रस्ते पुनर्वसन निधीतून झाले ते चैतन्य दळवी आणि भारत पाटणकर ह्या सामान्य समाजसेवकांनी लढा देऊन निधी आणला पण श्रेय शंभूराजे नी घेतलं. प्रत्येक कामातले १५ % नेता घेतो. सगळे तरूण व्यसनी केले शंभूराजे नी त्यांच्या मागे फिरायला. जो रोजगार उत्पन्न करेल त्यांना मत देवू. जो आपल्या तरूण मुलांना चांगला मार्ग दाखवेल त्यांना मत देवू.

नविन नाही,पाटण मतदार संघ हा जुनाच आहे,या मतदार संघात बाळासाहेब देसाई, शिवाजी देसाई,आ.शंभुराज देसाई यांचे कार्य चांगले आहे, त्यामुळे एक वर्ग असा आहे, की तो देसाई यांच्यासोबत कायम आहे, कोणताही पक्ष असो येथे फक्त काम आणि जनसंपर्क लाच लाभ होतो.🚩🙏💯💪🇮🇳
रस्ते झाले 1 का पाऊसात खडी निघाली, इमारती बांधल्या... कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले. प्रत्येक गावात बॅनर लावले पण विकास काय घावला नाही. यंदा फक्त मा.सत्यजितसिंह पाटणकर दादा, फिक्स आमदार...✌️
21 कोटी ची पोलिस स्टेशन इमारत....😮 मग पोलिसांनी घेतलेले हफ्ते कुठे जातात. खूप कमी खर्च केलाय ... शहरात ले पण पोलीस स्टेशन एवढे खर्चिक नसतात....🙏🙏🙏 गजनतेचा पैसा बाकी के नाय..... जनतेने दिलंय... साहेबांनी नाय......
मुंबईला राहीला आहे... देसाई... पाटणकर तर पाटण मध्येच असतात.... आणि पाठीमागच्या वेळेस 4हजारांनी निवडून आला आता. ठाकरेंची सभा झाली की त्यांच्या उमेदवार ला थोडी मत पडतील.. त्याचा फायदा डायरेक्ट पाटणकर ला होतोय
श्री सत्यजितसिंह दादा पाटणाकर विजय होणार आहेत 💯
पाटणकर फिक्स आहेत यंदा
सत्यजितसिंह पाटणकर विजय होणार
साहेब आता पडणार...... हे नक्की...... देसाई साहेब घरी बसणार.... हे खरं.....
रस्ते पुनर्वसन निधीतून झाले ते चैतन्य दळवी आणि भारत पाटणकर ह्या सामान्य समाजसेवकांनी लढा देऊन निधी आणला पण श्रेय शंभूराजे नी घेतलं. प्रत्येक कामातले १५ % नेता घेतो. सगळे तरूण व्यसनी केले शंभूराजे नी त्यांच्या मागे फिरायला. जो रोजगार उत्पन्न करेल त्यांना मत देवू. जो आपल्या तरूण मुलांना चांगला मार्ग दाखवेल त्यांना मत देवू.
सत्यजित दादा विजय होणार,🔥🔥🔥🔥🚩🚩🚩मशाल
पाटणकर साहेब विजय होणार आहेत.
दोन सेना भिडणार तर फायदा पाटणकर यांना होणार
Masna sena ka nhi tar Desai nhi tar patankar la bghtat he fakt pashchim Maharashtra madhyech hot bgh uddhav thakrey chya sene la 10000 mat padli ny
@Anime7727lover चालेल भावा 23 तारखेला बघुया ठाकरे सेनेला किती मते पडतात, सध्या काही बोलत नाही तुझ्या कमेंट वर 23 तारखेला बोलतो, कमेंट delet नको करू
@@amolmhatre93202014 ला मोदी लाटेत bjp न उमेदवार दिलेला त्याला फक्त 2000 मत मिळालेली. मग ही तर अर्धी शिवसेना आहे याला किती मिळणार
@@amolmhatre9320 nakki bhai bghuch shambhuraje one side yetat
रस्ते पुनर्वसन निधीतून झाले ते चैतन्य दळवी आणि भारत पाटणकर ह्या सामान्य समाजसेवकांनी लढा देऊन निधी आणला पण श्रेय शंभूराजे नी घेतलं. प्रत्येक कामातले १५ % नेता घेतो. सगळे तरूण व्यसनी केले शंभूराजे नी त्यांच्या मागे फिरायला. जो रोजगार उत्पन्न करेल त्यांना मत देवू. जो आपल्या तरूण मुलांना चांगला मार्ग दाखवेल त्यांना मत देवू.
फक्त आणि फक्त सत्यजित दादाच निवडुन येणार
Mva vijyi honar पाटणकर विजयी honar shmbula जनता पडणारच
पाटणकर ✌️✌️
एक वादा सत्यजित दादा❤🔥💥
फक्त पाटणकर. येनार
Sandy bhau आमचा तालुक्यात आल्या बद्दल आभारी आहे 🙏🙏
Satyajeet Patankar one side king ahet 👑✌️
@@ShantanuKale-ff5gj पाटण नगरपंचायतची निवडणूक नाही विधानसभेची निवडणूक आहे भावा ही 😂
@@Jadhav1727 गद्दारी करून विधानसभा लढण्यापेक्षा नगरपंचायत बरी. 😂😂😂 टॅग गद्दारीचा जाणार नाही लवकर....
😂😂@@Jadhav1727
कोणत्या अंगल ने किंग वाटत आहेत मित्रा...😂😂
@@Jadhav1727mhanje kabool ahe ki patankarch king
शेवटी पाटणकरच फक्तं सत्यजित दादा ❤🎉❤🎉❤🎉❤🎉
शूभुराजे देसाई विजय होणारच
सत्यजितसिंह पाटणकर दादा प्रचंड मताधिक्याने जिंकणार
Patakar win
नविन नाही,पाटण मतदार संघ हा जुनाच आहे,या मतदार संघात बाळासाहेब देसाई, शिवाजी देसाई,आ.शंभुराज देसाई यांचे कार्य चांगले आहे, त्यामुळे एक वर्ग असा आहे, की तो देसाई यांच्यासोबत कायम आहे, कोणताही पक्ष असो येथे फक्त काम आणि जनसंपर्क लाच लाभ होतो.🚩🙏💯💪🇮🇳
फिक्स आमदार सत्यजित दादा
सत्यजितपर्व
Satyajit dada
हर्षद कदम फक्त मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल मशाल
रिक्षा विजय पाटण
रस्ते झाले खड़ी निघाली
Satyajit patankar 💪💪💪💪
आमच्याकडे शंभू राजे साहेबाईंनी खूप काम केली आहेत त्यामुळे शंभर टक्के तेच येणार
सत्यजित पाटणकर च येणार आहेत
रस्ते झाले 1 का पाऊसात खडी निघाली,
इमारती बांधल्या... कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले.
प्रत्येक गावात बॅनर लावले पण विकास काय घावला नाही.
यंदा फक्त मा.सत्यजितसिंह पाटणकर दादा, फिक्स आमदार...✌️
सर्व प्रस्थापित आणि त्यांचे राजकीय वारस पाडा, नवीन प्रामाणिक नेतृत्वाला संधी दया
फक्त सत्यजितसिंह पाटणकर दादा
पाटण विधानसभा मतदारसंघात फक्त काँन्ट्रक्टरांचा विकास झालाय
21 कोटी ची पोलिस स्टेशन इमारत....😮 मग पोलिसांनी घेतलेले हफ्ते कुठे जातात. खूप कमी खर्च केलाय ... शहरात ले पण पोलीस स्टेशन एवढे खर्चिक नसतात....🙏🙏🙏 गजनतेचा पैसा बाकी के नाय..... जनतेने दिलंय... साहेबांनी नाय......
Kaka chan bolale abhyasu spasht bolalet mastch aikatch rahile
Satyajeet patankar 💯💯
Only Dada patankar fix Aamdar
Shambhuraj desai saheb 👑
सत्यजित दादा
Only shamburaje desai saheb ❤❤❤
मशालच पेटणार
Only Dada
नुसत ग्रामीण रुग्णालय मोठे बांधून उपयोग नाही आहे या रूग्णालयात रात्रीच्या वेळेला डॉक्टर असन खूप महत्त्वाचे आहे मग रूग्णालयात छोट असो वा मोठ
Only शंभूराज देसाई
Patankar saheb only Jai Maharashtra 🙏🏻💐
ऑटो रिक्षा
फक्त साहेब 🌹🌹🚩🚩🚩
हर्षद कदम विजयी होणार
शंभुराज देसाई 💪💪💪
Ashish pn fire 🔥🔥
सत्यजित दादा पाटणकर निवडून येणार
पाटणकर यांच्या विजय होणार आहे
ओन्ली साहेब
फक्त शंभूराजे
सत्यजित पाटणकर
Bhau barobar bollas
Desai❤❤
Only Shambhuraje desai 🏹🔥🚩
जो नेता ५ वर्ष आहे की नाही ते माहिती न्हवतं तो काय पाटण चा विकास करणार 😂 त्याला स्वत्ताच्या पक्षातून लाथ मारून बाहेर काढलय 🤣🤣
Sandy bhau.
एका वेगळ्या अंदाजात
कराड पाटण रस्ता कसा बणलाय बघा. त्यात किती मलीदा खाल्ला शंभूने
घ्या हौस भागवुन 23 तारखे पर्यत शंभुराजे प्रचंड मतानि विजयी होणार आणि परत बच्चुदादा साडेचार वर्षे कोमात जाणार😅
Only shambhuraj
धन्यवाद भाऊ
फक्त कंत्राटदाराचा विकास झाला आहे , मागील 10 वर्षात
सहमत
पाटणकर साहेब
शंभूराजेसनी पाडून स्वतःच्याच पायावर धोंड पडायची नाही.. 🚩🏹✌️
नामदार शंभुराजे देसाई साहेब 🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹🏹
पाटणचा विकास एकच करेल फक्त ऑटो रिक्षा 🛺👑🔥✌
Only satyajit dada vijay honar
सत्य दिवस पाटणकर
Patnkar
शंभूराजे पराभूत होणार
%टकाचा विकास.
सारखं सारखं त्याच उमेदवाराला निवडून नका देऊ ..... असे उमेदवार स्वतःची घरे भरतात.
Harshad kadam
Only Shambhuraje desai 👑
पाटणकर 👑💯
नवीन चेहरा हर्षद कदमला निवडून द्या.
Shambhu raje desai saheb yenar
Only saheb 🎉🎉🏹🏹🔥🔥
फक्त साहेब 7070 🚩🚩
Saheb
फक्त पाटणकर
पाटणकर साहेब येणार या वेल्स नक्की
शंभुराज देसाईसाहेब 💯 येणार आहे
हे पाटणकर एकदा निवडणूक झाली कि घरातुन बाहेर पण पडत नाही
Khamburaj ne kaay kelay Patansathi? Paan tapri sala
मुंबईला राहीला आहे... देसाई... पाटणकर तर पाटण मध्येच असतात.... आणि पाठीमागच्या वेळेस 4हजारांनी निवडून आला आता. ठाकरेंची सभा झाली की त्यांच्या उमेदवार ला थोडी मत पडतील.. त्याचा फायदा डायरेक्ट पाटणकर ला होतोय
मत वाया
पाटणकर साहेब विजयी होणार आहे जनता हुशार आहे शेबुडला सत्तेचा माज माजी करणारच तुतारी विजयी होणार आहे 🎉🎉
Ticket nahi Dil tyana
😂😂😂
One man army. Shambhuraje desai
पाटणकर दणदणीत विजय होणार
पाटणकर चा विजय नक्की आहे 🚩
Patankar✌️💥💯💪💪
Patankar saheb
शंभूराजे देसाई 🚩🚩
मस्त विसलेशन भाऊ 1 नंबर मुलाखत
सत्यजित दादा पाटणकर
Mava king ....harnar...
Shambhuraje🎉
10:55
Sandy bhai❤
Dada
Only Dada patankar