मुळात म्हणजे वाण म्हणून मी हा व्हिडिओ बनवला नाही.. युनिक भांडी म्हणून बनवला आहे ताई... काही जणी आवडीने ठराविक जणींना हळदीकुंकू करतात.. किंवा सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ आयोजित करतात... मी फक्त सुचवल आहे.. आणि दाखवून दिले आहे... व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया केल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
वस्तू दाखवताना किती लिटर चे भांडे आहे आणि किती किंमत आहे हे पुर्ण सांगा अर्धवट सांगू नका डबा दाखवताना किती किलो धान्य बसेल हे सांगा नुसतं नंबर सांगून आम्हाला काहीच कळणार नाही पण भांडी महाग आहे
Bhandicha rate changala ahe mee nakki janar mee airolila rahte mee madaum tumhala masala market madhe tumcha stall ahe mee tumhala pahile ahe
Ho tai reasonable price aahe aani steel chi quality uttam aahe bhandi fatnar nahit ...mg aawaj dyaycha n tai bhet zali asti ...ty for watching 😊💐
खूपच छान collection.. Thank u for sharing..
Thanks For Watching 😊🙏💐
खूप छान व्हिडीओ.खूपच युनिक भांडी आहेत.मी ठाण्यातच राहते.नक्कीच जाईन व भांडी घेईन.
धन्यवाद 😊💐
Rukhvatavar thevaila chan ahet bhandi , unique collection very different.
Ho .. quality chan aahe mhnun thodi kmit jast aahe ..pn Steel fatat nahi ty for watching tai 😊💐
Collection chhan ahe pan duppat price ahe Dmart madhe half price madhe milel whole sale rate nahi he tar retail peksha jast ahe.swami samarth 🙏🙏🙏
@@smitapednekar1065 shree Swami Samarth...he steel Madras steel aahe ...ty for watching 😊🙏💐
Khup mast vlog ani collection mast
Thanks For Watching 😊🙏💐
Mastach all varieties 👌👍
@@jyotikhapare6231 ty 😊💐
खुप छान भांडी आहेत
@@sushmakandade7455 ty for watching 😊💐
Mastach 👌🏻👌🏻
धन्यवाद 😊💐
Nice video
Thanks 😊💐
Khu chan
😊🙏💐
Bhari ch sgl
Ty 😊💐
Good
Thanks
छान व्हरायटी
Thanks 😊🙏💐
Masta👌👌👌👌khup chaan variety😊
Ty for watching 😊💐
भांडी छान आहेत, पण महाग आहेत.
Ok ty for watching 😊💐
महाग आहेत
खूप महाग आहेत
@@archanadeshmukh3617 ty for watching 😊💐
Tumcha dress chan ahe , kuthe ghetla ?
Ardhya kimatit.... ardhya kimtit nahi g bai ..... kimatch sangtanach bhayanak sangat ahet..... ani tyachi ardhi dilyacha avirbhav😢
Ok ty for watching 👍👍
👌👌👌👌👌👌
Thanks 😊💐
👌👍
😊💐
होलसेल मधेच एवढी महाग आहेत भांडी 😢😢😢
धन्यवाद 😊💐
अरे वाह....वाण म्हणून इतकी महाग भांडी दिली तर झाल ....😂😂
मुळात म्हणजे वाण म्हणून मी हा व्हिडिओ बनवला नाही.. युनिक भांडी म्हणून बनवला आहे ताई... काही जणी आवडीने ठराविक जणींना हळदीकुंकू करतात.. किंवा सार्वजनिक हळदीकुंकू समारंभ आयोजित करतात... मी फक्त सुचवल आहे.. आणि दाखवून दिले आहे... व्हिडिओ पाहून प्रतिक्रिया केल्याबद्दल धन्यवाद 😊🙏
Van madhe 500 che van waha chan
Juni bhandi exchange hotat ka ?
Ho tai ..ty 😊💐
V costly
@@amitabhatkar2576 ok.ty for watching 💐
पितळेची लंगडी आहे का
वस्तू दाखवताना किती लिटर चे भांडे आहे आणि किती किंमत आहे हे पुर्ण सांगा अर्धवट सांगू नका डबा दाखवताना किती किलो धान्य बसेल हे सांगा नुसतं नंबर सांगून आम्हाला काहीच कळणार नाही पण भांडी महाग आहे
बरं ताई.. धन्यवाद 😊💐
Juni bhandi ghetat ka.....tai
Ho tai ..ty for watching 😊💐
Online milel ka
@@payalmanwate116 ho video mdhe contact No dila aahe..ty 😊💐
होलसेल रेट सांगा
He wholesale che rate aahet ...,ty 😊💐
ऑनलाईन मिळेल का
हो.. संपर्क नंबर व्हिडिओ मध्ये आहे.धन्यवाद 😊💐
Mi yanchyakade bhandi ghete
@@supriyakhamkar9524 हो का छान 👌 धन्यवाद 😊💐