शिवसेनेत फुट पाडण्यात मंत्री महोदय यांचा हात आहे तशी कबुलीच cm साहेबानी दिली आहे कट्टर शिवसैनिक हे शंभूराज यांच्या विरोधात मतदान करतील हर्षद कदम शिवसेनेची म्हणजे शंभूराज यांची मते खातील
पण मी देसाई गटाचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन गेली १० वर्षे आहे पण ह्या वेळी पाटणकर यांना चान्स आहे. पण ह्याच वेळी नाही जिंकला तर कायमचा घरी बसणार १००टक्के सांगतो..
Completely wrong analysis and prediction. The reporter is just reading the already one sided report created by Uti MLA. Harshad kadam is going to eat Shaburaje's votes.... And voters have not forgotten the backstabbing by current MLA to Thaktey's. Doing publicity lot excessive to actual work done is a flawed style of current MLA and people have rightly understood it. It's going to be Patankar win this time...
जे कोणी म्हणतायत ना मत विभाजन होऊन पाटणकर जिंकणार तर तुमचा पाटण अभ्यास खूप कच्चा आहे. हर्षद कदम जिल्हा परिषद पडलाय साहेबांच्या कार्यकर्त्यांकडून आणि ग्रामपंचायत हारलिय. शंभुराजे देसाई यांचे कार्यकर्ते जर हर्षद कदम ला गावात ५०० मत पडून देत नसतील तर साहेब कसे देतील. आणि आत्ता पवार साहेबांच्या उर्फ स्वयंघोषित चाणक्य यांच्या मस्टर स्ट्रोक वाल्यानो, महा विकास आघाडीत मुख्यमंत्री पद स्ट्राईक रेट नुसार जाणार त्यामुळे पडणारी जागा पवारांनी घेतली नाहीये आत्ता अजून ज्यादाची माहिती. शंभूराज देसाई साहेबांना आजपर्यंत हर्षद कदम ची मत मिळाली नाहीत. बरत जर हर्षद कदम उभे नसते राहिले तर जो काही थोडा फार २०००-४००० हजार लोकांचा कट्टर उबाठा वर्ग आहे त्यांनी थेट मतदान केलं असत पाटणकर यांना. परिणामी साहेब पडले नसते पण लीड तुटली असती आणि आत्ता ते मतदान जाईल कदम ला. काय होईल , तोटा पाटणकर यांना होईल. रोज देसाई गटात प्रवेश होतायत. मला पाटणकर आणि कदम गटात झालेलं ५ प्रवेश दाखवा. तालुक्यात नसलेल्यानी कामाच्या माणसावर टीका करू नका. विकासाचे राजकारण करा ,या असल्या नको त्या भावनिक आधरामुळे भारत अजून विकसनशील अडकलाय. आणि कितीपण काहीपण करा. येणार तर शंभूराज देसाई साहेब..
सर आपण पाटण मतदार संघातील सखोल माहिती दिली ती खरी आहे यावेळी मतदार काय करतील याचा अंदाज सांगणे फारच कठीण आहे
सत्यजित पाटणकर दादा आमदार होतील ते पण 💯%
मत विभाजनात पाटणकर आरामात जिंकणार...उबाठा आणि शिंदेचे मतं विभाजित होणार. बोलभिडू चां अभ्यास चुकला आहे किंवा बोलभिडू आता "नोटभिडू" झालाय.
बरोबर दादा
बोलभीडू महायुती चे चाटू आहेत 💯💸
Bol bhidu cha sakhol abhyas Kami ahe
Right ❤
bolbhidu la paise pochale vadt 😂
सत्यजीत पाटणकर 100 फिक्स 🎉🎉
सत्यजित सिंह पाटणकर विजयी होणार आहेत
दोन्ही शिवसेनेचीच फक्त मतविभागणी होणार, काँग्रेस +राष्ट्रवादी पक्षाची मतं भक्कम एकसंघ मिळविणे पाटणकराची कसोटी तरच यश पाटणकराना उत्तम संधी.
फक्त सत्यजित दादा 🎉❤
सत्यजित पाटणकर यांचा विजय फिक्स आहे🎉🎉
Only पाटणकर ✌️✌️
बोल भिडू किती प्रचार करणार महायुतीचा
Desai jinkle tr gu khanar ka😂
100 %
शिवसेनेत फुट पाडण्यात मंत्री महोदय यांचा हात आहे तशी कबुलीच cm साहेबानी दिली आहे कट्टर शिवसैनिक हे शंभूराज यांच्या विरोधात मतदान करतील हर्षद कदम शिवसेनेची म्हणजे शंभूराज यांची मते खातील
पाटण कोयनानगर road बघ. काय विकास आहे. पाटण शहरात आल्यावर बकाल आहे. काय विकास..😢
Tumhala tevd mahiti aahe ka bakich pn bgha
Kon re ....tu
@@somnathchavan9909 yerad madil aahe
@@somnathchavan9909 का re..
सत्यजित दादा 100% निवडुन येणार
आपण कुठला अभ्यास केला पाटणकर दादा फिक्स आमदार होणार 💯💯💯💯
केळ्यांनो तुम्हाला काही घंटा कळत नाही फक्त लाईक साठी वीडियो बनवता
अगदी बरोबर आहे. 😂
Only Patankr pattern 💪💥
Sangali Pattern Honar ahe Patan Made 💯💯
दिवसाची स्वप्न चांगली बघता की राव😂
Kalel bhava 23 la@@Desai2024
बगु न हर्षद दादा येणार आहे तुम्ही सामान्य लोक कडीपर्यंत ह्या लोकांची जहागिरी karanar
@@gajanankakde5474 😂
बोल भिडू किती प्रचार करणार आहे अजून महायुतीचा 😂
महाविकास वाले काय यडे आहेत होय😂😂 काय लका,. हर्षद कदमांना देसाईंनी ZP ला पाडले. ते कुणाचा फायदा करतील वाटत. १००% पाटणकरच लागतील,.
सत्यजित सिह पाटणकर साहेब तुमचाच गुलाल आहे
श्रीनिवास पाटील गट विधान सभेला देसाई ना मदत करायचा. या वेळी ते मतदान हर्षल कदमन यांना होईल. त्यामुळे मतविभाजन चा फायदा पाटणकर यांना होइल.
पाटणकर ✌️
Patankar dada 👑🛺🛺❤️👑
10000% shambhuraje desai saheb 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
सत्यजित दादा फिक्स ❤❤❤🎉🎉🎉
सत्यजित पाटणकर फिक्स आमदार 💯✌️⬆️
पाटणकर only ❤
पवारसाहेबांचा निष्ठावंत सत्यजितसिंह पाटणकर फिक्स आमदार ❤❤
Only पाटणकर
शंभूराजे फिक्स आमदार🎉🎉🎉🎉
🚩ठाकरेंच्या अश्या कामामुळे लोकसभेला सीट कमी झाल्या 🚩
एकच वादा सत्यजित दादा ✌️
सत्यजित दादा आमदार होणार
साहेब येणार म्हणजे येणारच 💪💪
पण मी देसाई गटाचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणुन गेली १० वर्षे आहे पण ह्या वेळी पाटणकर यांना चान्स आहे. पण ह्याच वेळी नाही जिंकला तर कायमचा घरी बसणार १००टक्के सांगतो..
५-११-२०२४
कोरेगाव महेश शिंदे फिक्स आमदार
Only Shambhuraje desai 🏹🔥🚩
हर्षद कदमने ३५- ४० हजार मत घेणली तर ती शिवसेनेचीच त्याचा फटका शंभूराजला बसणार आणि पाटणकर निवडून येणार 💯✌️✌️✌️
पाटणकर ३०००० मतांनी विजयी होतील
किती सुंदर विश्लेषण 😊
❤❤❤only s d saheb❤❤❤
मला एकच आपणास सांगायचे आहे. की आपण आपले मत कोणालाही द्या, परंतु मतदार करा ते फक्त लोकशाही टिकवण्यासाठी .
सत्यजीत दादा आमदार होनार
दादा
फिक्स हे झालंय कि शिंदेचा आमदार दणक्यात पडणार 💯💯💯🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺🛺
Pawar Saheb yancha kay master stroke nahi,,,,, tyani phakta Nivdun yenaryach jaga ghetlya ahet,,,,,jyana ticket nahi milala te kaypn afhava uthvat ahet,,,,saral saral davala ahe patankarana,,,,,2 vela sandhi deun pn Nivdun yeta ala nahi mhnun umedwari sodli tyani,,,,,koregaon chi jaga ghetli pn patan chi nahi 😂
शंभूराज देसाई साहेब विजयाचा चौकार मारणार🎉
यावेळी मायनस 15,000
पाटणकर 100% येणार
ठाकरेंची देसाई यांना पडणारी पारंपरिक मत विभगणी होणार की नाही हे विचारात घेतल्यास परिणाम काय असेल?
Shambhuraj Desai winner
Only dada❤❤❤
❤❤
Satyajit dada patankar fkt
दोघांना पण hattrick chya शुभेच्छा 🎉
Completely wrong analysis and prediction. The reporter is just reading the already one sided report created by Uti MLA. Harshad kadam is going to eat Shaburaje's votes.... And voters have not forgotten the backstabbing by current MLA to Thaktey's. Doing publicity lot excessive to actual work done is a flawed style of current MLA and people have rightly understood it. It's going to be Patankar win this time...
निवडून येणार तर सत्यजितसिंह पाटणकर
Only patankaar
फिक्स पडणार आहेत... 😂
ठाकरे चे शिलेदार विधानसभेत नक्कीच जाणार. पाटण इतिहास घडवणार
सत्यजितसिंह पाटणकर येणार या वेळेस
Only dada
Only 7070.
Shambhuraj Desai saheb will be winner!
पाटण मध्ये फक्त शंभूराज देसाई 🚩🚩
दादा...
Only shaheb
होय
साहेब पाटण विधानसभा जिंकण्याचा मागील सर्व रेकॉर्ड तोडणार🏹🏹🏹🏹🏹
देसाई यांना ही निवडणूक टफ फाईट आहे
बोल भिडू ग्राउंड रिपोर्ट घ्या देसाई पडणार १००%
BJP Assembly Maharashtra Allience 24 # 178+(288)❤🏆🏆🏆🏆🏆🏆
सत्यजित पाटणकर दादा विजयी होणार 🎉
शंभुराज देसाई पडणार
पाटणकर च 🎉
only shambhuraj desai
३४,००० मतांनी देसाई विजय होणार
Shabhu Desai Padnarch 💯🚩🔥 Yenar , Samnanya karyakarta la ticket dile
एकमेव सत्यजित पाटणकर दादा
शंभूराज ❤
तू काय शट सांगतोय का सेमन्या आता फक्त आणि फक्त दादा आमदार होणार
Only patan kk ar
🏹👍✌️🙏
फक्त शंभूराज
सत्यजित पाटणकर नक्की आमदार होणार
हर्षद कदम 💪🚩💪
Only 7070
Satyajeetsinhh DADA 🔥 patankar
सत्यजित पाटणकर one side lagnar
लवकरच जाणार आहे
फक्त शंभूराज 🎉🎉🎉🎉
मुरख सिंपल गेममध्ये आहे देसाईचा पराभव
रिक्षा येणार ठासुन ❤
पाटणकर 👍
Styajeet yenar Karan trance matdan fix ahe shambhu ce ardhe hoil MG jiknar ko?
अरे भाऊ शिवसेनेची मते विभागली गेली आहेत
वन साइट सत्यजीत दादांना मते पडून शकतात आणि शेवटच्या क्षणी काहिही होउ शकत
शंभू शंभूराजे कामाचा माणूस पण गद्दारी केली
पाटणकर फिक्स आमदार
Shambhuraj desai fakt fix💯💯💯💯
जे कोणी म्हणतायत ना मत विभाजन होऊन पाटणकर जिंकणार तर तुमचा पाटण अभ्यास खूप कच्चा आहे.
हर्षद कदम जिल्हा परिषद पडलाय साहेबांच्या कार्यकर्त्यांकडून आणि ग्रामपंचायत हारलिय. शंभुराजे देसाई यांचे कार्यकर्ते जर हर्षद कदम ला गावात ५०० मत पडून देत नसतील तर साहेब कसे देतील.
आणि आत्ता पवार साहेबांच्या उर्फ स्वयंघोषित चाणक्य यांच्या मस्टर स्ट्रोक वाल्यानो, महा विकास आघाडीत मुख्यमंत्री पद स्ट्राईक रेट नुसार जाणार त्यामुळे पडणारी जागा पवारांनी घेतली नाहीये
आत्ता अजून ज्यादाची माहिती.
शंभूराज देसाई साहेबांना आजपर्यंत हर्षद कदम ची मत मिळाली नाहीत.
बरत जर हर्षद कदम उभे नसते राहिले तर जो काही थोडा फार २०००-४००० हजार लोकांचा कट्टर उबाठा वर्ग आहे त्यांनी थेट मतदान केलं असत पाटणकर यांना. परिणामी साहेब पडले नसते पण लीड तुटली असती आणि आत्ता ते मतदान जाईल कदम ला.
काय होईल , तोटा पाटणकर यांना होईल.
रोज देसाई गटात प्रवेश होतायत. मला पाटणकर आणि कदम गटात झालेलं ५ प्रवेश दाखवा.
तालुक्यात नसलेल्यानी कामाच्या माणसावर टीका करू नका.
विकासाचे राजकारण करा ,या असल्या नको त्या भावनिक आधरामुळे भारत अजून विकसनशील अडकलाय.
आणि कितीपण काहीपण करा.
येणार तर शंभूराज देसाई साहेब..
जा घरी जाऊन झोप आला मोठा शहाणा 😂
बाळा जिल्हा परिषद आणि विधानसभासभेत फरक असतो
@@Ljinnin
Evdh vishleshan vachun pn tumchi comment chaan hoti
Kay bolaych
Talukyatli kaam bagha Ani mat dyaa
@@anonymous_.person26 पाटण च बस स्टँड बघ आणि बस स्टँड ची अवस्था बघ
@@Ljinnin dada, amche saheb lakh icchuk ahe
Pn nagar panchayat aamchya hatat nahi
Kam karayla gel tar aadv lavtat
Satya sthiti sangte
पाटण मधून दादा निवडून येणार 💯✌️
तिरंगी मुळे देसाई जिंकणार
पैसे घेऊन विश्लेषण करू नका ....ते पन् वन् side करताय