SCTवैदीक- 🐄4 वर्षांची भाकड गाय मिल्क चार्जर मुळे गाभण राहीली , दूध व फॅट वाढले , गोठा फायद्यात आला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • सॉईल चार्जेर टेक्नॉलॉजि वैदिक अधिक माहिती साठी संपर्क - 8669200220/1/2/3/4/5/6/7/8
    7030772604 /05/06/07/08/09/10

Комментарии • 55

  • @tusharande3958
    @tusharande3958 Год назад +3

    मिल्क चार्जर विषयी सरांनी उत्तम👌👌 मार्गदर्शन केले

  • @aishwarylande6922
    @aishwarylande6922 Год назад +2

    आपण समजू न शकणारा विषय म्हणजे मिल्क चार्जर 👌👌👌 जनावरांना जीवनदान देणार प्रॉडक्ट आहे हे👌👌

  • @rudradoiphode7034
    @rudradoiphode7034 Год назад +1

    चार वर्षाची भाकड गाय गाबन राहिले म्हणजे जनावरांना वरदानच ठरले मिल्क चार्जर फार मोठा चमत्कार आहे🌹👌

  • @deelippatil1590
    @deelippatil1590 Год назад +2

    आपणाला शेती मधुन चांगले दिवस जर आणायचे असतील तर एस सी टी वैदीक शिवाय पर्याय नाही 🙏

  • @shyamkale7484
    @shyamkale7484 Год назад

    एस सी टी वैदिक मिल्क चार्जर...जनावरांसाठी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी उत्कृष्ट असे प्रॉडक्ट आहे

  • @sandippatil-ev7zm
    @sandippatil-ev7zm Год назад +2

    मिल्क चार्जर याचे काम आपल्या विचारांपलीकडचे आहे 🔥🔥🔥

  • @lalitbhuyar0403
    @lalitbhuyar0403 Год назад +1

    Milk charger हे गायी साठी खरचं अमृत आहे...

  • @gajendrabhoyar5245
    @gajendrabhoyar5245 Год назад +2

    मी पण शेतकरी आहे. आणि शेतकऱ्यांच्या परिस्थितीला शेतकरीच जबाबदार असतो. आपण अभ्यासपूर्वक शेती केली पाहिजे. जाहिरातींना बळी पडून आपण पिकांना,गोमातेला कृत्रिम केमिकल देवून.जर शोषण करू तर आपल्याला दुःखच मिळणार. एस सी टी वैदिक चे मिल्क चार्जर हे सर्व पशु करिता प्राकृतिक पोषण आहे. आणि मिळणारे दूध पण शुद्ध आणि सात्विक मिळते. 🙏 एक वेळा वापरुन अनुभव घ्यावा.

  • @user-gm6oi5ds8z
    @user-gm6oi5ds8z Год назад +2

    Ram सर बेस्ट

  • @saimere431
    @saimere431 Год назад

    खुप छान माहिती सांगितली सर हे मीलक चार्जर कुठे मिळेल

  • @shashigupta3846
    @shashigupta3846 Год назад +2

    चार वर्षाची भाकड गाय मिल्क चार्जर दिल्यामुळे गाभण राहिली हे एस सी टी वैदिक चमत्कार आहे

  • @sukhdevkavhar2938
    @sukhdevkavhar2938 2 месяца назад

    गाभण शेळी ला चालते का आणि चार‌ आठ दिवसांच्या लागलेल्या शेळीला चालते का

  • @riteshnawghare1479
    @riteshnawghare1479 Год назад

    मिल्क चार्जर मुये भाकड़ गाय गाबन झाली हे एक चमत्कार च आहे 🙏🏻🙏🏻🙏🏻 खूबच जबरजस्ट रिजल्ट आहे मिल्क चार्जर चे

  • @rajsinhdeshmukh5346
    @rajsinhdeshmukh5346 Год назад +1

    अडीच लाखाचे नुकसान ,मिल्क चार्जर च्या एका किलो ने परिवर्तन झाले

  • @mukeshsinggurjar9792
    @mukeshsinggurjar9792 Год назад

    मिल्क चार्जेर मुळे गायीचे जीवन सुधारले आहे.....आणि दुग्ध व्यवसायात एक मोठी क्रांती घडत आहे....

  • @bhagyashrikherde8045
    @bhagyashrikherde8045 Год назад +2

    SCT वैदिक.... 👍

  • @aslamdesai7592
    @aslamdesai7592 9 месяцев назад

    सर आपले SCL जरा महाग आहे असे वाटते

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  9 месяцев назад

      असलम भाऊ महाग कसे सिद्ध कर.... वर्षभर मोफत प्रोडक्ट फ्री देऊ एक एकरला ‼️

  • @dhananjayrupanawar3229
    @dhananjayrupanawar3229 Год назад

    हा व्हिडीओ संपूर्ण बघितल्यानंतर असं लक्षात येतं की मिल्क चार्जर जनावरांना व्यवस्थित प्रमाणात दिलं तर जरा व जनावरांना भाकड काळ खूप कमी प्रमाणात त्यामुळे प्रत्येक आपापल्या जनावरांना मिल्क चार्जर दिलं पाहिजे

  • @ashokkorde9126
    @ashokkorde9126 Год назад

    Milk charger kothe bhetal

  • @silentkiller1754
    @silentkiller1754 20 дней назад

    आपण हे म्हशींना देउ शकतो का?

  • @ramdasauti6797
    @ramdasauti6797 Год назад +1

    हे कुठं मिळते

  • @AshokPatil-jt2wi
    @AshokPatil-jt2wi Год назад

    Namskar sir, mi sadhya milk charger vaparat aahe. Tar pude devarming micronutrients calcium, etc dena bandha karave ka.

  • @navnathnagane303
    @navnathnagane303 Год назад

    जनावरांसाठी त्यांचा चारा कसा असावा, त्यांचं आरोग्य कसं असावं, त्यांचं परिणाम काय मिळतात व नसेल तर काय होतं, त्या करिता काय केले पाहिजे यांचं विश्वासू मार्गदर्शन एससीटी वैदिक चे मिल्क चार्जर वापरून कसं मिळालं हे सविस्तर सांगितले आहे.

  • @ravindrabedarkar5038
    @ravindrabedarkar5038 Год назад

    Milk charger che result akadam best

  • @arjunmisal8548
    @arjunmisal8548 Год назад

    Sir tumche kes kuthe gele

  • @changdevmhaske797
    @changdevmhaske797 Год назад +1

    Pisa uklayacha business sct nadi lagu naka shetkaryano

  • @rajuchopade6951
    @rajuchopade6951 Год назад

    मिल्क चार्जर चया वापरामुळे गायीचं प्रकृती सुधारते

  • @mallikarjunmente1014
    @mallikarjunmente1014 Год назад +2

    खरचं 4 वर्षा पासून भाकड राहिलेली गाय मिल्क चार्जर वापरा मुळे दूध देऊ लगते हे चमत्कार होय 🙏

  • @akshaydeshmukh366
    @akshaydeshmukh366 Год назад

    खरच गाई गाभण लागते का

    • @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL
      @SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIAL  Год назад

      He samjnyasathi channel war javun purn vdo paha

    • @harshaltangade9753
      @harshaltangade9753 10 дней назад

      ​@@SOILCHARGERTECHNOLOGYOFFICIALमाझी एक गाय 6वर्षाची आहे तिची गर्भ पिशवी लहान असल्यामुळे ती गाभण राहत नाही? तिला उपयोग होईल का?

  • @vandanathombale-ti5vn
    @vandanathombale-ti5vn Год назад

    नांदेड ला कुठे मीळेल दुकानाच नाव सांगा

  • @nileshkedari5472
    @nileshkedari5472 Год назад

    अहमदनगर मदे कूठ भेटेल?

  • @shivshankarpatil6085
    @shivshankarpatil6085 Год назад

    सर हे मिल्क चार्जर कोल्हापूर मध्ये उपलब्ध आहे का? असेल तर पत्ता सांगा सर...🙏

  • @ramdasauti6797
    @ramdasauti6797 Год назад

    माझी पण एक गाय एक वर्ष झाले लागत नाही

  • @anilmeher033
    @anilmeher033 Год назад

    कर्जत तालुक्यातील कुठे मिळेल

  • @akshaydeshmukh366
    @akshaydeshmukh366 Год назад

    मिल्क चार्जर ने गाई गाभण लागते का

  • @rishikeshmali3494
    @rishikeshmali3494 Год назад

    Online मिळेल का

  • @shivajishelar5529
    @shivajishelar5529 Год назад

    मिल्क चार्जर पाहिजे

  • @akashpatekar1077
    @akashpatekar1077 Год назад +2

    🐄👌💐🙏

  • @soilchargertechnologymanga8301
    @soilchargertechnologymanga8301 Год назад +5

    आपल्या शेतकऱ्यांच्या शेतीला सोन्याचे दिवस आणायचे असेल तर SCT वैदिक शिवाय पर्याय नाही

    • @satishpathade395
      @satishpathade395 Год назад +1

      किंमत किती आहे कुठे मिळेल