एअरपोर्ट की रेल्वे स्टेशन आहे | सिंधुदुर्ग रेल्वेस्टेशन

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #kokan #kokanvlog #malvanivlog

Комментарии • 16

  • @prakashpophaleprakash1649
    @prakashpophaleprakash1649 2 месяца назад +5

    प्लॅटफॉर्मवर शेड बांधणी अतिशय महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे जिल्हा रत्नागिरी या रेल्वे स्टेशनवर गाड्या थांबतात त्या गाड्या जिल्हा सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर थांबल्या पाहिजेत. यासाठी आपल्या जिल्ह्यातील खासदार राणे साहेब व पालकमंत्री यांनी विशेष प्रयत्न करावे. 🙏अशी मी विनंती करतो

  • @avadhutsawant3096
    @avadhutsawant3096 2 месяца назад +2

    रेल्वे स्टेशन सुशोभीकरण ठिक आहे, परंतु पावसाळ्यात प्रवाशांना जो शेड नसल्याने त्रास होत आहे त्याचा विचार करा. मोठे उपकार होतील.

  • @ganeshwakkar2065
    @ganeshwakkar2065 2 месяца назад +2

    ट्रेन वेळेवर येऊदे लोकांना तिथे राहायचं नाही

  • @Kokanchisavali563
    @Kokanchisavali563 2 месяца назад +1

    छान व्हिडिओ दादा 😊🎉

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 2 месяца назад +2

    कोकण रेल्वे च्या कोकणी प्रवाशांना खरी गरज यातले थोडे पैसे कोकण रेल्वे च्या कोकणातील स्टेशनांवर platform बांधणे हे. आहे.
    या सुशोभीकरणावर खर्च केला खरा पण काटेकोर पणे स्वच्छतेकडे लक्ष देणार का?

  • @shubhamrane9464
    @shubhamrane9464 2 месяца назад +1

    खूप सुंदर... 👌

  • @santoshmanjrekar6316
    @santoshmanjrekar6316 2 месяца назад +3

    हे करण्या पेक्षा प्लॅटफॉर्मवर शेड घालायला सांगा

  • @DilipSawant-ky9bv
    @DilipSawant-ky9bv 2 месяца назад +1

    एवढे सुशोभित करण्याची गरज नाहि अश्याने कोकणाची मुबंईसारखी हालत होईल गुजराथी णारवाडीच कोकम होईल आम्हाला पूर्वीच साधं आमि छिन गाव पाहिजे।।।

  • @atharvapednekar1550
    @atharvapednekar1550 2 месяца назад +1

    Ek no keleni re

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 2 месяца назад +2

    खरी गरज आहे ती platform वर शेड टाकण्याची.
    प्रवासी पावसात भिजतात, उन्हाळ्यात उन्हात उन्हात घामाने भिजून चिंब होतात.तरी platform वर शेड टाकण्यास सुरुवात केली पाहिजे.

  • @ramchandraghogale3665
    @ramchandraghogale3665 2 месяца назад +1

    Purchase varshi baga halat kay hotili

  • @sapnaparab1321
    @sapnaparab1321 2 месяца назад +1

    हे सगळ करण्यापेक्षा प्लॅटफॉर्म चांगल बांधा

  • @siddheshpalav251
    @siddheshpalav251 2 месяца назад +2

    ह्यो फक्त दिखाओ झालो खरा तर प्लॅटफॅर्म वर पत्रे घालूक सांगा 🙏🙏

  • @bag9845
    @bag9845 2 месяца назад +2

    हे एखाद्या स्त्रीने शृंगार (मेकअप) करण्यासारखे काम आहे. मेकअप उतरला की खरे रुप दिसेल.

  • @AshokThakur-zm6rl
    @AshokThakur-zm6rl 2 месяца назад +1

    First do good platform