पहिल्या पावसातील चढणीची मासे | कोकणातील मासेमारी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024
  • कोकणातील पारंपरिक मासेमारी पैकी एक पावसाळ्यातील मासेमारीचा हा प्रकार आहे..
    पावसाचे आणि कोकणाचे एक अद्भुत नाते आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकणात मान्सूनचे आगमन होते आम्ही त्याला मिरगाचा पाऊस म्हणतो. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटाच्या तालावर वरुण राजा बरसतो...मोर नाचायला लागतो ,पावश्या गायला लागतो , कोकणातली जैवविविधतेचा कण न कण आनंदाने डोलू लागतो..
    पाऊस म्हणजे कोकण चा खरा निसर्गोत्सव
    भाताची लावणी , डोंगर दऱ्यातून कोसळणारे धबधबे , चढणीचे मासे, काठोकाठ भरून वाहणाऱ्या नद्या, हिरवागार सडा ,सड्यावरची रंगीबेरंगी फुलांची चादर , धुक्यात हरवलेले डोंगर , दऱ्या , दरीतून कोसळणारे धबधब्याचे पाणी वाऱ्याने पुन्हा उलट्या दिशेने अंगावर झेलण्याचा अनुभव घ्यावा तो कोकणातल्या सड्यांवरच , पावसाचे निसर्ग संगीत गाणारे पक्षी..अगणित जीवांना तृप्त करणारा हा पाऊस
    ह्याच पावसात कोकणातल्या नद्यांचा जन्म होतो.. कातळ सड्यांवरून वाट काढत सह्याद्रीच्या कुशीत जन्म घेतलेले हजारो जिवंत प्रवाह असे उंचावरून कोसळतात धबाधबा , एखादे लहान मूल हसत खेळत आईच्या कुशीत जावे तश्या कोकणातल्या दऱ्या खोऱ्यातून वाट काढत सागराच्या कुशीत जाऊन विसावतात,...
    जेव्हा सागराच्या पाण्यातून नदी जन्म घेत असते तेव्हा पुन्हा आपल्या आईकडे येण्याचे वचन तिने दिलेले असते...दरवर्षी पाऊस हे वचन पाळतो , सागराला त्याची नदी परत देतो..
    ह्या प्रवासाचां मी साक्षीदार आहे एवढेच काय ते भाग्य....ह्या थेंबांत ह्या पाण्यात मला माझे अस्तित्व दिसते .... सृष्टीचा हा सोहळा पाहायला मी पावसात सह्याद्री चढतो आणि प्रवाहा सोबत खेळताना मी पाऊस होतो..
    पावसाळ्यातील रान भाज्या , रानफुले ह्यांनी बहरलेला कोकण लहानपणापासून पाहत आलोय.. जगलोय ...पावसाळ्यातील हे जीवन म्हणजे खरच एक स्वर्गीय अनुभुती असते..
    कोकणातील पावसाळ्यातील निसर्ग जीवनाची अनेक रूपे दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे..
    FOLLOW US ON FACEBOOK
    / stifan.pinto.3
    FOLLOW ME ON INSTAGRAM
    / spinto_03
    FOLLOW ME ON TWITTER
    / pinto_stifan

Комментарии • 62

  • @KONKANSAFARI
    @KONKANSAFARI  4 года назад +4

    Plz subscribe to my channel

  • @user-lu8ht4zo2o
    @user-lu8ht4zo2o 4 года назад

    भाऊ मस्त मजा करताय ,तुम्ही vedeo दाखवता आणि आम्हाला पण तुमच्या सोबत आल्या सारखे वाटले ,खरोखर भावांनो आपल्या कोकणची मजा काही औरच ,plz जपा सर्वांनी आपल्या कोकणाला , कमीत कमी कोकण परप्रांतीयांकडून जपा, ह्यांना कोकणात प्रवेश बिलकूल देऊ नये , शिवरायांनी आणि मावळ्यांनी कष्टाने मिळवलेलं स्वराज्य परप्रांतीयांच्या घशात घालू नका , अशी मजा किती दौलत असूनही लोकांना करता येत नाही, धन्य हो कोकण

    • @KONKANSAFARI
      @KONKANSAFARI  4 года назад

      Tumchy sarkhy lokanchi sath havi ahe fakt 😀 thank for support 👍

  • @surajmurdekar9502
    @surajmurdekar9502 3 года назад +1

    Khup chan..mla Sudha mase pakdayla khup avdatat👍

  • @pragatitilak
    @pragatitilak 4 года назад +1

    Maza aali baghayala.

  • @shreegawande5501
    @shreegawande5501 3 года назад

    लई भारी 👌👌

  • @Konkancorner
    @Konkancorner 4 года назад +4

    चढणीच्या मास्यांना आम्ही वळगणचे मासे म्हणतो
    ह्यावेळेचे मासे हे अंड्यांनी भरलेले असतात ते खाण्यातली मजा काही औरच असते.
    तसेच ते पकडायला खूप मजा येते.
    मस्त व्हिडीओ शुट केलाय.
    असेच कोकणातले व्हिडीओ बनवत राहा आणि आपल्या कोकणचे सौंदर्य जगाच्या काना कोप-यात पोहचवा.. खूप छान वाटतयं.
    Nice videos:- #konkancorner

  • @gorakhkene779
    @gorakhkene779 4 года назад

    छान

  • @sanjaybhosale6752
    @sanjaybhosale6752 4 года назад +1

    Khup chhan video aahe

  • @vijaydhuri6415
    @vijaydhuri6415 4 года назад

    तुम्ही लय मजा केलास रे

  • @sanjogpawar9849
    @sanjogpawar9849 4 года назад +1

    Mast ek numbar

  • @alexfernandis1127
    @alexfernandis1127 4 года назад +2

    Osm

  • @abhipadate4325
    @abhipadate4325 4 года назад

    good

  • @jayramdagla351
    @jayramdagla351 4 года назад

    खूप मस्त. पुण्याहून गावी डहाणू गावाला गेल्याचा आनंद मिळाला , आभारी.

  • @kishoremirchandani8671
    @kishoremirchandani8671 4 года назад +1

    Very Exciting Thanks

  • @swapnilgangan4868
    @swapnilgangan4868 5 месяцев назад

    ❤👌☝️

  • @manojsawantsongsarts8631
    @manojsawantsongsarts8631 4 года назад +1

    Mast

  • @avinashvikhape8679
    @avinashvikhape8679 2 года назад

    तुमचा गाव खयचा 👍👍👍👌

  • @ganeshshinde8686
    @ganeshshinde8686 4 года назад

    🌱🌱🌱खूप छान🌱🌱🌱

  • @rajparab3015
    @rajparab3015 4 года назад +1

    Bhari mare🐟🐟

  • @jiteshjiteshpawar5063
    @jiteshjiteshpawar5063 4 года назад

    Grey job

  • @1stAttempt-u7m
    @1stAttempt-u7m 4 года назад

    Bhari asa

  • @ankushkadam5909
    @ankushkadam5909 4 года назад

    Nice video

  • @Ihanainayat
    @Ihanainayat 4 года назад

    Mastach

  • @gilesdrego4107
    @gilesdrego4107 4 года назад

    Khup mast.

  • @dilipdhumal2986
    @dilipdhumal2986 4 года назад

    Mast👌👌👌

  • @vinayakkolte6072
    @vinayakkolte6072 4 года назад +1

    Pichkya boltat amchyakade.majja ali

  • @sameerparbalkar9182
    @sameerparbalkar9182 4 года назад

    Kadakkk

  • @abhijeetpatil9935
    @abhijeetpatil9935 4 года назад

    Kokan.... My fevrt place... 🙂🙂🙂🙂🙂🙂❤❤❤❤

  • @saurabhbhosale5144
    @saurabhbhosale5144 4 года назад

    मासे banvnyachi पद्दत रेसिपी

  • @satyavanbhute1221
    @satyavanbhute1221 3 года назад

    😃😃😃😃😃😃

  • @shivajipatilsolapur
    @shivajipatilsolapur 4 года назад +1

    Lai bhari but pakadnari kachi mansa vatat 😬🙏😀

  • @omkarraorane3088
    @omkarraorane3088 4 года назад +2

    चढणीचे मासे😍😍

  • @dineshkerkar7998
    @dineshkerkar7998 4 года назад

    👌👌

  • @bhagyashreebhangare1080
    @bhagyashreebhangare1080 4 года назад

    Amazing work😀 this fishing video is awesome 👌 you really took lots of efforts....

  • @gorakhkene779
    @gorakhkene779 4 года назад

    त्या शिग्टी ला आम्ही.
    मिर्ची मासा म्हणतो

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 4 года назад

    मेल्या होडलो मासो खयहा...सगळे छोटे हत

  • @sudhakardesai2589
    @sudhakardesai2589 4 года назад

    KHUPACH SUNDER. MALVANI- KONKANI KANAR PADLYAR BARA VATATA, SANCHT TU MALVANIT MAHITI SANG AANKHI MAJJA YETALI. DEO BAREN KARO

  • @minaksheezapdekar4068
    @minaksheezapdekar4068 4 года назад +2

    Heka ky mhantt......
    Lexi- maso🤣😂🤣😂

  • @krushnatmore17
    @krushnatmore17 4 года назад

    Bhari .. Gaw khaycha bhawa .. ?

  • @Girnari11
    @Girnari11 4 года назад

    Snake nahi ka chavat.. Dagdaamade haat ghalun shodhtay..

  • @rameshpalkar500
    @rameshpalkar500 4 года назад

    Lahan panjchya athavanit budalo , 1960/65 cha kal.

  • @hrishikeshparab9859
    @hrishikeshparab9859 4 года назад

    तू video chalu kartana ky bolas ta samjakach ny jara slow bol

  • @santoshnandoskar5719
    @santoshnandoskar5719 4 года назад

    Please coment kutache gav

    • @KONKANSAFARI
      @KONKANSAFARI  4 года назад

      Kankavli ghonsary 👍

    • @RoshniShedekar
      @RoshniShedekar 4 года назад

      मस्त

    • @aartisawant4866
      @aartisawant4866 4 года назад

      @@KONKANSAFARI
      कुटची वाडी रे ?
      तुमचा नाव काय?
      आम्ही पण घोणसरीतलेच.पण लॉकडाऊन मुळा आडाकलाव मुंबईतच.यंदा आमका मासे नाय.

  • @elvispatrao8666
    @elvispatrao8666 4 года назад

    All Catholics

  • @nahidhusain852
    @nahidhusain852 4 года назад

    Pls dont kill fish badly...