छत्रपती शिवाजी महाराजांचे खर स्मारक इथे आहे | तुम्ही हे स्मारक कधी पाहिलेत का |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे स्मारक म्हणजेच त्यांनी निर्माण केलेल्या स्वराज्यातील गडकिल्ले होय ! आज गडकिल्ल्यांची अवस्था खूपच वाईट आहे आणि ते आज जोपासले तरच उद्याला महाराजांचा इतिहास आपण जगाला दाखवू शकू | चला मग गडकिल्ले फिरण्यापेक्षा त्यांचं जतन करूया. या गडकिल्ल्यानी महाराजांना वाचवलं आता आपण आता आपण या गडकिल्ल्यांना वाचवूया .
    शिववेडा | mi ShivVeda #mishivveda
    #गडकोट #forts #gadkillemaharshtrache #shivajimaharaj #shivajimaharajstatus #viralvideo #viralshorts #viral #maratha #chhatrapatisambhajimaharaj #shivbachnav #malhari #mazyarajar

Комментарии • 16

  • @NILESHMANCHEKAR5496
    @NILESHMANCHEKAR5496 4 месяца назад +1

    खुप गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची... सर्वांनी जरा ह्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यायला पाहिजे...

  • @yashtalekar6354
    @yashtalekar6354 4 месяца назад +3

    आगदी खार बोलस मित्रा
    जय शिवराय🙏🏻🚩

  • @mot8277
    @mot8277 4 месяца назад

    Nice quotes ❤

  • @RideTheEnergy-gv4gj
    @RideTheEnergy-gv4gj 4 месяца назад +2

    ❤❤😢

    • @Mishivveda
      @Mishivveda  4 месяца назад

      जय शिवराय 😊

  • @mot8277
    @mot8277 4 месяца назад

    Jay shivray 😢

  • @Cricketismyheartbeat
    @Cricketismyheartbeat 4 месяца назад +1

    😢😢 सत्य परिस्थिती आहे मित्रा 😢😢 गरज आहे गडकिल्ले वाचव्याची

  • @Mahadurgadventurs
    @Mahadurgadventurs 4 месяца назад +2

    😢

  • @Kokani6678
    @Kokani6678 4 месяца назад

    😢😢😢😢

  • @devlakhan6863
    @devlakhan6863 4 месяца назад +1

    🚩🥲🥺

  • @NILESHMANCHEKAR5496
    @NILESHMANCHEKAR5496 4 месяца назад

    कटू आहे पण सत्य आहे भावा😔🤞