मी काट्यातून चालून थकले | MI KATYATUN CHALUN THAKLE | LATA MANGESHKAR, SURESH WADKAR

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 янв 2025

Комментарии • 796

  • @vilasjankar9352
    @vilasjankar9352 3 года назад +72

    मराठवाड्याचे सुपुत्र, सार्थ अभिमान,आमचे जवळचे नातेवाईक ना धो महानोर सर यांची अप्रतिम शब्द रचना, हृदयनाथ मंगेशकर यांचं जादुई संगीत, लता दिदीचा व सुरेश वाडकर सरांचा नादखूळाआवाज, ही सगळी मैफल अन हे गाणं ऐकणारा मी किती भाग्यवान या पवित्र भूमीत जन्माला आलो शतशः नमन

    • @umeshsury
      @umeshsury 3 года назад +6

      Sirji as per my knowledge N.D.Mahanor belongs to palaskhede tal Jamner Dist Jalgaon ....

    • @shankardeshmukh8285
      @shankardeshmukh8285 Год назад +1

      अप्रतिम गाणे आहे किती हि वेळा आईकत राहावेसे वाटते पण मन भरत नाही

    • @kalpanagosavi9550
      @kalpanagosavi9550 Год назад

      ​@@umeshsury
      9 .gk9oz😊. 😊m 1:22 .88k9k
      M 😅 😊. .i ko😊9lu7 o😊 😊.09.

    • @kalpanagosavi9550
      @kalpanagosavi9550 Год назад

      😊b.😊..n.v
      😊😅 3:01 .m.

    • @panjabraodeshmukh2800
      @panjabraodeshmukh2800 Год назад +1

      L

  • @balajibhosle6883
    @balajibhosle6883 4 года назад +74

    मी या मातीची महाराणी ...मी या मातीची महाराणी ...हा....
    नको दाखवू तू शिरजोरी ...थेठ हृदयाशी समंध घालतात ह्या ओळी
    जबरदस्त गाणी दीदी वाडकर साहेब

  • @tukaramsarukte6886
    @tukaramsarukte6886 4 года назад +14

    ना.धो.महानोरांचे शब्द व लतादिदी आणि सुरेश वाडकरांचा आवाज हे गाणे ऐकताना भान हरपून ऐकणे काय असते याची प्रचिती येते.माझी दिवसाची सुरुवात या गाण्यांनीच होते.
    अप्रतिम गीत..

    • @pawade.sandip
      @pawade.sandip 3 года назад

      And music?? Tighanmadhye jugalabandi chalu ahe ya gita madhe.

  • @sujitvispute
    @sujitvispute 3 года назад +20

    ना.धो महानोरांचे अख्खं चित्र डोळ्यासोर उभे करणारे शब्द, त्यात प्राण ओतून जिवंतपणा आणणारे लताजी आणि सुरेशजिंचे स्वर, हृदयनाथ यांचे मधुर संगीत म्हणजे नुसतं सुख!

  • @vijaymahajan5658
    @vijaymahajan5658 5 лет назад +43

    हे जुनी गाणी मनाला वेड लावणारी आहे.काय तो आवाज न ते शब्द.

  • @nitinsathe7482
    @nitinsathe7482 4 года назад +7

    ना.धो.महानोर यांचे शब्द, लतादीदी आणि वाडकरांच्या आवाजातील ही मातीतली खरी झिंग आहे.

  • @majjanilife368
    @majjanilife368 2 года назад +23

    दीदी भले तुम्ही ह्या जगात नाही पण आयुष्यभर आमच्या हृदयात कायम जिवंत आणी अमर राहणार..... 💐

  • @keshavmale1987
    @keshavmale1987 5 лет назад +105

    गानी माझा जीव आहे मि टेंशन मध्ये असतो तेव्हा ही गानी आयकतो मन समाधानी होऊन जात

  • @amolholkar1325
    @amolholkar1325 4 года назад +24

    शब्द अपुरे पडतात स्तुती साठी.... येउडे मन मोहक आवाज ऐकून

  • @rajujadhav9465
    @rajujadhav9465 3 года назад +29

    हृदयाला स्पर्श करणारे गीत . मी निवांत क्षणी हे गीत मी नेहमी ऐकत असतो . लता दीदी आणि सुरेश दादा वाडकर यांना सलाम.

  • @superiorIndia737
    @superiorIndia737 4 года назад +19

    सुरेख आवजात सुरेख गीत..जुन्या आठवणी.. किती ही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटनारे गीत..👌👌👌👌👌👍💐

  • @pravintavri8658
    @pravintavri8658 3 года назад +6

    तूमचा आवाज म्हणजे अविस्मरणीय आठवण राहील माझ्या साठी

  • @jayendrakondeker852
    @jayendrakondeker852 3 года назад +11

    आपल्या मातीची जेव्हा आठवण येते तेव्हा हि गाणी ऐकताना मन भरून येतं

  • @somnathingale4910
    @somnathingale4910 2 года назад +4

    खरच जुनी आठवण झाली डोळयांत पाणी आलंय आभार आहे तुमचे

  • @shreengp
    @shreengp 3 года назад +8

    जुनं ते सोनं अशी दिदी पुन्हा होणे नाही
    मान कसं प्रसन्न होते जुनी गाणी ऐकुन

  • @sushantpatil5411
    @sushantpatil5411 4 года назад +11

    आपल्या अस्सल रांगड्या मातीचा सुवास आहे यात....व्वा! खरचं शब्द नाहीत....

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 5 лет назад +128

    हे गाण सर्जा नी त्याच्या पत्नीच्या भुमिकेत घेऊन जात ..लताजी सुरेशजी ही रत्ने महाराष्ट्राला देवाने दिलेल सुंदर बक्षिस आहे ..हे फक्त मराठी माणुस जाणतो ..कारण मराठी गाण्याच गुपित हे तीच्या गोड सहज सुंदर विविध भाषेच्या विविध पैलुत गुंफलय जसे आदिवासी समाज डोंगर कपारीत घुमणारा आवाज कोळी समाज वारा लाटांच्या आवाजात मिसळून जाणारा आवाज शेतकरी राजा चा आवाजात पहाटे पाटीमधे न्याहरी घेऊन शेतावर जायची लगबग तो भास पक्षी किलबिलाट नी शब्दांच्या अर्थांच्या गाभार्यातुन थेट शेतात कधी घेऊन जातो कळत नाही तसेच हे गाजलेल्या सर्जा चित्रपटातील लोकप्रीय गाणे आजही तितकंच प्रीय कामाच्या घाईगर्दीतुनही क्षणभर दोन शब्द कानावर पडताच कानांना अमृत पियाल्याची तृप्तता लाभते नी त्या गाण्याला हृदयनाथ मंगेशकरांचं घराण्याला साजेसे तितकेच दाद देणार संगित दिग्दर्शन वादन अप्रतिम ताशा ढोल आज ही जीवाला भुलवणारे पुन्हा पुन्हा ऐकायला लडीवाळ गळ घालणारे आहे बोलीभाषा मराठी सुरांची राजा राणी ही जोडी निवडुन गाण्याच्या पुर्ण ऐके पर्यंत श्रवण उत्कंठेला अगदी कळस चढवलाय सीमा देव यांच लाजवाब प्रोडाक्शन स्वत: अभिनय करुन चित्रपटाला तितकाच न्याय देते ..
    हा चित्रपट सन्माननिय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्या शेलार खिंड या आत्मचरित्रावरुन निर्माण केला आहे चित्रपटातील डायलाॅग माननीय यशवंत रांजणकरांचे ..१९८७ च्या या चित्रपटाला नैशनल बेस्ट फ्चुचर फिल्म ॲवाॅर्ड मिळाल..डोंबारी जीवन छत्रपतीं शिवाजी राजे काळातील सत्य घटनेवर आधारीत चित्रपट आजही पहायला फावला वेळ हवा घाई गडबडीत आनंद लुटण्याच्या पठडीतला हा चित्रपट अजिबात नाही काळजाला भीडणारी गाणी नी पडद्यामागे लपलेले वादन कलाकार जे आजही काळाच्या पडद्या आडच राहिले त्यांचे दर्शन सामान्य जीवांना जादुचा दिवा बनुन राहिले दिवा नाही घासुन इच्छा पुर्तताच करता आली नाही त्यांच अस वेगळ कुठे रेकाॅर्डही नाही देशाच्या विविध भागातुन आलेले हे वादन क्षेत्रातील कलाकारांना प्रसिद्धी क्षेत्रात आमच्या देशात कुत्र विचारत नाही त्यांच वादन लोकप्रियत्च्या शिखरावर जाताच श्रेय गायक संगितकार कवी यांना जात परंतु वादक पडद्यामागे झाकले जातात ते पुढे आणायला पाहिजे होते ..गेले ते दिवस जोपासा आता फक्त त्या आठवणी ..

    • @angelarmygirl5235
      @angelarmygirl5235 4 года назад +1

      खूप सुंदर लिहिलंय👌

    • @nitingaikwad8776
      @nitingaikwad8776 4 года назад +1

      खूप छान विचेर

    • @vijaychakranarayann6077
      @vijaychakranarayann6077 4 года назад

      दादा तुम्हीं बेस्ट खरोखर तुम्हीं मराठी रशिक आहात ते इमानितबर आहात
      मन खुष झाले

    • @amoladsule2258
      @amoladsule2258 4 года назад

      अगदी बरोबर...सर्व कलाकारांना न्याय मिळायला हवा..पण आता खूप फरक पडलाय ...

    • @sahebghandare6282
      @sahebghandare6282 4 года назад

      छान

  • @rameshwaghmare9799
    @rameshwaghmare9799 5 лет назад +47

    मि अायकतो जुनी गाणी मन शांत होत जुनी गाणी अायकुन

  • @rohitkoli1326
    @rohitkoli1326 2 года назад +10

    लता दिदींच्या आवाजाला तोड नाही. मी लहानपणापासून त्यांचीच गाणी एकत मोठा झालो त्यांच्या आवाजात जो दर्द आहे तो आत्ताच्या कोणामध्ये नाहीए म्हणून मी त्यांचा खुप मोठा चाहता आहे. त्या आत्ता आपल्यात नाहीत 😭😭😭 पण त्या शरीराने जरी आपल्यात नसल्या तरी आवाजाने त्या अजरामर आहेत त्यांनी संगीत रूपी खजिना सर्वांन साठी ठेवून गेल्या. लता दिदी आमच्या हदयात आहेत होत्या आणि कायम राहतील.

  • @avinashambapkar6841
    @avinashambapkar6841 3 года назад +1

    सुरेशदादा अति सुंदर नाद करायचा नाही कोल्हापूरचा

  • @Cricket45-virat
    @Cricket45-virat Год назад +1

    लतादीदी आणि सुरेश वाडकर यांचे प्रीतम असे आवाज आहेत त्यांच्या आवाजाने मन प्रसन्न होत आहे

  • @MAHAKALGAMINGT
    @MAHAKALGAMINGT 4 года назад +15

    वा ! व्वा.. !!!
    दीदी आणि दादा शब्दांत व्यक्त होणारी ही कलाकृती निश्चितच नाही ! 👌👌👌

  • @vivekraut915
    @vivekraut915 5 лет назад +201

    ज्यांना असल्या गाण्यांची चव नाही त्यांचा या जीवनात येऊन उपयोग नाही ।।।god bless you lata didi ani suresh wadkar

  • @satishbiradar4081
    @satishbiradar4081 5 лет назад +65

    लतादीदी तुझ्या मंजुळ आवाजासारखे अजून ही कोणी नाही आणि या पुढे पण कोणी होणार नाही. .

  • @indrajitsales
    @indrajitsales 5 лет назад +31

    आयुष्याची संध्याकाळ ह्या गाण्यांनी सुंदर होणार .....आजचे तारुण्याचा सुंदर ह्या गाण्यांनी आठवायचं .......

    • @bandupawar1946
      @bandupawar1946 5 лет назад +2

      बंडू पवार ९६०४०२४८३०

  • @PravinThorat-s6y
    @PravinThorat-s6y 8 месяцев назад +1

    ही सरस्वती अवतार घेऊन आलीये ❤आपल्या मराठीत 😊

  • @rameshsutar8781
    @rameshsutar8781 5 лет назад +70

    अप्रतिम शब्द रचना व तितकाच सुरेख आवाज not chalange

  • @sureshpakharesillod3118
    @sureshpakharesillod3118 4 года назад +46

    अप्रतिम रचना, किती सुंदर गीत दोघांच्या आवाजाला तोड नाही.

  • @vijendrashirpurkar8255
    @vijendrashirpurkar8255 5 лет назад +154

    *जुनी मराठी गाणी ऐकल्याने मनाला प्रसन्न वाटते.........!!!!!*
    *सलाम तुमच्या आवाजाला सुरेशदादा वाडेकर आणि लताताई मंगेशकर.......!!!!!*

  • @khandujadhav5707
    @khandujadhav5707 2 года назад +5

    भावपूर्ण श्र्धंजली लता दीदी स्वर्गीय सुर हरपला

  • @ramkulthe1993
    @ramkulthe1993 3 года назад +24

    मला हे गाणं कानावर पडले की लाहणपणाची आठवणी जाग्या होतात रविवारच्या दिवशी सकाळी हे गाणे लागयाच

    • @jadhavrupesh9845
      @jadhavrupesh9845 4 месяца назад

      मला हे गाणं कानावर पडले की लाहणपणाची आठवणी जाग्या होतात रविवारच्या दिवशी सकाळी हे गाणं लागयच

  • @avinashchakor1342
    @avinashchakor1342 4 года назад +9

    हे गाणी ऐकल्यावर मझ्या लहानपणीची आठवणी जाग्या होतात

  • @amolparihar3926
    @amolparihar3926 4 года назад +15

    असे वाटते की हे गाणे ऐकत राहावे कितीही ऐकले तरी मन भरत नाही किती गोड आवाज आहे लतादीदींचा

  • @dheerajvadnere3303
    @dheerajvadnere3303 4 года назад +27

    अप्रतिम शब्द रचना, तितकेच सुंदर संगीत आवाजाची तर तुलना काय करणार 🙏

  • @haridassakhare8204
    @haridassakhare8204 4 года назад +19

    गोड ,सुरेल आवाज महाराष्ट्राला देणगी सलाम लतादीदी व दादा

  • @deelipchavan426
    @deelipchavan426 3 года назад +2

    खुपच सुंदर अप्रतिम जोडी दीदी व सुरेश वाडकर

  • @ravindrd.tawadetawade6571
    @ravindrd.tawadetawade6571 3 года назад +10

    सुरवातच फार सुंदर आहे,
    आवाज़ाची अनमोल रत्ने म्हणजे
    लता दीदी सुरेश वाडकर
    खुपच छान आवाज आहे,
    मन फाखरू धुन द झाले,
    किती ही दा ये गीत केले तरी मन भरत नाही,
    पुन्हा पुन्हा एकु असेच‌,वाटते,
    धन्यवाद

  • @shivajiauti6537
    @shivajiauti6537 5 лет назад +5

    खूप खूप धन्यवाद दीदी आणि सुरेश वाडकर साहेब ...
    खूप छान वाटलं

  • @babanpaithane3961
    @babanpaithane3961 3 года назад +3

    हि गाणी लहानपणी ऐकत होतो ऐकत्ता मोठे झालो तेव्हाचा उत्साह तोच उत्साह आजही आहे मनाला भावणारे खऱ्या अर्थानं हृदयाला स्पर्श करणारे हे गाणे आशि गायिका होणे नाही वाडकर यांच्या सुरेख संगीत रचना मधुर गीत गायले 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @digambarnimbalkar8750
    @digambarnimbalkar8750 Год назад +4

    अप्रतिम गीत आणि सुंदर गायन लता दीदी आणि सुरेश सर ❤🎉
    समराज्ञनी नाही सम्राज्ञी असं हवं.

  • @gauraodod5195
    @gauraodod5195 4 года назад +7

    Lata Mangeshkar ji & suresh vadkar ji aapki aavaj solid he muze ye song bohaat pasand he 🙏

  • @anilbhandalkar6034
    @anilbhandalkar6034 Год назад +1

    खूप छान वाटले अशी गाणी परत होणार नाही

  • @ranjitpawar187
    @ranjitpawar187 2 года назад +4

    असं वाटत की गाण संपू नये ...खूप सुंदर आवाज सुंदर बोल सुंदर संगीत आहे ....अप्रतिम

  • @panduranggavade6442
    @panduranggavade6442 4 года назад +39

    पुन्हा असे गायक होणं नाही सलाम तुमच्या या गान्याला 🌷🌷👌👌🌹🌹👍👍

  • @tusharphalke1120
    @tusharphalke1120 4 года назад +23

    लतादीदी थकु नका. अजुन खुप ऐकायचे आहे तुम्हाला.

  • @balasahebgadhave9126
    @balasahebgadhave9126 Месяц назад

    अशी सुमधूर गाणी पुन्हा होऊच शकत नाही❤❤

  • @ganpatijadav1321
    @ganpatijadav1321 Год назад +1

    जुनी गाणी ऐकून मन शांत होते

  • @jitendrachogle2798
    @jitendrachogle2798 4 года назад +3

    अशी सुंदर गाणी ऐकली की मी माझ्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला (आज तुझी खूप आठवण येतेय) केतकी

  • @pandurangsathe8795
    @pandurangsathe8795 4 года назад +5

    नमस्कार परमेश्र्वरा त्या ७२२ जणांना आणि त्यांच्या सारख्या निराशेच्या दलदलीत गुरफटून
    राहिलेल्या आणि मिळालेलं सुंदर आयुष्य जगायचे विसरून गेलेल्यांना भानावर आणून सुंदर आयुष्य जगायला मदत करशील अशी आशा आहे. त्रीवार धन्यवाद!!!!

  • @lado2234
    @lado2234 4 года назад +39

    या गिताची सुंदर रचना ज्यांनी केली आहे ते ना.धो महानोर आमच्या मराठवाड्याच्या मातीतले आहे यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे .

    • @ramesharu9249
      @ramesharu9249 3 года назад

      111

    • @akshayaalat6156
      @akshayaalat6156 3 года назад +2

      Feel proud of

    • @umeshsury
      @umeshsury 3 года назад

      No sir, you have a wrong information
      Mr.N.D. Mahanor is from palaskhede tal Jamner dist Jalgaon from khandesh .......

    • @amarmane4016
      @amarmane4016 3 года назад

      आपला मराठवाडा आपला महाराष्ट्र

  • @sandeeppal8904
    @sandeeppal8904 Год назад +2

    खूप सुंदर काळ होता 1987/88 चा 😮

  • @ganeshmetkari01
    @ganeshmetkari01 5 лет назад +66

    काय आवाज आहे लता दीदींचा...!!! शब्दच नाहीत... 👌👌

  • @allinonestudypointshubham9675
    @allinonestudypointshubham9675 2 года назад +6

    Thanks to this advance technology of you tube bczof that we can hear this masterpiece anywhere..

  • @sbfilmsproductionbhor2818
    @sbfilmsproductionbhor2818 4 года назад +4

    मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत आहे. मराठी चित्रपटातील गाणी

  • @vitthalkadam5277
    @vitthalkadam5277 4 года назад +45

    मी या मातीची महाराणी ...मी या मातीची महाराणी ...हा....
    नको दाखवू तू शिरजोरी ...थेठ हृदयाशी समंध घालतात ह्या ओळी

  • @ganeshkalale6274
    @ganeshkalale6274 2 года назад +11

    अशी गाणी परत कधिच होनार नाहीत अप्रतिम ....🙏

    • @rajeshbahekar4128
      @rajeshbahekar4128 Год назад

      Very nice !!

    • @vasnatgaikar8908
      @vasnatgaikar8908 Год назад

      मराठी गाण्यांची खासियत वेगळीच त्याची बरोबरी कोणीच करू शकत नाही अन् त्यात लाभली आम्हा सरस्वतीचा अवतार आपली लता दीदी जय महाराष्ट्र

  • @rajendramane9040
    @rajendramane9040 5 лет назад +26

    अतिशय सुदंर काय सांगावे कीती वेळा हे गीत ऐकले तर पून्हा पून्हा एैकावे असे गीत

  • @vaishalizagade3013
    @vaishalizagade3013 5 лет назад +99

    न भूतो न भविष्यती असा आवाज. दीदीचा दीदीचा आवाज ऐकला की सर्व तान टेन्शन जातं

    • @keshavmale1987
      @keshavmale1987 5 лет назад +7

      हि गानी काल ही आठवण होते आणि या पुढेपन आठवण राहिल माझ तर संगीत म्हणजे जीव आहे

    • @sonusahebshinde1898
      @sonusahebshinde1898 5 лет назад +4

      बरोबर

    • @karenchavan2313
      @karenchavan2313 4 года назад +3

      खंरच

    • @karenchavan2313
      @karenchavan2313 4 года назад +1

      खंरच

    • @bharatzolekar5749
      @bharatzolekar5749 3 года назад +1

      छान

  • @manojsafale1954
    @manojsafale1954 4 года назад +7

    अप्रतिम आवाज.. गाण्यालातर तोडच नाही.

  • @truptijadhav4088
    @truptijadhav4088 2 года назад +2

    मन फ्रेश झाल,, दोघाच्या आवाजला तोड़ नाही,, जून ते सोन ❤️

  • @samadhankadu7096
    @samadhankadu7096 2 года назад +1

    भाव पुर्ण श्रध्दांजली लता दिदि .

  • @mukundpandit6911
    @mukundpandit6911 Год назад

    वा वा छानच असे शब्द आणि त्याला साजेसे सूर आणि संगीत अशी गाणी पुन्हा होणे नाही

  • @ajayjadhav6460
    @ajayjadhav6460 4 года назад +16

    Wow शब्दात वर्णन करता नाही या गाण्याला,,👌👌💓💓😘😘

    • @123सोङ्स्
      @123सोङ्स् 2 года назад

      मी काटा तर चालवला थकलेत्यांनी काट्यातून चालले म्हणून तर कुटुंबाला पूर्ण सुख देऊ शकलेतिने दुःखात होत्या पण त्यात कुटुंबाचे दुःखात सगळेसर्व भावना ह्यााण्यातलेएखादी तिची खरच छानसुरेश वाडकर यांची त्यांना साथ किती छानतसे आवाजट्राचाखरं तर महाराष्ट्राचा आवाज येत आहेम्हणून तुम्ही एवढे खाणे प्रयत्नटीव्हीला दिसायला

  • @savitapawar2940
    @savitapawar2940 2 года назад +1

    Song maza jiv ahe song yeklyashivay mn prasanna hot nahi👌👌👌👌

  • @saurabhnannaware1971
    @saurabhnannaware1971 3 года назад

    खूप छान वाटलं आज ..काही तरी वेगळं वाटलं....

  • @balasahebbhosale3739
    @balasahebbhosale3739 4 года назад +3

    माझे आवडते गाणे आणि दोन्हीही गायक ,अप्रतिम

  • @keshaosanap2331
    @keshaosanap2331 3 года назад +2

    दिदीचा आवाज कित्येक वर्षांपासून ऐकतो आहे खुप आनंद होतो

  • @prashantbhosale8231
    @prashantbhosale8231 3 года назад +2

    अजून एवढे वेळा गाणे ऐकले पण आवड प्रथम गाणे ऐकले तेवढेच अजून आहे

  • @vaishnavisargar5516
    @vaishnavisargar5516 2 года назад +1

    Lataji aap ki bahut yaad aati hai lataji aapko mera pranam

  • @sandeeppatil9114
    @sandeeppatil9114 9 месяцев назад

    असे आवाज आणि अशी गाणी परत होऊ शकत नाही जुनं ते सोनं ❤️

  • @pushpdipsonawane1919
    @pushpdipsonawane1919 3 года назад +4

    खरच असे गाणे ऐकले की मन प्रसन्न होऊन जाते खरच अप्रतिम आहेत सर्व गाणी 👌👌

  • @amitgore9952
    @amitgore9952 4 года назад +5

    मी 4 थी मध्ये होते त्या वेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.. ते दिवस आठवले 🙏

  • @mangaljamdade4619
    @mangaljamdade4619 3 года назад +8

    खूपच सुमधुर गाणी आहेत जुनी गाणी ऐकायला छान वाटले जुन्या मराठी गाण्यांना तोड नाही आवाजही मस्तच आहे 👌👌👌👌🥀🥀

  • @chandrakantsalvi6905
    @chandrakantsalvi6905 2 года назад

    हे गीत मराठी अस्मिता माती याचे हृदयस्पर्शी वेध लावते

  • @sudarshanshejul8709
    @sudarshanshejul8709 2 года назад +10

    मन सुखावून टाकणारे शब्द, कान तृप्त करणारे आवाज ...
    Dt. 16 Apr 22

  • @shubhangibhokare9997
    @shubhangibhokare9997 4 года назад +46

    खुपच छान आवाज आणि गाणही ,मन प्रसन्न झाले.🤗🤗🔥🔥🎶🎶🎶🎵🎵👍👍👍🙏

    • @sushantchivate9219
      @sushantchivate9219 3 года назад

      या,गायनाला,तोडच, नाही त्यामुळे, ऐकणार,, ऐकत,राहाव,आसे, वाटते

  • @vinodbankar9844
    @vinodbankar9844 3 года назад

    मी हे गाणं लहान असे पासून आज पर्यंत ऐकत आलो आहे. खरच खुप अप्रतिम गाण आहे अणि त्या त तर lata दीदी ani suresh सर यांनी gayleli gani... 💐 💐 💐 💐

  • @sardarbhittam7684
    @sardarbhittam7684 5 лет назад +16

    खूप सुमधुर जुनी गाणी ऐकायला खूप मजा येते . खूप छान गाणी

  • @pankajpatil8671
    @pankajpatil8671 Год назад

    Wowशब्दात वर्णन करता नाही या गाण्याला काय गोड आवाज असे गायक होणे नाही आता

  • @anilpawar9363
    @anilpawar9363 4 года назад +5

    मस्तच , मन प्रसंन्न झाले .अप्रतिम

  • @Avinash_4949
    @Avinash_4949 2 месяца назад

    आवाज म्हणजे आवाज... वाडकर जी चा❤

  • @dnayneshworphad8818
    @dnayneshworphad8818 4 года назад +2

    लता दीदी सारखा आवाज परत होने नाही अप्रतिम आवाज गान कोकीळा

  • @subhashpatil7386
    @subhashpatil7386 4 года назад +1

    या मराठ मोळ्या गायक जोडीला सलाम
    असे गायक होणे नाही

  • @DipakMadane-q5d
    @DipakMadane-q5d Год назад

    काय गाणं आहे राव मन मंत्रमुग्ध होऊन गेले

  • @ushakambirepawar8259
    @ushakambirepawar8259 5 лет назад +19

    Majya khup khup aavdiche aahe he gane.

  • @prashantkarewar5523
    @prashantkarewar5523 3 года назад +1

    ना. धो महानोहरची तुमच्या शब्दाना तोड नाही

  • @prakashchopade9974
    @prakashchopade9974 Год назад +10

    आमच्या कडे मी लहान असतांना रेडिओ होता त्यावर मी हे गाणं आईकल आहे लहान पणीची आठवण येतं राव

  • @vishnulad4114
    @vishnulad4114 5 лет назад +27

    हे संगीत एकिले की कोणत्याही वयात चीर तरुण असल्या सारखे वाटते

    • @babunaik1098
      @babunaik1098 4 года назад +1

      गाणं ऐकून समाधान झाले.

  • @rajukore2493
    @rajukore2493 3 года назад +2

    जुन्या गाणं खरंच खूप चांगले आहेत

  • @sitaramaware4572
    @sitaramaware4572 4 года назад +3

    खास लता दीदी यांच्या आवाजात
    छान अगदी सुंदर गाणे

  • @pravindada2159
    @pravindada2159 2 месяца назад

    कविवर्य ना.धो. महानोर🎉❤❤

  • @SagarShinde-xz3nu
    @SagarShinde-xz3nu 4 года назад +3

    खुप मंजुळ सुरेख गीत लता दीदी सुरेश दादा

  • @samadhankadu7096
    @samadhankadu7096 6 месяцев назад

    माज आवङत गाणे ...लाता दिदि नां भाव पुर्ण श्रंध्दांजली

  • @sarswatienglishclass.1560
    @sarswatienglishclass.1560 2 года назад +1

    लतादीदी आणि सुरेश वाडकर दादा यांना सलाम 🙏

  • @akashwaghmare963
    @akashwaghmare963 3 года назад +6

    सध्या कोण कोण ऐकत आहे हे गाणं 2021मध्ये

  • @rohitkadukar9773
    @rohitkadukar9773 3 года назад +1

    All time हिट song ...Marathi film industry...😍😍सर्जा

  • @prakashsurwade5198
    @prakashsurwade5198 4 года назад +1

    लहानपणची आठवण येते खुप छान अतिशय सुंदर

  • @dilipsonawane4640
    @dilipsonawane4640 2 года назад +3

    ,😢😢 भावपूर्ण श्रद्धांजली दीदी🌹🌹🌹🌹🌹😭😭😭😭

  • @amolkamble644
    @amolkamble644 5 лет назад +3

    Ek dam kadakkk amcha gavla shooting zalie haie Naldurg la

  • @sagarbhalekar8239
    @sagarbhalekar8239 4 года назад +9

    मन प्रसन्न होते अशी गाणी ऐकून सगळा शीण भाग निघून जातो