कोळ्यांवर अभ्यास केलेला भारताचा Spider Man - Ashwin Warudkar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • जळमट म्हणत घरात लागलेलं कोळ्याचं जाळं आपण क्षणात झटकून टाकतो, पण त्याच कोळ्याचं निसर्ग चक्रातील स्थान किती महत्त्वाचं आहे हे अश्विनच्या अभ्यासपूर्ण बोलण्यातून लक्षात येतं. 'कोळ्यांच्या जाळ्यात अडकलेला' हा संशोधक आता, पक्ष्यांना होणारा मलेरिया कोणत्या डासांमुळे होतो याचं संशोधन करत प्रबंधलेखन करत आहे. ५० ग्रॅमपेक्षा कमी वजन असलेल्या या जीवाचे अंतरंग तुम्हालाही जाणून घ्यायचे असतील तर ऐका अश्विनचा रोचक प्रवास!
    पूर्ण विडिओ पाहा - swayamtalks.pa...
    #spiders #research #india
    सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स संभाजीनगर २०२३' ह्या कार्यक्रमात करण्यात आले आहे.
    Powered by: @pagariyaauto3522
    Connect With Us:
    Instagram - / talksswayam
    Facebook - / swayamtalks
    Twitter - / swayamtalks
    LinkedIn - / sway. .
    Subscribe on our Website swayamtalks.or...
    Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
    Google Play Store - bit.ly/3n1njhD
    Apple App Store - apple.co/40J4hdm
    Start with your Free Trial Today!

Комментарии • 4

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 3 месяца назад +2

    संपूर्ण भाषणातील महत्वाचे अथवा कुतूहल वाढवतील असे छोटे छोटे भाग संकलित करून ट्रेलर अथवा टीझर या स्वरुपात दाखवलेत तर जास्तीत जास्त प्रेक्षक संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आकर्षित होतील असे मला वाटते.

    • @swayamtalks
      @swayamtalks  3 месяца назад

      आपल्या सुचनेबद्दल आभार ! आम्ही देखील नेमकं हेच करायचा प्रयत्न करतोय 😊

  • @dattatraysapkal4124
    @dattatraysapkal4124 3 месяца назад

    Great sir

  • @MrSandip14
    @MrSandip14 3 месяца назад

    Apratim❤