ताबा आणि पितळेची जुनी भांडी पण Unique कधीही पाहिली नसतील अशी, जुन ते सोन
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- Address
Naagrik Steel Centre,
Bhaji Market, Puja Galli no. 2, Kopineshwar Mandir
Near Talav Pali police Station, Thane
9820583334/8655589422
nagriksteel@gmail.com
www.nagriksteelcentre.com
💐 Subcrib My Channel 💐
/ @wowrupali915
#ताबापितळभांडी
#tambapitalbhandi
#kitchenutensil
#kitchenitem
#kitchenappliance
#wowrupali
Address
Naagrik Steel Centre,
Bhaji Market, Puja Gali No. 2
Kopineshwar Mandir,
Near Talav Pali Police Station, Thane
9820583334
8655589422
nagriksteel@gmal.com
www.nagriksteelcentre.com
सर्व भांडी खूप छान आहेत आणि माझ्या मते इतर दुकानापेक्षा थोडी स्वस्त पण वाटत आहेत , दूर आहे पण एकदा जायला काही हरकत नाही 😊😊😊👍👍👌👌😍😍
Khup Chan❤❤
Khupch chhan
धन्यवाद 🙏
खूपच छान सुंदर भाडी ताई आणि कींमंत सूध्दा व्यवस्थित वाटली ग ताई कारण मी खूपच व्हिडिओ बघते भांडीचे त्यात ह्यांची कींमंत बरी वाटली म्हणजे घेण्या सारखी
धन्यवाद 🙏 description madye contact number dila aahe 🙏
तांब्याच्या आणि पितळीच्या भांड्यांचं खरंच खूप छान कलेक्शन आहे,same एन्टीक भांड्यांलारखंच
धन्यवाद 🙏
खूब खूब सुंदर भांडी आहे
धन्यवाद 🙏
सुंदर
खुपच छान आणि सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ...मनापासुन धन्यवाद
धन्यवाद 🙏🏼
Sarv bhandi chhan agdi unique..Bumb.tava..पोळपाट लाटणे mastch...Nice sharing ❤❤
धन्यवाद 🙏🏼
Nice.vido.
धन्यवाद 🙏
सगळीच तांब्या पितळेची भांडी अप्रतिम आहेत...पोळपाट लाटणं,तवा आणि इतर सर्वच भांड्यांचा घाट खूपच सुंदर आहे...❤️ खरंच जुनं तेच सोनं म्हणतात ते काही उगीच नाही...आपल्या शरीराच्या संवर्धनासाठी ह्या भांड्यामध्ये केलेला स्वयंपाकाचं योग्य आहे...👍🏻
खूपच छान vdo...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻🙏🏻❤️
धन्यवाद 🙏🏼
@@WowRupali9151
Khupach chaan video
धन्यवाद 🙏
Khup chan mahiti milali
धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏
छान आहे
धन्यवाद 🙏
Khup khup Sundar ❤❤
धन्यवाद 🙏
खुप छान आहे ताई
धन्यवाद 🙏
👌👌👍उत्तम माहिती.
धन्यवाद 🙏
Nice vidio.खरंच जून ते सोनं
धन्यवाद 🙏🏼
Diner set mast
धन्यवाद 🙏
Khup chan
धन्यवाद 🙏🏼
खूपच छान आहे
धन्यवाद 🙏🏼
छान भांडी आहेत असे वाटत सगळीच घ्यवी
🥰🥰
Khupach chann bhandi aahet I m bhandi lover mam so thanks for this video 🙏🙏
धन्यवाद 🙏🏼
Khup Chan...
धन्यवाद 🙏
Khup chaan vahini
धन्यवाद 🙏
खुप छान मला छोटा बंब खुपच आवडला
धन्यवाद 🙏
खुपचं छान आहेत सगळी भांडी जुन ते खरचं सोनच असते जुनी भांडीच आत्ता पुन्हा वापरात येत आहेत तेच आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे खूप छान माहितीसह व्हिडिओ केला आहे 👌👌👍
धन्यवाद 🙏🏼
Khup chaan itka audla ki lagech jao se watte
धन्यवाद 🙏🏼
खुप छान माहिती दिली.
धन्यवाद 🙏🏼
खूप छान माहिती दिलीत
धन्यवाद 🙏🏼
मला खूप आवडतात जुनी भांडी
🥰🥰
Sagali bhandi aarogywardhak,tuzya vlog mule khup navin gosti samjtat..Chota bumb tr sundarch..keep growing
धन्यवाद 🙏🏼
Nice information video. ❤ Bharat. Jai shree Ram.
Jay shree Ram 🙏
खुप छान माहिती दिली.🎉🎉
धन्यवाद 🙏🏼
Very nice information
धन्यवाद 🙏🏼
Khupach chan aahe 👌
धन्यवाद 🙏🏼
Khup chaan aahe variety..
धन्यवाद 🙏🏼
खूप खूप छान 👍🌹
धन्यवाद 🙏🏼
Khup chhan mahiti dilit tya baddal dhanyawad.
Shop wale bhau Gujarati aahet ka ?
Ek da jaun jaroor bhet dein...
धन्यवाद 🙏👍👍
मला सगळी भांडी खूप आवडली 🎉🎉
धन्यवाद 🙏🏼
खूप छान आहे 👌👌
धन्यवाद 🙏🏼
Thank you so much for showing us such nice unique utensils shop❤
धन्यवाद 🙏🏼
Khup khup thanku tai mi nakki bhet deil ya shop la
नक्कीच 👍 धन्यवाद 🙏
खूप छान पितळेची आणि तांब्याची भांडी याचे वर केलेले जेवण हेल्थ साठी पण खूप चांगले असते
धन्यवाद 🙏🏼
Bamb kiti rupay cha aahe
मस्तच ... कधी एकदा जातेय असं झालंय...
कोणाला भेट द्यायला पण सुंदर....आहेत वस्तु..
धन्यवाद 🙏🏼
Wow Rupali,Mast👌 collection Thanks🌼
धन्यवाद 🙏🏼
Hi,went and bought a brass saucepan. They are as you said. Dhanyavaad,
Keep it up🎉
❤
Dakshin mumbai madhe kuthe milel
Bhetel ki milel
खूप छान
धन्यवाद 🙏🏼
Khoop cchhan
धन्यवाद 🙏🏼
Very nice.
धन्यवाद 🙏🏼
पाण्याचा बबा कसा मिळेल
Nice.
धन्यवाद 🙏🏼
All the vessels very good and told even its prices
धन्यवाद 🙏🏼
कल्हई कुठे करायची हा प्रश्न नाहीतर भांडी घ्यावीशी वाटतात.बघुनच आनंद होतो.
याच दुकानात आपल्याला कलई करून मिळेल 🙏
Mala polpat gyacha aahe tar kay karav lagel
Description madhye No. Dila aahe order kru shakta 🙏🏼
Nonone is doing kalai now in Mumbai
संकेत दादा मण खुप प्रंसन झालं सर्व च भांडी अतिशय सुंदर आहे मी प्रत्येक वेळीं एक भांड घेण्याचे ठरविले आहे मला आता
सुरवाीपासूनच संसार गोळा करावासा वाटत आहे तेंव्हा
तवा मला हवा आहे
मी नगरदेवळा सरकारी दवाखान्यात निवासस्थानी आहे तेंव्हा ऑनलाईन पद्धतीने वस्तु पाठवणार काय
धन्यवाद 🙏🏼 हो ऑनलाइन मिळेल, Description मध्ये नंबर दिला आहे आपण ऑर्डर करू शकता 🙏🏼
भांडी स्वच्छ करण्यासाठी काय वापरता?
खूप मस्त collection ... मला बंब पाहून माझ्या लहान पणी ची आठवण आली ❤❤❤❤❤❤
धन्यवाद 🙏🏼
असेच पुण्यात कुठे आहे त्याचा vdo अपलोड करा
प्रयत्न करेन नक्कीच 🥰
मटका आवडला तांब्याचा छान आहे ❤️
धन्यवाद 🙏🏼👍🏼👍🏼
खूपच छान माहिती दिली ताई तुम्ही👌🙏
धन्यवाद 🙏🏼
Pl tell English prices
Or scrolls numbers on screen
मोठा बंब मिळेल कीती लीटरचा आणि केवढ्याला ते सांगा मी नक्कीच दूकानाला भेट देणार
Description मध्ये contact number dila aahe 🙏
खूप चांगली माहिती आहे.पण एकदा kalai गेली की परत कुठून काढून घ्यायची? जशी पितळेची भांडी काळा बरोबर मागे पडली तसेच kalai करणारे लोक sudha नाहीसे झाले. क्रुपया kalai कुठे करून मिळेल ते सांगावे,
Ya Shop mdhye karun milel 🙏🏼
Bhandyacya dukanat vicharave
RUclips वर काहींनी घरी कल्हई कशी करायची त्याचे व्हीडीओ टाकले आहेत... त्यात त्यांनी online कल्हईचै पॅकेट मागवून कशी कव्हई केली ते दाखवले आहे
Me ya shop madhe gele hote toch bamb Mala 3500 sangitale hota bar zhal tumhi vedeo talala aata me nakki jaun ghenar Thank you 😊
धन्यवाद 🙏👍👍
Jevnachi matichi bhandi pahije tyacha vdo dakhva na
ruclips.net/video/PBvKqnkh65I/видео.htmlsi=amCUBxqeU_eHtkMr
We stopped using pital , tamba because of kalai getting away fast we now use tri ply stainless steel or hard annodised vessels..
Plain dabbe ahet ka junya kalatle
Description madhye contact number dila aahe 🙏
कोपेश्वर नाही कौपिनेश्वर म्हणतात
धन्यवाद 🙏🏼
दुकानाचा पत्ता नाव व्हीडिओ मध्येच दाखवावा हि विनंती
Description मध्ये दिल आहे. नाव देखील व्हिडीओ मध्ये दाखवल आहे
Khoopach sunder bhandi ahet nakkich bhet denar
Ani bhandi ghenar panacha dabba ahe ka antic piece😂
धन्यवाद 🙏
Tambya chya panyachya mathhala lekar kela aahe asa kahisa malak mhatale.. Te nakki kay aahe please explain kara... Kiti divas tikel te
Aapan call karun vicharu shakta 🙏🏼 Thanks 🙏🏼
मला कल्हई केलेले लंगडी पातेले किंवा बिर्याणी हांडी विकत घ्यायची आहे , मी नक्कीच या दुकानात जाऊन पाहीन , धन्यवाद आणि तुमचे खूप खूप खूप आभार , 🎉❤🙏🍫🌹👌🎂
असाच स्पोर्ट असू दे 🙏🏼
ताई पुण्यात आहे का कुठ
नाही 🙏
खूपच छान, अवश्य भेट देईन
धन्यवाद 🙏🏼
ही भा डी किलो व र मी ळ ती ल का
Mam address dyana
सगळ्या ladies चा same Quesition कलही कुठे करून मिळणार ज्या दुकानातुन आपण भांडी घेतो तेच लोक आपल्या ला पुन्हा लागेल तेव्हा कलही करून देतात आजकाल सगळे दुकानदार तसेच करतात त्यांचे कलही करणाऱ्या लोकांशी contract असते bulk quantity मध्ये ते भांडी देतात त्यांचे charges घेतात 👍
हो 👍🏼 धन्यवाद 🙏🏼🥰🥰
आपल्याकडे कांस्याची भाडी मिळतील कार
Description madhye contact number dila aahe aapan call kra 🙏
ताबेचा बाम घर पोहच येईल का मनमाड
Ho milel description madhye contact number dila aahe aapan call kra 🙏
तांब्याच्या तव्यात चपाती करता येते का?
Ho karata yete 🙏
पाणी गरम करण्यासाठी बबा कसा मिळेल
Description madhye contact number dila aahe 🙏
कोईपिनेश्वर मंदिरा समोर
हो 🙏🏼
Courier service milel ka?
Ho aahe 🙏🏼 Describtion mdhye Mobile No. Dila aahe 🙏🏼
Jara sound che neat bagha.
Nkkic 🙏🏼 धन्यवाद 🙏🏼
कलाई करून मिळते
हो मिळते 🙏
ठाण्यामध्ये कुठे दुकान आहे कोणत्या एरियात आहे दुकानाचा पत्ता व्यवस्थित सांगा भांड्यांची प्राईज पण सांगा
पत्ता Describtion मध्ये दिला आहे 🙏🏼
कल्हई करुन भेटेल का
Ho milel🙏
Kaliyi kithe days tithe?
दोन वर्ष तरी टिकते 🥰थोड़स आपल्या वापरण्या वर पण अवलम्बून आहे 🙏🏼
Kalhai kuthe karatat
Shop mdhye milate 🙏🏼
❤
🥰🥰
मी जाईन हा इथे
Yes👍🏼👍🏼
खरं तर तांबे पितळी हा कौतुकाचा विषय आहे पण स्टीलन किचन व माळा व्यापलाय
🥰🥰
Which place in India
Thane maharashtra .
Munbai, Dadar 🙏🏼
@@WowRupali915 Kay pan tumcha vlog aani tumhich confused. Kopineshwar mandir jawal dukan aahe Asa mentioned kele tumhi.
Sorry Dadar nahi Thane 🙏🏼
पाण्याचा बंब दाखवा ना आणि प्राईज पण सांगा आणि पितळेचा तवा
सांगतील आहे 🙏🏼
भांडी सगळीच छान आहे. पण कलही चा प्रश्न आहे.पटकन कुठेही मिळत नाही कल ही करून
शॉप मध्ये करून मिळेल 🙏🏼