फार छान व प्रासादिक, उत्सुकता वाढवणारे, परिपूर्ण ज्ञान प्रसरविण्यात किंचितही कसर न रहिल्याने कान तृप्त करणारा आजचा भाग, व्वा, कमाल आहे बुवांची! साष्टांग दंडवत. कीर्तनविश्वची मेजवानी अमृतमयी होत राहू दे. सर्व टीमचे आभार. गुरुवर्य चारुदत्त आफळे गुरुजींनी किती विद्वत् जनांची साखळी निर्माण केली आहे व सामान्यांसाठी त्यांच्याकडून या विश्वाचे दरवाजे खुले केले आहेत. केव्हढी यंत्रणा कार्यरत आहे. आपल्या प्रयत्नांना उत्तरोत्तर मिळत असलेले यश वृद्धिंगत होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
महाराज प्रणव बुवा, खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा वेद आणि पुराणांबद्दलच्या तुमच्या ज्ञानाला त्रिवार वंदन जे तुम्ही आम्हाला सगळ्यांना है कीर्तन विश्व ह्या youtube चॅनल च्या माध्यम नी समजावून सांगताहेत आता हे फक्त आमच्या पर्यंत न ठेवता ते आमच्या group मध्ये forward करणार वेद व्यासांबद्दल काय तपशीलवार स्पष्टीकरण आहे,
श्री वेद व्यास यांचे चरित्र विस्ताराने समजले. त्यातील बारकावे अणि त्याचे अनुसरण कसे करावे ते खूप सोप्या अणि स्पष्ट शब्दात सांगितले. श्री. प्रणव दादा खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏
आमचे परमभाग्य विद्वान अभ्यासू प्रणव दादांकडून आम्हाला घर बसल्या इतके सुंदर प्रवचन ऐकायला मिळते कीर्तन विश्व चे मनापासून आभार
केवळ नतमस्तक 🙏🙏🙏💐
आजच्या प्रवचनातून श्री व्यासमुनींचे चरिर्त खूप छान कळले। बुवांना नमस्कार
आपल्यामुळे आमच्या ज्ञानात भर पडते खूप धन्यवाद
खुप सुंदर विवेचन.ज्ञानपुर्ण व काल सुसंगत व आटोपशीर.
फार छान व प्रासादिक, उत्सुकता वाढवणारे, परिपूर्ण ज्ञान प्रसरविण्यात किंचितही कसर न रहिल्याने कान तृप्त करणारा आजचा भाग, व्वा, कमाल आहे बुवांची! साष्टांग दंडवत. कीर्तनविश्वची मेजवानी अमृतमयी होत राहू दे. सर्व टीमचे आभार. गुरुवर्य चारुदत्त आफळे गुरुजींनी किती विद्वत् जनांची साखळी निर्माण केली आहे व सामान्यांसाठी त्यांच्याकडून या विश्वाचे दरवाजे खुले केले आहेत. केव्हढी यंत्रणा कार्यरत आहे. आपल्या प्रयत्नांना उत्तरोत्तर मिळत असलेले यश वृद्धिंगत होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
॥ भगवान वेदव्यास महाराज की जय ॥ 🌸🌼🌺🌸🌼🌺👏👏👏
श्री राम जय राम जय जय राम
महाराज प्रणव बुवा, खूप धन्यवाद आणि अनेक शुभेच्छा
वेद आणि पुराणांबद्दलच्या तुमच्या ज्ञानाला त्रिवार वंदन
जे तुम्ही आम्हाला सगळ्यांना है कीर्तन विश्व ह्या youtube चॅनल च्या माध्यम नी समजावून सांगताहेत
आता हे फक्त आमच्या पर्यंत न ठेवता ते आमच्या group मध्ये forward करणार
वेद व्यासांबद्दल काय तपशीलवार स्पष्टीकरण आहे,
खूप सुंदर विवेचन आहे विद्वत्ता प्रचंड आहे
भगवान वेदव्यासजी, यांना त्रिवार वंदन!आदरणीय श्री. प्रणव बुवा यांना विनम्र अभिवादन!अतिशय सुंदर!🌹🙏👌
जय श्रीकृष्ण!🙏🙏
खूप छान पद्धतीने सांगता. 🌹🙏🏻😃
जय श्रीकृष्ण
श्री वेद व्यास यांचे चरित्र विस्ताराने समजले. त्यातील बारकावे अणि त्याचे अनुसरण कसे करावे ते खूप सोप्या अणि स्पष्ट शब्दात सांगितले. श्री. प्रणव दादा खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏
बुवा नमस्कार खूप छान सांगत आहात.धन्यवाद.
😂 सुंदर ❤❤
राम कृष्ण हरी
खूप खूप धन्यवाद खूपच छान सांगतात
🙏🙏🙏
Namaskar.
केवढे information आहे dynan
केवढे information आहे dynan