जरांगे की सराटे? समाजात पुन्हा संभ्रम नको by Ashish Magar Sir

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • जरांगे की सराटे? समाजात पुन्हा संभ्रम नको by Ashish Magar Sir
    ATM GURU EDUCATION App
    Link 🖇️
    play.google.co...
    Instagram link 🖇️
    ...
    Facebook page link 🖇️
    www.facebook.c...
    maratha aarakshan protest,marathi latest news,marathi news today,maratha quota protest news,marathi news live,marathi breaking news,marathi news video,marathi news latest,maratha quota protesters,maratha protests,saam tv news live,maratha quota news,maratha protest,maratha reservation protests,marathi news updates,maratha quota protest,mahafast news,maratha quota stir,maratha reservation protest,maratha reservation,maharashtra news

Комментарии • 335

  • @yourajdangade2502
    @yourajdangade2502 3 месяца назад +59

    दोघांचे योगदान मराठ्यांसाठी अतुलनीय आहे त्याचे विचार वेगवेगळे आहेत समाजाने समजून घेणं गरजेचं आहे आपण एक आहोत एक होतो आणि एक राहणार यात शंका नाही एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pandurangawari8806
    @pandurangawari8806 3 месяца назад +39

    सर हेच झालं मराठ्यांमध्ये कायम पण तुमचं ज्ञान अतिशय महत्त्वाचे इतक्या चांगल्या पद्धतीने समजावून सांगणारा माणूस फक्त तुम्हीच आहात त्याबद्दल धन्यवाद

  • @bhimasurvase475
    @bhimasurvase475 3 месяца назад +87

    माननीय बाळासाहेब सराटे व व माननीय मनोज दादा जरांगे साहेबांनी मराठा आंदोलनाला दिशा द्यावी. एकत्र यावे व एकमेकात समन्वय ठेवून काम करावे. संभ्रम नको.

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 3 месяца назад +86

    सर आपणच पुढाकार घेऊन सगळे तज्ञ व जरागे ना एकत्र घेऊन समेट घडवा. समाजात दुफळी नको व्हायला.

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 3 месяца назад +16

    जय शिवराय मगर सर बाळासाहेब सराटे व जरागे पाटील यांच्यमधला ‌जो‌ सभ्रम झाला तो आपण दोघाची भेट घडवून दुर करण्याचा‌ प्रयत्न करावा ही नम्र विनंती.

  • @tejaskagde2916
    @tejaskagde2916 3 месяца назад +44

    पाटलांनी आणि सराटे साहेबानी एकदा सोबत बसून चर्चा केली पाहिजे

    • @Mharattha96k
      @Mharattha96k 3 месяца назад +4

      सराटे सर जाणार आहेत

    • @Abhi-o6d1q
      @Abhi-o6d1q 24 дня назад

      कुठे तुझ्या घ... काय​@@Mharattha96k

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 3 месяца назад +25

    सराटे सर आणि जरांगे पा.एक संघ राहाणे हि समाजासाठी गरजेचे आहे.🎉🎉

  • @माधवरावगाडेकर
    @माधवरावगाडेकर 3 месяца назад +22

    धन्यवाद मगर सर अताची चालू असलेलेसर्व आरक्षण युद्धात फार मोलाचा सहभाग आहे कोणत्या समाजाचा संभ्रम निर्माण झाला तर अगदी सहज समजेल अशा भाषेत अनुवाद करून सांगता की कोणता ही संभ्रम शिलक राहत नाही जय शिवराय एक मराठा कोटी मराठा

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 3 месяца назад +99

    बाळासाहेब पण खूप कष्ट घेतात व जरंगे पण. दोघांनी एकत्र बसून मुद्दा क्लिअर करावा. नाहीतर समाजात दुफळी निर्माण होईल. अंतिम टप्प्यात आलेलं आंदोलन परत विस्कळीत होईल.

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 3 месяца назад +6

      आरक्षण मागणाऱ्यानी हे लक्षात घेतले पाहिजे की, आरक्षण हा गरिबी हटवण्याचा कार्यक्रम नाहीच. सर्व जातींना प्रगती करण्यासाठी संधी मिळावी, लोकशाही तत्त्वानुसार निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचाही सहभाग असावा हा आरक्षणाचा( शैक्षणिक, सरकारी नोकऱ्या व राजकीय) उद्देश आहे.

    • @Flyingbeast000-dm5wl
      @Flyingbeast000-dm5wl 3 месяца назад +6

      @@pdrt-productdemoreviwesand2216 सहभाग आसवा का प्राबल्य तयार करून दुसर्‍यांच्या बोकांडी बसण्याचा हेतु असावा उद्देश नीट सांगा

    • @karunasolav
      @karunasolav 3 месяца назад +10

      गरिबीची हटाव हा मुद्दाच नाही आरक्षण आम्ही न्याय हुक्काचं मागतोय

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 3 месяца назад

      @@Flyingbeast000-dm5wl ज्या मागासलेल्या जाती आहेत त्यांनी कधी पुढारलेल्या जातीवर अन्याय, अत्याचार केलाय, घरे जाळीत, दुकाने फोडली, एसटी बसेस जाळल्या, मॉब लिंचिंग केली असं झालंय का?

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 3 месяца назад +3

      @@karunasolav ज्यांना आरक्षण हव आहे त्यांनी फक्त एवढंच सांगावं की त्यांच्या जातीचं प्रतिनिधित्व कोणत्या क्षेत्रांमध्ये कमी आहे?

  • @mahindrashinde1603
    @mahindrashinde1603 3 месяца назад +8

    भावा तुमचा अभ्यास छान आहे, असेच समाजासाठी काम करीत जा,,

  • @GameOver-gi8kf
    @GameOver-gi8kf 3 месяца назад +70

    मटा टाईम वाल याने मुद्दाम शब्द फिरवून मुलाखत घेतली म्हणजेच लावालावया केल्या

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 месяца назад

      Vanzaryachya gharche channel aahe

    • @cinekorncinemaltd1421
      @cinekorncinemaltd1421 3 месяца назад +2

      ​@kushaq1173 tumhala pora jhali te pan vanjaryan मुळ झाली
      आता हे ही म्हणाल 😂

    • @sambhajijadhav7101
      @sambhajijadhav7101 2 месяца назад

      ​@@cinekorncinemaltd1421 कोणामुळे कोण झालं हे सर्वश्रुत आहे😂😂

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 3 месяца назад

    सराटे सर जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढणार व पाटीलांना आवश्यक असणारे सर्व सहकार्य, सल्ला, सेवा, त्वरित,सतत देणार हि मराठा समाजासाठी अत्यंत आनंदाची, सरांची कौतुकास्पद गोष्ट आहे.

  • @PsM-lf9yl
    @PsM-lf9yl 3 месяца назад +22

    बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्र टाईम्स वाले मराठा समाज आरक्षणाविरोधात आहेत मी बऱ्याच दिवसांपासून मटा बाईट पाहतोय तेव्हा पासुन विरोधातच बातम्या असतात किंवा संभ्रम करणाऱ्या असतात

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 3 месяца назад +23

    दोघांचे ध्येय एक आहे दोघांनी एकत्र बसून प्रश्न मिटवा

  • @SanjayShinde-e4s
    @SanjayShinde-e4s 3 месяца назад +16

    मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई लढत असलेले मराठा सेवा संघ, राजेंद्र कोंडरे तसेच बाळासाहेब सराटे सर यांचे योगदान आहे.
    मगर सर राजेंद्र कोडरे यांचं ही योगदान आहे कारण कुणबी आरक्षण विरोधात 2009 मध्ये समता परिषद ने खूप मोठा विरोध केला होता आणि कोर्टात याचिका केली होती पण एकट्याने लढून कोंडरे सरांनी कायद्याची लढाई लढून जिंकली आहे.

  • @shilasraopatange2977
    @shilasraopatange2977 3 месяца назад +17

    सराटे सर व मनोज पाटील यांनी एकत्र काम करावे .जेणे करून मराठा समाजाला आरक्षण मिळावे

  • @minabaikhandge6516
    @minabaikhandge6516 3 месяца назад +4

    समाज एक होतोय त्याच वावड आहे . त्यामुळे अनेकांना फोडाफोडी चालू आहे . तेव्हा सराटे साहेब व जरांगे एकत्र भुमिका घ्यावी . मराठ्यांचे वाटोळे करू नका . कारण न्यायालयीन बाजू सराटे प्रयत्न करत आहे . त्यामुळे दोघेही महत्वाचे आहे . त्यामुळे एकत्र राहवे ही समाजाची विनंती .

  • @kedarindapure6453
    @kedarindapure6453 3 месяца назад

    तुम्ही सागितलं ले मनाला आनंद होतो. धन्यवाद sir ❤❤

  • @SainathaWaNkHEDE-lz7jr
    @SainathaWaNkHEDE-lz7jr 3 месяца назад +13

    एक नंबर मनोज जरागे पाटिल आमचा नेता एक मराठा कोटी मराठा 🎉🎉🎉🎉

  • @atulyadav-ok7he
    @atulyadav-ok7he 3 месяца назад

    खूप छान माहिती दिली धन्यवाद मगर सर

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 3 месяца назад +14

    बाळासाहेब सराटे....धनाजी जाधव
    मनोज जरांगे.....संताजी घोरपडे ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
    स्वराज्य आणि सुराज तर येणारच....

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 3 месяца назад +7

    अतिशय छान माहिती मिळाली आभारी आहे .

  • @GaneshSawale-b8e
    @GaneshSawale-b8e 3 месяца назад +17

    मगर सर योग्य समन्वय साधत आहेत,ज्यांना कायदा कळतो त्यांना सराटे यांचे म्हणणे पटू शकते,एकतर मराठा कुणबी करण हे मान्य करा किंवा EWS ची मर्यादा वाढवून आरक्षण EWS चे संविधान आरक्षण घेण योग्य

  • @dattatraychavan3586
    @dattatraychavan3586 3 месяца назад +18

    सराटे सरांचा गाढा अभ्यास आहे...कुणबी नोंदी सापडतात त्यांना दाखले त्वरित मिळावेत...

  • @bapumore5533
    @bapumore5533 3 месяца назад +8

    आमचं दैवत आदरणीय श्री मनोज दादा पाटिल ❤❤

  • @rahulpawar8442
    @rahulpawar8442 3 месяца назад +2

    बाळासाहेब सराटे सर तुम्हाला मी खूप मानतो. मला बरेच बोलायचे आहे. पण बोलता येत नाही. मराठा आरक्षणाचे जरांगे पाटील सर, बाळासाहेब सराटे सर, एकत्र येऊन एक घाव दोन तुकडे. म्हणजे आरक्षणाचं घोंगड भिजत ठेवण्यापेक्षा लवकर मराठ्यांना कसं मिळेल. त्यासाठी एकत्र यावं.

  • @shribalajiinternet8773
    @shribalajiinternet8773 3 месяца назад +8

    सराटे सर ला हे माहित आहे का ews दर वर्षी काढावे लागते निकष खुप जाचक आहे... मगर सर हा मुद्दा खुप महत्वाचा आहे plz त्यांच्या पर्यंत पोचवा

    • @anjalijadhav3973
      @anjalijadhav3973 3 месяца назад +1

      Ho barober aahe ews दरवर्षी काढावे लागते खूप जाचक आहे हे

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 3 месяца назад +8

    50% च्या आतील ओबीसी आरक्षण मिळवणे मराठी हे कुणबी आहेत हा सामाजिक व राजकीय दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध झाले आहे

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 3 месяца назад +16

    लडेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @suniljadhav3824
    @suniljadhav3824 3 месяца назад +13

    आता लोकसंख्या वाढली ४०. टके तर २०आरक्षण दिलं तरी कुणबी मराठा मराठा एकच आहे

  • @dadaraokakde6815
    @dadaraokakde6815 3 месяца назад +4

    धन्यवाद सर खूप चांगले विश्लेषण

  • @abcd76958
    @abcd76958 3 месяца назад +3

    बाबासाहेब सराटे यांचे बरोबर आहे,EWS 20% आरक्षण देत असतील तर मराठा समाज आणि OBC दोन्ही वाद मिटतील आणि सर्व गुण्यागोविंदाने नांदतील.फक्त EWS दरवर्षी काढण्याचे बंधन रद्द करुन त्याऐवजी 3वर्षासाठी चालावे. आता दिलेलं मराठा आरक्षण टिकणार नाही म्हणून ते रद्द करून EWS 20%करावे.म्हणजे मराठा समाजालाही न्याय मिळेल.

    • @ankitpawar667
      @ankitpawar667 2 месяца назад

      EWS दरवर्षी काढायला lagl तर problem काय आहे ?

  • @rameshdaud9350
    @rameshdaud9350 3 месяца назад

    धन्यवाद मगर सर फार खरी माहीती दिली

  • @empiresubhyt261
    @empiresubhyt261 3 месяца назад +9

    भांगे भुंगे त्यांची ओळख दाखवणार तुम्ही समाज सोबत रहा
    मी बऱ्याच दिवसांनी सराटे साहेब आणि जरांगे पाटील
    दोघांना एकतो
    काहीही फरक नाही दोघांच्या मागण्यात बोलण्यात news चॅनल वाले हवा बाजी साठी करतात चाळे
    संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्र राज्य मध्ये दोघांच्या पाठीमाघे उभे राहणे खूप काळाची गरज आहे
    शांतता रॅली मध्ये एकी दिसणं खूप गरजेचे आहे
    हिंगोली पासून ते संपूर्ण मराठवाड्यात नक्की अतिउत्साह मध्ये शांतता रॅली निघेल

  • @DevBhole-e6f
    @DevBhole-e6f 3 месяца назад +7

    बाळासाहेब सराटे सर नी संभ्रम होईल असं न बोलता भूमिका मांडताना विचार कारण गरजेचं वाटत, कारण सगेसोयरे हा मुद्दा काय नवीन नाही, त्यामुळे एक तर मुंबई, सातारा, हैद्राबाद गँजेट लागू करून मराठा हा कुणबी आहे हे लागू करण्याचा प्रयत्न करावा

  • @ganeshwagh2185
    @ganeshwagh2185 3 месяца назад +12

    बाळासाहेब सराटे साहेब आणि पाटिल साहेब एकत्र बईट द्या

  • @BalkrushnaNimbalkar
    @BalkrushnaNimbalkar 3 месяца назад +3

    मराठ्याची एकजूट राहावी हीच हीच परमेश्वर चरणी मागणी

  • @BalasahebJagtap-rx9xu
    @BalasahebJagtap-rx9xu 3 месяца назад

    Very good thought

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 3 месяца назад +10

    सराटे हा सरकारी माणुस आहे
    फसव्या फडणवीस ने जे 10% आरक्षणाचे गाजर दाखवले त्याचे समर्थन ह्या सराटे ने केले आहे!!
    आणि एकप्रकारे हा सराटे डायरेक्ट सरकार ला अवाहन करतोय कि तुम्ही जरांगेंना साईडलाईन करुन त्याच्याशी बोलणी केली पाहिजे

    • @user-fqie4jn9
      @user-fqie4jn9 3 месяца назад +1

      बरोबर. जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे

  • @bestthings9318
    @bestthings9318 3 месяца назад +2

    बाळासाहेब आणि जरांगे साहेब दोन्ही पण ग्रेट आहेत. दोघे एकच आहेत त. किती पण भांडणे लावा.

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 месяца назад +17

    महाराष्ट्र टाईम्स मराठा चांगल्या बातम्या दाखवित नाही

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 3 месяца назад +8

    Jay Maratha Jay Patil Saheb ❤

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 3 месяца назад +7

    Jay jarange Patil Saheb Jay sarate saheb🎉

  • @Ankush_kale_96k
    @Ankush_kale_96k 3 месяца назад +16

    सरकार मराठा समाजामध्ये फुटपाडुन पाहतंय सरकार

  • @hanumantkakade2424
    @hanumantkakade2424 3 месяца назад

    बाळासाहेब सराटे सर मराठा आरक्षण अभ्यासक महामेरू

  • @satishpavse1938
    @satishpavse1938 3 месяца назад +2

    Jay shivaji

  • @ganeshsanap9438
    @ganeshsanap9438 3 месяца назад

    बाळासाहेब सराटे सर अभ्यासू आणि हुशार पणे मुद्दे मांडतात समाजाला सुशिक्षित नेतृत्वाची गरज आहे जरांगे मुळे नेहमीच समाजाचे नुकसान झालेले दिसते

  • @HanumanThaware
    @HanumanThaware 3 месяца назад +6

    धन्यवाद सर🌹🌹🌹🌹🌹

  • @ganeshjadhav2940
    @ganeshjadhav2940 3 месяца назад

    मुळात ज्या महाराष्ट्र टाइम्स ने बाळासाहेबांची भुमिका फिरवून ध चा म करून दाखवली त्यांची सुरूवातीपासूनच मराठा आरक्षणाबाबतची भूमीका संशयास्पद आहे

  • @rameshkadam3140
    @rameshkadam3140 3 месяца назад +3

    मराठा समाज जो म्हणेल ते करणे योग्य. जरांगे पाटील किंवा सराटे सर यानी करावे.
    समाज यापुढे धोका पत्कारणार नाही.. ईडबलुएस हे फक्त मराठा समाजासाठी नाही ते सर्वांना ज्यांना आरक्षण नाही अशा सर्वांना आहे. मराठा आणि कुणबी एकच याचे पुरावे बरेच आहेत. त्यावर व्हिडिओ तयार करा ना सर... तुम्ही फार चांगले विश्लेषण करतात

  • @SambhajiPatil-or4ex
    @SambhajiPatil-or4ex 3 месяца назад

    सर आपण खूप छान मार्गदर्शन केले

  • @sandipkadam7891
    @sandipkadam7891 3 месяца назад

    छान विश्लेषण सर 🙏👍

  • @PrakashShilke
    @PrakashShilke 3 месяца назад +11

    गरजवंत.मराठया.मदे.कोणताही.मतभेद.नाही

  • @Sanhhhdddys
    @Sanhhhdddys 3 месяца назад

    परस्पर बाहेर काही बोलण्यापेक्षा जरांगे पाटलांनी सराटे सरांनी फक्त दोघांनीच गुप्त चर्चा करावी.

  • @KaranBachate-u7e
    @KaranBachate-u7e 3 месяца назад +4

    अगदी बरोबर आहे मगर साहेब तुम्ही जे म्हणतात जय हो

  • @KrushnaKaspate
    @KrushnaKaspate 3 месяца назад +1

    सरसकट मराठ्यांना आरक्षण देता येत नाही आमचा मामा कुणबी आहोत आई कुणबी आहे वडील हिंदू मराठा आहे मग आम्ही सगळे भावंडे हिंदू मराठा याच्यासाठीच सगेसोयरे यांची ही व्याख्या बरोबर जय कुणबी जय जिजाऊ जय शिवराय

  • @tukramkale8732
    @tukramkale8732 3 месяца назад

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे जय जिजाऊ जय शिवराय 🙏

  • @govinddawkore1564
    @govinddawkore1564 3 месяца назад +2

    फक्त जरांगे पाटील आज जे मिळल् आहे ते यांच्या मुळेच 🚩👑

  • @Mharattha96k
    @Mharattha96k 3 месяца назад +1

    जारांगे आणि सराटे दोघेही योग्य आहेत... सरकारची कोंडी फोडण्यासाठी पर्याय देत आहेत.. समजून घ्या 🙏👍

  • @prakashpatil6919
    @prakashpatil6919 3 месяца назад

    मनोज दादा व सराटे साहेब दोघांनी मराठा समाजासाठी खूप छान काम केले आहे किंवा करत आहेत दोघांनी हि समाजाला आरक्षण मिळवून द्यावे

  • @SatishKalkhaire
    @SatishKalkhaire 3 месяца назад +1

    मगर सर तुमचे योगदान मोठे आहे मनोज दादा ना आणि सराटे सराना तुम्ही एकत्र बसवा हि विनंती

  • @pratapbhise6524
    @pratapbhise6524 3 месяца назад

    सराटे साहेब यांचा आदर आहे. पण त्यांनी सध्या जरांगे पाटलांना ताकद द्यावी. जमत नसेल तर शांत बसावे. ही नम्र विनंती...

  • @DadasahebPawar-d8q
    @DadasahebPawar-d8q 3 месяца назад +2

    Magar. Sar. Thanku. Manoj. Dada. Is. Great.

  • @shamwable367
    @shamwable367 2 месяца назад

    एकी हेच बळ..मगर सर आपण खुप महान कार्य करीत आहात.धन्यवाद.

  • @hard-crackers1227
    @hard-crackers1227 3 месяца назад +14

    माझ्या ऐकण्यात आले आहे कि महाराष्ट्र टाईम आपले नाव बदलुन ओबीशी टाईम करणार आहेत!!!
    खरे आहे काय???!!! 😝😜

    • @kushaq1173
      @kushaq1173 3 месяца назад +3

      Khsam khas vanjari times 😂

  • @sharadkarande5746
    @sharadkarande5746 3 месяца назад +7

    कलियुगात स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त होने खूप अवघड आहे...सगळीकडे पैसा बोलता है...

  • @nagoraoNN5580
    @nagoraoNN5580 3 месяца назад +9

    Time's ला काडया करायची आदत आहे

  • @shrirambabar1936
    @shrirambabar1936 3 месяца назад

    Right sir

  • @bhausahebsathe3429
    @bhausahebsathe3429 3 месяца назад

    आशीष मगर सर,मनोज दादा व सराटे सर यांनी पत्रकारांना वेगवेगळे बाईट न देता दोघांनीही स्वतःचा इगो न बघता दोघांनी एकत्र बसून मराठा समाजहिताचा निर्णय घ्यावा असे मला वाटते.

  • @GSDSIR
    @GSDSIR 3 месяца назад +3

    केंद्रात नोकरी साठी OBC सारखे वय वाढवुन दिले आणि राज्य , केंद्र सरकार मध्ये शिक्षण, नोकरीस OBC सारख्याच आथिर्क सवलती लागु केल्या व EWS आरक्षण वाढवुन दिले तर EWS आरक्षण 100% मराठा समाजाच्या फायद्याचे आहे

  • @anilkapde5157
    @anilkapde5157 3 месяца назад

    आरक्षण मिळणे गरजेचे आहे ,खूप विदारक परिस्थिती आहे

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 3 месяца назад +1

    जरांगे पाटलांची मागणी योग्य आहे संपूर्ण समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी आहे.
    सराटे नी फाटे फोडू नयेत. जरांगे पाटलांना पूर्णपणे पाठिंबा देऊन मराठा समाजाला सहकार्य करावे. असे सराटे यांची भेट घेऊन समाजाने त्यांना सांगावे.
    सराटे यांनी 10% आरक्षणाच देखील समर्थन केल होत. त्यामुळे सराटे हे सरकार चा माणूस आहेत

  • @darphenandkumar3800
    @darphenandkumar3800 3 месяца назад

    सराटे यांनी जरागे पाटील यांना चर्चा केली पाहिजे तुमच्या अहंकारा मुळे जातीच नुकसान करू नका आम्हाला ओबीसी च पाहिजे 50च्या पुढे टीकत नाही

  • @Sunil-mn4pd
    @Sunil-mn4pd 3 месяца назад +1

    सपाटे सरांनी सुद्धा मराठ्यांना obc मधून आरक्षण मिळाले पाहिजे हिच मागणी केली पाहिजे जर तर करू नये..

  • @lpjagtap6377
    @lpjagtap6377 3 месяца назад +1

    दोघे ही आपापल्या ताकदी नुसार चांगले काम करत आहेत.परंतु जरांगे उजवेच आहेत

  • @sureshaher4450
    @sureshaher4450 3 месяца назад

    खुप छान माहिती

  • @rajaramsonavane8238
    @rajaramsonavane8238 3 месяца назад

    बाळासाहेब सराटे हे उंचीचे अभ्यासू विचारवंत आहेत.त्यांचा आरक्षण बाबतीत कायदेशीर अभ्यास आहे.संविधानाचा सखोल अभ्यास आहे.नेतत्व अभ्यासू असावे.. सुसंस्कृत असावे.. टीकाकार, हेकेखोर नसावे.. समाजात संघर्ष निर्माण होवू नये यासाठी प्रयत्न करतो.तो खरा विचारवंत नेतृत्व होय

  • @PrabhakarKute-o1n
    @PrabhakarKute-o1n 3 месяца назад +1

    Very good sir

  • @rahulpawar8442
    @rahulpawar8442 3 месяца назад

    मगर सर तुमचे सर्व व्हिडिओ मी पाहत असतो. खूप छान माहिती देत असतात. माझे पूर्ण राजकारणी लोकांना, तसेच संघर्ष योद्धा जरांगे पाटील, बाळासाहेब सराटे सर्वांचे बोलणे ऐकत असतो.
    मला शॉर्टकट एकच सांगायचे आहेत मराठ्यांना आरक्षण सरकार देणार नाही. हे सर्वांनी समजून घ्या.
    तसेच बाळासाहेब सराटे साहेब जरांगे पाटलांन विषयी आम्ही काहीही ऐकून घेणार नाही. तुम्ही अभ्यासक आहात. मान्य आहे आम्हा मराठ्यांना. पण जरांगे पाटील जे मागणी करतात. ते योग्य आहे.
    एक मराठा लाख मराठा
    एक मराठा कोटी मराठा
    जय जिजाऊ जय शिवराय

    • @vaibhavthorat5931
      @vaibhavthorat5931 3 месяца назад

      आरक्षणाशी संबंधित घटक: 1) राष्ट्रपतीने नेमलेला आयोग 2) लोकसभा व राज्यसभा 3) सर्वोच्च न्यायालय । बाकी कोणी काहीच करू शकत नाही। मग आता सांगा हे जे चालले आहे त्यात काही तथ्य आहे का?

  • @maheshtech8645
    @maheshtech8645 3 месяца назад

    Agadir barobar. Jarenge patil barobar ahet Karan pahile 50% aat arakshanat jau ani mg pude pahu. Varche arakshan tikat nhi, he aplya lokana ka nhi kalat, ugach thodya paisha sathi vikale jatat. Ekmev obc Hach paryay ahe. Sarathe Yana jar te bolayche hote tar te mage ka nhi bole ani jarange Patil sobat bolu shakalo aste one on one. But nhi media samor yeun bolnar ani dusryana dakhavnar maratha made eki nhi. ✌️✌️

  • @vanitadhamale5258
    @vanitadhamale5258 3 месяца назад

    माननीय सराटे साहेब आणि जारांगे साहेब यांनी एकत्र यावे ही विनंती

  • @RanjanaMulay
    @RanjanaMulay 3 месяца назад +1

    तू फक्त जरांग्याच समर्थन करत असतो

  • @patilvitthal5240
    @patilvitthal5240 3 месяца назад +4

    बरोबर आहे गुरू

  • @bhooshanchavan4953
    @bhooshanchavan4953 3 месяца назад

    Ews मधून आरक्षणामुळे नोकरी,शिक्षणसोडून बाकीचा काहि उपयोग नाही. बाकीच्या ज्या योजना आहेत त्याला मुकाव लागेल. Obc मधून आरक्षणाचा विचार केला जावा.

  • @r.n.shinde2926
    @r.n.shinde2926 3 месяца назад

    ओबीशी त सेफ राहील आणि केंद्रातल्या आरक्षणा चा लाभ होईल

  • @MarotiChimate
    @MarotiChimate 3 месяца назад

    अगदी बरोबर आहे, सर

  • @shivajibhakre5619
    @shivajibhakre5619 3 месяца назад

    Jay shivray

  • @appakadam1176
    @appakadam1176 3 месяца назад

    मस्त सर

  • @diliprajpangarkar291
    @diliprajpangarkar291 3 месяца назад

    गरजवंत शिवशक्ती पक्ष नेमून बिगर राजकारणी उमेदवार देऊन निवडणूक लढावी व देणारे बनावे हा पर्याय आहे 94 साली मराठा समाजाला कोण्ही खड्यात टाकले ते जरांगे बोलत नाही काथ्या कूट चालू आहे

  • @devnaththombre14
    @devnaththombre14 3 месяца назад +2

    एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩

  • @VaishaliPawar-b5j
    @VaishaliPawar-b5j 3 месяца назад +4

    मगर सर तुम्हीच पुढाकार घेऊन जरांगे पाटील व सराटे साहेब यांच्या मध्ये चर्चा घडवून आणा आणि समाजाच्या हिताचा निर्णय दोघांनी मिळून घ्यावा अशी विनंती करा अंतिम टप्प्यात आलेलं यश हातातून निसटून जाऊ नये म्हणून दक्षता घ्यावी समाज सदैव आपला ऋणी राहील कर्म मराठा धर्म मराठा जय जिजाऊ जय शिवराय

  • @LalaYevle
    @LalaYevle 3 месяца назад +1

    मराठा समाजाची एक जूअत्यंत गरजेचे

  • @vitthalfegade6129
    @vitthalfegade6129 3 месяца назад +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब यांचा विजय असो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय

  • @a..1201
    @a..1201 3 месяца назад

    फक्त जरांगेचं पाटील यांनाच महत्व देतो मराठा समाज
    एक मराठा कोटी मराठा ❤

  • @arunpalaskar2870
    @arunpalaskar2870 3 месяца назад +2

    आरक्षण मनोज जरंगे पाटील च देऊ शकतात

  • @Bhalshankar8130
    @Bhalshankar8130 3 месяца назад

    सराटेंचे विचार हे संघ विचारांच्या जवळचे आहेत...जरांगेना शह देण्याचे काम चालू आहे....

  • @kawadeb
    @kawadeb 3 месяца назад +3

    बरोबर मगर सर

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 3 месяца назад

    बाळासाहेबांचा अभ्यास प्रचंड आहे व प्राध्यापक असल्याने संवैधानिक पद्धतीने मुद्देसूद पणे सांसदीय भाषेत मुद्दे मांडतात पण या उलट जरांगे पाटलांची रांगडी व असांसदीय भाषा असल्याने भाव कितीही चांगला व योग्य असला तरी भाषेमुळे हातातोंडाशी आलेला घास घालून बसतील अशी भीती वाटते.
    पण दोघांनी एकत्र येऊन काम केल्यास न भूतो न भविष्य ती असं यश मिळेल.

  • @umakantpawar7874
    @umakantpawar7874 3 месяца назад

    ओबीसी मधील खरा फायदा आहे की किमान education तरी कमी खर्चात होऊ शकते,तसेच मगर sir,samaj कोणताही असूद्या primary higher and professional education is imp ,नाहीतरी समाज sc,st.obc. असो असो सरकारी नोकरी फक्त १००० candidates मधून फक्त one candidate per १०००मधून govt service मिळते त्यामुळे education must be free is rite cause

  • @legend-ck3mi
    @legend-ck3mi 3 месяца назад +2

    अरे जॉईन व्हा जॉईन हा बंद करा हे नाटक फक्त फक्त जरांगे पाटील म्हणजे जरांगे पाटील वन मॅन आर्मी एक मराठा कोटी मराठा