ep 418 सुखासाठी पाप कर पैशासाठी दिर धर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 151

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 2 дня назад +21

    Evm घोटाळा झाला असेल असे वाटते. कारण घरातील 7 मतांपैकी घरातल्या उमेदवाराला 2 च मते मिळतात याचा अर्थ काय. असं बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे.

    • @vikasjagtap5242
      @vikasjagtap5242 2 дня назад +10

      तुम्हाला ईव्हीएम मध्ये घोटाळा झाला आहे असे वाटत असेल तर निवडणूक आयोगाने चॅलेंज करून दहा लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.मतदान करून पिलेली दारू उतरली असेल तर थोडासाही विलंब न लावता बक्षीस मिळवा.

    • @princesdad8835
      @princesdad8835 2 дня назад +3

      घरातील सात मतांपैकी घरातल्या उमेदवाराला २ मते मिळतात ही स्टोरी मनसे च्या उमेदवाराची आहे.. जी पूर्ण चूक आहे.. त्याला मते ५४ पडली होती

    • @shindepn
      @shindepn 2 дня назад

      ​@@vikasjagtap5242घोटाळा झाला आहे . १० लाख तू घे . आयोगा कडून मशीन आण . मी सिद्ध करतो .

    • @ravirajdeshmukh
      @ravirajdeshmukh 2 дня назад +2

      प्रसिध्दी साठी असे खोटे बिन. बुडचे आरोप करत असतात नंतर गायब होतात...

    • @shindepn
      @shindepn 2 дня назад

      @ravirajdeshmukh कोण हो ?

  • @yogeshpawar7029
    @yogeshpawar7029 2 дня назад +8

    मामा आपले एक लय आवडते सांगू नाही म्हणता आणि सांगून टाकता😂

  • @eknathtayade9019
    @eknathtayade9019 2 дня назад +4

    मामा साहेब ,EVM घोटाळा झाला , एक दम खरे बोलले .

  • @vishalJadhav-q4e
    @vishalJadhav-q4e 2 дня назад +8

    Sagal barobar chalu ahe rajkaran ..tumhi tumch bagha

    • @chandrashekharchougule1734
      @chandrashekharchougule1734 2 дня назад

      Tuch bagh काळ आहे का ?

    • @baludarekar9857
      @baludarekar9857 2 дня назад

      😮😮😮​@@chandrashekharchougule1734

    • @shindepn
      @shindepn 2 дня назад

      अंडभक्त स्पॉटेड

    • @shindepn
      @shindepn 2 дня назад

      तू शिकवणार का ? घरी जाऊन बापाला शिकव .

  • @parshuramgiramkar4279
    @parshuramgiramkar4279 2 дня назад +6

    मामा लय भारी सांगता तुम्ही तुमची स्टोरी दिवसभर ऐकली तरी मन भरत नाही एक नंबर

  • @kadamkalyan3114
    @kadamkalyan3114 2 дня назад +14

    लोकसभेलाevmचांगले होते

    • @shindepn
      @shindepn 2 дня назад

      @@kadamkalyan3114 तुझा तर्क ❤️ड्याचा तर्क आहे . डोक चेक करून घे .

    • @shindepn
      @shindepn День назад +3

      @@kadamkalyan3114 लोकसभेला चोर फेल झाला 😃

  • @ThakurreshmanarendraThakurresh
    @ThakurreshmanarendraThakurresh 2 дня назад +2

    बरं झालं नाही तरी या निकालात मला काहीतरी घोटाळाच वाटत होता सरकारला म्हणा कसोशीने तपास करा कोणत्याच बाजूने हा निकाल पटण्यासारखा नाही

  • @Shekhar-x4y
    @Shekhar-x4y 2 дня назад +3

    जास्त बाईच्या आहारी जाउच नये मनावर संयम असावा, तेव्हा करेक्ट कार्यक्रम होत नाही

  • @niceamol8094
    @niceamol8094 2 дня назад +3

    1:46 dada hai kelayli karm aahet tya mule yancha prabhav zala aahe 🚩🚩🚩🚩🚩 aapan sagle Hindu mhanun pudhe yeuuu tarach aaple dev dharm jevant rahtil

  • @nileshgaikwad6057
    @nileshgaikwad6057 2 дня назад +13

    मामा शुभ सकाळ, काँग्रेस पडलं की EVM खराब होत.

    • @shindepn
      @shindepn День назад

      @@nileshgaikwad6057 काँग्रेस जिंकल त्यावेळी चोर फेल झाला होता . चोर काही सर्व वेळी यशस्वी होत नाही . आपला अनुभव काय ? 😃

  • @bhanudasjore8000
    @bhanudasjore8000 2 дня назад +2

    मामा राम कृष्ण हरी

  • @shashikantbanait5876
    @shashikantbanait5876 2 дня назад +1

    लय मस्त स्टोरी सांगता राव तुम्ही, तुमची स्टोरी ऐकल्या शिवाय दिवस सुना सुना लागत.. लय मस्त

  • @rameshlandge4173
    @rameshlandge4173 2 дня назад +2

    राम राम मामाश्री खुपच भारी तुम्ही खुपच भारी आहे❤❤

  • @subhashshinde9952
    @subhashshinde9952 2 дня назад +2

    Sharad पवारांचे आलेच किती सगळेच गुन्हेगार आहेत का

  • @ramkrishnapabale
    @ramkrishnapabale 14 часов назад

    Evm Sarkar😂👌🏻👌🏻👌🏻

  • @BaburavKale-t3h
    @BaburavKale-t3h 2 дня назад +3

    राम राम शेलार मामा स्टोरी एक नंबर सांगिली ❤️🙏

  • @bajraoganjpure1138
    @bajraoganjpure1138 2 дня назад +1

    🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳

  • @ishwarmete776
    @ishwarmete776 2 дня назад +1

    राजकारणावर 5 मिनिटे जबरदस्त माहिती

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 2 дня назад

    मामा राजकीय घराणेशाही बंद झाली पाहिजे. कारणे भरपूर आहेत. पहिले कारण म्हणजे गरीब गरजु मुलांना मोफत शिक्षण घेता येईल . चांगले खेळाडू तयार होतील जयहिंद .

  • @nitinbhosle19
    @nitinbhosle19 2 дня назад

    आबा, नवरा आणि बायको सत्यकधन आहे, जुनी गाडी अन नवी गाडी 😂😂😂 जाऊद्या आपली गाडी 😂

  • @AshrubhaChavan
    @AshrubhaChavan 12 часов назад

    Good morning mama ❤

  • @bandudeshmukh365
    @bandudeshmukh365 2 дня назад +2

    मामा भाजपला काही बोलत जावू नका ई डी मागं लावतील

  • @ShahajiKhokade
    @ShahajiKhokade 2 дня назад +2

    Ram Krishna Hari mama

  • @ashokdevare9245
    @ashokdevare9245 2 дня назад

    Shubh dupar Mama...
    Jay sadguru🙏

  • @rajendrabansode2163
    @rajendrabansode2163 2 дня назад +1

    Ballet paper var election's zale tar pardarshakta rahil ani lokshahi tikel.

  • @vinaynaswale8112
    @vinaynaswale8112 2 дня назад

    राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.

  • @yogeshjadhav-Samarth9923
    @yogeshjadhav-Samarth9923 День назад

    मामा लय हसलो 😂

  • @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE
    @SANTOSH_SHIVAJIRAO_WAJE 2 дня назад +3

    स्टोरी चालू करण्या अगोदर अशाच काही सकाली 5 min महत्त्वाच्या काही बातम्या दिल्या तर चांगलेच होईल मामा..👍

  • @Santosh-c1m
    @Santosh-c1m 2 дня назад

    Aatii hevaa uuchal devaa ££ 😂😂❤❤
    Ram Ram Mama ❤❤🎉🎉

  • @sanjayparab802
    @sanjayparab802 2 дня назад

    ❤ राम राम मामा
    राम कृष्ण हरी माऊली.

  • @vaibhavnalawade2508
    @vaibhavnalawade2508 День назад

    👏👏

  • @kisannamdas7236
    @kisannamdas7236 2 дня назад +3

    नमस्कार शेलार आबा.आपण पक्षवार राजकीय नेत्यांची गुन्हेगारी संख्या सांगितली.धन्यवाद.पण यात सर्वांत जास्त संख्या भाजप आमदारांचीच आहे. सारांश हे सगळं निकोप समाजासाठी भयंकर घातक आहे.आणि याचा परिणाम समाजात दिसून येत आहे.ह्यात परिवर्तन व्हायला पाहिजे.आबा, आपणांस खूप खूप धन्यवाद.

    • @pratimawaghodkar171
      @pratimawaghodkar171 2 дня назад +1

      कारण भाजपचे आमदार जास्त आले आहेत

  • @usmaanmallewari5407
    @usmaanmallewari5407 2 дня назад

    Ram mama Ram ❤❤❤

  • @santoshkhilari1997
    @santoshkhilari1997 2 дня назад

    राम राम मामा श्री स्वामी समर्थ

  • @sunilzagade3195
    @sunilzagade3195 2 дня назад +7

    Evm वर मामा बोलू नका आपली माहिती सांगा, bjp सरकार

    • @shindepn
      @shindepn 2 дня назад

      EVM घोटाळा झाला . गुजराती फेकू ने केला .

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 дня назад +1

    राम कृष्ण हरी मामा 🙏

  • @PandurangIngle-mm6uz
    @PandurangIngle-mm6uz 2 дня назад +5

    खूप छान स्टोरी सांगितली आहे मामा

  • @madhavpimpale8074
    @madhavpimpale8074 2 дня назад

    🙏jai. Shnidave. Mama

  • @UNIVERSALTRADER-sm8dc
    @UNIVERSALTRADER-sm8dc 2 дня назад +2

    करेक्ट कार्यक्रम

  • @shubhamsanap9376
    @shubhamsanap9376 2 дня назад +1

    Ram Krushna Hari Mama ❤❤

  • @PralhadBankar-wf6hd
    @PralhadBankar-wf6hd 2 дня назад +1

    Ram ram mama

  • @savitaphapale3172
    @savitaphapale3172 2 дня назад +1

    🙏दादा

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 2 дня назад

    खाऊ खुजावं बत्ती बुजावं.... आली बाबा 49 चोर..... गतिमान सरकार आपले सरकार.... माझे कुटुंब माझी जबाबदारी ओन्ली........... मध्य प्रदेश.... योगेश शांत बिन्त..हारी स कसदार जमीन वाटण्या बाप वे. थोरल्याची योगेश ची बैकू सुमन. वाईट चाळीची..दिराबर लगीन झालं असत तर बर बीर... दिरा चा सोन बिन साड्या बिड्या.. फोर व्हिलर... सुमंनी दिरास कोपच्यात.... दिला सिग्नल हारी सुमन च्या कुशीत... सुमवन तुज्या करता काय पण... हरि च लगीन नवी नवरी... नवी गाडी बिदी.... पुना वाटण्या बिटण्या.. हारी च दोन मजले नवी गाडी फर्निचर... सुमन चा जलफलात.... खिडक्या बंद..... सुमन च डोकं बिक... काय तरी केल पाईज.. जमिनीच आडला बदल.... परत हरीश ला कोपच्यात... फिगर बिगारी.. मागचं दिवस पुढ.... दीड वाजता इशारा बिशारा.. नियोजित जागा सुक शाय्या.. रंगा पुंगा... जमीन ची अडला बदल. हारी चा नकार बिकार..... सुमन चिडली बिडली चाकू घेतला नागोबा कापला... गाडीन दवाखान्यात... सुमन च सु मन.. योगेश याडपट. हारी गेला हरी कुणा गावा... ... मामा.. जय महाराष्ट्र करा कष्ट. खां उष्ट...

  • @amolsudamwagh3099
    @amolsudamwagh3099 День назад

    बरोबर मामा

  • @harshadbhamare8
    @harshadbhamare8 2 дня назад

    Kontahi politician dhutlya tandlacha nahi

  • @dattashinde9459
    @dattashinde9459 2 дня назад +1

    जय मल्हार मामा

  • @yashwantjankar5938
    @yashwantjankar5938 2 дня назад

    Ram Ram Mama ❤

  • @paragrana4805
    @paragrana4805 2 дня назад

    Ram Ram Mana,Ram Krishna Hari,

  • @vishnujadhav1809
    @vishnujadhav1809 2 дня назад

    Ram Ram mama shree

  • @AshokJadhav-bc4gh
    @AshokJadhav-bc4gh 2 дня назад +1

    राम राम मामा तिकडं शिरूरला थंडी आहे का.🎉🎉🎉🎉

  • @sahadevubale-vq4kb
    @sahadevubale-vq4kb 2 дня назад +1

    हत्यार कापे प्रयन्त हा काय करत होता

  • @bandudeshmukh365
    @bandudeshmukh365 2 дня назад +1

    राम राम मामा 🎉❤🎉

  • @SatishAswar112
    @SatishAswar112 2 дня назад +1

    राम कृष्ण हरी काका

  • @yogeshpandule4539
    @yogeshpandule4539 2 дня назад

    Love you mamashri ❤

  • @tanmaylokhande6732
    @tanmaylokhande6732 2 дня назад

    Ram Krishna Hari mauli.

  • @ashokthosar2409
    @ashokthosar2409 2 дня назад

    ✌️👋👌

  • @panduranggaikwad9903
    @panduranggaikwad9903 2 дня назад

    राम कृष्ण हरी माऊली💝

  • @siddhusalgar6002
    @siddhusalgar6002 2 дня назад

    Good evening Mama ❤😊

  • @SambhajiMutkule
    @SambhajiMutkule 2 дня назад

    Nice story mama❤💐

  • @SopanParande-j7w
    @SopanParande-j7w 2 дня назад

    आगदि बरोबर मा मा महाराष्ट्र संताचि भुमि आहे

  • @Arjun72.
    @Arjun72. 2 дня назад

    पाटील... राम कृष्ण हरी 🙏

  • @ravirajdeshmukh
    @ravirajdeshmukh 2 дня назад

    मामा जर evm मुळे भाजपा चां विजय होत असेल तर प्रियांका गांधी वायानाड आणि नांदेड ची लोकसभेची जागा कशी काय जिंकली...जर evm वर संशय असेल तर काँग्रेस ने दोन्ही ठिकाणी राजीनामा द्यावा...

    • @shindepn
      @shindepn 2 дня назад

      @@ravirajdeshmukh डोकं वापर . केरळ मध्ये फेकू च सरकार नाही .

  • @rahulghodake3951
    @rahulghodake3951 День назад

    Ok report mama 😊

  • @rajupandav4992
    @rajupandav4992 2 дня назад +1

    राम राम शेलार मामा🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳✋✋✋✋✋🎉🎉🎉🎉🎉💯💯💯💯💯👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @dattatraypawar6042
    @dattatraypawar6042 2 дня назад

    जय श्री राम

  • @vijaydhande-d4z
    @vijaydhande-d4z 2 дня назад

    Mama rajkarni lokancha Nandi Lagoon

  • @tanmaykhewale1109
    @tanmaykhewale1109 2 дня назад

  • @yallapadhamanekar5829
    @yallapadhamanekar5829 2 дня назад +1

    दादा चांगली माणसं राजकारणात टिकत नाहीत. समाजाला ती नकोच आहेत.

  • @rajaramshitole9680
    @rajaramshitole9680 2 дня назад +1

    राम राम मामा

  • @manishar.k.5476
    @manishar.k.5476 2 дня назад

    शुभ सकाळ दादा 🙏💐

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 дня назад +2

    EVM सरकार😂

  • @kashinathsarate4005
    @kashinathsarate4005 2 дня назад

    मामा एक नंबर स्टोरी 👍👍👍👍🫵🫵🫵👏👏👏👏🙏🙏🙏🙏

  • @panditthorat4978
    @panditthorat4978 2 дня назад +1

    ओके रिपोर्ट

  • @RaviKanitkar-x9j
    @RaviKanitkar-x9j 2 дня назад

    Good night 🌞

  • @EntertainmentGaneshsapte
    @EntertainmentGaneshsapte 2 дня назад

    Ram ram 😊

  • @baludarekar9857
    @baludarekar9857 2 дня назад

    Ok report

  • @JyotiramKudale
    @JyotiramKudale 2 дня назад

    Good ❤❤❤❤😊

  • @kapilrules
    @kapilrules 2 дня назад

    एक नंबर मामा 🙏🙏

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 2 дня назад +1

    आबा राम राम❤❤❤❤❤❤❤❤

  • @subhashsalunkhe5556
    @subhashsalunkhe5556 2 дня назад

    Namaskar mama 🎉

  • @KailasSatote-lg4ym
    @KailasSatote-lg4ym 2 дня назад

    गुड मॉर्निंग मामा ❤ ❤

  • @dhenrajrede7052
    @dhenrajrede7052 2 дня назад

    शुभ सकाळ आबा🎉🎉🎉🎉🎉

  • @babashinde7899
    @babashinde7899 2 дня назад

    Good morning mama

  • @PruthvirajBhosale
    @PruthvirajBhosale 2 дня назад

    मामा आगरबत्ती लवली आहे का . धुर दिसत आहे

  • @EntertainmentGaneshsapte
    @EntertainmentGaneshsapte 2 дня назад

    Mama 1 lakh subscribe Kara big boss sathi

  • @ramchandrakoli7122
    @ramchandrakoli7122 2 дня назад

    Good night mama. 🙏

  • @sanjayshinde7657
    @sanjayshinde7657 2 дня назад

    100/ टक्के ईव्हीएम घोटाळा

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 2 дня назад

    पहिल्या सारखी होत नाही 😂

  • @jemsrk5740
    @jemsrk5740 2 дня назад

    Namskar Mama 🎉🎉🎉🎉

  • @subhashmane8137
    @subhashmane8137 2 дня назад

    राम राम आबा 🙏

  • @vishalJadhav-q4e
    @vishalJadhav-q4e 2 дня назад +5

    Rajkarnat laksh naka deu tumhi

    • @shindepn
      @shindepn 2 дня назад

      @@vishalJadhav-q4e मग काय त् देणार का?

    • @ramchandrakoli7122
      @ramchandrakoli7122 2 дня назад

      कोण काय करायचे हे तुम्ही नका सांगू.

  • @geet5227
    @geet5227 2 дня назад

    Ek time la BJP paravdel pn sharad pawar nako re baba ... Maratha arakshanachya navavar rajakaran kele ... Etka velapasun rajkranaat ahe pn kadhi arakshanavar bolla nahi ... Marathyanchi mate khayche kame rastravadi pakshane kele aahe ...

  • @sunil4355
    @sunil4355 2 дня назад

    Good morning

  • @panditthorat4978
    @panditthorat4978 2 дня назад +1

    के रिपोर्ट

  • @pramodnikam3685
    @pramodnikam3685 2 дня назад

    Gm

  • @shirsatashok2617
    @shirsatashok2617 2 дня назад +1

    राम राम मामा
    अशोक शिरसाट

  • @SomnathZinjurke-o3l
    @SomnathZinjurke-o3l 2 дня назад

    मामा राम राम

  • @dhanrajvlogs1861
    @dhanrajvlogs1861 2 дня назад +2

    नमस्कार मामा 🙏🙏🙏

  • @vishalJadhav-q4e
    @vishalJadhav-q4e 2 дня назад +1

    Ap APL chalu dya sakali sakali

  • @rameshbhosale6835
    @rameshbhosale6835 2 дня назад

    Bot kaplyawar konala jast br wate 😂😂😂