सर ,तूमच्यामूळे संभाजी ,शिवाजी महाराज आजच्या तरूणपिढीला कळतोय .नायतर अवघड होती. Really great sir .सराना उत्तम आरोग्य दे परमेश्वरा .तूमच भाषण ऐकल की शिॅवाजीराजेंच्या मावळ्याला भेटल्यासारखं वाटतं
खूप खूप अप्रतिम संकटांच्या काळात तुमचे शब्द खूप हिम्मत देतात सर खूप आभार मानतो मी आपले आपला भाषण ऐकल्यावर परिस्थितीमुळे डोळ्यात पाणी पण येत पण डोळे पुसत आपले शब्द नवीन उमीद देतात भविष्यात पुढे जायला...धन्यवाद सर आयुष्यात नेहमी आभारी राहील मी आपला कारण वाईट काळात आपण दिलेली हिम्मत संजीवनी सारखी उपचार करते धन्यवाद🙏🙏🙏
मला अभिमान आहे महाराष्ट्राचा की तुमच्यासारखे पुत्र महाराष्ट्रातील सर तुमच्यात सत्यता आहे म्हणूनच तुमच्या भाषणाचा प्रभाव पडतो अन्यत्र भाषण तर खूप जण छान देतात व ओम
सर तुमचं एक वाक्य सारं जीवन बदलवु शकते तेव्हा पुर्ण भाषणाचा विषय नाही.खुप छान शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रत्येक गोष्टीतुन शिकायला मिळते आणि ते कसे मिळवावे तुम्ही खुप छान सांगतात उदाहरण देऊन सर Great you sir I proud of you.आपल्याला खुप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मागणी .
सर सर्व प्रथम मानाचा मुजरा सर तुमच्या व्याख्याना मुळे बरेच मुले पाजिटिव झाले आहे सर खरच जिवनाची दिशा बदलून जाते सर खरोखर पुन्हा माझ्याकडून मानाचा मुजरा जय जिवाजी जय शिवराय
तुमच्या भाषणान आमाला प्रेरणा मिळते जगायला नविन आधार भेटतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संबाजी महाराज यांचा जाज्वल्य इथिहास तुमी लोकाणा पर्यंत पोहचवातय ग्रेट सीर
सर मी आत्महत्या करायला निघलो होतो आणि जाता जाता तुमचं एक भाषण ऐकलं ,आणि या भाषांनामुळं मी प्रेरीत जालो आणि ,सर मी आज दुसऱ्याचत काम करून एक गाडी घेतली आणि आज माज्याकडे दोन गाड्या आहेत
नमस्कार सर तुम्ही जे समाजाला पुढे घेवुन जातात त्याच्याकडे माझ्याकडुन सलाम मी ही mlm बिजनेस करतो ..मी ही समाज पुढे घेवुन जाण्याचे काम करतो..म्हणुन मी दररोज तुमचे सगळे.विडोअो बगतो,मीही तरुण मुलांना सागु ईच्छितो की विचार मोठे.ठेवा
Thank you nitin sir for this useful video which helped me more strong to get highly motivated to stop the process of suicide in my hard ship zone. Thank you nitin sir for this effort to making me understand the value of every thing!! I have decided that with this promise I will not think of suicide and I will be a bamboo blossoming my life very high quality of progress.
I'm new subscriber of ur channel sir thanks for such a inspirational speeches whatever u said in all speeches is 100% truth of student life specially which belongs to rural background and financialy weak there is need like you personality for Maharashtra
सर माझी व्हिडिओ बघन्याची इच्छास नव्हती होत सर मग मी समोरच्या व्हिडिओ वर गेलों आणि सर मी पुनः परत तुमच्या व्हिडिओ वर येहून पूर्ण पाने भाषण अयकला आणि आम्हाला योग्य गुरुची जरूरत आहे जे आज च्या काढ़ात भेटने मुश्किल आहे आमाला तुमचे व्हिडिओ बघुन प्रेरणा मिडते तुम्हला आमी गुरु मानतो आणि समोर जातो धन्यवाद सर सर काम पूर्ण तर कोणी ही करू शक्तो खर तर कामाला शुरुआत तस करत नाही आता मी रोज काम करेन सर धन्यवाद
Apla bhashan eikal ki 10 hatinch bal yeta asa pratyekala vatat ani te bal eka dishene samrpit kela tar kititari shivaji tayar hotil Thank you so much for your thoughts
अलौकिक विचार आहे सर..
सर तुम्ही आणि इंदूलकर महाराज खुप मस्त आयुष्याचा संदेश देता🤗😊
खुपच मौल्यवान विचार सर.,तुम्ही तुमच्या भाषणात ज्या स्फुर्ती देणाऱ्या कथा सांगतात त्याच्याने खुप पुढे जाण्याची ऊर्जा मिळते .....धन्यवाद सर
8g
PLEASE
सर तुमचे व्याख्यान ऐकुन खुप प्रेरणा मिळते.
तुम्ही दीलेली उदाहरणे सुध्दा कुठेही ऐकलेली नसतात
सर ,तूमच्यामूळे संभाजी ,शिवाजी महाराज आजच्या तरूणपिढीला कळतोय .नायतर अवघड होती. Really great sir .सराना उत्तम आरोग्य दे परमेश्वरा .तूमच भाषण ऐकल की शिॅवाजीराजेंच्या मावळ्याला भेटल्यासारखं वाटतं
Nice
@@sahilbhise2650 6666666666666666666666666
@@sahilbhise2650 66666666666666666666666666666
भाऊ शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना एकेरि भाषा वापरु नको
1
खूपच छान माहिती सांगितली 👍
खूप खूप अप्रतिम संकटांच्या काळात तुमचे शब्द खूप हिम्मत देतात सर खूप आभार मानतो मी आपले आपला भाषण ऐकल्यावर परिस्थितीमुळे डोळ्यात पाणी पण येत पण डोळे पुसत आपले शब्द नवीन उमीद देतात भविष्यात पुढे जायला...धन्यवाद सर आयुष्यात नेहमी आभारी राहील मी आपला कारण वाईट काळात आपण दिलेली हिम्मत संजीवनी सारखी उपचार करते धन्यवाद🙏🙏🙏
Great
अतिशय सुंदर लेक्चर .
बांबूच्या झाडाचे उदाहरण छान आहे सर
व
समुद्राचे ही उदाहरण अप्रतिम आहे
Nice video sir . thanks.
Sir kharach ... tumche hey..bhashan ekun kharach ...man khush zale .....
सर तुम्ही ग्रेट आहे तुमच्या मुळे मला माहाराजांचा संपूर्ण इतिहास समजला 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर तुमच्या भाषणातुन खुप प्रेरणा मिळते.
मला अभिमान आहे महाराष्ट्राचा की तुमच्यासारखे पुत्र महाराष्ट्रातील सर तुमच्यात सत्यता आहे म्हणूनच तुमच्या भाषणाचा प्रभाव पडतो अन्यत्र भाषण तर खूप जण छान देतात व ओम
Really inspiring...great thought..everything is possible.. Our generation want great speaker like u..
सर तुमच्या मुळे माझे मनपरिवर्तन झाले धन्यवाद आभारी आहे
खूप छान सर
खुप सुंदर वाटले लढण्यासाठी बळ मिळाले
जय शिवराय जय शंभूराजे
खरच स्फूर्ती देणारं भाषण आहे साहेब..👍👌
Ok sar
सर तुमचं एक वाक्य सारं जीवन बदलवु शकते तेव्हा पुर्ण भाषणाचा विषय नाही.खुप छान शिवाजी महाराजांच्या जीवनावरील प्रत्येक गोष्टीतुन शिकायला मिळते आणि ते कसे मिळवावे तुम्ही खुप छान सांगतात उदाहरण देऊन सर Great you sir I proud of you.आपल्याला खुप आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी मागणी .
सर सर्व प्रथम मानाचा मुजरा सर तुमच्या व्याख्याना मुळे बरेच मुले पाजिटिव झाले आहे सर खरच जिवनाची दिशा बदलून जाते सर खरोखर पुन्हा माझ्याकडून मानाचा मुजरा जय जिवाजी जय शिवराय
Sir, tumchyamule je je uttam aahe te te sarvana milat aahe. Best speech!
सर खूपच छान माझ्या जीवनात हे तुमचं भाषण बरेच काही देऊन जाईल
Best of luck
तुमच्या भाषणान आमाला प्रेरणा मिळते जगायला नविन आधार भेटतो छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संबाजी महाराज यांचा जाज्वल्य इथिहास तुमी लोकाणा पर्यंत पोहचवातय ग्रेट सीर
खरच सर मला तुमचे भाषन आयकुन खुप आनुभव आला
सर तुमचा आवाज आणि तुमचं भाषण अप्रतिम....
खूप छान सर,जीवनाला प्रेरणा देणारे भाषण आहे.
Hii
💯*Vacancies Open*💯
*Nashik Road*NASHIK (MAHARASHTRA)
*Working time*: 10:00 to 4:00 :#
*income* ( as per work ) : 17,700 to 35,700
*Age* : 18 to 28
*Qualifications* : *10th,12th, ITI,DIP, any degree*
*Language* #: HINDI/ Marathi/ English...#👍
*WORK: Office Smart Work, online work, brand promoting :#💯💯💯
*Location* : NASHIK ROAD , NASHIK (Maharashtra)
💯*100% Confirm Joining*💯
*Contact*:8788184443
*Name: Tushar sir*
*Thise interest person send your resume 👍👍👍.....
on this what's app💯💯💯
8788184443
Very inspiring speech Sir... Ani bhavnik niyaman ha vishay garjecha aahe...
सर तुम्हचे भाषण हे नेहमीच प्रेरणादायी असतात
सर आपला आवाज खरच खुप छान आहे
Avinash Bhise correct
Right
सर खुप छान आहे आणि ते म्हणजे एक मोठा धक्का आहे
Khup Chan Sir🙏🙏🙏
मानाचा मुजरा सर तुम्हाला भाषण ऐकल्यानंतर खरोखरच दहा हत्तींचं बळ येतं
सर मी आत्महत्या करायला निघलो होतो आणि जाता जाता तुमचं एक भाषण ऐकलं ,आणि या भाषांनामुळं मी प्रेरीत जालो आणि ,सर मी आज दुसऱ्याचत काम करून एक गाडी घेतली आणि आज माज्याकडे दोन गाड्या आहेत
bhau bhari fecklas
As Kay Kel tumhi jyane gadya ghetlya
💯*Vacancies Open*💯
*Nashik Road*NASHIK (MAHARASHTRA)
*Working time*: 10:00 to 4:00 :#
*income* ( as per work ) : 17,700 to 35,700
*Age* : 18 to 28
*Qualifications* : *10th,12th, ITI,DIP, any degree*
*Language* #: HINDI/ Marathi/ English...#👍
*WORK: Office Smart Work, online work, brand promoting :#💯💯💯
*Location* : NASHIK ROAD , NASHIK (Maharashtra)
💯*100% Confirm Joining*💯
*Contact*:8788184443
*Name: Tushar sir*
*Thise interest person send your resume 👍👍👍.....
on this what's app💯💯💯
8788184443
Great
👍👍
Thank so very much sir.
sir grade you. khup. attiutam. MINDGLOVING SPECH. salam tumchya SPECH la asech karye karit raha,,, samaj prabhodana sati good work NPsir
अतिशय सुंदर विचार असतात सर तुमचे, आपल्या बोलण्याची कला खूप छान वाटते,,,
एक नंबर सर एक नंबर सर राम कृष्ण हरी
जबरदस्त साहेब ,,,,
नमस्कार सर तुम्ही जे समाजाला पुढे घेवुन जातात त्याच्याकडे माझ्याकडुन सलाम मी ही mlm बिजनेस करतो ..मी ही समाज पुढे घेवुन जाण्याचे काम करतो..म्हणुन मी दररोज तुमचे सगळे.विडोअो बगतो,मीही तरुण मुलांना सागु ईच्छितो की विचार मोठे.ठेवा
Ksla business krta tummi sunil
Great sirgi
Nice sir gi
M
खरंच देव हा तुम्ही
सर अप्रतिम खूपच छान..
मी खुप खुप तुमचा फ्यान आहे. तुमची सगळे भाषणं खुप छान आहेत. अन मी ती एक तो.
Thanks lots . I am proud to listen such great speech. B M Patil.sillod
मी तुमचा फार मोठा फैन आहे मला तुमचे हर भाषण जिव लागी लागते
Sir hand's of you...👍👍 अप्रतिम वक्ता
Hiii
सर तुमची सर्व भाषणं अप्रतिम असतात.
सर अप्रतिम उदाहरण आहे.एकदम मस्त.🙏🙏
खुप छान वाटले तुमचं भाषण ऐकायला सर
शब्दांचा सुरेख मेळ....
प्रत्येक व्याख्यान खुपच सुंदर आहे सर
Khup khup chan ahe
खूप सुदंर सर 👌👌👌
नितिन बानूगडे यांचि सवृच भाषने सूंदर व प्रेणादारक जवाब नाहि.
Thanks sir
सरांच भाषण समोर बसुन बघीतल तर अंगावर शाहरे आलेत माझ्या जय शिवराय
Ho kar
Very best youth inspirations video sir from Karnataka
Sir aj me tumchyamulech psi zalo he... thanks alot sir
PRAVIN CHAVAN sir 9049880102 plz call me
Great bhava congrats💐
Congrats Bhai
Congratulations..
congratulate pravin dada.
Khup Ch Chan guidence sir..
मस्त. खतरनाक स्पीच सर
Sir khup Chan 1 no
माझे आदर्श गुरु
Great Motivation sir ...................Really so HELPFUL
Thank you nitin sir for this useful video which helped me more strong to get highly motivated to stop the process of suicide in my hard ship zone. Thank you nitin sir for this effort to making me understand the value of every thing!! I have decided that with this promise I will not think of suicide and I will be a bamboo blossoming my life very high quality of progress.
Thank you Sir! Tumhi maharastra che Gaurav ahat!
Sir tumhi 10august 2019 la arvi district Wardha yethe ala . Tumcha bolna kharch wichar badlawnare ahet. You are great sir ....
अगदी बरोबर सर
Amen sir tumche speech altimat
सर तुम्ही आणि प्रथमेश इंदुलकर महाराज खूप मस्त आयुष्याचा संदेश देता...🚩❤️
I'm new subscriber of ur channel sir thanks for such a inspirational speeches whatever u said in all speeches is 100% truth of student life specially which belongs to rural background and financialy weak there is need like you personality for Maharashtra
मला तुमचा भाषण खूप खूप आवडतात मनाचा मुजरा तुम्हाला
Khup khup chan prerana milali sir
I like it
सर मस्त दमदार भाषण आहे
Very nice sir...and also motivated
सर खूप छान भाषन केल
सर माझ्यात सकारात्मक विचार निर्माण केल्या बदल मी तुमचा आभारी आहे आभारी आहे आभारी आहे
Very nice sir
सर तुमचे speech ऐकल्यावर खूप आत्मविश्वास वाढतो
Verry nice motivation..sir..
सर माझी व्हिडिओ बघन्याची इच्छास नव्हती
होत सर मग मी समोरच्या व्हिडिओ वर गेलों
आणि सर मी पुनः परत तुमच्या व्हिडिओ वर
येहून पूर्ण पाने भाषण अयकला आणि आम्हाला
योग्य गुरुची जरूरत आहे जे आज च्या काढ़ात
भेटने मुश्किल आहे आमाला तुमचे व्हिडिओ
बघुन प्रेरणा मिडते तुम्हला आमी गुरु मानतो
आणि समोर जातो धन्यवाद सर
सर काम पूर्ण तर कोणी ही करू शक्तो
खर तर कामाला शुरुआत तस करत नाही
आता मी रोज काम करेन सर धन्यवाद
Adorable Speech Sir
Osm motivation 🙏🙏🙏👍👍
Sir mi pn lose pdle hote pn tumchya bhashnane mla himmat dili aatmavishwas vadla tnx sir
Simplicity is the ultimate sophistication✌️🎊
सर आपल्याला मनाचा मुजरा जगण्याची
प्रेरणा मिळते आपल्या भाषणातुन🙏🙏
Thank u so much sir very very motivational thoughts👌👌👍
Hji
Very nice sir super ❤️
Saheb tumch bhashan ek number aahe
Apla bhashan eikal ki 10 hatinch bal yeta asa pratyekala vatat ani te bal eka dishene samrpit kela tar kititari shivaji tayar hotil
Thank you so much for your thoughts
Tumchya kankhar damdar ani nirbhid aawajane prachand bal yet angat..angat aag lavun petvun taknara aawaj e...hats off...
I always hear ur speeches are really very inspiring nd optimistic 💯🙏
खूप सुंदर सर मार्गदर्शन करता खूप छान
873 unlike करणारे खरंच मूर्ख असतील ते लोक ............खरंच किती प्रेरणादायी 👌👌
Kharch khup chhan sir
Mind-blowing sir.... Thnx sir...
खूप छान कार्य करत आहा सर तुम्ही,
so beautiful sir speech .thanks a lot.
My favourite favourite motivational speaker pranam Patil sir👌👌👌👌
जय शिवराय सर
Khup khup.............. Changle dada
Mind blowing speech sir
💓 touching speech........
Yes...touching speech...
Apratim sir khupch motivational
अति tailented व्याखाते
Amazing..!! Wonderful examples..!!