|| KAY SANGSHIL DNYANADA || काय सांगशील ज्ञानदा || PRAVIN AMBEKAR || 2020

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024
  • गायक - प्रविण आंबेकर ( 9767434359 )
    गीतकार - गौरव सानप GS
    संगीतकार - प्रविण आंबेकर & गौरव सानप GS
    संगीत संयोजक - DJ Bhushan & विलास डावखर
    संकलन - गौरव सानप GS
    ...........
    ज्ञानदा च वादळ घेऊन येत आहे आपल्या भेटीला नवीन सुपरहिट तडका -
    काय सांगशील ज्ञानदा..?
    #काय_सांगशील_ज्ञानदा..?
    #pravinambekar #gauravsanapgs #काय #सांगशील #ज्ञानदा
    अग बघ ना माझी अदा
    मी झालो तुझ्यावर फिदा
    उट सुट एकच धंदा
    लोक डाऊन तीनदा तीनदा
    दिस भरात प्रश्न पडलाय न आता
    काय सांगशील ज्ञानदा..,
    दिस भरात प्रश्न पडलाय न आता
    काय सांगशील ज्ञानदा..,
    तुझा ईचार येतो सदा
    म्या मारुती तू माझी गदा
    नको शांता शालू शिला
    आता आलिया ज्ञानदा
    दिस भरात प्रश्न पडलाय न आता
    काय सांगशील ज्ञानदा..
    दिस भरात प्रश्न पडलाय न आता
    काय सांगशील ज्ञानदा..
    तुझी वेळ झाल्या वरी
    घाई घाई टीव्ही मी चालू करी
    पण एकच गोष्ट खरी
    माझी नजर तुझ्या च वरी
    दिस भरात प्रश्न पडलाय न आता
    काय सांगशील ज्ञानदा..
    दिस भरात प्रश्न पडलाय न आता
    काय सांगशील ज्ञानदा..
    पिक्चर मालिका मी विसरून
    पडलो प्रेमात तुझ्या घसरून
    प्रेम इतकं जडल तुझ्यावर
    गेलं काळीज भरून...
    दिस भरात प्रश्न पडलाय न आता
    काय सांगशील ज्ञानदा..
    दिस भरात प्रश्न पडलाय न आता
    काय सांगशील ज्ञानदा..
    ज्ञानदा तुम्हाला इतकंच सांगतेय
    की सरकारी सूचनाच पालन करा...
    *************************
    लेख - गौरव सानप GS
    माझ्या आयुष्यातील लेखणीतील पहिलं गीत जे माननीय प्रविण आंबेकर यांच्या आवाजात गायल गेलं,खरच मला प्रोत्साहन जे कोणी दिलं असेल ते ह्या व्यक्तीचा खूप मोलाचा वाटा आहे,ह्या व्यक्ती मुळेच हे गाणं रेकॉर्ड होऊ शकल आणि आपल्या भेटीला आल. ह्या व्यक्तीचे आभार मानावे तितके कमीच आहे.
    *****************************"
    आवडल्यास नक्कीच
    Like,Share & Subscribe करा.
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 156