सुधीर थोरात आणि रायगड प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मुलाखत खूप सुंदर झालेली आहे. अर्थात प्रयत्नही तेवढेच जोरकस झालेले आहेत खूपच सुंदर कार्य!
अप्रतीम मुलाखत, खूप सविस्तर माहिती आणि पुराव्यासह अनेक घटनांची माहिती समजली. लोकमान्य टिळक ते नरेंद्र मोदी (१८८५ ते २०२४) इतका प्रदीर्घ काळ छत्रपती शिवाजी महाराज देशभर पोहोचण्यासाठी लागावा हे आपल्या देशाचे दुर्दैव. पण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आपल्या अविरत प्रयत्नाने हे कार्य करीत आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
अरे! उत्तम काम. पुराव्याशिवाय बोलणार नाही! ते ही इतिहासावर. आजच्या जगात अद्भुतच. जरा लांब आहे, पण पूर्ण बघावी अशी आहे. शांतपणे, कुठलाही अभिनिवेश न करता इतिहासावर बोलणे अवघड आहे. सुधीर, मनपूर्वक अभिनंदन.
खुपच सुंदर माहितीपूर्ण मुलाखत 🎉🎉🎉
सुधीर थोरात आणि रायगड प्रतिष्ठानचे सर्वच कार्यकर्ते सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मुलाखत खूप सुंदर झालेली आहे. अर्थात प्रयत्नही तेवढेच जोरकस झालेले आहेत खूपच सुंदर कार्य!
अतिशय गौरवास्पद कामगिरी. अभिनंदन!!💐
खूप मुद्देसूद आणि सुरेख विवेचन केलेत सुधीर जी; छान!!
अप्रतीम मुलाखत, खूप सविस्तर माहिती आणि पुराव्यासह अनेक घटनांची माहिती समजली. लोकमान्य टिळक ते नरेंद्र मोदी (१८८५ ते २०२४) इतका प्रदीर्घ काळ छत्रपती शिवाजी महाराज देशभर पोहोचण्यासाठी लागावा हे आपल्या देशाचे दुर्दैव. पण श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आपल्या अविरत प्रयत्नाने हे कार्य करीत आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
खूप छान
Definitely Shivrai is good subject for unity of hindu in India Great work by Mandal.RSS is not related to subject
अरे! उत्तम काम. पुराव्याशिवाय बोलणार नाही! ते ही इतिहासावर. आजच्या जगात अद्भुतच. जरा लांब आहे, पण पूर्ण बघावी अशी आहे. शांतपणे, कुठलाही अभिनिवेश न करता इतिहासावर बोलणे अवघड आहे. सुधीर, मनपूर्वक अभिनंदन.
मोठंच काम
🙏🏼🙏🏼
Great work.....great person..... सुधीर जी आणि सहकारी तुमचे करावे तेवढे कौतुक कमी च आहे
यांची पुस्तके कोठे मिळतात ?
महान कार्य 🙏 🙏 🙏