गाडी घुंगराची आली (Gaadi ghungrachi aali) Original Marathi lokgeet by Shahir Ramanand Ugale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 сен 2024
  • गायक : शाहीर विलास अटक ,
    शाहीर रामानंद उगले (झी युवा , संगीत सम्राट फेम)
    गीत,विलास अटक,कल्याण उगले
    संगीत : विलास आटक,रामानंद उगले,कल्याण उगले
    लाईव्ह रिधम & अरेंजमेंट : कल्याण उगले
    ढोलकी : अनिल घोगरे
    म्युझिक प्रोडक्शन आणि मिक्सिंग : दर्शन पेडगावकर
    कोरस : सुकन्या मिसाळ. प्रीती सोनुने, सुमित्रा कलालडे,
    श्वेता कुलकर्णी, शिवानी कुलकर्णी,विशाल उगले,
    किशोर धारासुरे, मनोज थोरे, रोहित काटे ,
    रेकॉर्डिंग स्टुडिओ : प्रणील बनकर,सेशन स्टुडिओ औरंगाबाद
    व्हिडिओ : अभिजीत पाटील,नटराज कॅमेरा
    All rights reserved'
    निर्माता - श्री दिपक देउळकर (CO संगीत मराठी Music Tv Channal)
    Singer: Vilas atak ,shahir Ramanand ugale (Zee Yuva Sangeet Samrat fem)
    lyrics: Vilas atak ,Kalyan ugale
    Composer: Vilas atak, Ramanand ugale, Kalyan ugale
    live rhythm and Arrangement: Kalyan ugale
    Dholki : Anil ghogare
    Music production and mixing: Darshan pedgaonkar
    Chorus : Sukanya misaal, Priti Sonune, Sumitra Kalalade,
    Shweta Kulkarni, Shivani Kulkarni, Vishal ugale,
    Kishor dharasure Manoj Thore, Rohit Kate
    recording studio: pranil Bankar session studio Aurangabad
    video :Abhijeet Patil Natraj camera
    lyirics song video
    • Video
    अंबाबाई लाड लाड ये गं
    (पारंपरिक गोंधळ गीत)
    • #Original, Ambabai laa...
    Other channel : Kalyan music

Комментарии • 10 тыс.

  • @ShahirRamanand
    @ShahirRamanand  2 года назад +500

    Tach Marun Ghodyala
    ruclips.net/video/V2M_1LzwKbg/видео.html

    • @ravindrapatharut4339
      @ravindrapatharut4339 2 года назад +65

      ❤️

    • @gokulkadi5166
      @gokulkadi5166 2 года назад +23

      Este 🧁🧁🍰🍰🧁🎉💐🌺🌺🎉🥳🌺🎉🥳🌺🎉🌺🎉🧁🌺🎉🧁🍰🥳🎉🥳👌🧁🥳👌🎉🧁🍰🥳👌🧁🧁🎉💐🥳🧁🎉🎉🥳👌🎉🍰😔🧁😡🌺😡iiiiii🧁😆r😆Dee 😱👆😱🙂😡❓️♥️❓️😱😔😆🧁😔😆🧁.

    • @sainathdarmod47
      @sainathdarmod47 2 года назад +7

      💯💯💯🙏🙏🙏🤙🤙🤙👌👌👌👌🙂🙂🙂Oooo

    • @sainathdarmod47
      @sainathdarmod47 2 года назад +4

      Kai sur💯💯💯✌✌

    • @omkavte6323
      @omkavte6323 2 года назад +4

      @@ravindrapatharut4339 aw aww aww aww we 111@

  • @Subkuchmusical
    @Subkuchmusical 4 года назад +71

    शब्दात आपुलकी,
    चालीत गोडवा,
    आवाजात तोच बाज,
    गावाकडून जणू बैलगाडीतून मल्हारी, जोतिबा,मायक्का,यल्लामा यांच्या भेटीला चाललोय असा भास झाला....
    धन्य आपुली संस्कृती...
    सार्थ अभिमान....

  • @sujityelve9254
    @sujityelve9254 4 года назад +90

    कडक वाद्य कडक आवाज
    सजला गोड संगीताचा साज
    अंगावरील कण कण शहारले
    ऐकुनी हा स्वरमय सुरांचा प्रवास❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @maheshkapre2565
    @maheshkapre2565 3 года назад +166

    शाहीर रामानंदजी व शाहीर विलासजी आपला आवाज म्हणजे खरोखरच महाराष्ट्राचा बुलंद तालमितील आवाज अंगावर शहारे उभे करणारा आवाज,👌👌🙏🙏💞💞

  • @harikhedkar1845
    @harikhedkar1845 Год назад +42

    मराठी कलाकारांचा आवाज म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान अप्रतिम ❤❤❤

  • @kajalnigale8771
    @kajalnigale8771 3 года назад +257

    शब्द नाहीत तुमच्या सारखे कलाकार म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राची शान उत्तोत्तम एकदम सुरेख❤️

  • @krunalkhandzode1627
    @krunalkhandzode1627 4 года назад +85

    ह्या अस्सल कणखर आणि कोकिळे पेक्षा गोड आवाजाला प्रेमाचा मुजरा।। 🌹🌹 येळकोट येळकोट जय मल्हार .. सदानंदाचा येळकोट .. कडेपठार महाराज की जय 🌹🌹 जगाचे साहेब मल्हारसाहेब।।

    • @sompatil6946
      @sompatil6946 3 года назад

      )gjjkk0uj0k0i; ljj99u77u7i7jii99kooooooppoooopoo900

  • @CineHeist
    @CineHeist 3 года назад +81

    नाद खुळा...!!! जय मल्हार..!! 🔥🔥
    किती बी शहरात राहावा आणी कितीबी भारी गाणे बनवा म्हणा ह्या शहरा वाल्याना..!!
    पण अस्सल कला ही गावातच आहे.. ❤️❤️❤️❤️

  • @appapukale8274
    @appapukale8274 24 дня назад +2

    रामानंद उगले आणि विलास अटक तुम्हाला मनापासून दंडवत डोळ्यात पाणी आणणारा हा खंडोबाचा गाण्याचा कार्यक्रम खूप खूप आवडला तुम्हाला मनापासून शुभेच्या 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @ShrikantPatil_Ayurveda
    @ShrikantPatil_Ayurveda 2 года назад +45

    हे गीत ऐकून मन प्रसन्न झाले, कान त्रूप्त झाले आणि गड जेजुरी ला दर्शनासाठी जाण्याची अतिव इच्छा झाली. येळकोट येळकोट. जय मल्हार. जय जिजाऊ जय शिवराय

  • @yogeshambhore8898
    @yogeshambhore8898 4 года назад +170

    गेल्या3 दिवसापासून हेच गाणं ऐकतोय, अजुन मन भरलं नाही, खरंच दैवी आवाज, जालना गर्व करतो तुमच्या वर❤️

  • @paragzope8835
    @paragzope8835 3 года назад +159

    असे गीत ऐकले की आपल्या संस्कृतीचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान वाटतो😊👌👌👌👌👌👌💐💐

    • @archanamore929
      @archanamore929 2 года назад +3

      नमस्कार

    • @archanamore929
      @archanamore929 2 года назад +1

      मी माझ्या जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत

    • @vikasbhaik948
      @vikasbhaik948 2 года назад +2

      @@archanamore929 ं

    • @sandipbhandare3311
      @sandipbhandare3311 2 года назад +2

      @@archanamore929 8⁹

    • @Rocky_4940
      @Rocky_4940 Год назад +2

      Babasahebancha pan

  • @sunilmohite1987
    @sunilmohite1987 2 года назад +3

    Nad khula kadak

  • @ranikhandwaypatil5274
    @ranikhandwaypatil5274 2 года назад +13

    मी 3 दिवसापुर्वी हे गाणं ऐकलं. रोज ऐकावे असे वाटते .अप्रतिम गाणं. जय मल्हार 🙏🙏🌹🌹🌹

  • @gauravchaudhari5845
    @gauravchaudhari5845 3 года назад +40

    अभिनंदन दोन्ही शाहीरांना
    येळकोट येळकोट जय मल्हार

    • @vaishalinalawade1027
      @vaishalinalawade1027 3 года назад +2

      Song kup Chan gaylat Dada tumi maza mulga continue ayikat asto he song 👌

  • @dilleppanddkar98
    @dilleppanddkar98 3 года назад +62

    शाहीर डोळ्यात अश्रु आले. सलाम तुमच्या गायकीला.

  • @rabhajithorat4306
    @rabhajithorat4306 Год назад +6

    मराठी गायक आणि गाण्यात खरच दम आहे राव 👌👌⛳⛳⛳👍👍🙏

  • @ruturajbhusare4993
    @ruturajbhusare4993 3 года назад +281

    3.2+ crore views..No expensive cars ..jwellery and attitude..just real and pure voice ❤️

  • @creativeengineer9923
    @creativeengineer9923 3 года назад +34

    कितीपण गाणे ऐकले तरी मराठी गाणे ऐकुन जे समाधान भेटत ते दुसरे कुठेच नाही भेटत खरच अभिमान आहे मराठी असण्याचा

  • @the_RD...
    @the_RD... 3 года назад +341

    कितीही वेळा ऐकलं तरीही मन भरत नाही.....❤️❤️👍 येळकोट येळकोट जय मल्हार 🙏🙏

  • @nileshchoudhari3606
    @nileshchoudhari3606 2 года назад +8

    काय ते गाणं,काय तो आवाज, काय ती टिम ,
    सर्व ओके आहे 👌👌👌🚩🚩

  • @sudhirjadhav1993
    @sudhirjadhav1993 4 года назад +14

    सुंदर अस संगीत दिलेलं आहे....
    दोन्ही मल्हारी प्रेमी चे आवाज खूप छान आहे ....👌

  • @shailajatanpure5786
    @shailajatanpure5786 4 года назад +13

    खुप सुंदर ,, कितीही वेळा ऐकलतरी अजून ऐकवास वाटत,,,अप्रतीम 👌👌👌👌👌
    🙏🏻नाद भंडार्याचा 🙏🏻
    🙏🏻जय मल्हार 🙏🏻

    • @ashokdivte3094
      @ashokdivte3094 3 года назад

      🙏🙏🙏🙏🙏✍🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦶🦻🦻🤲🦶🤝🤳🦶🤛🤳👊👏👊👏🙌👆👍👎👐👆👏🖕👏💅💅🖕💅💅💅💅🖕💅👏🖕👏🖕

    • @vikasbhakare2951
      @vikasbhakare2951 2 года назад

      1number👍👍👍

  • @bhausahebpatekar1065
    @bhausahebpatekar1065 4 года назад +10

    विलास सर व ऊगले सर मनापासुन खुप खुप शुभेच्छा,👌👌अप्रातिम गायन ,🙏🙏💐💐

  • @amitgunjalfanclub
    @amitgunjalfanclub 2 года назад +5

    फारच सुंदर आवाज आहे ,दोन्ही कलाकारांचा.
    संगीत अप्रतिम आहे.लुप्त होत चाललेल्या एकत्रित कुटुंबातील फॅमिली values ची ओळख या गाण्याच्या बोलातून नवीन पिढीला निश्चितच होईल .
    गाणे एकदमच मूड फ्रेश करत ठेका धरायला लावते.
    one of my favourite song 👌
    मी निदान 500 वेळा तरी ऐकले असेल.

  • @ROCKNILESH1
    @ROCKNILESH1 2 года назад +11

    खूपच सुंदर गाणं... अप्रतिम आवाज..सुंदर संगीत... वर्णन करायला शब्द नाहीत रामानंद दादा... अशीच गाणी गात रहा... ईश्वराची कृपा तुमच्या वर आहेच.. 👌👍🙏

  • @dipaliborkar3277
    @dipaliborkar3277 3 года назад +9

    खुप खुप खुपच अप्रतिम दादा🙏🙏🙏🙏 गाण्याचे बोल, स्वर, आणि आवाज , संगित सर्वच अप्रतिम👌👌👌👌👌👌 येळकोट येळकोट जय मल्हार👏👏👏👏👏

  • @johnybonny8262
    @johnybonny8262 3 года назад +47

    सुंदर आवाज आहे सर , अंगावर काटे येतात हे गाण एकल्यावर 🧡🚩🙏🏻 आई भवानी दीर्घ आयुष्य देवो आपणास

  • @sachinasware686
    @sachinasware686 Год назад +2

    अप्रतिम 160 वेळा एकले आहे गाणे तरीपण मन भरत नाही…. अप्रतिम संगीत अप्रतिम आवाज…👍

  • @sandeshshinde5559
    @sandeshshinde5559 3 года назад +15

    अत्यंत सुश्राव्य भक्ती गीत श्री खंडेरायांच्या येळकोट येळकोट
    सदानंदाचा येळकोट
    भैरव नाथांचा चांगभलं

  • @abhijeetborse
    @abhijeetborse 3 года назад +35

    व्हा भिडू अंगावर शहारे येतात हे गाणे आयकल्यवर 🌟🌟🌟🌟🌟👍🚩🇮🇳💐💐🙏

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 3 года назад +107

    हीच खासियत आहे मराठी गाण्याची जी अगदी मनात घर करून जातात..🙂🙂🙂🙏🙏🙏

  • @balibhamble4954
    @balibhamble4954 Год назад +3

    अंगावर काटे उभे राहिले हे गाणे ऐकून..❤️👌🏻
    आवाज आणि संगीत मस्त आहे 👌🏻🔥

  • @brlamkhade8197
    @brlamkhade8197 4 года назад +30

    शाहिर, आपल्या दोघांचाही अप्रतिम आवाज.आम्हाला हे गाणं खूप आवडले. सूर,ताल,लय यांचा सुरेख संगम आपल्या गितातून दिसून येतो.

  • @svthakurtech
    @svthakurtech 3 года назад +9

    अप्रतिम गाणे👌👌..गायकांना सलाम🙏🙏💐💐 येळकोट येळकोट जय मल्हार🙏💐💐💐

  • @prashantkhude8671
    @prashantkhude8671 3 года назад +7

    अप्रतिम खूप छान झाला आहे गाणं आणि आवाज एकदम भारी आहे खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ

  • @Suku2394
    @Suku2394 2 месяца назад

    अप्रतिम गान,गायक,संगीत...मंत्रमुग्ध वाद्यकाम..❤❤

  • @anchor_gorakhwaradeofficia1791
    @anchor_gorakhwaradeofficia1791 4 года назад +10

    खूपच कडक आवाज शाहीर रामानंद दादा.. अन एकच नंबर ढोलकी साथ अनिल दादा अन कल्याण दादा..भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना..👍🌺🌺🌹

  • @sonalinadre
    @sonalinadre 4 года назад +17

    *_शाहिरांनी अत्यंत गोड गायलं आहे ! बऱ्याच दावासनी असं गायन ऐकल. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ! तुमच्या वाणीतून सरस्वतीची अशीच सेवा घडू दे ! हिच ईश्वर चरणी प्रार्थना !_*

  • @akshaynikam4000
    @akshaynikam4000 4 года назад +10

    अप्रतिम 👌🚩🚩 🙏येळकोट येळकोट जय मल्हार 🙏

  • @lakhanumrikar4908
    @lakhanumrikar4908 2 месяца назад

    खरोखर गाणं खुपच सुंदर झांलय मी दिवसातुन एक वेळेस तरीही नक्कीच ऐकत असतो अप्रतिम

  • @jyotijadhav995
    @jyotijadhav995 4 года назад +35

    श्री खंडेरायाची कृपा सदैव तुमच्यावर राहूदेत

  • @perfectelectronicpatoda7901
    @perfectelectronicpatoda7901 3 года назад +19

    जुना काळ डोळ्यासमोर ऊभा राहीला....एकञ कुटूंब पद्धत....डोळ्यात पाणी तरळल राव
    सुंदर गीत

    • @aartiborkar1913
      @aartiborkar1913 3 года назад +1

      दंयंबंद्रफर;र्तौद्य

  • @avinash5237
    @avinash5237 2 года назад +9

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jay navachi ghoshna Kelyavar jashi energy sancharte , tase same feeling come out while listening this song. Simply great and super Voice ❤️❤️

  • @mrgautam1993
    @mrgautam1993 Год назад +15

    भाऊ रोज चार वेळेस गाणं ऐकतो, हे गाणं कायम जिवंत राहील खूप छान ❤️💯✌🏻💥

  • @anilphule1951
    @anilphule1951 3 года назад +25

    अतिशय सुंदर. प्रत्येक कडवे खुप अर्थपूर्वक. शाहीर तुम्ही खुप पुढे जाल. खंडोबा देवा चा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहिल.

  • @Vijayyadav-nu4dw
    @Vijayyadav-nu4dw 4 года назад +73

    महाराष्ट्राला दुसरा आनंद शिंदे मिळाला

  • @mithunlimbaji2683
    @mithunlimbaji2683 3 года назад +30

    This is what Beauty of Maharashtrian Folk song...keep it up...God bless you

  • @jayrudramore6733
    @jayrudramore6733 Год назад

    Marathi gani mhnje todch nhi manus havrun jato salam ahe aplya srvha kalakarana..🙏🙏🙏👏👏👏😇😇😇😇

  • @BhausoGulve
    @BhausoGulve 4 года назад +11

    अप्रतिम आवाज मस्त वाटलं 🙏ढोलकी मस्त वाजवली👌

  • @tusharmisal8157
    @tusharmisal8157 4 года назад +27

    गेला आठवडा झाला रोज किमान दोन वेळा तरी हे गाणं ऐकतोच........
    अप्रतिम .....👌👌👌

    • @aabadevkar6147
      @aabadevkar6147 3 года назад

      मस्तच साहेब

    • @antadhepe7610
      @antadhepe7610 3 года назад

      @@aabadevkar6147 👌👌👌👌👌👌

  • @ganeshthorat2436
    @ganeshthorat2436 3 года назад +32

    येळकोट येळकोट जय मल्हार .. आहिल्यामातांचा विजय असो 💐🙏❤️

  • @akshaykharandale4339
    @akshaykharandale4339 2 года назад +2

    कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.. अप्रतिम संगीत❤️....खूपच भारी..👍

  • @santoshvlogs6347
    @santoshvlogs6347 3 года назад +15

    सैराट च्या गाण्यानंतर हे एक असे गाणे आहे माझ्यासाठी जे किती ही वेळा ऐका मन भरत नाहीये.... अप्रतिम उगले साहेब 👏👏👏

  • @aakashmore1721
    @aakashmore1721 4 года назад +126

    माझी भाची दिड वर्षा ची आहे तीला हे गाण खुप आवडत ती या गाण्या वर नाचती खुप मस्त गाण केल तुम्ही तुम्हाला खूप सार्‍या शुभेच्छा

  • @deepaksawant2999
    @deepaksawant2999 3 года назад +15

    सारंच जमवून आणलंय राव... व्वा क्या बात है.... सुरेख... अप्रतिम... तोडंच नाही ❤❤👍👍👌👌

  • @sujitjawale4282
    @sujitjawale4282 9 месяцев назад +3

    लगबघ लगबघ माझ्या रायाची गड जेजुरी जायाची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
    सासु ग सासर प्रेम आई बापा वाणी
    घरामध्ये सुखी मी ग राजाची ग राणी
    खरी ननंद माझी मोठी मायाची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
    करुणी तयारी बाई बांधल गठुड धाकला हा दिर गाडी हाकतोय पुढ
    हौस मला मोठी गड पाहायची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची
    जाउ नी राउळी धरीन मल्हारीचे पायी
    गळ्या मध्ये भंडारा विलास गाण गाणी
    आवडत मल्हारीच गित गायाची
    गाडी घुंगराची आली थोरल्या भायाची

  • @dattatraykadam5528
    @dattatraykadam5528 4 года назад +10

    1च नंबर गाणं आहे एकदम हृदयात 😘😘

  • @ayubshaikh8427
    @ayubshaikh8427 3 года назад +74

    अप्रतिम... शब्दांची निवड महाराष्ट्राच्या मातीला साजेसे🙏
    सवाई सर्जाचं चांगभलं

  • @RKVBhagat25
    @RKVBhagat25 4 года назад +11

    हे गाणं मी सलग 7 वेळा ऐकलं
    खूप छान वाटलं
    अशीच पुढे पण गाणी ऐकायला मिळावीत हीच अपेक्षा

  • @gitaramzaware7586
    @gitaramzaware7586 9 месяцев назад +4

    संपूर्ण ग्रूप तरुण आहे आणि सूमधुर गाणं व्वा ❤

  • @shreekantkale9635
    @shreekantkale9635 4 года назад +9

    ह्या गाण्याला माझ्याकडून दररोज १० व्ह्यूज असणार इतकं आवडलंय गान मला

  • @akshayveer8593
    @akshayveer8593 4 года назад +20

    यार खरंच अप्रतिम साँग आणि background music pan एक नंबर दिलं हे गाणं मी रोज हेडफोन्स लाऊन ऐकतो आणि घरात एकटाच नाचत असतो

  • @ijazkazi4047
    @ijazkazi4047 2 года назад +800

    असे गायक लाभने हे महाराष्ट्राचे भाग्य आहे।।
    जय भवानी ।। जय शिवाजी ।।
    मी मुस्लिम पंढरी चा

    • @dk1997kamble
      @dk1997kamble 2 года назад +2

      Inshaaala🙏🙏🙏

    • @kiransavant6611
      @kiransavant6611 2 года назад +2

      Salamu valekum

    • @Sarpmitrapradip
      @Sarpmitrapradip 2 года назад +4

      खरच भाऊ🙏

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 2 года назад +6

      जय भवानी जय शिवराय

    • @googlebabaa5118
      @googlebabaa5118 2 года назад

      @@dk1997kamble
      आयघाल्यांनो नशीब जय शिवराय म्हटल्यावर तुम्ही जय औरंगजेब नाही म्हणालात महाराष्ट्रातील मुस्लीम पण हिंदुच वंशातील कुळातील आहेत.
      ज्यांना‌ औरंग्याने बळजबरीने मुस्लीम धर्म स्विकारावा लावला.
      मुस्लीम धर्मातील दोन‌ पंथ
      शिया पंथ : हा प्रकार कट्टर पंथात येतो.या पंथातील लोक मुळचे मुस्लीम म्हटले जातात.
      सुन्नी पंथ : या पंथातील लोकांना बळजबरीने हिंदु/बौद्ध‌/ख्रिश्चन/जैन/सिंधी/पारशी धर्मीयांना मुस्लीम बनवण्यात आले.
      सुनकर जो मुस्लीम बना उसे सुन्नी मुस्लीम कहा जाता है(हे मला एका उत्तर भारतीय (शिया)मुस्लीमाने सांगितले.)

  • @vitthalshindemusicaljejala6489
    @vitthalshindemusicaljejala6489 Год назад +1

    Waa 👍👌🌹 congratulation no 1 ch 💐 song and music and beautiful 🌹 kkkkkaaaadddddkkkk Avaj 🙏👍

  • @amolbpathade
    @amolbpathade 4 года назад +7

    रामानंद उगले दादांचा खूप मोठा फॅन आहे मी...
    खूप भारी आवाज आहे त्यांचा...😇🙏🤗🤗

    • @LokJagar.
      @LokJagar. 4 года назад +1

      हे गीत तुम्हाला जर आवडल असेल तर नक्की *शाहीर रामानंद* या तुमच्या लाडक्या यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
      😊🙏

  • @sandipjadhav4296
    @sandipjadhav4296 3 года назад +7

    अतिशय सुंदर आवाज. कितीहि वेळा ऐकायला छान वाटते.

  • @manojkale3989
    @manojkale3989 4 года назад +11

    Shahir tumchya aavajala tod nhie.. ek no. Aavaj❤️🙏

  • @Tejas_YT.
    @Tejas_YT. Год назад +6

    अप्रतिम वादन तसेच सुरेख आवाज ❤

  • @rachanaklickstudio8333
    @rachanaklickstudio8333 4 года назад +9

    तुमचा आवाज महाराष्ट्रात गाजणार 💗💯👌👌👍👍👏🙏

  • @jitu_v15
    @jitu_v15 3 года назад +18

    शब्द, संगीत, चाल, आवाज, कोरस, ढोलकी सगळं कसं एकच नंबर...👍🎉👌👌 Superb...

  • @awadavinash5635
    @awadavinash5635 4 года назад +17

    हे गाण मि माझ्या मित्रापाशि येकल होत त्याच्या तोंडुन मलातेव्हा वाटल होत हे गाण स्टुडिओ मध्ये प्रकाशित व्हायला पाहिजे आणि ते झाल खुप छान आहे हे गाण मला खुप आवडल

  • @aarushirupwate3973
    @aarushirupwate3973 2 года назад +3

    कणखर तरीही मनाला भिडणारा आवाज 👍🏼👍🏼👍🏼👍🏼

  • @onkarsardar5629
    @onkarsardar5629 3 года назад +13

    अप्रतिम दादा ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ अंगावर काटा आणलात 😍😍😍😍

    • @ravindrachavan8698
      @ravindrachavan8698 3 года назад

      🥰😍🥰🥰🥰🥰🥰😘🥰😘😗😗😘😘😘😗😗😗😗😗😗😗😙

    • @sandeeprajguru8638
      @sandeeprajguru8638 3 года назад

      जय मल्हार

  • @pkale570
    @pkale570 4 года назад +8

    येळकोट येळकोट जय म्हलार... गाणे ऐकून अंगावर काटा आला...

  • @karishma1255
    @karishma1255 3 года назад +16

    फेवरेट सॉन्ग

  • @PravinSathe-z2g
    @PravinSathe-z2g 3 месяца назад

    खरंच साहेब तुम्ही महाराष्ट्राचा अभिमान आहात

  • @rukminibhange8443
    @rukminibhange8443 3 года назад +10

    राम उगले, अभिनंदन.छान प्रगती केली. सुंदर आवाजात गाणी गायलास.

    • @PrashantPatil-tp6el
      @PrashantPatil-tp6el 3 года назад

      अतिशय सुंदर गावरान गोडवा

  • @devananddapse3390
    @devananddapse3390 3 года назад +12

    व्वा रामानंद, व्वा विलास, अस्सल मराठमोळा आवाज, मराठी मातीचा सुगंध येतो तुमच्या आवाजाला, कितीही ऐकलं तरी मन भरत नाही,५०-६० वेळा ऐकलं तरी तहान भागत नाही, अस्सल मर्हाटी ठसका, कोण्या गावचे तुम्ही?

  • @KishorBhagwat
    @KishorBhagwat 4 года назад +62

    20,00,000 views पूर्ण...!!!
    अभिनंदनीय आणि अभिमानास्पद शाहीर रामानंद....!!! हा व्हिडीओ लवकरच एक कोटी व्ह्यूज पूर्ण करो ही आई तुळजाई व खंडेरायाच्या चरणी प्रार्थना ...!!!

    • @vithobabhagat889
      @vithobabhagat889 4 года назад +1

      वबथगथभ

    • @daulatbansode3147
      @daulatbansode3147 4 года назад

      ✌️✌️✌️✌️✌️💪💪💪💪💪🏿💪

    • @abhishekjagtap3442
      @abhishekjagtap3442 3 года назад +1

      दोन कोटी व्हायला आले दादा...❤️❤️

    • @KishorBhagwat
      @KishorBhagwat 3 года назад

      @@abhishekjagtap3442 होय अभिषेकजी, हा प्रवास असाच सुरू राहो, ही तुळजा भवानी चरणी प्रार्थना

  • @shrikantkaranjekar8018
    @shrikantkaranjekar8018 2 года назад +1

    मंत्रमुग्ध गाणं कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.शाहिर रामानंद आणि विलास यांना धन्यवाद आणि शुभेच्छा 🙏

  • @surendrasutar6290
    @surendrasutar6290 4 года назад +30

    अफलातुन गाण. तुमचा फॅन झालो मी...सारख ऐकाव वाटत.👌👌👌👌🙏

  • @sagarmahalley3102
    @sagarmahalley3102 4 года назад +35

    येळकोट येळकोट जय मल्हार
    खूप छान सर्वांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे

  • @bhagwatganesh5940
    @bhagwatganesh5940 4 года назад +97

    भाऊ मी you tube चालू केलं , आणी जर हेडफोन्स कानात असेल तर ,
    पहिल्यांदा तूझं हे गाणे ऐकतो....
    I proud of you....
    बेस्ट of लक...
    पुढिल वाटचालिकरता हार्दिक शुभेच्छा...

  • @pratapsinhkarade695
    @pratapsinhkarade695 Год назад +3

    Khup chan कला जपताय तुम्ही तुमचा आभिमान आहे 👏👏💐

  • @rajendraraut9286
    @rajendraraut9286 4 года назад +12

    कधीच न नाचनारा पण एकटाच नाचलो राव बेधुंद
    खुप खुप शुभेच्छा 👍👍👍

  • @sambhajipadwal8757
    @sambhajipadwal8757 3 года назад +79

    This piece of marathi song surely will become face of marathi music industry in every aspect...just amazing... respect...

  • @sarjeraogayakwad7803
    @sarjeraogayakwad7803 3 года назад +11

    वा काय. आवाज. आहे. वाघाचा. धन्यवाद भाऊ

  • @sandhyathakare3898
    @sandhyathakare3898 5 месяцев назад

    अप्रतिम 🎉🎉सर्वच जण उत्कृष्ट जुळुन आल आहे 🎉❤❤

  • @hindujayemtellu9265
    @hindujayemtellu9265 4 года назад +13

    Bhawa angavar shahare ale ek no avaj ahe tumcha ❤️🔥

  • @KunitariAapleWhawe
    @KunitariAapleWhawe 4 года назад +15

    आवाजाला तोडच नाही तुमची सुरांची गाडी अशीच पळत रहावी सर
    थेट काळजात जातो आवाज
    अस वाटत गाण संपुच नये
    ही गाडी कधी थांबुच नये
    खुपच सुंदर गाण 😇😇😇

  • @santoshgalikwad4859
    @santoshgalikwad4859 4 года назад +54

    Iam Speechless this song is incredibly best song i have heard ever ........ Love form canada❤️❤️

  • @bondarumraoshivaji563
    @bondarumraoshivaji563 2 года назад +6

    तुमच अजुन एक गान मला खुप आवडल ते पण टाच मारुन घोड्याला . तुमच्या अवाजाला तोड नाही......🙌🙏

  • @govindpatil8503
    @govindpatil8503 3 года назад +9

    शब्द रचना चाल अतिशय चांगले. माहेरची आठवण. अतिशय सुंदर वर्णन. पुढील गाणी लवकर सुरुवात करा. .दररोज गाणे ऐकावे असे वाटते

  • @ravideokar2564
    @ravideokar2564 3 года назад +19

    नमस्कार मी रवी शास्त्री
    आपला शिवजयंतीनिमित्त शाहिरी पोवाड्याचा कार्यक्रम आमच्या मौजे निमगाव(मायंबा) ला झालेला
    यामध्ये आपण हे लोकगीत गीत सादर केलं होतं,
    आम्हाला खूप अडवलं,अशीच पहाडी आवाजही सदाबहार गाणी तुमच्याकडून येत राहतील ही अपेक्षा
    धन्यवाद

  • @neeleschkaaley623
    @neeleschkaaley623 4 года назад +20

    आम्ही तर तुमचे हे गित झी युवा वर एैकल्या पासुनच फैन आहोत !👍

  • @nusaratmulla7613
    @nusaratmulla7613 2 года назад

    Ky lokgeet ahe...wah khupch Chan singing ani majhi Marathi Basha pan....😊..surwat khupch Chan...Lagbhug Lagbhug majhya rayachi.....gud jejuri jayachi.....

  • @sanketgorivale9067
    @sanketgorivale9067 3 года назад +31

    काळजाला भिडणारा आवाज 🤘🚩😍

  • @neeldarshan6474
    @neeldarshan6474 3 года назад +12

    मी शंभर वेळा हे गाणं ऐकलं, तरीही ऐकावसं वाटतं, फारच अप्रतिम.

  • @ravindragaikwad9510
    @ravindragaikwad9510 3 года назад +33

    नादखुळा........ अप्रतिम गाणं
    कणखर आणि बुलंद आवाज शाहीर, खरच गाण्याचे बोल, ढोलकीचा ठेका, तुंतुण्याचा साद या सगळ्या गोष्टी थेट जेजुरीला घेऊन गेल्या..........