शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही शेतकऱ्याने एखादी वस्तू खरेदी करेल तेव्हा कंपनीचाच फायदा होणार त्याचे प्रदर्शन पाहण्यासाठी तुमचे मार्केट चालणार मुख्यमंत्री साहेब इलेक्शनच्या पुढे कार गाड्यांना टोल माफ करतात आणि शेतकऱ्याला प्रदर्शन पाहण्यासाठी पैसे भरावे लागतात गरीब को गरीब अमीर को अमीर करणारी सर्व व्यवस्था👏👏👏
या प्रदर्शनात एक ही कंपनी नाही जी कॉन्ट्रॅक्ट farming करते शेती माल चांगल्या भावात कसा विकायचा कुठे विकायचा हे सांगणारे नाहीत आणि शेतीचा माल विकत घेणारा ही एक पण नाही हे सगळे स्टॉल शेतकऱ्यानं लुबडण्यासाठी आले आहेत ...आणि सरकार हे पाहण्यासाठी 200रुपये घेत आहे या पेक्षा अजून चांगली काळजी कोण घेईल शेतकरी ची द्या अजून यांना बहुमत
किमान शेतकऱ्यांना मोफत प्रवेश पाहिजे
ह्यांना आपल्या आपल्या शेतात बोलवा आणि शेत दाखवायला pass ठेवा 🎉
नुसतं पाहण्यासाठी एन्ट्री फी जरा जास्तच
भाजप च सरकार आहे गुजराती बनिया पंतप्रधान आहे .. धंदो तो करेगा ही
शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव नाही शेतकऱ्याने एखादी वस्तू खरेदी करेल तेव्हा कंपनीचाच फायदा होणार त्याचे प्रदर्शन पाहण्यासाठी तुमचे मार्केट चालणार मुख्यमंत्री साहेब इलेक्शनच्या पुढे कार गाड्यांना टोल माफ करतात आणि शेतकऱ्याला प्रदर्शन पाहण्यासाठी पैसे भरावे लागतात गरीब को गरीब अमीर को अमीर करणारी सर्व व्यवस्था👏👏👏
Ata sheti la advance Ani business mind ne karaychi garaj ahe tyasathi Navin technology vaparne garjeche ahe
Krushi pradarshan chya navakhali fee kiti jama jhali asel
एक प्रकारे शेतकरी लोकांना फसवीणुकीचे कार्य आहे.
मोफत पाहिजे
कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी मोफत पाहिजे पैसे कशाला
एवढी एंट्री फी ठेवली आहे म्हणजे निव्वळ धंदाच आहे.
खरं सांगायचं तर,शेतकऱ्यांचा जर एवढा कळवळा आसता तर प्रवेश फी ठेवायलाच नाही पाहिजे
छान माहिती, ऊत्कृष्ट नियोजन...
कृषी प्रदर्शन नाही व्यापारी प्रदर्शन आहे हे... 😂only business
Fukat kon detay
Fukat kon detay
😂😂😂
हे खंर आहे
अगदी बरोबर आहे
शेतकरर्यांकच वाटोळं होत असताना प्रदर्शनाने उभारी मिळेल का
याचे पेशल्लल पेक्षा माझ्या शेतात या मोफत मार्गदर्शन देतो आणि पिक पण जोमदार धंदा लावला फक्त यांनी शेतकरी याने आपला माल कम कमी पिकवा पण माल स्वता विका
Entry fees नसायला पाहिजे , दुसरी कडे नसते
Thanks for this video
एकदा कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कृषि प्रदर्शन पहायला ये जानेवारी मध्ये
110 एकर मध्ये आहे प्रदर्शन या पेक्षा किती तरी मोठं ❤
आता कधी आहे प्रदशन सर
दिनांक पाठवून दिले तर बरे होईल🙏🙏
काही उपयोग नाही दरवर्षी तेच तेच लुटारू प्रदर्शन
प्रवेश शुल्क आकारण्यात येवू नये.
एन्ट्री फी जास्तच आहे
जाऊ नका काहीच नही राहत त्या पेक्षा नागपूर चे ऍग्रो व्हिजन चांगलं आहे आणि फ्री पण आहे
कधी आसते
Bhau kadhi ahe
शेतमालाला भाव नाही पण महागडी मशीन औषधे आहेत शेतकरीचे उत्पन्न वाढविण्यासाठी काही नाही मार्केट चांगला भाव मिळवून देण्यासाठी काही नाही
ह्याला म्हणत्यात शेतकऱ्याच्या फायदा घेणे पास तो पण 200₹ फुकट का बरं नाही शेयकऱ्यासाठी? ?
सगळं कसं काय फुकटात
@ प्रदर्शन आहे भावा म्हणजे बघण्यासाठी तरी फुकट असायला पाहिजे ना
त्यातून चांगले आहे ते घ्या
प्रत्यक्ष भेट दिल्यावरच समजेल
शेतकरी हिताचे प्रदर्शन असेल तर मोफत ठेवा तिकीट कशासाठी?
आरं कृषी प्रदर्शन म्हणतात आणि दोनशे रुपये एन्ट्री पासला
एकदमच भंगार लुटारू प्रदर्शन... रोज लाखांहून शेतकरी येतात प्रत्येकी 200 रू.. फक्त मशनरी आणि रसायन शेती
Hello sir, मला dr bawaskar technology च book पाहिजे ते मिळवण्यासाठी कोणता platform उपलब्ध आहे?
साहेब छोटे व्हिडीओ बनवा स्पेशल स्टोलचे
200 Rs entry fee jastha Aahe.
शेतकऱ्याला प्री एन्ट्री का नाही एवढा खर्च करून यायचे.मार्केटिंग कर अर ह्यांचे लुटणार शेतकऱ्यांना.ज्यांचे प्रॉडक्ट आहेत त्यांच्याकडून घ्या ना.
या प्रदर्शनात एक ही कंपनी नाही जी कॉन्ट्रॅक्ट farming करते शेती माल चांगल्या भावात कसा विकायचा कुठे विकायचा हे सांगणारे नाहीत आणि शेतीचा माल विकत घेणारा ही एक पण नाही हे सगळे स्टॉल शेतकऱ्यानं लुबडण्यासाठी आले आहेत ...आणि सरकार हे पाहण्यासाठी 200रुपये घेत आहे या पेक्षा अजून चांगली काळजी कोण घेईल शेतकरी ची द्या अजून यांना बहुमत
कोण म्हणेल किसान कृषी प्रदर्शन आहे, अरे हे तर व्यापारी मालाचे विक्री प्रदर्शन आहे.
50 rs Pahije
भाऊ पूर्ण प्रदर्शन video pathava
मला नाही jamnar
Mahesh deore
Nandurbar
Kisan mela mai kon kon si book hai plz uski video bana na sir ,or vegitable seed kon kon se company ka hai vo
उद्योगासाठी काहीतरी मशिनरीचा काहीतरी दाखवा सर
सर मी तुमचा व्हिडिओ बघीतला पण या मध्ये सामान्य शेतकरी कुठेही दिसला नाही.हे शेतकरी प्रदर्शन नसून हे व्यापारी प्रदर्शन आहे असे मला वाटते
साधं लोकेशन सांगता येत नाही ......पुण्यामध्ये म्हणजे .....गल्लीमध्ये असे वाटते की काय....... लोकेशन नाही?
Clarnigo masin chi mahiti sanga
शॉप न 643चि माहोती सागा
अवाज क्लेअर नाही
इथ चांगली माहिती मिळत असताना 200रू कशाला द्यायचे आणि जायचा यायचा खायचा खर्च वेगळा, पूर्ण एक दिवस कशाला वाया घालवायचा
👌👍
दलाली धंदा आहे हा, मी कित्येक वेळा गेलोय, एखादाच स्टॉल काहीतरी घेण्या सारखा असतो
सोलर कंपन्याचा विडिओ दाखवा
Fee kiti aahe?
Solar company dhakva
Ru 1099. Hmm🎉🎉🎉🎉🎉.
Ru. 1 vachle re bhau
Bhau baramati la krushi pradarshani kadhi ahe
पत्ता पण सांगत जा पुण्यात कुठे 🤦
शेतकरी डायरी आहे का
पार्ट दोन टाक लवकर
आमचा व्हिडिओ बनवा SRT ❤
👍
Entry fees is too much 100 is better
Only business. Now navin rs kamvay ha
Bhava pradarshan kothe aahe te sanga bhau
Moshi Pcmc pune
Rs 50 entry is ok
ही जत्रा भरली आहे 😂😂😂😂
पुणे मध्ये कुठे आहे
Moshi
Jadugar truck
आम्हाला येयाच आहे काय कराव
भारतातील मोठे कृषी प्रदर्शन नहीं आहे सगळे फेक आहे
50 rs Hote tenva baghnyacha yog ala hota
camera properly not handling very fast moving stebality not
200 रुपय कशाला पाहिजे बाब शेतकऱयांना काय समजले तुम्ही
आरे नालायकांनो मोफत का ठेवले नाही
Naka gheu koni kahi upyog nahi
Bakwass, not krushipradersan nahi yah business hai and ticket jasta hai.
Kute Bharala patta sangha ki pune Madhe
मोशी . Pune Nashik road.