भाकडकथा नसलेले प्रवचन ह.भ.प.विकास लवांडे| by Vikas lawande
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- धर्म,भक्ती, साधू,अध्यात्म,परमार्थ,स्वर्ग,नरक म्हणजे काय ? दशक्रिया विधी पवारवाडी,पुरंदर येथील प्रवचन सेवा...
Satyagrahi चॅनल subscribe करून आवडल्यास like कराल हि अपेक्षा !
ह.भ.प.विकास लवांडे संपर्क नंबर 9850622722
#warkari #pravachan #वारकरी #प्रवचन
संत वाटून घेतले सर्व जातीनी हे अगदी बरोबर आहे. आता नक्की आपल्या सर्वाना लाज वाटली पाहिजे. 🙏
खूप छान...
आपल्या विचाराची देणगी आम्हाला लाभते हेच आमचे परम भाग्य आहे.
🙏🙏👌👌🙏🙏
आपली भेट झाली मी धन्य झालो 👏आपले विचार घराघरात जायला हवेत. महाराज.
खूप छान सांगितले आपण 🙏
Far sundar prawachan
अभ्यासपूर्ण विवेचन व गहन विषय सोपा केला आहे,,,,,,!!!!छान
आजच्या काळाला अनुसरून अध्यात्माची व्याख्या, एकदम परफेक्ट.
आजच्या काळात आध्यत्माची व्याख्या बरोबर म्हणता मग पूर्वी काय वेगळी होती काय? प्लीज सांगा लोणकर सर 👏
परखड आणि वारकरी संप्रदाया ला अनुसरून विवेचन
संत वाटून घेतले, आमचे महाराज सांगतात, ब़टोगें तो कटोंगे
कॉमेंट करणारे बरेचजण भाजप प्रेरित लोकं आहेत का जळजळाट होतोय भाजपवाल्याना
है सर्व ज्ञान बरोबर आहे, महाराज, पण राष्ट्रवादी ची संगत सोडा व हिंदुत्व स्वीकारा मग प्रवचन योग्य आहे, महाराज
महाराज, जयहारी, कॉमेंट मध्ये वाचा. राष्ट्रवादी सोडा मग तुमचे विवेचन खूप गोड.
राजकारण डोकयात ठेऊन आयकू नका हॆ विचार संतांचे आहेत. नीट समजून घ्या.
महाराज, सुरुवात तुमच्यापासून करा, लबाड राष्ट्रवादी चे गुण किती दिवस गाणार
Bjp join करायची का मग