कणकवली रेल्वेस्टेशनचा कायापालट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 окт 2024
  • #kankavli #sindhudurg #malvanivlog #कोकणसुख #kokan #viralvideo

Комментарии • 20

  • @shilpasawant2536
    @shilpasawant2536 2 месяца назад +2

    Very nice video.. Suyog..😊

  • @vrushabhchannel5773
    @vrushabhchannel5773 2 месяца назад +1

    खुप छान ❤❤❤❤

  • @real_fact-x5x
    @real_fact-x5x 2 месяца назад +2

    nice❤

  • @shubhamrane9464
    @shubhamrane9464 2 месяца назад +3

    👌

  • @amhibhajankari
    @amhibhajankari 2 месяца назад +2

    I❤कणकवली

  • @armarimaratha
    @armarimaratha 2 месяца назад +2

    छान विषय मांडलाय

  • @abhijeetsawant4152
    @abhijeetsawant4152 2 месяца назад +1

    खूप सुंदर बनवलाय... पर्यटकांना चांगली माहिती उपलब्ध होईल. परंतु पूर्ण प्लॅटफॉर्म ला शेड असणे सर्वात जास्त महत्वाचे आहे. तसेच प्लॅटफॉर्म 1 व 2 ला जोडण्यासाठी दोन्ही टोकांना ब्रीज झाले तर अति उत्तम...

  • @durveshnaikvlogs212
    @durveshnaikvlogs212 2 месяца назад +2

    Very Nice Video.

  • @prashantwalavalkar5140
    @prashantwalavalkar5140 2 месяца назад +6

    Video चांगला शूट केलेला आहे.प्लॅटफॉर्म वर शेड उभारने आवश्यक आहे.नाहीतर उन्हाळ्यात उन आणि पावसाळ्यात पाऊस याचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.😊

    • @nandrajachrekar5125
      @nandrajachrekar5125 Месяц назад +1

      अगोदर रेल्वे प्लॅटफॉर्मवर शेड बांधा, अक्षरशः पाऊस आल्यावर हाल होतात, दोन वेळा याचा मी स्वतः अनुभव घेतला आहे.

    • @bhalchandrasawant763
      @bhalchandrasawant763 Месяц назад +1

      खरे आहे

  • @surendrabagwe7877
    @surendrabagwe7877 2 месяца назад +1

    इतर सुशोभीकरण केलें आहे ते तर चांगले आहे परंतु दर रोज एवढे लोक या स्थानकावरून प्रवास करत आहेत याची जाणीव आहे ते माहीत पडल्यावर स्थानकावर शेड टाकून train मद्ये पाऊस किंवा उन्हाच्या दिवसात चढताना किंवा train ची वाट पाहण्यात काही त्रास होणार नाही हे करणे जास्त महत्वाचे आहे.

  • @PramodTondwalkar
    @PramodTondwalkar 2 месяца назад +1

    कुडाळ रेल्वे स्टेशन कधी पर्यंत पूर्ण होणार आहे

  • @sunilsarmalkar4070
    @sunilsarmalkar4070 2 месяца назад +2

    सुशोभीकरण ठीक आहे पण कोकण रेल्वे नाव फक्त "नाव" आहे कोकणात जाणाऱ्या कोकणी प्रवाशापेक्षा त्या रेल्वे चा इतर राज्यांतील लोकांनाच फायदा जास्त होतो.
    सुशोभीकरण केले खरे आहे पण त्याची "स्वच्छता"नेहमी करण्यात येणार का? का उद्घाटन झाले की नंतर सुशोभीकरणाच्या स्वच्छतेकडे पाठ फिरवणार?

  • @santoshambelkar606
    @santoshambelkar606 2 месяца назад +1

    खूप छान केले खाली प्लॅटफॉर्म नंबर दोनच्या त्या बाजूतून अजून एक लिफ्ट नाही तर ब्रिजचा काम करून घ्यायला पाहिजे सेकंड फ्लॅटफॉर्मन्सून येताना या बाजूला लय प्रॉब्लेम होतो वयस्कर लोकांना खूप प्रॉब्लेम होतो आपल्या कोकणात येणारे माणसं वयस्कर जास्ती आहे

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 2 месяца назад

      वयस्कर लोकांनी प्रवास करू नये
      असे सरकारी थोर अप्रत्यक्ष सुचवतात.
      उपयोग काय म्हातर्यांचा असे सुचवतात.
      कोकणची मानस काटक,ST ने प्रवास पूर्वजांनी (भयानक प्रवास,)
      केलेला आहे.

  • @suryakantgurav8216
    @suryakantgurav8216 2 месяца назад +1

    लोकांचा फायदा होणार फलाटावर
    छत टाकलं तर
    तेच नकोय
    ह्यात %वारी. घंटा
    मग छत नकोच.

  • @vipulshelar1601
    @vipulshelar1601 2 месяца назад +1

    Platform che kay kam kele ahe

  • @yashodeepmestry9009
    @yashodeepmestry9009 2 месяца назад +1

    Tond rangavla
    Pan bocho pathun ugdo

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 2 месяца назад +1

      देव त्यांचं भल करो, ठाण्याच्या पूढे
      कल्याण करो, सगळ्यात आदी त्यांना स्वर्गात जागा मिळो.
      आजू बाजूला. मेनका, रंभा, अप्सरा ना नाचओ.