मोदी-शहा गाढव, राज ठाकरे लाचार, असीम सरोदेचं तुफान भाषण; Asim Sarode on Modi-Shaha | Raj thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии •

  • @hamidtamboli6278
    @hamidtamboli6278 Месяц назад +6

    अत्यंत उत्तम आणि समर्पक विश्लेषण.

  • @rameshtambade5620
    @rameshtambade5620 6 месяцев назад +70

    ज्वलंत विचार तंतोतंत विश्लेषण सलाम सरोदे साहेब आपणास मानाचा मुजरा जय महाराष्ट्र शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे

  • @AnandBhaladhare-hi7gi
    @AnandBhaladhare-hi7gi 6 месяцев назад +31

    एकदम माझ्या मनातंलंं बोलले सर धन्यवाद जयभिम

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 6 месяцев назад +76

    🌷Adv.असीम सरोदे साहेब आपण व आपलीच टीम वागळे साहेब, चौधरी साहेब, आपण या सर्व मोहिमेत अतुलनीय 🌱जनजागृतीच🌱काम खुप मेहनतीने महाराष्ट्रात केले, 🌷तुम्हा टीम सदस्यांना 100तोफांची सलामी ही अपुरीच आहे.
    हॅट्स ऑफ 👍🌷👌🌷

    • @rashminaik537
      @rashminaik537 5 месяцев назад +4

      Advocate सरोदे साहेब आपण व आपले स्नेही वागळे साहेब व choudhari saheb जनजागृतीचे कार्य उत्कृष्टपणे हाथी घेतले आहे. त्याबद्दल आपणा तिघांनाही आदराचा सलाम. ईश्वर आपणांस दीर्घायुष्य लाभो हि प्रार्थना!

  • @piyushpawar2866
    @piyushpawar2866 Месяц назад +3

    एकदम सत्य बोलचाल सरोदे सर, आम्ही आपल्या विचारांशी 100,% सहमत आहोत।

  • @mangalkale7574
    @mangalkale7574 5 месяцев назад +10

    .खूप खूप धन्यवाद आपण अत्यन्त तळमळीने संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी अहोरात्र कष्ट घेत आहात आम्ही कायम आपले ऋणी आहोत आणि सोबत आहोत q🙏🙏

  • @jyotithakur7706
    @jyotithakur7706 6 месяцев назад +19

    Respected Sir I SALUTE You.

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 6 месяцев назад +33

    रघुराजन सारखे बरेच विद्वान या देशात असतील त्यांना देशहित कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सामिल करून घेतले पाहीजे.वेळप्रसंगी त्यांना विऩती सुद्धा नवीन सरकार ने केली पाहिजे..❤🙏

  • @rameshkorvi2699
    @rameshkorvi2699 6 месяцев назад +40

    Saheb great o
    मला तुमचे विचार खूप छान वाटते

  • @JabbarKhan-ji8ch
    @JabbarKhan-ji8ch 6 месяцев назад +27

    Good clip

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk 6 месяцев назад +14

    Sir you are great and honest .

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 6 месяцев назад +29

    बरोबर

  • @shashikantpawar7291
    @shashikantpawar7291 6 месяцев назад +38

    एक नंबर भाषण धन्यवाद साहेब

  • @virendrashinde8768
    @virendrashinde8768 6 месяцев назад +35

    Excellent असिमजी!!!

  • @deepakmandlekar7073
    @deepakmandlekar7073 Месяц назад

    Gem of person, real good study and excellent speak I never ever listen. Nice one. खूप प्रभावशाली भाषण आहे हे. अत्यंत सुंदर, मार्मिक व बोधक भाषण आहे. सरोदे सरांचे खूप धन्यवाद.

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 6 месяцев назад +34

    अशिम सरवदे आपण बरोबर बोलत आहात ग्रेट मॅण जय महाराष्ट्र

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 6 месяцев назад +23

    अरे माहितीपूर्ण, तर्क संगीतला धरून व सत्य विश्लेषण. धन्यवाद

  • @bajiravgharatakar1889
    @bajiravgharatakar1889 6 месяцев назад +57

    सलाम साहेब

  • @avinashpalande4162
    @avinashpalande4162 6 месяцев назад +101

    आपण भारतीय आहोत, सर्वांनी सरोदे सरांचे विचार खूप चांगले आहेत. हे मान्य केलें पाहिजे.
    सत्य एकदम कटू सत्य 🙏🏻🙏🏻

  • @arunadeshpande2013
    @arunadeshpande2013 6 месяцев назад +13

    Great speech based on truth🎉

  • @PG-dg2zk
    @PG-dg2zk 6 месяцев назад +27

    असीम सरोदे सर तुमचं भाषण फारच प्रभावी आहे अगदी मुद्देसुद असतं 👍✌️👌

  • @hbkadam6771
    @hbkadam6771 6 месяцев назад +23

    सरोद साहेब नमस्कार खूप छान आणि निर्भय भाषण केले तुमच्या सारख्या लोकांची राजकारण करायला गरज आहे धन्यवाद साहेब

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 5 месяцев назад +1

      सरोदे साहेब हे वकील आहेतच पण हा संगळ्याचा बाप निघाला ??पुरुन वूरणार .सरोदे साहेब तुम्ही अजीबात घाबरु नका कींवा दबावाला बळी पडू नका ??आम्ही तमाम मराठी जनता तुभाच्या पाटी ठाम पणे उभे आहोत .

  • @rojhelle
    @rojhelle 6 месяцев назад +14

    Very good speech asim sarode sir

  • @VaibhavApte-ci9rw
    @VaibhavApte-ci9rw 5 месяцев назад +10

    अतिशय व्यवस्थित आणि चांगलं भाषण करणारा एक वकील

  • @avinashpalande4162
    @avinashpalande4162 6 месяцев назад +11

    Super 🙏🏻🙏🏻

  • @ajayharne-ir1pc
    @ajayharne-ir1pc 6 месяцев назад +29

    खरी गोस्ट आहे असीम भाऊ

  • @trimbakraodeshmukh5209
    @trimbakraodeshmukh5209 6 месяцев назад +97

    लोकशाही जगृतुसाठी आपली टीम अथक प्रयत्न करीत आहे. तुम्हा सर्वांना खूप खूप धन्यवाद.
    निश्चितपणे परिवर्तन अटळ आहे.
    आता भारतास ज्ञानी,समंजस, सर्वांना बरोबरच घेउन जाणारा पंतप्रधान पाहिजे.

    • @narharideshmukh7411
      @narharideshmukh7411 5 месяцев назад +3

      सत्य बाबी निदर्शनास आणून देण्याचे काम आपण करत आहात त्याबद्दल खुप खुप धन्यवाद

  • @padmakarredekar9145
    @padmakarredekar9145 6 месяцев назад +43

    निष्णांत कायदेतज्ञ असीम सरोदे सर यांच योग्य आणी परखड माहितीपर विश्लेषण !!! खुप खुप धन्यवाद ! असीम जी सरोदे सर ....

    • @janardhanwakchaure8821
      @janardhanwakchaure8821 4 месяца назад +2

      एक कायदेतज्ज्ञ म्हणून Adv.सरोदे साहेब यांचा लौकिक आहे.त्यांचं अतिशय सत्य राजकीय विश्लेषण हे मार्मिक शब्दातील मार्गदर्शन सरकारला घाम फोडतं.
      धन्यवाद सरोदे सर🙏

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 6 месяцев назад +14

    Correct sir.

  • @nandkumarmodkharkar4809
    @nandkumarmodkharkar4809 6 месяцев назад +30

    लय भारी भाषण,हीच ती वेळ,हिशोब चुकता केला, जशी करणी तशी भरणी.हे सुध्धा पापच आहे

  • @ashoksurve650
    @ashoksurve650 6 месяцев назад +44

    अशी हिमत्वान, निडर,लोकशाहीवादी, व्यक्तिंची आज lndia ला गरज आहे
    धन्यवाद!!!

  • @kirandhatavakar9631
    @kirandhatavakar9631 6 месяцев назад +82

    साहेब तुम्ही जबरदस्त मोदी सरकार ला ठोकलेत

  • @sudhirdalvi6478
    @sudhirdalvi6478 6 месяцев назад +12

    अगदी बरोबर

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 6 месяцев назад +12

    खरं आहे, खरं आहे, खरं आहे.! 🎯❤🌹👌👍

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 4 месяца назад +4

    धन्यवाद.सत्यमेव जयते.

  • @yallappamankar9939
    @yallappamankar9939 6 месяцев назад +38

    Asim sir... salute

  • @OnePlus-v3b
    @OnePlus-v3b 6 месяцев назад +7

    Sir ur right 👍 nice words ❤

  • @shaileshchavan3560
    @shaileshchavan3560 6 месяцев назад +10

    Ek Number

  • @rajendrakamble224
    @rajendrakamble224 6 месяцев назад +17

    ऐक नंबर.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 6 месяцев назад +33

    सलाम

  • @harishtilekar3304
    @harishtilekar3304 6 месяцев назад +17

    खरं तर आजुन बरकाही लेख आहे ज्या वेळी भाजपचे पाय घसरला आहे तेव्हा मिलेक्टीकच्या गाड्या उडवल्या आणि परत पाकीस्तानात न घटना घडवून लोकांना दाखवून दिले की आपोआप पब्लिक खूप खुश झाले आणि परत येवून परत येवून गरीब गरीबच राहिला आणि आमीर मोठ्य झाले नंतर ते राममंदिर वर प्रकट झाले

  • @bhausahebsomvanshi2312
    @bhausahebsomvanshi2312 6 месяцев назад +8

    You are great sir

  • @ravibhandari6663
    @ravibhandari6663 2 месяца назад +2

    आपल्या सारखे स्पष्ट सत्य विचाराचे मार्गदर्शन करणाऱ्यांची काळाची गरज आहे धंण्य वाद 🎉आसिम सरोदे

  • @sachinshelar7958
    @sachinshelar7958 6 месяцев назад +40

    महाराष्ट्रातुन बीजेपी हद्दपार तडीपार 👍

  • @manikmore2389
    @manikmore2389 6 месяцев назад +104

    वकील असीम सरोदे साहेब एकदम बरोबर बोलतात जय महाराष्ट्र जय हिंद

    • @SameerSutar-qm6po
      @SameerSutar-qm6po 6 месяцев назад

      घ्या चडून मग नमाज पाडा लांडी हिंदुला काफिर बोलता तुमचा DNA एकदा चेक करा नाहीतर घरी विचारून घ्या कोण आले होते का मुल्ला मोलाना 😂😂😂😂

    • @SameerSutar-qm6po
      @SameerSutar-qm6po 6 месяцев назад

      घ्या चडून मग नमाज पाडा लांडी हिंदुला काफिर बोलता तुमचा DNA एकदा चेक करा नाहीतर घरी विचारून घ्या कोण आले होते का मुल्ला मोलाना 😂😂😂😂

    • @SameerSutar-qm6po
      @SameerSutar-qm6po 6 месяцев назад

      नाहीतर माणिक मोरेच्या कानात लहान पाणी मुल्ला मोलाना थुकला असेल

  • @shantaramtabhane6900
    @shantaramtabhane6900 6 месяцев назад +19

    यांच भाषण ऐकून तरी अंधभंक्तानो देशासाठी विचार करा खरच मोदी साधणार जनतेसाठी ठीक आहे काही लोकांसाठी असू शकतो

  • @jaishankarindustries6239
    @jaishankarindustries6239 6 месяцев назад +15

    १००% खरं पण ईव्हीएम मशीनचीच भीती आहे काय जांगडगुत्ता हे गुज्जू करतील सांगता येत नाही…

  • @anthonyjohn7065
    @anthonyjohn7065 6 месяцев назад +14

    Ek no bhashn saheb abki bar modi tadipar

  • @qayyumkhanpathan158
    @qayyumkhanpathan158 2 месяца назад +1

    ग्रेट स्पष्टीकरण सच्ची बात

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 5 месяцев назад +2

    आपला राज्य , देश आणी सुविचारक आपले हे अभ्यासू भाषण कघी ही.. विसरू शकणार नाही साहेब सलाम आहे तुम्हास आणी आपल्या संपूर्ण टीम ला व्हा व्हा !

  • @dayananddhere9764
    @dayananddhere9764 6 месяцев назад +42

    ❤ सरोदे साहेब अभिनंदन

  • @sudhirdedge9
    @sudhirdedge9 6 месяцев назад +63

    असीमजी सरोदेजी साहेबजी
    आगे बढो मै तुम्हारे साथ हुं
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @nitinpatil5486
      @nitinpatil5486 2 месяца назад

      देश वाचवण्यासाठी श्री असिम सरोदे यांना संपूर्ण पाठिंबा

  • @dr.ashokkhanapure7115
    @dr.ashokkhanapure7115 2 месяца назад +1

    आपले अभिनंदन, आपल्या सारख्या लोकांमुळे लोकशाही जिवंत आहे

  • @SmitaTalashilkar
    @SmitaTalashilkar 5 месяцев назад +11

    लोक शक्ती जागृत करण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, धन्यवाद

  • @sanjaytaywade
    @sanjaytaywade 6 месяцев назад +25

    Correct

  • @dayaramkhade3154
    @dayaramkhade3154 6 месяцев назад +23

    राज ठाकरे यानी महाराष्ट्र राज्याला साथ दिली नाही ही गद्दारी नाही का ?????

  • @bibhishansarkale9873
    @bibhishansarkale9873 6 месяцев назад +13

    सुपारी बहाद्धर सर्व महाराष्ट्राला माहित आहेत. त्यांचे भाषणात नाव ही घेत जाऊ नका. विनाकारण त्यांना प्रसिद्धी मिळते.

  • @jayantibhaigamit5710
    @jayantibhaigamit5710 3 месяца назад +1

    God.bless.you all.of.you happy team amen haleluyah 🙏🙏👍🤝👌👌

  • @nandkumarvirkud6048
    @nandkumarvirkud6048 5 месяцев назад +1

    सरोदे साहेब त्रिवार प्रणाम !
    अत्यंत उपयुक्त वास्तव विचार आपल्या
    भाषणातून मांडलेत
    धन्यवाद !

  • @sunilshelkeshelke8942
    @sunilshelkeshelke8942 6 месяцев назад +37

    एकच नंबर वकील 👍

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 6 месяцев назад +42

    असीम सरोदे साहेब तुम्हाला लाख लाख धन्यवाद

    • @atulkamat3603
      @atulkamat3603 4 месяца назад

      चल रहा था मीठा

    • @udayshinde2358
      @udayshinde2358 4 месяца назад

      Asim sarode saheb b😮😢arobar boltayet aabhari ashe

  • @sharadjaiswal1025
    @sharadjaiswal1025 Месяц назад

    खूब अभ्यास

  • @madhukarpatare3971
    @madhukarpatare3971 2 месяца назад

    अप्रतिम असे भाषण केले सर्व गोष्टीन चा खुलासा केला त्या बद्धल धन्यवाद

  • @dilipdongare4976
    @dilipdongare4976 6 месяцев назад +66

    असीम सरोदे साहेब अगदीं बरोबर बोललात

  • @indrajitpatil-db3hb
    @indrajitpatil-db3hb 6 месяцев назад +5

    It's true sir whatever you saying.

  • @RaghunathDalvi-tw8gp
    @RaghunathDalvi-tw8gp 3 месяца назад

    खुप सुंदर भाषण व या देशाचा पंतप्रधान लोकशाही पद्धतीने देशाचा कारभार करणारा असावा, हुकूमशाही नाही यातला फरक सांगणार भाषण.सरोदे सर तुम्हाला सलाम.

  • @sanjayjejurkar4278
    @sanjayjejurkar4278 6 месяцев назад +60

    असीम सरोदे 100 तोफांची सलामी 👍👍👍🙏

    • @nanawaghmale3434
      @nanawaghmale3434 6 месяцев назад +2

      जय महाराष्ट्र

  • @SantoshKadam-k2t
    @SantoshKadam-k2t 6 месяцев назад +47

    मोदी म्हणजे बोल बच्चन. आश्वासनाला भुलू नका.

  • @subhashwalke
    @subhashwalke 6 месяцев назад +47

    महाराष्ट्राच्या व देशाच्या भल्यासाठी मराठी माणसाने एकत्र आले पाहिजे .

    • @5catshouse277
      @5catshouse277 6 месяцев назад +2

      Marathi nahi sarv jati dharmanchya lokani

    • @jayashrijadhav2552
      @jayashrijadhav2552 5 месяцев назад +2

      तुम्ही बरोबर बोललेत.

  • @KrishnaVithalsinde
    @KrishnaVithalsinde 3 месяца назад +1

    सहरसाब अतिसुंदर

  • @SantoshKadam-k2t
    @SantoshKadam-k2t 6 месяцев назад +50

    सरोदे साहेब तुम्ही खूप मोठे अभ्यासू व जाणकार आहेत.

    • @satyawanshetye3820
      @satyawanshetye3820 6 месяцев назад +4

      याचा अर्थ स्वतः अडाणी आहेस हे तूच सांगतोस.मोदींना शिव्या दिल्या की तो महान झाला का ?

    • @amardeeppatil4433
      @amardeeppatil4433 5 месяцев назад

      @@satyawanshetye3820 ààa

    • @vasantraopowar5089
      @vasantraopowar5089 4 месяца назад

      All is fine..

  • @SantoshKadam-k2t
    @SantoshKadam-k2t 6 месяцев назад +93

    सरोदे साहेब ग्रेट साहेब..

    • @ravigonyal2120
      @ravigonyal2120 6 месяцев назад +4

      🤣

    • @JagannathErande
      @JagannathErande 6 месяцев назад

      BJP हटाव देश बचाव.

    • @JagannathErande
      @JagannathErande 6 месяцев назад +5

      फडणवीस आणि शिंदे हटाव महाराष्ट्र बचाव.

    • @zahirshaikh2201
      @zahirshaikh2201 6 месяцев назад +4

      Very very good Sir

    • @rajendramurme8682
      @rajendramurme8682 5 месяцев назад +3

      BarobAr Aahe

  • @hanumantmore2572
    @hanumantmore2572 6 месяцев назад +34

    भारताचा सुज्ञ ,हुशार माणूस.

    • @kantapatil6568
      @kantapatil6568 3 месяца назад

      मग तू बायकोला सोडलेल्या अनपढ फेकूचा 🤠 मादारचोद अंधभक्त 😎

  • @RekhaBhoyar-d9p
    @RekhaBhoyar-d9p 3 месяца назад +1

    खरे आहे भाऊ

  • @tukaramkhot1198
    @tukaramkhot1198 6 месяцев назад +6

    लय भारी

  • @shashikantrankhambe6425
    @shashikantrankhambe6425 6 месяцев назад +29

    सरोदे साहेब ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @HanumanShinde-z9x
    @HanumanShinde-z9x 6 месяцев назад +28

    असीम सरोदे साहेब तुम्ही खरे बोलतात पण ते खरं कटू सत्य असतं हे प्यायला झोंबायला लागले

  • @sureshutekar6808
    @sureshutekar6808 6 месяцев назад +11

    जय महाराष्ट्र असीम सरोदे साहेब जय महाविकास आघाडी जय इंडिया आघाडी

  • @MajidPatel-v9k
    @MajidPatel-v9k 6 месяцев назад +3

    It's wright sir

  • @subhashlakhole3451
    @subhashlakhole3451 6 месяцев назад +4

    आम्ही तर टी.वी. पाहणं बातम्या ऐकणं सुद्धा थांबवलं आहे.

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 6 месяцев назад +4

    Asimji salam

  • @Sunilganetarane
    @Sunilganetarane 6 месяцев назад +11

    असिमजी खरोखर आरसा काय असतो तो आज जगाला नव्हे ह्या बेरकी राजकारण्यांना कळलं असेल.!🙏🙏

  • @urmilanimbalkar7655
    @urmilanimbalkar7655 5 месяцев назад +1

    निर्भीड , अभ्यासपूर्ण, वक्तृत्वाने निवडणुकीत मतदारांना खुप मोठा आधार मिळाला, आम्ही आहोत तुम्हा सर्वांबरोबर 🙏🙏

  • @KrishnaVithalsinde
    @KrishnaVithalsinde 3 месяца назад +2

    सरोदे साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @sanjalikarle8583
    @sanjalikarle8583 6 месяцев назад +22

    अभ्यासपुर्ण प्रतेक वाक्य आहे सरोदेचे लोकानी विचार करा

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 6 месяцев назад +26

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant2302 6 месяцев назад

    Asim Sarode zabardast speech. Sampurn rajkartuabaddal sakhl mahoti...Asim Sir dhanyawad .

  • @gulabkhadse2569
    @gulabkhadse2569 6 месяцев назад +2

    Shair का होत नाही सर ??

  • @mirgroupexpress5144
    @mirgroupexpress5144 5 месяцев назад

    अलौकिक .., अद्भुत...और अविस्मरणीय ..!

  • @rsgharge338
    @rsgharge338 3 месяца назад

    ऍड. असीम सरोदे साहेब.... युवा आक्रमक अभ्यासू व्यक्तीमत्व...

  • @rameshkarle2044
    @rameshkarle2044 6 месяцев назад +2

    छान👏✊👍

  • @babaraonagarale3437
    @babaraonagarale3437 4 месяца назад +1

    Wa jaibhim good bhaji nice 🙌🙌🙌💙💙💙💙💙💙💙

  • @malankadam6005
    @malankadam6005 6 месяцев назад +10

    विनोद कळला तर हसू येते

  • @ManoharPatil-zi9xc
    @ManoharPatil-zi9xc 4 месяца назад

    धन्यवाद साहेब

  • @vijaykumarpatil4456
    @vijaykumarpatil4456 6 месяцев назад +1

    फारच छान माहिती दिली

  • @rajendramurme8682
    @rajendramurme8682 5 месяцев назад +1

    Right now

  • @sandimashok2785
    @sandimashok2785 Месяц назад

    सर्व मुद्यांवर अप्रतिम भाषण.आगे बडो.

  • @sakharamyadav3470
    @sakharamyadav3470 3 месяца назад +1

    Verygood

  • @chittaranjanbodke612
    @chittaranjanbodke612 4 месяца назад +1

    Very very nice

  • @krishnakumbhar7448
    @krishnakumbhar7448 6 месяцев назад +1

    Strode Sir tumhi great aahat;; aaplya deshyala tumchya sarkhya lokanchi garaj aahe