ज्ञानदा कदम चा पगार किती ?|news anchors salary | Dnyanada kadam salary| abp maza anchor
HTML-код
- Опубликовано: 15 сен 2024
- नम्रता वागळे यांचा संघर्षमय प्रवास
⏬⏬⏬⏬
• माझा अँकर नम्रता वागळे...
स्वातंत्र्यपूर्व भारताचे अतिशय दुर्मिळ छायाचित्रे
⏬⏬⏬⏬⏬⏬
• अतिशय दुर्मिळ फोटो | M...
ज्ञानदा कदम यांचा संघर्षमय जीवन प्रवास ⏬⏬⏬
• Ky sangshil dnyanda | ...
ज्ञानदा कदम यांचे कधी न पाहिलेले फोटो⏬⏬⏬
• Dyanada kadam wedding ...
ज्ञानदा कदम वायरल होण्यामागचे नेमके कारण कोणते
⏬⏬⏬⏬⏬
• का होतेय ज्ञानदा व्हाय...
पत्रकारिता आठवड्या बद्दल पत्रकारांची माहिती जाणून घेऊया म्हणजे आपल्याला रात्रंदिवस माहितीचा पुरवठा करत असतात...
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची तर आमचे चॅनल अपरिचित फेक्टस मराठीला सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या गोष्टी ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील व्हिडिओज तुमच्यासाठी आणत आहेत फक्त अपरिचित फेक्टस मराठी ....
keyword-
dnyanada chavan kadam , dnyanda kadam wiki, dnyanda chavan biography, dnyanda kadam abp maza
पहा जेव्हा ज्ञानदा कदम ने मुख्यमंत्री बदलण्याची चुकी केली होती ⏬⏬
ruclips.net/video/7QP33008h2Q/видео.html
My favourite anchor Dnyanada Tai 🤗
ऐकच सांगतो जे ज्ञानदा ताईचे चे भक्त तेच आपले जिगरीदोस्त 😎 ( कट्टर ज्ञानदा समर्थक ) 😎
लाईक करा रे........😠 👇👍
फक्त ladies पगार जास्त आणि gents reporter लोकांना का नाही. ही ज्ञानदा कदम काय एवढे समाज कार्य करते .फुकटचा पगार घेता ही लोक . एकच बातमी दिवस भर मिठ मिर्ची मसाला घालून दाखवून लोकांना बोर करतात.
Jo dikhta hai vahi bikta hai
हे तर काहीच नाही instagram फेसबुक वर मीळून अजुन 12 लाख मिळतात महीन्या ला
Dnyanda.is.the.best.anchor👌👌keep.it.up👍👍👍😐😐my.fav....
Thanks for comment
Maza baby 9 months cha ahe.. Amchya kade tv9 marathi chalu aste.. Tyala nikhila ani vaibhav khup avdtat.. Te doghe news sangayla ale ki maza mulga khup khush hoto.. 😄😄. Taalya vajvayla lagto
ज्ञाज्ञदा ला आजुन पगार पाहिजे कारण ती ताई खूप चांगल्या काम करत आहेत
Dnyanada is my favourite
ज्ञानदा कदम तुम्ही मुख्यमंत्री बनल्याचे आवडेल
😂😂😂😂
ज्ञानदा कदम जबरदस्त व्यक्तीमहत्व आहे
i like dyananda Kadam
Bhawa khupach Chan information detoy mast
I am a biggest fan of DYANDA KADAM
Salute to Namrata Vagle mam, Maz pn career start yanchyasarkh ahe
तुला कसा माहिती आहे रे यांचा पगार....
ज्ञानदा चा पगार वाढवा नाहीतर महाराष्ट्र बंद करू😠
सर्वानी मिळून जर लाॅक डाऊन च्या काळात गरीब जनतेला मदत केली तर अजून त्याचा टि आर पी वाढेल.
त्यांनी चुकीची माहिती दिली आहें
लाखाच्या वर पगार फक्त न्यूज सांगायला .....बाप रे
पगार जास्त असूनही त्यांनी कदी शेतकरी बादवाना मदत केली नाही तर त्या पगारवाढ चा आपल्याला काय फायदा
होना भाऊ खरय तुझं
एकदम बरोबर बोललात दादा.
त्या बसून फुकट खातात आम्ही हातावरच पोट असणारी माणसे आहेत यांना फक्त घाबरावयाच आणि भीतीने मारायची वेळ आली आहे
Basun Phukat??? Tyana divasbhar news dyayche astat..haatavar poth ahe tri tu RUclips baghto Waah...
Bsun Fukat khatat..????
@@sachink3566 E. Lavdya. Gap. Chamcha. Sala BHADVA patrkarncha
तुझी लायकी असती तर तू पण कमावले असते तेव्हडे पैसे
@@swpneelgawde263 संस्कार भावा मराठी माणूस म्हणून कमी आहे दुसर्यांना नाव ठेवण्या पेक्षा आपण काहीतरी करून दाखवावं
I like Nikhila Mhatre
Mi ghari basun aahe.. maza video banav..
अरे एवढ मानधन मिळते तर संकटकाळी कुठे कुठे मदत केली माहीती संकलन करून सांग.
काही गरज नाही, मुख्यमंत्री 150 करोडचे मालक आहेत त्यांना विचारा की
त्यांनी चुकीची माहिती दिली आहे.
Evdhe payment not possible faulty news 😝😝👎
खरं आहे का खोटं एवढा पगार
Dynanda is best
समोर लिहिलेले वाचण्यासाठी एवढा pagar wa मस्त आहे तुमच.... आणि scripted दिलेले पण तुम्हाला नीट बोलता येत नाही
एका न्युज अँकरची जाब टाईमिंग किती असते ती व्हिडिओ बनवाना 🙏🙏🙏
💕🙏💕
Reporters la kiti asto
aapla ekch fav anchor prsnna joshi...
Good
Bharat garibonka desh hai
खरचं इतका पगार आहे का यांना
Haa hindi and english anchors ko crore ke package rehte hai
Mala 20000 RS. Pagar aahe tyacha pan video banav
😂😂😂
😜😝😝😝
😂😂
🤣😝🤣😝
Nikhila mhatre kuthe Rahtat q.native villages ky?
Waw
Only dyanada
हषदा.सकूळ.लव.यू
Kay faida matlabi aahet ....konala 5 rs help keli nhi
Ek. Number. Bolas. Mitra
@Kavita Sable ...aapan bare 40000 payment aahe but 5000 dile
20 rup kimat ahi 40 rup payment ahi
आपल्या. ला त्या गोष्टी मध्ये काही देन घेन नाही पगार किती हि असो
Konala kiti pagar bhete he janun ghenyasathi yevdha vichar karun vidio banavtos tya peksha tuza tu bagh pudhe jashil
Faltugiri pasrvnyacha avda pagar ??
Mala tar harshada avadate
पुरूष च काय पेमेंट आहेत
Ani sarvat mothi baab mhnje ya sarv news anchor ahet not a reporter karan ya saglyach scripted news read kartat swatachya anubhvache khi nhi yanchya kade sorry to say
tu houn dakhav changla anchor mehnat aahe bhava kontihi gost sopi nahi jagat fukatat kahi konala milat nahi tyasathi mehnat karavi lagte
अवघड हाय सगळं...3.5लाख🤐
त्या मानाने खूप कमी पगार आहे. निदान 5 लाख तरी हवा होता .
Kahitari useful content taka re 😂😂 useless.
Namrta waghle great
या सॅलरीज खोट्या आहेत
Marathi anchor aevadha pagar ahe tar hindi anchor la 10 lakh asel
Kota bolto hai
राष्ट्रपती ला काहीच नाही मग
5 lakh
Are waah khotya batamya sangayala itka pagar?
आरे हर्षदा गेली ऑस्ट्रेलियाला...बकवास
ABP maza fail news channel
Maza pagar tumhi ka sangitla nahi.
Are bhau ky fekto ahe
Foda kadm.