#ops

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024

Комментарии • 78

  • @sujitkansaraproduction2302
    @sujitkansaraproduction2302 4 дня назад +4

    शिंदे सरकारचा निषेध असो...
    मित्रांनो येत्या विधानसभा निवडणुकीत एका शिक्षकाची ताकद काय असते हे मतदान पेटीत मत टाकून दाखवूनच द्या या सरकारला.... अशी संधी पुन्हा येणार नाही...

  • @sunilpaikrao6936
    @sunilpaikrao6936 4 дня назад +7

    सर्व मंत्र्यांचे पेंशन बंद करण्यासाठी आंदोलने/ कोर्टात याचिका दाखल करणे आवश्यक आहे

  • @sushildaryapurkar8479
    @sushildaryapurkar8479 4 дня назад +4

    पुढलं सरकार अजितदादा व फडणवीस मुक्त असलं पाहिजे.

  • @vilaskamble9280
    @vilaskamble9280 4 дня назад +13

    2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू न करणाऱ्या शिंदे सरकारचा जाहीर निषेध निषेध निषेध

  • @pankajkurkure5051
    @pankajkurkure5051 4 дня назад +4

    2005पूर्व नियुक्त माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारीवर्ग याना जूनी पेशन देण्याबाबत निर्णय घ्यावेत दिलेला शब्द न पाडणारा मुख्यमंत्री चा जाहीर निषेध निषेध

  • @nandkumardhanawade4414
    @nandkumardhanawade4414 3 дня назад +2

    Vote for Ops

  • @uttamwagh4531
    @uttamwagh4531 4 дня назад +4

    खूप तळतळाट लागेल या सरकारला अतिशय आन्याय केलेला आहे याचा शाप लागेलच पुन्हा यांना विधान भवनाची पायरी चाढेपर्यंत जिवंत राहू नये अशी परमेश्वराला कळकळीची प्रार्थना

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 3 дня назад

      He sarkar ghalvnyasathi ata pasunch active vha 100 mate pratekani taka 🎉🎉🎉

  • @kishorpawar495
    @kishorpawar495 4 дня назад +2

    Only ops Jai Maharashtra

  • @shahistapatel8475
    @shahistapatel8475 4 дня назад +3

    Bjp जाहीर निषेध

  • @bhujangjadhav4669
    @bhujangjadhav4669 4 дня назад +2

    एकच मिशन जुनी पेन्शन

  • @koshorpatil2101
    @koshorpatil2101 4 дня назад +4

    अजित पवारांनी केला हा खेळ आणि याला शिक्षक आमदार जबाबदार आहेत

  • @chintamanraopatil2957
    @chintamanraopatil2957 4 дня назад +1

    Vote for ops

  • @DamodarKalekar-ce6br
    @DamodarKalekar-ce6br 4 дня назад +6

    नमस्कार मित्रांनो दिशाभूल करणारे सरकार पासून सावधाण राहावे... सरकार पाडलेच पाहिजे...शिंदे हे ...एकनाथ जी शिंदे साहेब जुनी पेंनसन देनार नाहीत...त्याने शब्द पालला नाही...जो पक्ष पुरानी पेंनसन देणार त्या च पक्षाला निवडून देने...कामगारांना विनंती आहे की. आपल्या घरची सर्व मते पेंनसन देणारा पक्षाला देउन विजई करा..व .महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे सरकार निवडनुकित पाडा ...नंतर पेंनसन मिलेल.जयहिंद...

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 3 дня назад

      Active vha ek ek karmcharyani kamit kami sarkar virodhi 100 mate taka🎉🎉🎉

  • @bhange8011
    @bhange8011 4 дня назад +7

    भाजप डब्यात गेल समजाचय
    शिक्षकाच्या विरोधात गेल्यावर पदरी अपयश वस्तीशाळा शिक्षक यांची नेमणूक १ जुलै २००१ ची आहे

  • @n.d.godase3882
    @n.d.godase3882 4 дня назад +1

    We want justice & ops only.

  • @geetamhaske-pw7kg
    @geetamhaske-pw7kg 4 дня назад +4

    मत देउच नका सरव करमचयारी ओलड‌पेंशन नाही तर मत नाही

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 3 дня назад

      Matdanat active vha he nalayak sarkar pada hya sarkar virodhi ek ek karmcharyani hya sarkar virodhi 100 mate taka boycott karne mhanje nalayak sarkar parat anane 🎉🎉🎉

  • @sunilwakchaure3166
    @sunilwakchaure3166 4 дня назад +3

    सेवा निवृत्ती वय ६० करणे बाबत आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन पूर्ण केले नाही.

  • @gaurishankarrahangdale288
    @gaurishankarrahangdale288 4 дня назад +2

    Nishedh

  • @sureshyadav9824
    @sureshyadav9824 4 дня назад +4

    सर्वांनी हे सरकार घालवने एवढच काम करुया आपली ताकद दाखवा

  • @vikasmanjare962
    @vikasmanjare962 4 дня назад +1

    Only ops

  • @ashokmhatre2992
    @ashokmhatre2992 4 дня назад +2

    निषेध निषेध निषेध vote for OPS

  • @ramawaghmare7988
    @ramawaghmare7988 4 дня назад +3

    धिक्कार असो सरकारचा

  • @learnwithkhemrajsir7875
    @learnwithkhemrajsir7875 4 дня назад +5

    शिंदे फक्त बाहुला आहे. खरा सूत्रधार देवा भाऊ आणि अजू भाऊ आहेत. यांच्या दबावात आहे तो.

  • @ganeshkukade9716
    @ganeshkukade9716 4 дня назад +3

    एकनाथ शिंदे साहेब शब्द पाळणारे शिवसैनिक आहेत, तथापि त्यांना सुपर सीएम देवेंद्र फडणवीस यांच्या पुढे जाता येत नाही. भाजपचा जुनी पेन्शन ला विरोध आहे त्यामुळे शिंदे साहेब शब्द पाडू शकले नाही

  • @nandkumardhanawade4414
    @nandkumardhanawade4414 3 дня назад +1

    ज्यांची फक्त जाहिरात २००५ अगोदर त्यांना जुनी पेन्शन योजना आणि आपणांला नेमणुक 1997 ,2005 पुर्वी 60% पगार तरी जुनी पेन्शन योजना नाही

  • @giridharbarsagade5785
    @giridharbarsagade5785 4 дня назад +5

    हे खोके सरकार आहे हे आपणाला पेंशन देऊ शकत नाही....फक्त सुप्रीम कोर्टाच देणार

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 3 дня назад

      Hya sarkar la 30 jagahi milu deu nka yenara shashnavar evdha dabav padla pahije tevach juni pension milel🎉🎉🎉

  • @dilippande8677
    @dilippande8677 4 дня назад +4

    शिंदे फक्त सकारात्मक,,, आता शिंदेना आपण नकारात्मक करूया,,,

  • @nandkumardhanawade4414
    @nandkumardhanawade4414 3 дня назад +1

    अजित पवार सुफडासाफ

  • @nandkumardhanawade4414
    @nandkumardhanawade4414 3 дня назад +1

    महाविकास आघाडी आणुयात

  • @vijaysingghusinge5276
    @vijaysingghusinge5276 3 дня назад +1

    गाजर दिले शिंदे सरकार ने निषेध असो.

  • @bahadurnaik604
    @bahadurnaik604 2 дня назад

    अब कि बार अपने लिये vote for OPS###

  • @nandkumardhanawade4414
    @nandkumardhanawade4414 3 дня назад +1

    देवाला पाडा

  • @learnwithkhemrajsir7875
    @learnwithkhemrajsir7875 4 дня назад +3

    बाळा साहेबांनी हेच शिकवलं कारे.... झाटू

  • @NarmadaPathak-y8o
    @NarmadaPathak-y8o 4 дня назад +2

    2005 purvichi pension bahal n kelelya mantri cha nisedh

  • @bhausahebranmale3456
    @bhausahebranmale3456 4 дня назад +2

    सारे राजकारणी स्वतः चे घर भरण्यासाठी महाराष्ट्र विक्तील या सर्व आमदारांना घरी बसवण्याचे काम सर्व शिक्षकांनी मिळून घरी बसवावे येत्या विधान सभेला सरकार विरोधात मतदान करावे व्याना कायमच हद्दपार करावे

  • @ramkrishnamule3486
    @ramkrishnamule3486 4 дня назад +1

    तुम्हीतर एकदिवस बातमी लावली की पेंशन देणार ?

  • @kailasmahajan3865
    @kailasmahajan3865 День назад

    Ops बाबत आमदार व खासदाराच्या याच्या कोणाच्या तोडातुन एकही शब्द निघाला नाही .

  • @mominabduljabbar4424
    @mominabduljabbar4424 4 дня назад +2

    We want old pension

  • @kalyanwagh4703
    @kalyanwagh4703 4 дня назад +2

    Ops

  • @मराठीलाईव्हन्युज-व7न

    व्होट फाँर पेंशन

  • @GaneshChaudhari-s5e
    @GaneshChaudhari-s5e 4 дня назад +1

    + age 60?

  • @status30sec9
    @status30sec9 3 дня назад +1

    Mg sir he जिल्हा परिषद च GR nighle tyacha kai honr je २००५ adhi जाहिरात /अधिसूचना निघाली त्यांचं काय honr plz reply

    • @AUSDastak
      @AUSDastak  3 дня назад +1

      त्यांना जुनी पेन्शन लागू होईल

  • @udaygujar5476
    @udaygujar5476 4 дня назад +2

    2005 पूर्वी नियुक्त शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना मात्र निमशासकीय कर्मचाऱ्यांना केवळ विना अनुदानित शाळा म्हणून जुनी पेन्शन योजना नाही
    शासकीय कर्मचारी आणि निमशासकीय कर्मचारी यात असा फरक करणे कायद्याने योग्य आहे का?

  • @trambakshinde534
    @trambakshinde534 2 дня назад

    निषेध ONLY OPS

  • @sumitalte2712
    @sumitalte2712 4 дня назад +2

    वित्तमंत्री साहेबांकडे पैसे नाहीत ते कुठून देणार 1नोव्हेंबर 2005 पूर्वीच्याना पेंशन लाडकी बहीण यांच्याकडे मला ओवाळणी टाक म्हणून बसलेली आहे का 2वर्षे झाली सेवा निवृत्त आहे ना काम ना दाम काय खायचे दवाखान्यात काय देयचे जरा तरी विचार करायला पाहिजे होता

    • @NRPatil-ih6ry
      @NRPatil-ih6ry 4 дня назад

      विचार करायला त्यांच्या डोक्यात मेंदू तर पाहिजे,नुसता भुसा भरलेला आहे अजित पवार आणि फडणवीस यांनीच आपलं वाटोळं केलं हे 2 लोक महाराष्ट्राला लागलेली किड आहे आता वेळ आली आहे त्यांची जागा दाखवायची

    • @learnwithkhemrajsir7875
      @learnwithkhemrajsir7875 4 дня назад

      आता तरी महायुती पाडा..

  • @sunilpaikrao6936
    @sunilpaikrao6936 4 дня назад +2

    या सरकारला या निवडणुकीत कसे पराभूत करता येईल या साठी जेवढे जास्त प्रयत्न करता येतील तेवढे करणे गरजेचे आहे

    • @satishrangare1575
      @satishrangare1575 3 дня назад

      Pratek karmcharyani kamit kami 100 mate sarkar virodhi takle pahije 🎉🎉🎉

  • @ravindradhage3806
    @ravindradhage3806 2 дня назад

    2005 पूर्वीच्या शिक्षकांना पे शन दिली नाही सरकार चा निषेध निषेध निषेध

  • @sureshchoudhari4453
    @sureshchoudhari4453 4 дня назад +1

    Vote for OPS

  • @krishnapawar4346
    @krishnapawar4346 4 дня назад +1

    जाहीर निषेध . यांना मतदान करूनका

  • @chandrakantnimbalkar7331
    @chandrakantnimbalkar7331 4 дня назад +1

    आता यापुढे तुम्ही आमदार नसणार

  • @KhanderaoZore
    @KhanderaoZore 3 дня назад

    राञ गेली सोगाचा उपयोग करुन फायदा होत नाही

  • @satishrangare1575
    @satishrangare1575 3 дня назад

    Election madhe takat dakhvilyashivay konihi karmcharyana juni pension denar nhi karita vel ali ahe active vha🎉🎉🎉

  • @gitaramshelke6907
    @gitaramshelke6907 4 дня назад +1

    मुख्यमंत्री साहेबांनी पेन्शन संदर्भात दिलेला शब्द पाळावा ही अजूनही अपेक्षा आहे.

  • @sachinlondhe534
    @sachinlondhe534 4 дня назад

    कोर्टाची तारीख किती आहे सर

  • @dattatraymohite4150
    @dattatraymohite4150 4 дня назад +3

    Vote for ops

  • @status30sec9
    @status30sec9 4 дня назад

    Mg sir he जिल्हा परिषद च GR nighle tyacha kai honr je २००५ adhi जाहिरात /अधिसूचना निघाली त्यांचं काय honr plz reply

  • @vishalwaghmare441
    @vishalwaghmare441 4 дня назад +1

    Vote for ops

  • @SmitaVispute-v2j
    @SmitaVispute-v2j 4 дня назад +2

    Vote for ops

  • @pravinsasane4578
    @pravinsasane4578 4 дня назад +1

    Vote for ops