सर तुम्ही गेल्या एका वर्षापासून आमहा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहात जवाई बुवा , बोर्डाची धाड , झुंबऱ्याच्या करामती , डुक्कर घुसलं सोयाबीनात , व्यसन जगणची वनवन , व्यसनमुक्ती , झाबरू से पंगा , बेलगाडी , मामा कपड्यावाला , मारतीची पाणीपुरी , लग्नाची धामधूम , सोयाबीनची हराशी , लकी कुंपण वाला , शांताबाईचे पैसे चोरी इत्यादी मस्त व्हीडीओ तुम्ही बनवले तसेच व्यसनाच्या व्हीडीओ मध्ये मस्त संदेश दिला तसेच तुमच्या आवाजाची कमालच एवढ्या पात्रांचे आवाज काढणे सोपे नाही तसेच तुमच्या मिसेस अर्चना मॅडम यांचीही कमालच तुमचा मुलगा सार्थक दादा मस्त एडिटिंग करतो सर तुम्ही सांगितल आमच्या मुळे तुम्हाला व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते पण खरं तर तुम्ही एवढे चांगले चांगले व्हिडिओ बनवता म्हणून आम्हाला खुप उत्साह येतो की आम्ही चांगले कॉमेंट करू आम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला जाबच नाही तुमच्या व्हिडिओचे कॉपी करणाऱ्यांना आवाज असं काही जमलेलं नाही मस्त व्हिडिओ सरजी ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
Shantaram kakani n sarpanch sahebani srwnch bhal kartana dakhawatat, jagan chya papach wyasan sodl tyni, srwnch changal krtat te. Hats off these people... Ek story mazya dokyat ahe.. Will glad to share with you sir. Tq so much.
सासरेबुवानं उल्हासापायी हात मोडून घेतला , शांतारामभाऊ आणि लाऱ्या चेतन झुमऱ्याच्या नादी नाही लागले ते बरं झालं , बचावले बिचारे 😂😂😂😂😂😂 खूप गंमतीशीर एपिसोड होता सरजी👌👌👌😅😅😅
Shantaram kaka cha swabhaw khup परोपकारी dakhwala ahe.. Wastu part 2 episode madhe tyani zumbar mama chi pn life set kru hi आशा व्यक्त keli. Hats off his benevolent nature 👍... Raut sir tqq so much video chya watine khare pna दर्शवत आहात.. Zumber mama chya karamati smplyawr. Plz shanataramkaka n shanta mawashi yna srwani dileli anniversary party dakhawata yeil tar dakhawa wirh all team surprise party. Thank you so. We always wait at 5 pm for your video
@@TeachertakatakSureshRaut thank you so much sir... I and my mom always watch your videos we like it too much....... But hi anniversery surprise chi story nantr dakhwa sir if you want to show... Aadhi tumhi zumber mama chya karamati ntychyat shantaram kaka chya hatane sudharana kara.. Jagan ch mummy ch माहेर् suru krun dya........ M your n your team biggest fan.... Fkt tumchya channel n team mule विदर्भियं असल्याचा अभिमान watato. Tq so much 🙏🥰
सर विडियो 1 से 2 घंटे का बनावो बोहोल भारी विडियो है आपके और पाटील साहाब के ट्रक्टर के लिऐ प्रातीक सोनुले ड्राइवर भेजा मे किनवट घाटंजी माहुर मे बोहोत फेमस ड्राइवर है नावो
पाटलांच्या बायकोच नाव काय आहे Sir झुंबर म्हणजे झुंबरच आहे 😂🤣😂🤣झुंबर सारख कोणीच नाही 😂🤣😂🤣😂🤣😂🤣खरच झुंबर नी चांगलीच वाट लावली पाटलाची 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣 बिचारे पाटील 😂🤣 🤣😂🤣😂🤣😂🤣 जगन आणि जगनचया बहिणीला घेत जा video मथे ते दोघ लय भारी आहेत शांताराम भाऊ लयच हुशार माणूस आहे 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣 आज video लयच भारी आहे 😂🤣😂🤣
सासऱ्यान स्वतःच्या हातानं शेकून घेतली😂😂😂काई गरज नव्हती ना बॉ,,,,गडी ऐक्याले तयार नव्हता,,,गाड्यात बसतो म्हणे,,,,😂😂सोपं हाय काय,,,,, मस्त सर,,,,खूप हासोता बॉ
सर तुम्ही गेल्या एका वर्षापासून आमहा प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहात जवाई बुवा , बोर्डाची धाड , झुंबऱ्याच्या करामती , डुक्कर घुसलं सोयाबीनात , व्यसन जगणची वनवन , व्यसनमुक्ती , झाबरू से पंगा , बेलगाडी , मामा कपड्यावाला , मारतीची पाणीपुरी , लग्नाची धामधूम , सोयाबीनची हराशी , लकी कुंपण वाला , शांताबाईचे पैसे चोरी इत्यादी मस्त व्हीडीओ तुम्ही बनवले तसेच व्यसनाच्या व्हीडीओ मध्ये मस्त संदेश दिला तसेच तुमच्या आवाजाची कमालच एवढ्या पात्रांचे आवाज काढणे सोपे नाही तसेच तुमच्या मिसेस अर्चना मॅडम यांचीही कमालच तुमचा मुलगा सार्थक दादा मस्त एडिटिंग करतो सर तुम्ही सांगितल आमच्या मुळे तुम्हाला व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळते पण खरं तर तुम्ही एवढे चांगले चांगले व्हिडिओ बनवता म्हणून आम्हाला खुप उत्साह येतो की आम्ही चांगले कॉमेंट करू आम्ही तुमच्या कल्पनाशक्तीला जाबच नाही तुमच्या व्हिडिओचे कॉपी करणाऱ्यांना आवाज असं काही जमलेलं नाही मस्त व्हिडिओ सरजी ईश्वर राजू राऊत कारंजा लाड
Thank you very much 🙏
@@TeachertakatakSureshRaut सर मी तुम्हांला खर तेच सांगितले खरंच तुमचा जाब नाही
Nise
खरं आहे सरांच्या video आणि आवाजाची नक्कल करणारे खूप झाले आहेत पण सरांच्या आवाजात जि कला आहे ती कोणालाच
जमणार नाही,,,
धन्यवाद,,,,
Khup sundar vidio aahe sir tumche
२० वर्षाचा माणूस बाळा म्हणते😂👌👌मारोती😆😆
झुंबर भाऊ बरोबर स्वतःचा जीव राखतात.😜👍
Shantaram kakani n sarpanch sahebani srwnch bhal kartana dakhawatat, jagan chya papach wyasan sodl tyni, srwnch changal krtat te. Hats off these people... Ek story mazya dokyat ahe.. Will glad to share with you sir. Tq so much.
Zumrya..ek no. 🤣
Sasrebuvachi changlic thandi zali
Lahane patil mhtl tari bullet gheu dili nahi👌👌👌🤣🤣🤣
सर तुमचे प्रत्येक व्हिडिओ अतिशय सुंदर असतात आजचा व्हिडिओ फारच सुंदर
असे झुमरे प्रत्येक गावातच राहते.😃😃
नमस्कार सर,,,
शेताचे धुरे कोरतात काही शेजारी त्याचा विडिओ बनवा प्लीज 🤣🤣🤣👍👍👍👌👌👌
Ho sir aamchya gavat pn namune ahet,,. ,,sheri,,,telhara ,,,akola
झूंबर भाऊ खूप करामती आहे...😂🤣
सर तुमच्या व्हिडीओ ची दररोज पाच वाजता वाट पाहतो
तुला काही काम नाही आहे
खूप छान वीडियो सर लय हासलो झुम्र्या चे कर्रेक्टर 1न आहे सासरे बो ची चांगलीच जिरली
Video लयच भारी आहे Sir 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
जबरदस्त साहेब
मारत्या बुलट्या बाबू 😂😂🤣
सासरेबुवानं उल्हासापायी हात मोडून घेतला , शांतारामभाऊ आणि लाऱ्या चेतन झुमऱ्याच्या नादी नाही लागले ते बरं झालं , बचावले बिचारे 😂😂😂😂😂😂
खूप गंमतीशीर एपिसोड होता सरजी👌👌👌😅😅😅
झुंमऱ्या लावते ट्रॅक्टर विकायला,,,,😂😂😂😂😂😂मजेदार विडिओ सर जी
गुरुजीं व्हिडीओ चांगला झाला.
सर झुंबर या लवकराच ट्रॅक्टर विक्रीला काढा लावते पाटलाले सांगा चालक-मालक बना तरच बरं आहे नाहीतर उपट पराठी पेर गहू असाच आहे
Shantaram kaka cha swabhaw khup परोपकारी dakhwala ahe.. Wastu part 2 episode madhe tyani zumbar mama chi pn life set kru hi आशा व्यक्त keli. Hats off his benevolent nature 👍... Raut sir tqq so much video chya watine khare pna दर्शवत आहात.. Zumber mama chya karamati smplyawr. Plz shanataramkaka n shanta mawashi yna srwani dileli anniversary party dakhawata yeil tar dakhawa wirh all team surprise party. Thank you so. We always wait at 5 pm for your video
Chhan story aahe,pudhil kahi episode nantar banavinar, ok thanks
@@TeachertakatakSureshRaut ho sir thank you so much.... Apan as hi dakhawu shakata ki shantaram kaka nd shanta mawashi na srwana jewan dych ahe tynchya anninversry निमित्य but srwani aadhi surprise dyach plan kelay sgle tyna khot bolat ahe jewha jewha shantaram kaka n mawashi invite karayala jat ahet.. जस की mothebaba mnt ahe ami natawakde challo, jagan chi aai mnt ahe ki zumber mama sudharale tr tyni bolawal maheri tikde challo, sarpanch ni patil pn manat ahet ki amhi kamon kami challo, zabru maroti tr gawat ch nhi. Larya chetya ni chat diley... Sgl gaw rikam mg shanta mawashi n kaka jewan ch cncl kartat koni naslya mule.. Then sagale tyna surprise detat लग्न वाढदिवसाच... Khup majja
@@TeachertakatakSureshRaut thank you so much sir... I and my mom always watch your videos we like it too much....... But hi anniversery surprise chi story nantr dakhwa sir if you want to show... Aadhi tumhi zumber mama chya karamati ntychyat shantaram kaka chya hatane sudharana kara.. Jagan ch mummy ch माहेर् suru krun dya........ M your n your team biggest fan.... Fkt tumchya channel n team mule विदर्भियं असल्याचा अभिमान watato. Tq so much 🙏🥰
चिंगरी न केला घोळ 😂😂
शेती-वाडीच्या चालू घडामोडी वर छान व्हिडिओ असतात, असे प्रसंग शेतक-यावर नेहमीच येतात 😊😊👌👌🙏🙏
Tractor tyre🤣🤣🤣😂👍👍🙏 teacher takatak Dekhte Samay Hansi ko rokana Mushkil Hai
आजचा विडिओ अतिसुंदर सर
झुबरू खुप छान काम करत आहे झुबरू आणि जगन आच का जमत नाही
Sir aaj episode kamii zhalaa hotaa, baakii zuumber raw ch kaam aprtim ahe😎👌👍khup chan episode ahe✌good
सासरेबुवा वर नसती आफत आली😝😂😂
Lahane patil cha Sasra waadla aaplyala 😜😂😂
सुपर छुंबर भाऊ एक नंबर ड्रायव्हर
😄😄👍👍👍✌️✌️
सर जावई बॉ सीरीज चे व्हिडिओ उद्या पाठवा खूप आवडतात १ नंबर व्हिडिओ असतात
Chaan video👍👌
सर विडियो 1 से 2 घंटे का बनावो
बोहोल भारी विडियो है आपके
और पाटील साहाब के ट्रक्टर के लिऐ प्रातीक सोनुले ड्राइवर भेजा मे किनवट घाटंजी माहुर मे बोहोत फेमस ड्राइवर है नावो
🙏👌🙏👌🙏👌🙏🙏✌🙏👌🙏
आजच्या विडिओ मध्ये लय मजा आली 👌👌😂😂🤣
Mast vidio aahe sir jumer cha
पाटलांच्या बायकोच नाव काय आहे Sir
झुंबर म्हणजे झुंबरच आहे 😂🤣😂🤣झुंबर सारख कोणीच नाही 😂🤣😂🤣😂🤣😂🤣खरच
झुंबर नी चांगलीच वाट लावली पाटलाची 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
बिचारे पाटील 😂🤣 🤣😂🤣😂🤣😂🤣
जगन आणि जगनचया बहिणीला घेत जा video मथे ते दोघ लय भारी आहेत
शांताराम भाऊ लयच हुशार माणूस आहे 😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣😂🤣
आज video लयच भारी आहे 😂🤣😂🤣
Wahaaa kup Chan
Mast episode chalu pandey
खुप छान सर ,,,
*एक नंबर लाईक कमेंट आणि शेअर*.....*
आजतं लयच हासलोबा.टायर चढवताना.पण टायर काहीं गेला नाही बैलगाडीत.झुंबर लय चालू दिसते.😅😊
Khatra🎉
🤣😂👌👌👌
🤣🤣🤣🤣😂😂👍👌🙊🙊
एकदम कडक.... झुमरू
मस्त सर एखादा भाग होऊ दे जंगन. वर आनी आमच्या गावचा नाव घे बडनेरा
खुप छान झाब्र
Sir ek no 🤣😂
Jumbar part 1 number
एकच नंबर
No 1 Sirji
Ek no. Sir
Nice sir ji
Mast bhag hota aaj cha
❤️👍🏻👍🏻
सासऱ्यान स्वतःच्या हातानं शेकून घेतली😂😂😂काई गरज नव्हती ना बॉ,,,,गडी ऐक्याले तयार नव्हता,,,गाड्यात बसतो म्हणे,,,,😂😂सोपं हाय काय,,,,, मस्त सर,,,,खूप हासोता बॉ
Sir tumchi prashansha kiti karao kamal ahe sir salam ahe tumchya vicharana chlu rahu dya amhi tumchya pathishi aho dhanyawad sir
एक number khedaytil अस्सल जीवन मान
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
सर एक नंबर विडीओ
Nice 😊👏😊 video sir
खूप हसवल 😅😂😂😂😂
सुपर,सर
Sir nase
दादा तुमचे व्हिडिओ पाहोन आमचे आजोबा खूब हस्ते ❤️❤️❤️🙏
😂😂👍
झुंबर भाऊ ट्रॅक्टर विकायला लावते
👌👌👌
Temburniche pan lagle aamchya kad tyavar ......video banva sir
Tumcha vedio chi sir roj wat bgto ak no vedio
😂😂😂😂👍🏻👍🏻👍🏻👍🏻😂😂😂😂
पाटलाचं काम काढल झुंबर न ,,पन सासरे बुवा परेशान 😎. शांताराम लय शातिर आहे
Mast video zumrya mahol ahe
Vidio khupach sunder banavata sir tumhi aata
खुप छान विडीयो 😁😁😁👌
❤❤❤
Super sir
२० वर्षाचा माणूस अन बाबू बाबू म्हणते 🤣🤣🤣
सर मला तर अशें म्हण्टात आहे की आता आपल्या टीचर टकाटक च्यायनलचा पूर्ण तिनं घनट्याचा फिल्म व्हायला पाहिजे सर
🙏🙏🙏👍👍
1number sir
काय राजा गुरूजी लय वाट पाहत होतो
ट्रॅक्टर ड्रायवर नं काॅफी आहे झुंबर
Aplya parivarat ZUMBER add zala tevhapasun vegdich maja yeun rahili
असे झुंबर प्रत्येक गावात राहते साहेब
Nice sir🤣🤣🤣🤣👍👍👍👍
Sir aapka videos dekh dekh ke Marathi bolna shek gya
Nice video ❤❤
सर खूप हसलो बा आज
🤣🤣🤣
👌👌👌👌👌
सर मस्त व्हिडिओ पार्ट 4अना
Mast 😂😂😂
Mast.sar.👌
Video cangala ahe sir Aajcha pn yanatar zumarla cangala dhada silkva tumi mast video taka tumin
छान 🙏🥜🥜
थोडीशी व्हिडिओ ची leangth वाढवावी ही विनंती
बाकी व्हिडिओ एक नंबर🥰🥰🥰🥰
Nice Sir Ji 👌👌
Aaj maja kami aali gavatla ch banva n garmi honyacha coolar fan chya
A nice
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
सर तुम्ही शिक्षक,व शेतकरी न एक