मोदी शहा-फडणवीस यांना हादरून सोडणारं निखील वागळे याचं तुफान भाषण; Nikhil Wagale on Modi - Fadanvis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024
  • #nikhilwagle
    #narendramodi
    #devendrafadnavis
    #bjp
    #amitshah
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►RUclips : / viralmarathii

Комментарии • 6 тыс.

  • @rajendrachavan5493
    @rajendrachavan5493 8 месяцев назад +224

    वागळे सर तुम्ही फक्त आणि फक्त सत्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात मी व जनता आपली खूप खूप आभारी आहोत

  • @DattatrayKambale-n7v
    @DattatrayKambale-n7v 8 месяцев назад +242

    वागळे साहेब एका कणखर पत्रकाराची या देशाला आणि जनतेला आभिमान वाटतो आणि तुमची या देशाला गरज आहे जय हिंद जय भीम जय शिवराय 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

    • @SanjayTanksale-i2k
      @SanjayTanksale-i2k 8 месяцев назад +10

      मग गेल्या वर्षभराच्या आधी काय नशा करून‌ झोपले होते का.

    • @sonalihinge6074
      @sonalihinge6074 13 дней назад


      ..,,😅 27:22 ​@@SanjayTanksale-i2k

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 8 месяцев назад +110

    निखिल वागळे साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ

  • @ashoksalunke9050
    @ashoksalunke9050 7 месяцев назад +9

    सत्यम् शिवम् सुंदरम्!

  • @dharmpalsurve7798
    @dharmpalsurve7798 8 месяцев назад +152

    वागले साहेब तुम्ही रक्ताचे पत्रकार आहात,निर्भीडआहात,अभिनंदन

  • @LaxmanShelake-nv8bl
    @LaxmanShelake-nv8bl 8 месяцев назад +110

    वागले सर. तुमच्या विचारांशी सहमत आहे, जय महाराष्ट्र

  • @anilmhaske727
    @anilmhaske727 8 месяцев назад +147

    निखिल वागळे सर यांची निर्भीड पत्रकारिता आहे भारत देशाला गर्व आहे सत्याला सत्य सांगणारी वागळे सर आहेत

    • @prakashchaudhari4402
      @prakashchaudhari4402 Месяц назад +1

      महाविकास आघाडी चार
      विजय होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो

  • @abasahebnalpe1639
    @abasahebnalpe1639 5 месяцев назад +15

    Nikhil Saheb a big salute.
    Your 100% Correct.
    I am with you.
    Openly Telling all the fact ,
    People's have your good guidance to change today's rulling politics.

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 8 месяцев назад +182

    निकलो बाहर ........ EVM के विरोध में संवैधानिक जंग लढो .........हम भारत के लोग........ देश के मूलनिवासी मालिक है

  • @vijaytarte6075
    @vijaytarte6075 8 месяцев назад +133

    एक पुर्ण सत्य भाषण 🙏🇮🇳 जयहिंद 🇮🇳🙏

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 7 месяцев назад +79

    वागळे सर जय हिंद जय महाराष्ट्र मे आपला फॅन आहे रिटायर फौजी

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 8 месяцев назад +125

    आता लास्ट चान्स आहे पब्लिक ला
    नाहीतर हे लोकं इलेक्शन होऊ देणार नाही जय हिंद वागळे साहेब.....

  • @nileshvasave4195
    @nileshvasave4195 7 месяцев назад +20

    जय हिंद साहेब.. जय महाराष्ट्र

  • @Mr.M.D.K
    @Mr.M.D.K 7 месяцев назад +20

    साहेब तुम्ही ग्रेट आहात... पत्रकारिता आपण नक्की जिवंत ठेवली आहे....

  • @prashikdurge7983
    @prashikdurge7983 7 месяцев назад +9

    Salutes, अगदी बरोबर आहे.

  • @rajeshtol2117
    @rajeshtol2117 8 месяцев назад +111

    वागळेजी आम्ही आपल्याला पाठिंबा देण्यात कमी पडतोय..याची खंत वाटतेय.... आपल्याविषयी आम्ही मंगल चिंतन करतो..

    • @mendgudlisdaughter1871
      @mendgudlisdaughter1871 8 месяцев назад +6

      पण मनापासून मंगलचिंतन करा. त्याचाही उपयोग होतो.

    • @rajendrajadhav2809
      @rajendrajadhav2809 Месяц назад

      वागळे साहेब या देशामद्ये खऱ्या लोकशीहीवर बोलने बोलने यांच्या राज्यात गुन्हा आहे पण आपल्या सारख्या लोकांनी निर्भीड पणे बोला आमचा पुर्ण पाठिंबा आहे

  • @Tantrasnehi
    @Tantrasnehi 7 месяцев назад +9

    खूपच सुंदर भाषण

  • @nanasahebsakhare7670
    @nanasahebsakhare7670 2 месяца назад +30

    🎯फडणीस विषय संपला,2024 BJP खूप वेगाने खाली येणार, 100%

    • @pandharinathshinde
      @pandharinathshinde Месяц назад +1

      भाजपच्या राज्यात गुंडशाही आणि झुंडशाही भलतीच वाढली.

  • @balasahebkatale8350
    @balasahebkatale8350 7 месяцев назад +40

    वागळे साहेब आपला अभिनंदन रोखठोक भाषणाबद्दल सलाम

  • @rekhalopes2943
    @rekhalopes2943 8 месяцев назад +60

    वाहवा वागळे साहेब. सगळं सत्य आहे. तुमच्या सारख्या धाडसी प्रामाणीक पत्रकाराला सलाम. देवाचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत असो.

    • @rajendrasabnis6931
      @rajendrasabnis6931 7 месяцев назад

      वाहरे वागल्या ब्राह्मण समाजाला शिव्या देताहेत त्यावर बोला.

    • @rajendrasabnis6931
      @rajendrasabnis6931 7 месяцев назад

      वाहरे वागल्या ब्राह्मण समाजाला शिव्या देताहेत त्यावर बोला.

  • @krishnadesai2252
    @krishnadesai2252 6 месяцев назад +20

    श्री निखिल वागळे साहेब आपले आभार. आपन ह्या महाराष्ट्रा विरोधी बाजारू लोकांचे कपडे उतरले धन्यवाद साहेब.

  • @anilkakad9138
    @anilkakad9138 8 месяцев назад +171

    बीजेपी हटाव देश बचाव

  • @rangnathbhalekar5134
    @rangnathbhalekar5134 7 месяцев назад +35

    वागळे साहेब.एक वादळ.आजचं वास्तव किती कटू आहे.सलाम वागळे साहेब.
    जागो भाई जागो.

  • @dr.manjushrighorpade4113
    @dr.manjushrighorpade4113 6 месяцев назад +27

    सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळकळीचा आव्हान आहे वागळे सरांचं भाषण आहे हे आवर्जून ऐकावं व महाराष्ट्राच्या राजकारणाचा इतिहास बदलावा

    • @ashokbaviskar2263
      @ashokbaviskar2263 6 месяцев назад +1

      Very very true & real speech Nikhil Waghle sir ji. Nek & Bahadur Sher ho.Shelya,Mendhyanna ghabrat nahit. Lokshahi,Sanvidhan bachao. Jago andh bhakt Jago.

    • @bharatkhale2067
      @bharatkhale2067 2 месяца назад

      भाषणं देऊन सरकार चालवता येतं का? याला फेमस व्ह्यायच आहे म्हणून भू भू भुक्तो.

  • @tryambakborgade9443
    @tryambakborgade9443 7 месяцев назад +75

    एकदम बरोबर, जनता यातून जरूर धडा घेईल

  • @vijumankatty556
    @vijumankatty556 Месяц назад +6

    भाषण ऐकून आम्हा सर्वांचे मन प्रसन्न झाले हे नक्की

  • @jagdishmestry8118
    @jagdishmestry8118 2 месяца назад +4

    बहुत खूब

  • @zameershaikh4111
    @zameershaikh4111 7 месяцев назад +2

    Jai Maharashtra ❤🔥🔥🔥🇮🇳

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 8 месяцев назад +65

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन

  • @sureshdiwnale6250
    @sureshdiwnale6250 8 месяцев назад +7

    अप्रतिम भाषण.

  • @mahadevkurane2813
    @mahadevkurane2813 8 месяцев назад +22

    एकदम खरं बोललात वागळे साहेब आपली
    पत्रकारिता एकदम स्वच्छ आहे.मानलं तुम्हाला.सच बोलनेके लिये डर काहेका.

  • @devidaskalunke8250
    @devidaskalunke8250 8 месяцев назад +80

    वा सॅल्यूट वागळे साहेब, खरंच बोललात आपण साहेब

  • @chintuvalkar2244
    @chintuvalkar2244 8 месяцев назад +790

    वागळे सरजी आपणास विनयशील नमन 💐🙏🏽

    • @petergonsalves5312
      @petergonsalves5312 8 месяцев назад

      Qq,qqq+q+q+q1q😅😅😮😮😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😮😮😮😮😮😅😮😅

    • @santoshkhanpate
      @santoshkhanpate 8 месяцев назад +11

      सत्य घटना पर आधारित

    • @ushasable3990
      @ushasable3990 8 месяцев назад +6

      100% true speech vagle Sir

    • @prakashdhanbhar3722
      @prakashdhanbhar3722 8 месяцев назад +1

      ​@@santoshkhanpate❤q

    • @gajananraogadge2347
      @gajananraogadge2347 8 месяцев назад

      Vagle, aatankawadiche,bipachhi, aaoulad,

  • @arunkamble4243
    @arunkamble4243 8 месяцев назад +117

    सर, तुमची तळमळ, तुमचा रोखठोकपणा, तुमचा निर्भीडपणा सर आँखों पर, ऐकून टाळ्या वाजवत हो हो म्हणणारे लोक जर खऱ्या अर्थाने तुम्हाला साथ देतील व तुमच्या अह्वानास प्रतिसाद देतील तर आणि तरच देश आणि राज्याला हाडाचे राजकारणी मिळतील. लोकशाहीतचे रक्षण करणारे निस्वार्थी राजकारणी दुर्मीळच, तरी देखील आपण सर्व जण आशावादी राहूयात.

    • @prakashsawant1149
      @prakashsawant1149 7 месяцев назад +1

      😊😊p0😊😊

    • @vishwasbandal318
      @vishwasbandal318 7 месяцев назад

      👍👍

    • @laxmankumbhare1752
      @laxmankumbhare1752 7 месяцев назад

      Superb speech परंतू ओबीसी लोकांमुळे भाजपा जिंकून येतात ,यांचा डोक्यात हिंदू मुस्लिम टाकलेले आहे,आणि रामाचा नाव घेऊन election करणे,लोकांना सत्य दिसत नाही.

    • @LaxamanPanchal-o7h
      @LaxamanPanchal-o7h 7 месяцев назад

      सी टी से के दीए​@@prakashsawant1149

  • @ashabajpai1255
    @ashabajpai1255 8 месяцев назад +555

    वागडे सर,शत शत नमन, कोटि कोटि प्रणाम,परखड़ मत,मुद्देसुद , बोलनारे एकमात्र हीरो,उत्तम स्वस्थ,दीर्घ आयुष, मिडो, हीच सदेक्षा 🌹👌👌🙏🙏🙋

    • @nareshtandel8821
      @nareshtandel8821 8 месяцев назад +13

      Ekdum barobbar

    • @godisgreat53
      @godisgreat53 8 месяцев назад +9

      संस्कारीत 😮

    • @nanasoingale8427
      @nanasoingale8427 8 месяцев назад +4

      ​@@nareshtandel8821 बरोबर आहे😢

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 8 месяцев назад +10

      राजा नंगा आहे.😂😅

    • @MangalaChopade
      @MangalaChopade 8 месяцев назад

      Very perfect speech without fear hach khara yodha Jo deshsathi zatato

  • @priyankaaskule8197
    @priyankaaskule8197 7 месяцев назад +27

    वाघे साहेब तुमच्या सारखा प्रत्येक माणूस निडर पाहिजे वंदे मातरम सलाम तुमच्या विचाराला

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 8 месяцев назад +8

    खरोखर्चीं पत्रकारिता
    सलाम आहे आमचा 🙏

  • @veronicadmello5726
    @veronicadmello5726 7 месяцев назад +11

    रोखठोक भाषणाबददल सलाम

  • @rohidaslande3226
    @rohidaslande3226 8 месяцев назад +28

    वागळे साहेब अगदी बरोबर आहे तुमचे खरे बोलणारा माणूस नको आहे ह्यांना
    सलाम आहे सर आपण ला जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @arunbhosale9427
    @arunbhosale9427 2 месяца назад +10

    एकच नंबर भाषन साहेब
    भाजपा हटाव देश बचाव

  • @भक्तीरससप्रादाय
    @भक्तीरससप्रादाय 8 месяцев назад +5

    धन्यवाद निखिल वागळे जी साहेब

  • @husenpathan9035
    @husenpathan9035 7 месяцев назад +14

    खुपच छान भाषण सर ग्रेट भाषण

  • @tanhajinarwade7889
    @tanhajinarwade7889 7 месяцев назад +16

    निखिल वागळे साहेब आपण निर्भिड पत्रकार आहात, आपण असत्यावर घनाघाती हल्ला करता . पत्रकार्रीतेस सलाम.🌺🌺🙏🙏🌹

  • @rajabhausaundankar9718
    @rajabhausaundankar9718 2 месяца назад +2

    धन्यवाद सरजी

  • @Userkahd1515
    @Userkahd1515 8 месяцев назад +45

    ज्यांना भारताचे संविधान नको आहे....... त्यांना हम भारत के लोग....... देश के मूलनिवासी मालक ............आपल्या खर्चाने युरेशियात......... सुखरुप पोहोच करतील

  • @sheetalghodke9017
    @sheetalghodke9017 8 месяцев назад +391

    Wagle sir, nice and real speach. Keep it up.

    • @shailendrasawant2068
      @shailendrasawant2068 8 месяцев назад +11

      Aapla abhari ahey sir please continue your goodwork regards your pune attack go to supreme court pl.consult aseemji.

    • @mohanlamb9240
      @mohanlamb9240 8 месяцев назад

      ❤❤❤❤❤❤​@@shailendrasawant2068

    • @siddharthsawant5864
      @siddharthsawant5864 8 месяцев назад +12

      Ban EVM SAVE DEMOCRACY

    • @ManikUsturge
      @ManikUsturge 8 месяцев назад

      😮😮​@@shailendrasawant2068

    • @pramodjadhav4747
      @pramodjadhav4747 8 месяцев назад

      } 😅chu huj 27:22 😅❤❤​@@shailendrasawant2068

  • @devanandtayade1020
    @devanandtayade1020 8 месяцев назад +58

    धन्यवाद वागळे साहेब खुप छान बोलता सर तुम्ही❤❤❤ आम्ही तुम्हच्या पाठीशी आहे❤❤❤ आज या महाराष्टाला तुमच्या सारख्या विचारवंताची गरज आहे सर. तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो अशी मी देवाला प्रार्थणा करतो.

    • @marutigade5909
      @marutigade5909 8 месяцев назад

      😊

    • @ganeshgandhile7791
      @ganeshgandhile7791 8 месяцев назад

      इथुन मागे काय उपटत होता का हा?

    • @ghadisadanand6574
      @ghadisadanand6574 8 месяцев назад

      ज्या शिवसैनिकांनी पिट पिट पिटल त्याचे गोडवे गाणारा नालायक भाडखाऊ पत्रकार झोपी गेलेला जागा झाला

  • @prachipadhye2458
    @prachipadhye2458 7 месяцев назад +6

    अप्रतिम परखड सत्य

  • @fanishmundhra3529
    @fanishmundhra3529 8 месяцев назад +13

    निखिल वागले की जय हो।
    ईतनी इमानदारी से और निडरता से निखिल वागले ही बोल सकते है।
    इसे कहते है पत्रकार ।
    ऐसे पत्रकार ही इस देश की संस्कृती के सच्चे प्रतिनिधी है।
    आजकल कायर और डरपोक और चाटुकार पत्रकारो के जमाने मे ईतनी हिम्मत सच मे बहुत सकून देती है।
    इश्वर ऐसी हिम्मत प्रभु सबको दे।

  • @jaiprakashlad6619
    @jaiprakashlad6619 8 месяцев назад +14

    १००% खरे आहे.नाहीतर हे महाराष्ट्राचे पुर्ण वाट लावणार.

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 8 месяцев назад +65

    वागळे सर तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🌹🌹🚩

    • @krushnakamble5770
      @krushnakamble5770 7 месяцев назад +1

      वागळे साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

    • @sabirjamadar1331
      @sabirjamadar1331 7 месяцев назад

      12​@@krushnakamble5770

  • @atmarampaul2520
    @atmarampaul2520 2 месяца назад +7

    वागळे सर आम्ही आणि आमच्या सारखी खुप जनता तुमच्या पाठिशी आहे त धन्यवाद सर

  • @subhedarjagtap1765
    @subhedarjagtap1765 8 месяцев назад +57

    पंजाब चंदिगढ चा विषय जनतेसमोर आणा

  • @preetidige242
    @preetidige242 7 месяцев назад +5

    हा बरोबर आहे

  • @vijaysingpawara3059
    @vijaysingpawara3059 8 месяцев назад +7

    तुमच्या निर्भिड वक्तव्याचे आम्हास अभिमान आहे निखिल सर.

  • @sitaramborse4921
    @sitaramborse4921 2 месяца назад +16

    वागळे साहेब खुपच खरे बोलतात तुम्हाला परमेश्वर जास्तीत जास्त शक्ती देवो,....

  • @Pooja7824
    @Pooja7824 8 месяцев назад +280

    100 % truth speaking

    • @ajabraothakare302
      @ajabraothakare302 8 месяцев назад +9

      100% truth speaking wagle sir

    • @RobinValvi-hm5xi
      @RobinValvi-hm5xi 8 месяцев назад

      VA MERE DOST ME TUMARA DIVANA HO GAYA YE VIDIO DEKH KE LAGE RAHO DADA🎉😮

    • @Rajnas9187
      @Rajnas9187 8 месяцев назад

      आंधळी नाहीं मुकी आहे मग तु

  • @santoshbansode7422
    @santoshbansode7422 7 месяцев назад +15

    वागळे सर.आताची खरी परिस्थिती लोकांसमोर आणली.हीच खरी लोकसेवा...

  • @subhashgaikwad7344
    @subhashgaikwad7344 8 месяцев назад +43

    निखिल दादा तुम्ही जे बोलता ना एकदम सत्य आहे आणि एवढं सत्य बोलणारा या महाराष्ट्रात एकच माणूस फक्त निखिल वागळे दादा या तुमच्या हिमतिला मी दाद देतो खुप छान

    • @GajananParaskar-dj7db
      @GajananParaskar-dj7db 6 месяцев назад

      निखिल वागळे एकटेच खरे बोलणारे नाहीत असीम सरोदे विश्वम्भर चौधरी अभिव्यक्ती सदर चालवीणारे असे अनेक आहेत

    • @darshanpatil4739
      @darshanpatil4739 2 месяца назад

      Mr.Fadnanvis kuthe neuan thewala maharashtra maza.sattesasathi kunashihi tadjod karata kahi nitimatta aahe ki nahi, bjp go back,❤❤❤❤❤❤ 20:01

  • @michaeldsouza238
    @michaeldsouza238 14 дней назад

    Thank you, Nikhil Wagale Sir. I like that, your speech is always true which helps our nation towards pure Democratic Constituency of Dr Babasaheb Ambedkar. 🙏💐

  • @dasappannair1152
    @dasappannair1152 8 месяцев назад +10

    Nikhil saheb, A big SALUTE to you for openly telling all the facts. May God bless you and your beloved family.

  • @SushilaSolanke
    @SushilaSolanke 2 месяца назад +10

    वागळे भाऊ जबरदस्त भाषण बेधडक बोलायला सुद्धा धाडस पाहिजे तुम्हाला असेच आरोग्य दाई जीवन लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना जय संविधान जय महाराष्ट्र

  • @NarsingsakhareSakhare-kt8pu
    @NarsingsakhareSakhare-kt8pu 7 месяцев назад +7

    जय भीम साहेब.आपले विचार अगदी सत्य आहे

  • @Ghostrider-ez2tk
    @Ghostrider-ez2tk 3 месяца назад +4

    Khatarnak speech very true hats off

  • @ashokbaviskar2263
    @ashokbaviskar2263 8 месяцев назад +405

    Very very true speech Waghle sir.

    • @mahendrabhutada122
      @mahendrabhutada122 8 месяцев назад +5

      मुर्खा चया मागे लागू नका.

    • @dipakpatil47
      @dipakpatil47 8 месяцев назад

      तु मूर्ख

    • @vishwasshinde9619
      @vishwasshinde9619 8 месяцев назад +13

      ​@@mahendrabhutada122कोण फडणवीस😂😂

    • @Maharashtra_365
      @Maharashtra_365 8 месяцев назад +10

      ​@@mahendrabhutada122kon modi ka ?

    • @deepakjagtap1476
      @deepakjagtap1476 8 месяцев назад

      Tarbuja ani feku adhik tadipar.

  • @ShivajiThombre-p3q
    @ShivajiThombre-p3q 7 месяцев назад +31

    खरचं कोटी कोटी धन्यवाद वागळे सर

  • @संतोषमाहाराजशेळके

    निखिल वागळे खूप खूप तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद साहेब

  • @GeetaanjaliGk
    @GeetaanjaliGk 7 месяцев назад +1

    You are great sir 🙋

  • @rajendrapandit2211
    @rajendrapandit2211 7 месяцев назад +6

    धन्यवाद सर खूप खूप तळमळीने आपण सांगता आहात नक्कीच माफियांना हद्दपार केलेच पाहिजे

  • @arunpatil614
    @arunpatil614 7 месяцев назад +9

    साहेब परखडपणे रोखठोकपणे आपले मत मांडतात .धन्यवाद साहेब.

  • @VasantDhotre-zy5dt
    @VasantDhotre-zy5dt 2 месяца назад +5

    ‌सर खुप अभिनंदन नमन
    सर देश खरच बांग्लादेशाच्या वाटेवर चालताना दिसत आहे.

  • @ananya-du1we
    @ananya-du1we 2 месяца назад +1

    Great 👍

  • @deepraj2830
    @deepraj2830 7 месяцев назад +3

    वागळे साहेब.. वागळे साहेब जबरदस्त.निर्भिड भाषण.

  • @ajitkumar59ak
    @ajitkumar59ak 8 месяцев назад +7

    खुप शुभेच्छा,chyan

  • @aryakavar5516
    @aryakavar5516 7 месяцев назад +27

    खरच महाराष्ट्र चे खरे बोलतात वागऴे साहेब एक महाराष्ट्र चे चिंतक आहेत सर्वांना महाराष्ट्र जात विवाद करत बसलो तर कधी गुजरात होइल सांगता येत नाही खरच महाराष्ट्र बदल खंत वाटते

  • @sheelapatil364
    @sheelapatil364 6 месяцев назад +1

    Great speech sir

  • @kishorparalikar8156
    @kishorparalikar8156 8 месяцев назад +72

    Zhakaaaaaaas n very true speech....eye opening speech.👏👏👏🙌🙌🙌🙌

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 8 месяцев назад +12

    खूप छान विचार मांडले धन्यवाद वागळे सर

  • @himmatlalsupekar4445
    @himmatlalsupekar4445 8 месяцев назад +8

    श्री नितीन वागळे साहेब हे अनुभवी आणि अष्टपैलूचे पत्रकार असून निडर वक्तव्याचेआहे. धन्यवाद श्री नितीन वागळे साहेब तुम्हांला माझ्याकडून. चांगल्या प्रकारे त्याचे कान पकडून दाखवून दिले आहे त्याबद्दल परत धन्यवाद सर 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @कैलाशसागर-ट5ह
    @कैलाशसागर-ट5ह 7 месяцев назад +1

    जागो भाई जागो

  • @deelipdalvi3052
    @deelipdalvi3052 8 месяцев назад +9

    वागळे सर जनतेत या तुम्हालख सलाम या जननतेत

  • @vilastayade6848
    @vilastayade6848 7 месяцев назад +4

    जय जवान जय किसान जय संविधान

  • @balasahebsutar6027
    @balasahebsutar6027 2 месяца назад +7

    नमस्कार निखिल वागळे साहेब,, या लोकांची खाल उतरली,, साहेब नुस्ते खाल उतरून चालणार नाही तर यांची चामडी उतरली पाहिजे , तुम्ही सत्य आहात हे मात्र कठू सत्य आहे,,असाच आवाज उठवला पाहिजे,,

  • @shirishdivekar9095
    @shirishdivekar9095 2 месяца назад +1

    जबरदस्त सर

  • @ramanandbadekar6579
    @ramanandbadekar6579 2 месяца назад +14

    निर्भिड निखिल वागळे ना सलाम. तुमच्या सारख्या लोकांमुळे लोकशाही तुमच्या मुळे टिकणार हे निश्चित.

  • @alkasonawane5478
    @alkasonawane5478 8 месяцев назад +6

    खूप छान व जबरदस्त भाषण ्आवडलं🙏

  • @sachinkamble5128
    @sachinkamble5128 7 месяцев назад +6

    अगदी पूर्णपणे निर्भीडपणे आपण सत्य मांडलात हेच सत्य आहे

  • @prakashyashwantmutal4580
    @prakashyashwantmutal4580 2 месяца назад +1

    Right

  • @nagnathjamge2659
    @nagnathjamge2659 8 месяцев назад +11

    वागळे साहेब तुम्ही सचा पत्रकार आहेत पत्रकारी बदल तुम्ही जरंगे पआटला सारखे आहात इमानदारीने कार्य केले धंनेवाद

  • @HiramanKhandve-oe3bm
    @HiramanKhandve-oe3bm 7 месяцев назад +6

    वागळे साहेब तुम्ही बोलतात ते बरोबर

  • @mohammadakbarakbarshaikh8857
    @mohammadakbarakbarshaikh8857 8 месяцев назад +22

    Very very true sir Great speech sir 👍👍

  • @vijayakamble4788
    @vijayakamble4788 2 месяца назад +1

    Good Good Good

  • @SatypremDhage
    @SatypremDhage 8 месяцев назад +16

    धन्यवाद , सर,,।।

  • @girdharzope4384
    @girdharzope4384 7 месяцев назад +15

    छान रोखठोक भाषण आहे 👍👍👌👌

  • @vijaysawant2572
    @vijaysawant2572 8 месяцев назад +10

    निखिल वागळे सर ग्रेट...👍👍🙏🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @SanthoshRaybole
    @SanthoshRaybole 7 месяцев назад +1

    वा दादा🙏

  • @sirajdongre5699
    @sirajdongre5699 7 месяцев назад +13

    Salute sir मन जिंकून गेलात आपण.

  • @दामोधरधोटे-ठ2ख
    @दामोधरधोटे-ठ2ख 2 месяца назад +10

    धन्यवाद. हार्दिक शुभेच्छा.सत्यमेव जयते.

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 7 месяцев назад +21

    Great निखिल वागळे साहेब 🎉🎉🎉

  • @chayakhandalkar7046
    @chayakhandalkar7046 7 месяцев назад +1

    बरोबर