भारी उत्तर हा दिल तुम्ही इथं येऊन 😮व्हिडीओ private करत जा म्हंजी या व्हिडीओ बघणार नाय 🤦♀️झुरळ तुमच्या घरात राहत नाही तुम्ही झुरळाच्या घरात राहता जरा तरी लाज हवी तुम्हाला लहान मुलं घरात आहेत आणि एवढी झुरळ
खरं बोललं कि राग तर येतोच फक्त प्रत्येकाची react व्हायची पद्धत वेगवेगळी आहे... ताई मी तुझ्या प्रत्येक reaction वर camment करतो पण तू replay नाही देत वाईट वाटतं 😔
लय भारी कॉमेडी करता राव तुम्ही घ्या विषय अजून एक
बनवा व्हिडिओ 😵💫😂
Mili bhagat ahe vatt tumchya doghanchi.
Fake bhandan ahe ase vatatay
1no panduu dada
1no pandu Dada
भारी उत्तर हा दिल तुम्ही इथं येऊन 😮व्हिडीओ private करत जा म्हंजी या व्हिडीओ बघणार नाय 🤦♀️झुरळ तुमच्या घरात राहत नाही तुम्ही झुरळाच्या घरात राहता जरा तरी लाज हवी तुम्हाला लहान मुलं घरात आहेत आणि एवढी झुरळ
ताई चांगले व्हिडिओ काढा भांडणाचे व्हिडिओ नका काढू आम्हाला पांडू दादा चे व्हिडिओ बघायला आवडतात
ताई वाघमारे पुराण बघ मग कळेल तु खरच बोलत होती यांना फक्त कारणच लागत व्हिडिओ बनवायला
😢😢
अकाउंट पब्लिक असल्यावर बोलणारच 😂😂😂
तुमचं बरोबर आहे.विषय सकारात्मकतेने घेतला जावा.पांडू तुझ चुकत असेल तर तु मानल पाहिजे.
जळण म्हणजे काय असतं😂😂😂😂😂
Tai mi pn tyala ekda comment keliy ghrcha mattr baher dakhvu nko ,to actor mhn khup chhan ahe
Mi pandu dadachi subscribe ahe pn to video mla pn nahi aavdla tyancha 😢bghtesh kshyala video he barobar nahi pandu dada😮
Agdi barabar aahe tai tuj
Yes we are jealous bcoz i don't have cockroach in my kitchen and Ashu kitchen 😅yucks kiti ghan video taycha,,🤮
😂😂
🤣🤣🤣🤣
Big Fan Pandu dada❤
हो ताई तुम्ही छान वीडीवो बनवला होता❤
❤❤❤❤❤❤❤लय Bhare
खरं बोललं कि राग तर येतोच फक्त प्रत्येकाची react व्हायची पद्धत वेगवेगळी आहे... ताई मी तुझ्या प्रत्येक reaction वर camment करतो पण तू replay नाही देत वाईट वाटतं 😔
Thanks 🙏🏻.. Kadhi kadhi rahun jat
Tu Nako tension gheu aamhi aahe na tai tu tuz kam chalu thev ❤️🔥
Tai tumchya bolanyat riyaliti 👍
Ieeeee.....kiti aswatch ashet he lok. Itaki zhural hoi paryant Kay karat hote he. Yak . Sorry g Tai me Ata Jaaun baghitala video
Tai tu barobbar bolli hoti khar bolla ki yanna rag yeto
ताई गावठी पूनम पूजा विषयी व्हिडिओ बनव
😂😂😂
Good tai 1 no vedio
पुजा गावठी पूनम गावठी वर एक विडिओ बनव
Ho
👌👌👌👌👌
Sanjay tupe var ek vidio kar tai
Ha pandu khup majla aahe
ताई घानेरडया लोकांकडे लकष देवु नको