mahiti adhikar pratham appeal sunavni Kashi karavi || RTI 2005 first Appeal Hearing .

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 ноя 2024

Комментарии • 61

  • @sandaliscreation6079
    @sandaliscreation6079 11 месяцев назад +15

    जन माहिती अधिकारी आणि प्रथम अपील अधिकारी हे एकाच विभागाचे असून जर अपीलेट अधिकारी पैसे खाऊन बसले असतील व जन माहिती अधिकाऱ्यास माहिती देऊ नको अपील मधे मी पुढचं बघून घेईल तर द्वितीय अपील शिवाय पर्याय नाही आणि हे उल्हासनगर महानगरपालीकेत सर्रास घडत असत. अर्ज नाकारण्याच कारण सांगत नाहीत. आम्हाला जे द्यायचं आहे ते देऊ असं उत्तर अर्जदारास देण्यात येत.

    • @PathPurava
      @PathPurava  11 месяцев назад

      8087270122 मेसेज करा

    • @rohannalavade6668
      @rohannalavade6668 9 месяцев назад

      👍👍

    • @rohannalavade6668
      @rohannalavade6668 9 месяцев назад

      छान माहीत दिलीत
      मला याचा खूप फायदा झाला

  • @TAUGHTINSHORTS
    @TAUGHTINSHORTS 11 месяцев назад +2

    फार मोलाचा मार्गदर्शन आपल्याकडून मिळत आहे साहबे

  • @gopaljinewad3217
    @gopaljinewad3217 2 месяца назад +2

    जन माहिती अधिकारी हे पद कुणाला देता येत?जन माहिती अधिकारी होण्यासाठी काय पात्रता काय??

  • @pravinkolhapure7499
    @pravinkolhapure7499 2 месяца назад

    ऊतम ऊदाहरण राष्ट्रीय प्रणाम कलाकार

  • @vasantkumbhar4429
    @vasantkumbhar4429 Месяц назад

    खूप खूप छान माहिती मिळाली सर

  • @MunkirMujawar
    @MunkirMujawar Месяц назад

    अतिशय छान 👌

  • @MahendraParab-yl7wu
    @MahendraParab-yl7wu 2 месяца назад

    स्ई दादा महत्वाची माहिती.

  • @VishalBhor-c9q
    @VishalBhor-c9q Месяц назад

    Thank u sir khup chaan video

  • @KalidasGhodekar
    @KalidasGhodekar 11 месяцев назад +1

    प्रथम अपिलाची सुनावणी होऊन सुद्धा जनमाहिती अधिकारी माहिती देण्याची टाळाटाळ करत आहे कृपया मार्गदर्शन करावे

  • @ramdaschandrabhanmohod9779
    @ramdaschandrabhanmohod9779 11 месяцев назад

    खूपच छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @nileshkevat4233
    @nileshkevat4233 4 месяца назад +2

    Good mahiti dili sir

    • @prashantjadhav4112
      @prashantjadhav4112 2 месяца назад

      मला साहेबांचा ई-मेल सांगा please

  • @yot1606
    @yot1606 Месяц назад +1

    माहिती अधिकार अधिनियम २००५ च्या कोणत्या कलमा मध्ये, जन माहिती अधिकारी यांनी प्रथम अपिलीय अधिकारी यांचे नाव आणि हुद्दा कळविणे आवश्यक आहे याचा उल्लेख आहे कृपया कळवावे धन्यवाद

  • @dipakmundhe7864
    @dipakmundhe7864 7 месяцев назад

    Excellent information ❤

  • @pawanshirsath4411
    @pawanshirsath4411 4 месяца назад

    Thanks for the information.
    I cleared my doubts about submitting a written account.

  • @sayurmesh7639
    @sayurmesh7639 10 месяцев назад

    खूप छान dada

  • @sidramappamaindargi7797
    @sidramappamaindargi7797 10 месяцев назад +1

    विषय - खालील प्रमाणे दळभद्री कारभार आपल्या खालच्या डिपार्टमेंट मध्ये चालु आहे.त्याबाबत...असे विषय लिहून गटविकास अधिकारी यांना सुनावणी तारीखे दिवशी अर्ज दिले तर चालेल का.

  • @vasantkumbhar4429
    @vasantkumbhar4429 Месяц назад +2

    प्रथम अपील वेळी प्रतिवादी हजर झाले नाही काय करावे

    • @PathPurava
      @PathPurava  Месяц назад +1

      @@vasantkumbhar4429 प्रथम अपील अधिकारी निकाल देईल ...

    • @vasantkumbhar4429
      @vasantkumbhar4429 Месяц назад

      धन्यवाद सर

  • @sidramappamaindargi7797
    @sidramappamaindargi7797 11 месяцев назад +1

    प्रथम अपील दिं 13/11/2023 जर प्रथम अपीलीय अधिकारी यांनी सुनावणीसाठी दिनांक 29/12/2023.रोजीचे watsapp वर नोटीस पाठवली आहे.46व्या दिवशी बोलावले आहे.द्वितीय अपील करू का.सांगा.योग्य निर्णय द्यावा अशी विनंती आहे.पोस्टाने सुनावणी पत्र अजुन आले नाही.

  • @KantaGojre
    @KantaGojre 7 месяцев назад

    राज्य माहिती आयोग आपील विषय हिडि ओ सांगा केदीय माहिती विषय सांगा

  • @sidramappamaindargi7797
    @sidramappamaindargi7797 11 месяцев назад

    सूपर

  • @ganeshdhende4898
    @ganeshdhende4898 5 месяцев назад +1

    तहसील कार्यालयामध्ये प्रथम अपिलाचा आदेश झालेला आहे 10 दिवसात माहिती देण्यात यावी म्हणून परंतु 70 75 दिवस झाले अद्याप माहिती दिलेली नाही तरी द्वितीय अपील कसे करावे

    • @PathPurava
      @PathPurava  5 месяцев назад

      8087270122

    • @chandu5051
      @chandu5051 4 месяца назад

      त्यांचे पितळ उघडे पडेल म्हणून माहिती देण्यास टाळाटाळ करत असतील .

  • @mangeshwalunj8468
    @mangeshwalunj8468 2 месяца назад

    साहेब मला BMC Mumbai ya कार्यालयाने देखील मला आसेच फसविले आहे
    मार्गदर्शन कराल का?

  • @shaikhabrar4464
    @shaikhabrar4464 11 месяцев назад

    Good sar ji

  • @nurrudinnalband758
    @nurrudinnalband758 5 месяцев назад

    Ayoganech tyanchach adeshache palan kararat nasel rar kay karave

  • @sadashivlad5668
    @sadashivlad5668 5 месяцев назад

    Very good infrmetion

  • @छोटुराम.परदेशीपरदेशी

    प्रथम अपील ही पोस्ट ने पाठवू शकतो का

  • @deepaksasane994
    @deepaksasane994 11 месяцев назад +1

    मला काही ठिकाणी प्रथम अपील मध्ये सुनावणी दरम्यान वेगवेगळे अनुभव येतात त्यामधील एक सुनावणी होऊन 1 महिना झाला आहे. पण अजून आदेशाची प्रत मिळावी नाही त्यावर पुढे काय करावे ते सागावे. दुसर्‍या प्रकरणात सुनावणी होऊन 73 दिवस झालेत पण आजुन माहिती मिळाली नाही आदेशाची प्रत 1 महिन्यापूर्वी मिळाली आहे. ह्यावर पण लवकरात लवकर योग्य मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

  • @parshuramkale9045
    @parshuramkale9045 6 месяцев назад

    प्रथम अपील करून एक महिना झाला तरी अजून सुनावणीची तारीख दिली नाही, पुढे कुणाकडे तक्रार करावी.

  • @surajjadhav9
    @surajjadhav9 Месяц назад

    1st appeal hearing la jayche nasel tr kay procedure aahe sir

  • @shaikhabrar4464
    @shaikhabrar4464 11 месяцев назад

    हिररीग झाली आदेशा मिळ नहीं ३ महिने ज़ले आता काय

  • @deepaksasane994
    @deepaksasane994 11 месяцев назад

    नमस्कार सुनावणी ला आपण म्हण मांडल्यानंतर ते आपल्याला पोहोच देने बंधन कारक असते का अणि ते पोहोच देतात का कारण मला 1 ठिकाणी पोहोच दिली नव्हती त्यांनी त्यामुळे माहिती karita विचारत आहे. उत्तर मिळाव हीच अपेक्षा आहे.

  • @sagarchaure855
    @sagarchaure855 6 месяцев назад

    वीज वितरण कंपनीमध्ये माहिती अधिकार अर्ज करता येतो का

  • @madhuriprabhu3396
    @madhuriprabhu3396 3 месяца назад

    Mala tumcha ya document chi taxt copy link share kara khup chan lihal aahe

    • @PathPurava
      @PathPurava  3 месяца назад

      @@madhuriprabhu3396 8087270122

  • @pankajwankhade5519
    @pankajwankhade5519 3 месяца назад

    Bhau tumcha no milel kay

  • @A3mahasetu
    @A3mahasetu 6 месяцев назад

    Hearing la apn jau shaklo nahitr kay hoil sir ..???
    Karan jya divshi bolvl ahe tya divshi me jau shakat nhiye

    • @PathPurava
      @PathPurava  6 месяцев назад

      Kahi अडचण नाही नैसर्गिक न्यायतत्वाचा वापर करून सुनावणी घेत आहेत.

    • @A3mahasetu
      @A3mahasetu 6 месяцев назад

      @@PathPurava नैसर्गिक न्यायतत्व म्हणजे काय सर?
      आणि एक मित्र म्हणाला की जर आपण हजर झालो नाहीं तर आपल्याला दंड लावतील 20 हजार रुपांपर्यंत..
      या वर तुमचं मत मांडा सर

  • @asmitapawar5824
    @asmitapawar5824 6 месяцев назад

    👍

  • @RafiqMansuri-q1h
    @RafiqMansuri-q1h 8 месяцев назад

    जनमाहिती अधिकारी जवाब दिला आहे की आमचा रेकॉर्ड ला अशी माहिती नाही आहे तुम्ही buldings praposal ला विचारावा आणि ज्या ठिकाणी आम्ही अर्ज केला आहे त्याचं ठिकाणी व त्याचं वॉर्ड मधून संपूर्ण इमातींमधील आराखडा तयार करण्यात आले आहे, आणि दोन्हीं ठिकाण कमीत कमी 5 sation चे अंतरावर आहे याचा अर्थ ते आमचं दिशाभूल करत आहे, ? कृपिया आम्हाला दिशा दाखवावी

  • @chandu5051
    @chandu5051 8 месяцев назад

    मी माहिती अधिकार टाकला . जनमाहीती अधिकारी यांनी एक महिना होवून देखील कोणता ही प्रतिसाद / उत्तर दिले नाही . म्हणून मी प्रथम अपिल केले आहे त्यावर अजून पर्यत काही कारवाई झालेली नाही . तर दुसरे अपिल करता येईल का .

    • @PathPurava
      @PathPurava  8 месяцев назад

      Ho kara

    • @chandu5051
      @chandu5051 8 месяцев назад

      @@PathPurava आज च मला . मी टाकलेल्या माहिती अधिकाराचे उत्तर मिळाले . मी जी माहिती मागितली होती ' त्या माहितीचे उत्तरच नाही दिले परंतू दुसरीच माहिती मला देण्यात आलि . आणि मी अर्ज केला होता 02/01/2024 ला पण जन माहिती अधिकारी हे धांदात खोटे बोलले . त्यांनी मला दिलेल्या उत्तरात 16/02/2024 अन्वये आपला अर्ज प्राप्त झाल्याचे म्हटले आहे . आणि पूर्णतः दिशाभूल करणारी माहिती दिलेली आहे . सर यावर प्रभावी उपाय सुचवा .

    • @mayurbhagwat1122
      @mayurbhagwat1122 5 месяцев назад

      ​@@chandu5051प्रथम अपील केली असेल तर त्यावर माहिती मिळाली नाही तर द्वितीय अपील करा

  • @kirandesai6547
    @kirandesai6547 11 месяцев назад +1

    माहिती पोस्ट ने घरी मिळते का

  • @zunzarpatil6896
    @zunzarpatil6896 10 месяцев назад

    👍🖕verry good

  • @azmatbagwan709
    @azmatbagwan709 Месяц назад

    सर आपला मोबाईल नंबर भेटेल का प्लीज