुडे पाटील यांनी पण सांगा, कोल्हे यांना असा प्रश्न का विचारला जातोय तुम्ही राजकारणात येऊ नका कलाकार आहात मालिकेतच रहा ,उभे राहू नका खासदार पदाला,
भगवा भगवा फक्त भगवाच
⛳⛳⛳⛳शिवज्न्मभुमीत जन्मं घेतल्याची पोच पावती...अमोलजी..एक नंबर भाषण👌👌👌👍👍👍✌️✌️✌️✌️⛳⛳⛳⛳
तुम्ही डॉ. आहात, स्वतःच्या सद सद विवेक बुद्धी ला विचारा डॉ. आपण कोणाकडे झुकले जातायेत!. तुमची संभाजी महाराजांची मालिका मी पाहीली आहे! आणि ती माझ्या मित्राने च डिरेक्ट केली होती, कार्तिक ने 👍.........
सगळे घरातील राजकारणात 2 आमदार 1 जि प अध्यक्ष अहो साहेब ही घराणे शाही नाही रायगड शाही आहे फक्त शिवसेना...,🚩🚩🚩🚩🏹🏹🏹
अर लवडा तुला राजकारन कळल only ncp
Oh
Pan shashvat Vikas rashtravadi karanar yavar hasu yet aahe
आज समजले कोल्हा..
लबाडच आहे...
मागील काळात अनेक सेलिब्रिटी लोकं निवडणुकीत उभी राहिली खासदारकी आमदारकी भोगली पण काम केली नाहीत
ते सेलिब्रेटि होते महाराजाचं मावळला आहे
1 number...chunavi jumla bolnarya sarkarla...jantenech dakhvun dyayla pahije.... Modi Chi jadu smpli aata
भूमिका बदला
आमचे सैनिक एडिटर म्हणून खूपच छान आहेत ।।
परवा परवा एका नमुन्याने पुढुन फोटो घेतला ज्यामध्ये तो पाय पुढे आहे हेही बघण्याचं कोणी प्रयत्न केलं नाही ।।
पाय मारला म्हणे ।।
अरे धमक ठेवा रे ।।
डॉ,अमोल कोल्हे
Vijay aaplach honar
कोण कोणाला पाडायच्या गोष्टी करु नका. पब्लिक कोनाला पाडल ते 23 मे लाच कळणार आहे.
Sanjay Upase nice
Right
Sivaji maharaj ha shbd nivadnukit vaparu nakka
अजूनही गोब्राम्हण पालक....ही उपाधी तेव्हाच बाद झाली आहे.
कररऋलठदकददददददददकककयकखऋककदयख
Dada
wa
अरे माझ्या मावल्यानो निस्टावान कोण आहे
महाराज्यां न बद्दल आणि कोणी महाराज्यांच्या वापर आयुष्य भर लाचार सत्ते साठी केला त्याला जाब विचारा
राजीनाने खिश्यात ठेवून लाचार सत्ते साठी होण्या पेक्ष्या
स्वाभिमान बाळगून जनतेचा विकासा ध्यास बाळगावा लागतो
स्वतःच्या लोक कळे तून माझा शंभू राजा कसा होता निस्वार्थी बेधडक हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे
Barobar
येवढ बोलल्या नंतर 2019 च्या निवडणुकीत कोण जिंकलं?
तुमच्या राजकीय गदारोळामध्ये कृपया कोणत्याही पक्षाने महाराज व शंभूराजेचा दाखला किंवा वापर करु नये .....
अहो... साहेब कृपा.. करा पण तुमच्या राजकारणात माझ्या शिवाजी महाराजानां आणुन.. मत मागु नका... तिकडे कोणी पण निवडुण येऊ दै..... जय शिवराय
अनी जेव्हा ठाकरे फस्वनीस हे maharajanche नाव घेउन मत मग्तता तेव्हा लोक कहीच नही बोलत
Utichi bhation आयका
कोल्हे जी you are great actor, पण चुकीच्या जागी गेलात, कितीही जीव ओतला तरी मोदीजी आणी गीते साहेबच जिंकणार. आणी हो मनापासून धन्यवाद जर हा गनिमी कावा असेल तर. कारण तुम्ही निश्चित दिलेरखानाच्या छावणीत आहात.......
Janata rajyachya pakshat aahe Aurangzebachya pakshat(BJP) nhi aahe
Only ncp
नितीन बानगुडे पाटील यांचा उल्लेख कुठे?ज्यानी व्हिडीओ टाकला, त्यांना कोल्हाच्यी द्राक्ष गोड लागली वाटत.
Shetkaryach porg aahe amol kolhe well educated talented ahe. Khasdar honarch
कोल्हेसाहेब तुमच्या चेहर्यावरची नाराजगी आणि आवाज संगुन जातो कोण पडणार आहे ते...
डॉ. अमोल कोल्हे ठीक आहे तुम्ही स्वराज्य रक्षक संभाजी महाराज ह्या मालिकेत नक्कीच चांगली भुमिका करताय ...
आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे... 🚩♥️🙏
पण एक विनंती आहे तुम्ही कोणत्याही राजकारणी सभेत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख करु नये....
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩♥️♥️
कार तुला विचारून महाराजांचे नाव घ्याचे होय
@@shi8112 मला विचारायला मी काय बाजीराव बल्लाळ नाही..
राजकारण करायचे असेल तर स्वतः च्या दमदार वाटचाली वर...
विनाकारण छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांना मध्यस्थी घेऊन दोन्ही छत्रपतींना राजकारणी प्रेरणा स्थान बनवु नये...
चिऊ सेना आणि bjp वल्यानी नाव घेतले तर चालेल का?
@@shi8112 तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे....
पण माझं असं मत आहे.... कोणत्याही राजकारणी नेत्यांनी दोन्ही छत्रपतींना राजकारणी प्रेरणा स्थान बनवु नये...
जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🌹🌹😘
बरोबर आहे
जो छत्रपती शिवाजी महाराज /छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा आदर करतो (फक्त दाखवण्यापुरता नाही/तस कोणी जर सापडला तर मग समजून जा ) त्यांना सगळ्यांना माझा मनाचा मुजरा......
बाकी पवार साहेब आहेतच 👑👑
#voteforNCP#
Vaibhav Desai
कधी शरद पवार महाराजांच्या पाया तरी पडालाय का
कोणाला कितीही राहुदे हवेत आम्हाला फ़क्त दादा च खासदार हवेत🚩🚩🏹🏹
मनापासून करता आहात कि स्वतःच्या स्वार्थी साठी करत आहात ...
MBBS आहात ....
खरं काय आहे ...ते जाणता ...
@@maheshkarkhele9 आले कोल्या,महाराजांचा अभिनय करून कोणी महाराज होत नाही,पैशाच्या मागे धावणारी ओलांद तुझी,हरामखोरी कुठला महाराजांचं नाव घेतोय, लायकी आहे का तूझी.
@@anandraojadhav8341 are kutrya aaj raje kalale na tyancyamule tyani ghr vikaly swtach malikela tujhi dant aahe ka lacharpkshach kam krto na 500 ru. Gheun te band kr agodar bgh tyancyamule itihas samjla sambhaji mharajancha to kunacya pan gandit dum nahi kall ka ughach fhaltu gosti nko kru
असा नेता मिळणे हे महाराष्ट्राचे थोर भाग्य
Gaurav Gosavi 😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Only kolhe saheb
कोनी पण काही बोलले तरी सत्ता फ़क्त राष्ट्रवादीची येणार
Sachin Bhoir
अमोल कोल्हे
फक्त दादा
े. राजाची भुमिका करता आणि वागणूक कशी.राजे असते तर त्यांनी तुम्हाला सैनिक तर सोडा.तबेल्यात सुद्धा कामाला ठेवले नसते. कारण आमच्या राजाला दगाफटका करणारे लोक आवडत नव्हते.
जगदंब जगदंब
जय शिवाजी महाराज की जय
तटकरेंची प्रॉपर्टी किती? आणि कशी कमवली हे पण सांगना, कोल्ह्या..
साहेब तुमचा अभिमान वाटतो
Macro analysis mind blowing
only ncp ✌✌