सुनीलजी मि या आदि सुद्धा मैसेज केला होता कि आपण मराठी कराओके with female चे तयार करून upload करावे म्हणजे कराओके मध्ये फक्त फीमेल चे आवाज पाहिजे आत्ताच आपण हा सागरी किनारा है कराओके अपलोड केले खूपच सुंदर आहे पण यात female चा आवाज असता तर आमच्या सरख्यानचा female सोबत गाने गाण्याची हौस पूर्ण झाली असति तरी आपण plz for male singar karaoke तयार करून upload करावे असे मत आहे आणि आता पर्यन्त कोणीच असे केलेले नाही
धन्यवाद भाऊ🙏🏻 घरपोच म्युझिक शिकण्यास मिळते हानी गाणे म्हणण्याचा आनंद घेता येतो धन्यवाद🙏🏻
सर, खूपच सुंदर आहे ट्रॅक, खुप अभिमान वाटतो आपला
नक्कीच सर आपण फारच सुंदर काम करत आहात माऊली वारकरी अभंगांचे कोरावके बनवा आम्हा वारकरी बांधवांना फारच आनंद होईल
मनापासून धन्यवाद सर
छान कराओके ट्रॅक सर जी
सुरेख सुमधूर गायकी गीत सुरेख चॅनल सेवा धन्यवाद
Sunil Sir...ह्या आणखी एक उत्कृष्ट कराआओके ट्रेककरीता आपले खूप खूप धन्यवाद...!
Khup Chan ahe karaoke bhau
खूपच सुंदर track बनवलय sir.. दादा कोंडके यांच्या गीताची ट्रॅक बनवून मिळाली तर खूपच छान होईल सर
सर खूपच सुंदर बनवले आहे धन्यवाद।
vishvasmay swarmangal shubhkamna swar mitra,dhanyawad.
Sunil sir Khup khup chaan gane Very Nice Ek reqvest Marathi gane Tya kovlya fhulancha bazar pahila mi cha track malel ka kup bare hoil Plizz
👌👌👌👌 मस्त फीमेल आवाज टाकला तर बरे होइल--उरण
Karaoke खूप छान
एक विनंती आहे
गोट्या मालिकेचे शीर्षक गीत Karaoke अपलोड करावे 🙏
Khup chan karaoke takalat sir.
Very nice product
ह्या गीता वर आम्ही आनंदीत आहोत सर
Ekadam Zakaaaaaaaas
Higher Quality clean and beautiful track.thank you very much.👏👏👏👏👏👏👏❤️🏵️❤️❤️👌👌👌👌🌸🌸👌🏻👌🏻👍👍👍👍👍👏🌸🌸🌷🌷🥀🥀🙏🙏🙏
THANKYOU super
Sar dur kinara rahila cha karaoke track banavlat tar khup chan song aahe
सर प्लीज हरी सुंदरनंद मुकुदां करा ओके प्लीज वीनंती आहे
सर,पर्ण पाचू सावळा सावळा " हा अभंग कराओके अपलोड करा,ही नम्र विनंती.
Sunil saheb, Nabh utaru aala he karoke upload karal ka?
Hridayatuni Saad ghalin me ya ganyacha karaoke banava pls.
very very nice🙏
Sir very nice track & good job for the singars.Thanks
copyright free आहे का??
Chann
सुनीलजी मि या आदि सुद्धा मैसेज केला होता कि आपण मराठी कराओके with female चे तयार करून upload करावे म्हणजे कराओके मध्ये फक्त फीमेल चे आवाज पाहिजे आत्ताच आपण हा सागरी किनारा है कराओके अपलोड केले खूपच सुंदर आहे पण यात female चा आवाज असता तर आमच्या सरख्यानचा female सोबत गाने गाण्याची हौस पूर्ण झाली असति तरी आपण plz for male singar karaoke तयार करून upload करावे असे मत आहे आणि आता पर्यन्त कोणीच असे केलेले नाही
Funkarichi Vadle (Whatapp Lagn ).. ya song che karaoke karta yael ka
Saheb asalya ya gavat mazya mi kesat nawachi goziri please Karaoke banava
Thanks brother
Buny
धन्यवाद सर्वांचे