कोकणातलो पहिलो पाऊस आणी आजीच्या हात चे नाचण्याचे घावणे/ फोंडा बाजार
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- हा होता एक कोकणतील व्हलॉग ज्यात कोकणातील पहिला पाऊस आणि आजीच्या हात चे घावणे to much fun त्या नंतर फोंडा बाजार आणि कोकणातील tipical मालवणी जेवण so हा विडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की like करा share करा आणि माझ्या कोंकण सफारी या channel ला SUBSCRIBE करा धन्यवाद
FOLLOW US ON FACEBOOK
/ stifan.pinto.3
FOLLOW ME ON INSTAGRAM
/ spinto_03
FOLLOW ME ON TWITTER
/ pinto_stifan
Nachne pitache Ghavna mi paylandas bagitlie khup Shan
लय भारी...आजीच्या हाताची चव जबरदस्तच असते.
घावणे नी चहा yummmy..
Rain with tea and Ghavne. 😋😋😋 Perfect combination
Nice video...👌👌💖
नाचणी पीठ कसे तयार केले