आपले विचार चांगले असले पाहिजे बाकी सर्व देवावर विश्वास ठेवा.....आपला मराठी माणुस आपल्याच माणसांना मागे खेचण्यात खुप पुढे आहे गणेशदादा तु तुझं काम पुढे असंच चालु ठेव मनःपूर्वक शुभेच्छा तुला 💐💐
सर्व प्रथम आपणास जय शिवराय 🙏 अश्विनी ताई साहेब खरंच तुम्ही खूप छान रोस्तींग करताय मला तर खूप आवडते माणूस कोणीही असो चूक झाली तर परत परत होत नाही चूक सुधारते हे बघून मस्त व्हिडिओ बनवतील मी तुमचे खूप दिवसापासून व्हिडिओ पाहतो असेच व्हिडिओ छान बनवा आणि बनवत रहा आपणास विनंती धन्यवाद 🙏
खुप छान संवाद साधला ताई. गणेश भाऊ काही गोष्टी कडे ईग्नाॅर करायला हवा. आणि तुमचे व्हिडिओ छान असतात,जे कि फॅमीली आणि फॅमीलीतील. छोटे मुलेही बघु शकतात.राहीला प्रश्न गाडीचा, तुम्ही व तुमची दोन्ही मुली कुठे जायचे असल्यास चौघांना बाईकवर जाता येणार नाही.त्यामुळे ठिक आहे गाडी घेतली.बहीण समजुन एक हक्काने सुचवते कि गाडीचा उपयोग कंपन्यांसाठी करुन महीन्याला जे ईन्कम मिळेल ते मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यात मुलींच्या लग्नासाठी साठवणुक करु शकता. आणि तुम्ही दोन्ही मुलींना खुप छान सांभाळता. हे खुप आवडते.
गणेशची एकच चुक झाली म्हणजे नको त्या गोष्टीच म्हणजे अचानक श्रीमंत झाल्याच प्रदर्शन केल आणि हेच आपल्या लोकांना सहन होत नाही त्यामुळे त्याला हे भोगावे लागले ते कस कमवले ते पहात नाहीत त्याचे कष्ट पहात नाहीत मग तो कोणीही असो
धन्यवाद ताई हीच अपेक्षा होती तुमच्या कडून जो गैरसमज होता तो माझाही दूर झाला. लोकांना गैरसमज हाच आहे की ह्याच्याजवळ इतका पैसा कसा आला. पूर्ण माहिती काढून तुम्ही 100% reaction दिली धन्यवाद 🤗
ताई तुम्ही बरोबर बोलत,काही लोकांचं हेच संगण्याचा प्रयत्न करत आहेत की पैसे जर आले असतील तर ते मुलींच्या भविष्यासाठी गुंतवून ठेवा,एखादा व्यवसाय सुरू करा जेणे करून उत्पन्न सुरू होईल ,पुढे भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही आजच जपवणूक करून ठेवलेली बरी.
खूप छान वाटलं.. की कोणीतरी गणेश दादा ला सपोर्ट केलेय.. लोकांचे गैरसमज दूर केले... कस असतं ना ताई आपल्या विचारांवर पण अवलंबून असतात काही गोष्टी.. आपण जसा विचार करणार समोरच्या व्यक्तीबद्दल तशीच ती व्यक्ती आपल्याला दिसणार.... त्यामुळे आपलें विचार पॉझीटीव्ह असावेत...... गणेश दादाने खूप छान प्रगती केलीय..
🤗🙏🙏गणेश भाऊ आणि योगिता हे खूप खूप चांगली जोडी आहे आणि इतके कष्टाळू व प्रामाणिक असल्याचे दिसले आहे.अगदी खरं आहे.त्यांच्या मेहनती वृत्ती ला यश मिळाले आहे.🤗🧡💎👑🤴👸🧚♀️🧚♀️👨👩👦👦💑👍👌👌👌👌🤚🤝🌹🌹🌹🌹🌹
And gharat video bnvayla kiti mehenat lagte..jo bnvto tyalach mahit..pratek gosti mde mehenat aste..and tyanche mehenti che fal tyanna bhetat aahe..and asech bhetat jao..God bless you dada and yogita vahini..
Exactly tai I totally agreed with you 2 bahinicha 1 bhau and 2 mulincha vadil aahet please tyala Aandane jagu dya Swami krupla zali aahe tanchya var 🙏🙏 Konihi kahich karu shakt nahi 👍
खुप छान माहितीपूर्ण video केलास मला खुप पटल मी पण गणेश दादाच्या समर्थनात video बनवला पण khup वाईट बोलल गेल अग माझ्या बद्दल असो पण मला माहीत आहे गणेश दादा great आहेत मी माझ्या मतावर ठाम आहे
मस्त video.. Tu bare jhale ganesh dada shi bolun video kelas.. Pan kahi जळणारे manase jalanarach.. असे म्हणतात ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात् नाही
मी काही utube वर माझे vedio वैगेरे बनवीत नाही... निवांत असल्यावर असेच vedio पाहत बसते...मी जे vedio पाहिलेत त्या वरून मला म्हणायचे आहे की, गणेश नी बाळंतपनासाठी म्हणजे सीझर साठी लोकांना फोन pay नंबर देऊन पैशाची मागणी केली... त्याला गरज होती त्यांनी पैसे मागीतले... पण नंतर गणेश ने घर बांधले, लोकांचे मत आहे की त्याने दागिने घेतले, त्याचे त्याच्या बायकोचे राहणीमान बदलले, आता तर काय गाडी घेतली... दुसरी मुलगी होऊन किती दिवस झाले... अचानक इतकी परिस्थीती बदलायला... गाडी का घेतली तर लोक कार्यक्रमाला बोलावतात..... कार्यक्रमाला रोज तर जात नसेल... आणि भाड्याने चार चाकी मिळते... मुद्दा लोकांचा असा आहे की, लोकांनी फोन pay वर पैसे मागीतले ते पैसे भरपूर जमा झालेले असावेत... तुमचे fan kahi 100-200 नाही...ते भरपूर आहेत... म्हणजे नक्कीच पैसे भरपूर प्रमाणात मिळाले असणार...
अरे ताई आपणच आपलं माणूस म्हणून त्याला सपोर्ट करून पुढे नेतो आणि त्याच्या नशिबाने अजून जोर लागला आणि तो खुप प्रसिद्ध झाला तर आपण आनंद व्यक्त करणापेक्षा दुःखी किंवा जळू नये असं माझं देखील प्रामाणिक मत आहे !!!!आणि ट्रोल करणारे 2/3 असतील आणि सपोर्ट करणारे लाखो आहेत यातच सिद्ध होत की कोण चुकतंय। !! खरंय ना की गणेश दादाला ज्यांनी डिलेवरीच्या वेळेस आर्थिक मदत केली त्यांनी जरी त्यांचं चॅनेल नसेल you tube वर परंतु गणेश ला ट्रोल करण्यासाठी खास ते स्वतः कुठल्याही प्रकारे त्याला त्रास देऊ शकतात ना बाकीच्यांच्या का पोटात दुखापत होतेय !!!!!
गणेश चे म्हणणे आहे की त्याला utube वरून अचानक दुसरी मुलगी झाल्यावर viwes वाढले आणि पैसा भेटला....त्याचे हे जर खरे असेल आणि तो जर खरच सच्चा माणूस असता तर त्याने सर्वात पहिले लोकांचे पैसे द्यायला पाहिजे होते,... तर तो त्याचे शोक पूर्ण करतोय....हे पूर्ण चुकीचे वाटतंय...थेंबे थेंबे तळे साचे... असे पैसे नक्कीच जमा झाले असणार.....social media वर phone pay number देऊन पैशाची मागणी झाली म्हणजे 4-5 लोकांनी नाहि, भरपूर लोकांनी मदत केलीच असणार....ही फसवणूकच झाली ना
Barobar Mohini Hazare ni pan kele naa parat ,mala pan sushi aahai ki marathi manus phude gela mhanun pan aaj kal aapli lok madat karat nahi pan social media jy fans ni keli mag ...aaj jagle divas aale tar return it magav aas kahu nahi...karan we have already suffer mhanun sagate aani yani bahini j ghar pan dakhaval pan tyani sagital ki tyanaj ghar aahai pan I think so tya thithe kaam karatat..
बरोबर आहे. डिलिव्हरीच्या वेळी ज्या लोकांकडून पैसे घेतले होते त्या लोकांचे पैसे परत पैसे परत द्यायला पाहिजे ते सोडून स्वतः मजा करत आहेत. लोकांनी त्यांना मोठे केलेले आहेत तर लोक कशाला जळतील यांच्यावरती.
Ho.tya lokanni pan kuthe tari katkasar karun ch manuski mhnun paise dilee.tumhi kharch kara have tar to tumhyach kashtacha paise aahet pan hya aadhi jyanni tyanchya kashtacha paise tula deu kele tyaanche agodar paise dile aste tar kharch lokanni tula manale aste
छान प्रोत्साहन दिले, एखाद्याला पुढे जाण्यासाठी शाब्दिक मदत करणे ही पण एक पूजाच आहे , अंबज्ञ. त्याचे त्याला जगू द्यावे लोकांनी आपले बघावे , देव आहे ना न्याय देणारा त्याचे काम trollers ने करू नये खरे खोटे जाणून घ्यावे
खुप बर झाल ताई तू फोन केलास आणि गैरसमज दूर केलस अग ताई बघवत नाय ग लोकांना आणि खुप चांगला आहे त्या देवाचा सफोट नक्कीच मिळणार त्याला सांग घाबरू नको तुझ काम तू चखलछ ठेव
खूप छान व्हिडीओ.. आणी दादाबद्दल माहिती दिली... जळणारे जळतच राहणार ..दादानी ज्यावेळी गरज होती त्यावळी मदत मागितली होती.मदत कोणाकडी मागितली हा त्यांचा विषय होता... ज्यांनी मदत केली नाही असेंच लोक अस करतात.आपण फुडे जायच ,हे असंच चालायच...
आपले विचार चांगले असले पाहिजे बाकी सर्व देवावर विश्वास ठेवा.....आपला मराठी माणुस आपल्याच माणसांना मागे खेचण्यात खुप पुढे आहे गणेशदादा तु तुझं काम पुढे असंच चालु ठेव मनःपूर्वक शुभेच्छा तुला 💐💐
धन्यवाद ताई हे कॉल रेकॉर्डिंग केलत, लोकांचे
गैरसमज दूर केलेत, खुप दुखावलं लोकांनी या दोघांना🙏🏻
धन्यवाद ताई एवढ्या आपुलकीने बोलल्या बद्दल लोकांना गैरसमज दुर व्हवा हिच इच्छा
Correct
हे बरोबर आहे तुझं 💯👌👌 गणेश खरंच खुप व्यक्ती आणि एक माणुस आणि नवरा म्हणून पण खूप चांगला आहे 🙏😍
बरोबर
खुप छान आहे जोडी तुमची माणसाने नेहमी शून्यातून वर यावे देव पाठीशी असतो तुमच अजून खूप छान होईल ✨✨✨💖💖💖💖
Very Good
Thanks
हो ताई खूप छान केलं हे तुम्ही. आज काल कस आहे आहे ताई जर कुणी पुढे जात असेल तर त्याला मागे खेचता लोक.
ताई खूपच छान काम केलं यामुळे तरी लोकांच्या शंका दूर होतील अशी च ईश्वर चरणी प्रार्थना
ताई खूप छान काम केलं तुम्ही लोकांच्या शंका दूर होतील
दादा आणि वहिनी तुम्ही एवढ्या गरिबीतून दिवस काढल्या आणि तुमच्या मध्ये एवढी छान सुधारणा झाली तुमचे खुप खुप अभिनंदन
हो ताई बरोबर आहे कोणावर जळायाचं नाही खुपच छान दादा वहिनी
सर्व प्रथम आपणास जय शिवराय 🙏 अश्विनी ताई साहेब खरंच तुम्ही खूप छान रोस्तींग करताय मला तर खूप आवडते माणूस कोणीही असो चूक झाली तर परत परत होत नाही चूक सुधारते हे बघून मस्त व्हिडिओ बनवतील मी तुमचे खूप दिवसापासून व्हिडिओ पाहतो असेच व्हिडिओ छान बनवा आणि बनवत रहा आपणास विनंती धन्यवाद 🙏
खुप छान संवाद साधला ताई.
गणेश भाऊ काही गोष्टी कडे ईग्नाॅर करायला हवा.
आणि तुमचे व्हिडिओ छान असतात,जे कि फॅमीली आणि फॅमीलीतील. छोटे मुलेही बघु शकतात.राहीला प्रश्न गाडीचा, तुम्ही व तुमची दोन्ही मुली कुठे जायचे असल्यास चौघांना बाईकवर जाता येणार नाही.त्यामुळे ठिक आहे गाडी घेतली.बहीण समजुन एक हक्काने सुचवते कि गाडीचा उपयोग कंपन्यांसाठी करुन महीन्याला जे ईन्कम मिळेल ते मुलींच्या शिक्षणासाठी आणि भविष्यात मुलींच्या लग्नासाठी साठवणुक करु शकता. आणि तुम्ही दोन्ही मुलींना खुप छान सांभाळता. हे खुप आवडते.
Nice Sharing 👌👌
गणेशची एकच चुक झाली म्हणजे नको त्या गोष्टीच म्हणजे अचानक श्रीमंत झाल्याच प्रदर्शन केल आणि हेच आपल्या लोकांना सहन होत नाही त्यामुळे त्याला हे भोगावे लागले ते कस कमवले ते पहात नाहीत त्याचे कष्ट पहात नाहीत मग तो कोणीही असो
,😀😀😀🤣🤣 nit bga dole band ahet ka ha lokhanchya jivavar khota zala
😄😄😄🙏🙏🙏🙏
Right तुकोबा rayala नाही सोडले चांगल्या लोकांना असे त्रास होतो सत्य
खुप च छान खूप सुंदर खूप अप्रतिम !❤❤❤!
!❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ !❤❤❤!
Atatari Lokanche Gairsamaj Dur hotil
Nice video
Ganesh sir ji
Tum jio hajaro sal sal ke din ho pachas hajar
धन्यवाद ताई हीच अपेक्षा होती तुमच्या कडून जो गैरसमज होता तो माझाही दूर झाला. लोकांना गैरसमज हाच आहे की ह्याच्याजवळ इतका पैसा कसा आला. पूर्ण माहिती काढून तुम्ही 100% reaction दिली धन्यवाद 🤗
Thanks 😊
बर झालं ताई दादा वहिनीला धिर दिला खूप छान
@@100purereaction no bhetel ka mala
Ganesh dada cha
जय शिवराय ताई साहेब🙏🚩
खूप छान....👍👌👌 बोलल्या ताई तुम्ही...मनातील गोष्टी जाणून घेतल्या..
खूपच.... आवडले आम्हाला..👍
ताई आपले मन खूप छान आहे . तुम्ही खूपच संवेदनशील आहात .
Thanks
Mast tai kam kartay
ताई तुम्ही बरोबर बोलत,काही लोकांचं हेच संगण्याचा प्रयत्न करत आहेत की पैसे जर आले असतील तर ते मुलींच्या भविष्यासाठी गुंतवून ठेवा,एखादा व्यवसाय सुरू करा जेणे करून उत्पन्न सुरू होईल ,पुढे भविष्यात काय होईल काही सांगता येत नाही आजच जपवणूक करून ठेवलेली बरी.
Ak number tai kharach ahe kadhi konaver jalu naye mehanat kara
Khup chhan 👌👌👌👌 kaam kelat Tai Tumhi ganesh dadancha gairsamaj door kelas Tai
🙏🙏
Very nice tai khup chan 👌👌👌👌💐💐
🙏
खूप छान वाटलं.. की कोणीतरी गणेश दादा ला सपोर्ट केलेय.. लोकांचे गैरसमज दूर केले... कस असतं ना ताई आपल्या विचारांवर पण अवलंबून असतात काही गोष्टी.. आपण जसा विचार करणार समोरच्या व्यक्तीबद्दल तशीच ती व्यक्ती आपल्याला दिसणार.... त्यामुळे आपलें विचार पॉझीटीव्ह असावेत...... गणेश दादाने खूप छान प्रगती केलीय..
हो
खूप छान..मुलाखत ..
🤗🙏🙏गणेश भाऊ आणि योगिता हे खूप खूप चांगली जोडी आहे आणि इतके कष्टाळू व प्रामाणिक असल्याचे दिसले आहे.अगदी खरं आहे.त्यांच्या मेहनती वृत्ती ला यश मिळाले आहे.🤗🧡💎👑🤴👸🧚♀️🧚♀️👨👩👦👦💑👍👌👌👌👌🤚🤝🌹🌹🌹🌹🌹
सध्या You tube मध्ये स्पर्धा खूप वाढली आहे.काही स्त्रीया views साठी नको ते दाखवत आहेत.गणेश शिंदे यांनी प्रयत्नपूर्वक यश मिळवलं आहे...
मी या मताशी सहमत आहे
ताई मस्त बोललात तुम्ही आणि खरं काय आहे की लोकांना दाखवले असाच सपोर्ट करा आणि करत राहा खूप छान धन्यवाद
🙏🙏
ओके ताई
And gharat video bnvayla kiti mehenat lagte..jo bnvto tyalach mahit..pratek gosti mde mehenat aste..and tyanche mehenti che fal tyanna bhetat aahe..and asech bhetat jao..God bless you dada and yogita vahini..
ते जाऊ दे. या गणेश दादा मुळे माझे ५०० रू. गेले. Captcha typing मुळे 😫😩😩
अरे त्या गण्याला पैशाचा माज सुटलेला आहे
Must chan mrathi mansala sport kra 🤟
बरोबर आहे गणेश शिंदे तुझ सगळ. पण जे दिवस काढले ते कधीही विसरु नको. बाकी लोक काय पायी पण चालू देत नाही आणि घोडयावर पण बसु देत नाही.
ताई तुम्ही बोलताय ते अगदी बरोबर आहे पण 100 पेकशा 90 लोकना वाटतकी मराठी माणुस पूढ़े जवावा मलापन शिवानी च बोलने खुप आवडते
नाटक नाटक नाटक नाटक
धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏
आपले चाहते कधीच असं करत नाही 👉थोडंसं कोणी समोर जाते तर लगेच मागे ओढतात असं करू नका 🙏🙏
Thanks tai 🙏 😘
Changal kam aahe 👌
Very good tai अगदी बरोबर
Exactly tai I totally agreed with you
2 bahinicha 1 bhau and 2 mulincha vadil aahet please tyala Aandane jagu dya
Swami krupla zali aahe tanchya var 🙏🙏
Konihi kahich karu shakt nahi 👍
Ho na... chan bolle te mazya sobat
खुप छान ताई तू खुप मस्त बोली दादा तू पण लोकं काय म्हणतात तू लक्ष देऊ नको लोकच काम च आहे लोकांना दुसरें ना नाव ठेवेच
अभिनंदन ताई तुमची अशीच प्रगती होत राहो
खूप छान 🙏🙏👌👌🙏🙏
मला येवढ कळतंय लोकांना चांगले बोलता येत नाही तर वाईट पण बोलू नये 👍👌💯🥺
वा वा!!👌👌
छान ...
Khup chan kharch khup chan ahe te Dighe khup mehnt ghetli tyani asudya ata changle divas alet trr jagudya tyana changl tyana pn hakk a ahe tai khup chan kam krtay
खुप छान माहितीपूर्ण video केलास मला खुप पटल मी पण गणेश दादाच्या समर्थनात video बनवला पण khup वाईट बोलल गेल अग माझ्या बद्दल असो पण मला माहीत आहे गणेश दादा great आहेत मी माझ्या मतावर ठाम आहे
Thanks 😊
Khup chan 👌👌👌
Great work
खूप छान मत घेतल ताई तुमी गणेश भाऊ च असच चांगल काम चालू ठेवा तुमच पण चॅनल यशस्वी होईल
Chan
मस्त 👌👌
🙏
Khup chan ahet dogh dada vahini naka kalji karu naka Swami samarth tumchya pathishi ubhe ahet kalji karu naka 🙏🏻❤️
अहो ताई त्याला येव्हडाच सांगा आमचे पैसे परत करायला बस गाडी पण विकावी लागेल त्याला
Tumche kiti paise ghetale .. tumch nav sanga mi sangate
खूप छान विचार आहेत ताई
Mastch👍
Great tai
लोकांच्या मनातलील गैरसमज दूर होतील खुप छान विडिओ बनवलात सुंदर
आपले कोकण सुंदर कोकण आम्ही कोकणातील
Great Dada & Didi❤️
Khup chan tai tumi call krun sglyche gairsmj dur kelet tumi .lok chglya manschya mage lagtatch.dada vahini ani shivani khup chan video krtat
मस्त video.. Tu bare jhale ganesh dada shi bolun video kelas.. Pan kahi जळणारे manase jalanarach.. असे म्हणतात ना की जित्याची खोड मेल्याशिवाय जात् नाही
Naisss kapalss
Chan ahe tai
Tai chan, tumhi aaplya manshala support kartay
आपला माणुस पुढे जातोय न मणुण बगवत नाय माणसाःना तुमी करा विडीओ..,तुमचे मुलांचे तुमी फेमस व्हा कशाला बोलताय एखाद्याला असे... खुप छान दादा असेच पुढेजा.... जळणारे जळतात.भुंकणारे भुंकतात असत भुंकुदे.... जा पुढे... मस्त तु दादा सोबत आहेस....
खुप छान ताई..
खरंच बरोबर आहे ताईचं
असच सपोर्ट असुद्या सर्वांचं....मराठी माणसाला कोणी पुढे घेत नाही.माझं असच आहे
खरंच शिंदेपरिवारानी खूप कष्ट केलेत आणिआता त्यांना त्याच फळ मिळालय
ताई लोकांना अस वाटत की फक्त श्रीमंत लोकांनीच गाडीत फिरावे बंगल्यात रहावे आणि गरीबांनी झोपडीतच रहावे
Nice tai
काहीजण लबाडी करून श्रीमंत होतात ते लोकांना चालते,पण गणेश सारखी गरीब व्यक्ती पुढे आल्यावर यांच्या डोळ्यांत खुपते...
Tai tu great ahes❤
खूप खूप छान ताईसाहेब लोक काय म्हणतील त्यांच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त व्हिडिओ बनवा 🙏🙏 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
Mast bolis tai
खूप छान . कॉमेडी छान असते👍🏻👍🏻❤️
मी काही utube वर माझे vedio वैगेरे बनवीत नाही... निवांत असल्यावर असेच vedio पाहत बसते...मी जे vedio पाहिलेत त्या वरून मला म्हणायचे आहे की, गणेश नी बाळंतपनासाठी म्हणजे सीझर साठी लोकांना फोन pay नंबर देऊन पैशाची मागणी केली... त्याला गरज होती त्यांनी पैसे मागीतले... पण नंतर गणेश ने घर बांधले, लोकांचे मत आहे की त्याने दागिने घेतले, त्याचे त्याच्या बायकोचे राहणीमान बदलले, आता तर काय गाडी घेतली... दुसरी मुलगी होऊन किती दिवस झाले... अचानक इतकी परिस्थीती बदलायला... गाडी का घेतली तर लोक कार्यक्रमाला बोलावतात..... कार्यक्रमाला रोज तर जात नसेल... आणि भाड्याने चार चाकी मिळते... मुद्दा लोकांचा असा आहे की, लोकांनी फोन pay वर पैसे मागीतले ते पैसे भरपूर जमा झालेले असावेत... तुमचे fan kahi 100-200 नाही...ते भरपूर आहेत... म्हणजे नक्कीच पैसे भरपूर प्रमाणात मिळाले असणार...
Absolutely right.
Right
Right ..
Tumch barobar ahe tai
Khup chan kels tu
Nice 👍
ताई खुप छान युट्युब ची माहिती दिली धन्यवाद ताई पहिला व्हिडोओ कसा अपलोड करायचा . प्लीझ ताई रिप्लाय
अरे ताई आपणच आपलं माणूस म्हणून त्याला सपोर्ट करून पुढे नेतो आणि त्याच्या नशिबाने अजून जोर लागला आणि तो खुप प्रसिद्ध झाला तर आपण आनंद व्यक्त करणापेक्षा दुःखी किंवा जळू नये असं माझं देखील प्रामाणिक मत आहे !!!!आणि ट्रोल करणारे 2/3 असतील आणि सपोर्ट करणारे लाखो आहेत यातच सिद्ध होत की कोण चुकतंय। !! खरंय ना की गणेश दादाला ज्यांनी डिलेवरीच्या वेळेस आर्थिक मदत केली त्यांनी जरी त्यांचं चॅनेल नसेल you tube वर परंतु गणेश ला ट्रोल करण्यासाठी खास ते स्वतः कुठल्याही प्रकारे त्याला त्रास देऊ शकतात ना बाकीच्यांच्या का पोटात दुखापत होतेय !!!!!
जाऊ द्या दादा नका टेन्शन घेऊ लोक बोलत रहातील आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचा..
खुप छान ताई
Khup chan 👌🏻👌🏻
Fantastic 👌
छान संदेश
गणेश चे म्हणणे आहे की त्याला utube वरून अचानक दुसरी मुलगी झाल्यावर viwes वाढले आणि पैसा भेटला....त्याचे हे जर खरे असेल आणि तो जर खरच सच्चा माणूस असता तर त्याने सर्वात पहिले लोकांचे पैसे द्यायला पाहिजे होते,... तर तो त्याचे शोक पूर्ण करतोय....हे पूर्ण चुकीचे वाटतंय...थेंबे थेंबे तळे साचे... असे पैसे नक्कीच जमा झाले असणार.....social media वर phone pay number देऊन पैशाची मागणी झाली म्हणजे 4-5 लोकांनी नाहि, भरपूर लोकांनी मदत केलीच असणार....ही फसवणूकच झाली ना
Barobar Mohini Hazare ni pan kele naa parat ,mala pan sushi aahai ki marathi manus phude gela mhanun pan aaj kal aapli lok madat karat nahi pan social media jy fans ni keli mag ...aaj jagle divas aale tar return it magav aas kahu nahi...karan we have already suffer mhanun sagate aani yani bahini j ghar pan dakhaval pan tyani sagital ki tyanaj ghar aahai pan I think so tya thithe kaam karatat..
बरोबर आहे. डिलिव्हरीच्या वेळी ज्या लोकांकडून पैसे घेतले होते त्या लोकांचे पैसे परत पैसे परत द्यायला पाहिजे ते सोडून स्वतः मजा करत आहेत. लोकांनी त्यांना मोठे केलेले आहेत तर लोक कशाला जळतील यांच्यावरती.
Ho.tya lokanni pan kuthe tari katkasar karun ch manuski mhnun paise dilee.tumhi kharch kara have tar to tumhyach kashtacha paise aahet pan hya aadhi jyanni tyanchya kashtacha paise tula deu kele tyaanche agodar paise dile aste tar kharch lokanni tula manale aste
भाऊ, मी स्वतः त्याला ७०० रुपये दिले होते त्याच्या बायकोच्या डिलिव्हरी साठी. पण त्याने अजुन पर्यंत तरी माझे पैसे परत केले नाहीयेत.
Chan kelas gairsamaj dur👌👍
Thanks
Thanx tu खर लोकान सामोर आणल
Great work tai 🙏😍
छान प्रोत्साहन दिले, एखाद्याला पुढे जाण्यासाठी शाब्दिक मदत करणे ही पण एक पूजाच आहे , अंबज्ञ. त्याचे त्याला जगू द्यावे लोकांनी आपले बघावे , देव आहे ना न्याय देणारा त्याचे काम trollers ने करू नये खरे खोटे जाणून घ्यावे
खुप बर झाल ताई तू फोन केलास आणि गैरसमज दूर केलस अग ताई बघवत नाय ग लोकांना आणि खुप चांगला आहे त्या देवाचा सफोट नक्कीच मिळणार त्याला सांग घाबरू नको तुझ काम तू चखलछ ठेव
भाऊ ...good
Tumi vidio patvla te te kharch bar jal dada badal ajun prem vadal 😘😘😘
अहो ताई लोकांना कळत नाही आपला माणूस पुढे जातोय तर त्याला आपण मदत केली पाहिजे
Ho na
Good work
खूप छान व्हिडीओ..
आणी दादाबद्दल माहिती दिली...
जळणारे जळतच राहणार ..दादानी ज्यावेळी गरज होती त्यावळी मदत मागितली होती.मदत कोणाकडी मागितली हा त्यांचा विषय होता... ज्यांनी मदत केली नाही असेंच लोक अस करतात.आपण फुडे जायच ,हे असंच चालायच...
छान दादा भाऊ बहीण मस्त विडीयो ताई👌👌👌👌