१५ ऑगस्टला आम्ही मुंबईतील ६००० एकर जमिनीचा ताबा घेणार || आ. बच्चू कडु पावसाळी अधिवेशन २०२४

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • मुंबईत जागेची समस्या दिवसानदिवस कठीण होत आहे. फूटपाथवर बरेच जण आपला संसार चालवताना दिसतात. याउलट मुंबईतील काही लोकांनी इंग्रजाची हुजरेगिरी करुन ६००० एकर जमीन घश्यात उतरवली व त्यानंतर सरकारने देखील ती जमिन शहरी सिलिंग कायद्या अंतर्गत जमा नाही केली. या विरोधात सभागृहात आवाज उठविला व येणार्‍या १५ ऑगस्टला या जमिनीचा ताबा आम्ही मिळवणार...

Комментарии • 6

  • @user-sy9zt7kq4w
    @user-sy9zt7kq4w 2 месяца назад +1

    Saheb

  • @satishraut778
    @satishraut778 2 месяца назад +1

    जय प्रहार

  • @sunilthakare1431
    @sunilthakare1431 2 месяца назад +2

    आ बच्चू भाऊ कडू साहेब गरीब शेतकरी दिव्याग ला पगार सुरू करा साहेब प्लीज प्लीज प्लीज 🙏😢 दिव्याग संघर्ष

  • @PremnathTantarpale-ht8xe
    @PremnathTantarpale-ht8xe 2 месяца назад +2

    जय प़हार

  • @user-yf4jp2nt9i
    @user-yf4jp2nt9i 2 месяца назад +1

    Great भाऊ 👌😊

  • @narendragarkade447
    @narendragarkade447 4 дня назад

    आपन ई- क्लासची किती जमीनी हडपली आता पर्यंत