रस्ते पुनर्वसन निधीतून झाले. ते सामान्य धरणग्रस्तांचे कैवारी चैतन्य दळवी आणि भारत पाटणकर ह्या सामान्य समाजसेवकांनी लढा देऊन निधी आणला पण श्रेय शंभूराजे नी घेतलं. प्रत्येक कामातले १५ % साहेब दमदाटी देवून घेतो. सगळे तरूण व्यसनी केले शंभूराजे नी त्यांच्या मागे फिरायला. जो रोजगार उत्पन्न करेल त्यांना मत देवू. जो आपल्या तरूण मुलांना चांगला मार्ग दाखवेल त्यांना मत देवू. आजोबा पासून कोयना धरणग्रस्तांना लुटून खाणाऱ्याला घरचा रस्ता दाखवा. आपल्या तरूण मुलांना व्यसनी बनवून गुलाम बनवणाऱ्या साहेबाला घरी घालवा. अधिकाऱ्यांना काम सोडून स्वतः च्या मुलांच्या लग्नाचे management करायला लावून सामान्य माणसाचं नुकसान करणाऱ्यांना घरी बसवा.
मी पाटण चाच आहे. आमच्या येथे शंभूराजे निवडून येणार कारण त्यांनी गावात रस्त्याचे काम खूप छान केले आहे. माझं तर स्पष्ट म्हण आहे. जो नेता काम करेल त्यालाच मत. कालच्या पुण्याईवर आज मतदान नाही. शंभूराजे देसाई यांनी आमच्या इथे खूप काम केले आहेत म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करणार. 🚩
रस्ते पुनर्वसन निधीतून झाले. ते सामान्य धरणग्रस्तांचे कैवारी चैतन्य दळवी आणि भारत पाटणकर ह्या सामान्य समाजसेवकांनी लढा देऊन निधी आणला पण श्रेय शंभूराजे नी घेतलं. प्रत्येक कामातले १५ % साहेब दमदाटी देवून घेतो. सगळे तरूण व्यसनी केले शंभूराजे नी त्यांच्या मागे फिरायला. जो रोजगार उत्पन्न करेल त्यांना मत देवू. जो आपल्या तरूण मुलांना चांगला मार्ग दाखवेल त्यांना मत देवू. आजोबा पासून कोयना धरणग्रस्तांना लुटून खाणाऱ्याला घरचा रस्ता दाखवा. आपल्या तरूण मुलांना व्यसनी बनवून गुलाम बनवणाऱ्या साहेबाला घरी घालवा. कुणबी नोंदी शोधण्यासाठी जे अधिकारी नेमले होते त्यांना स्वतः च्या मुलांच्या लग्नाच्या management मध्ये गुंतलेल्या मुळे आम्ही कुणबी नोंदी शोधू शकलो नाही असं उत्तर अधिकारी मराठा समाजाला देत होते. सगळ्या तर कमी नोंदी सातारा मध्ये मिळाल्या. नोंदी शोधण्णाऱ्यांना कामच करू दिलं नाही. अधिकाऱ्यांना काम सोडून स्वतः च्या मुलांच्या लग्नाचे management करायला लावून सामान्य माणसाचं नुकसान करणाऱ्यांना घरी बसवा.
2024 पुन्हा येतात, कोणी कितीही काहीही केले तरी आदरणीय श्री शंभूराज देसाई साहेबच आमदार असणार ते खुपच चांगले मतांनी निवडून येणार विजयी होणार नामदार आदरणीय साहेब विजयी भव💯❤
स्वर्गीय अनंत दिघे साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब 2024 फक्तं साहेब मैदान घेणार जेवढं लीड तेवढे बक्षीस ठेवणार कोण होणार 2024 पहिला मानकरी शंभूराजे देसाई 7070
साहेब . आपण पाटण तालुक्याचा सर्वागीण विकास करण्यात यशस्वी होत आहे . त्यासाठी मतदार आपणांस यापुढेही संधी देणार .अशी खात्री आहे . आणि हेच पाटणच्या विकासासाठी हिताचे आहे . गेली तीन पिढ्या काही मतदार आपल्या सोबत आहेत, त्याना आशिर्वाद मिळतील, अशी अपेक्षा आहे .
आमची १९५६ ला मराठे कु शेती अशी नोंद सापडली आहे तरी तहसील कार्यालय कोरेगाव जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र मराठा कुणबी म्हणून नोंद करून घेत नाही . तरी सर आपण मार्गदर्शन करावे.
मी साक्षीदार आहे राजकारणात येणे याची सुरुवात झाली त्या घटनेची. सत्य आहे तेच सांगितलं 👌थापा मारत नाहीत व स्पष्ट बोलतात हेही सत्य. गरजेचे आहेच ते या काळात.
सगळे म्हणताय आमचं वार हाय पण जनता एकच म्हणत आहे फिक्स आमदार शंभूराजे देसाई साहेब 🔥👑💯
कोणती जनता तु म्हणजे जनता नाय
जिल्हा बँकेला निवडून येऊन दाखव
@@dnyaneshwarpawar9237 आत्ता लाव म्हणाव तूझ्या बच्याला जिल्हा बँकेची निवडणूक
मग समजेल कोणात किती दम आहे तो
हे पराभूत व्हावे हीच परमेश्वर चरणीं प्रार्थना जय महाराष्ट्र
रस्ते पुनर्वसन निधीतून झाले. ते सामान्य धरणग्रस्तांचे कैवारी चैतन्य दळवी आणि भारत पाटणकर ह्या सामान्य समाजसेवकांनी लढा देऊन निधी आणला पण श्रेय शंभूराजे नी घेतलं. प्रत्येक कामातले १५ % साहेब दमदाटी देवून घेतो. सगळे तरूण व्यसनी केले शंभूराजे नी त्यांच्या मागे फिरायला.
जो रोजगार उत्पन्न करेल त्यांना मत देवू.
जो आपल्या तरूण मुलांना चांगला मार्ग दाखवेल त्यांना मत देवू.
आजोबा पासून कोयना धरणग्रस्तांना लुटून खाणाऱ्याला घरचा रस्ता दाखवा.
आपल्या तरूण मुलांना व्यसनी बनवून गुलाम बनवणाऱ्या साहेबाला घरी घालवा.
अधिकाऱ्यांना काम सोडून स्वतः च्या मुलांच्या लग्नाचे management करायला लावून सामान्य माणसाचं नुकसान करणाऱ्यांना घरी बसवा.
मी पाटण चाच आहे.
आमच्या येथे शंभूराजे निवडून येणार कारण त्यांनी गावात रस्त्याचे काम खूप छान केले आहे.
माझं तर स्पष्ट म्हण आहे.
जो नेता काम करेल त्यालाच मत.
कालच्या पुण्याईवर आज मतदान नाही.
शंभूराजे देसाई यांनी आमच्या इथे खूप काम केले आहेत म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करणार. 🚩
रस्ते पुनर्वसन निधीतून झाले. ते सामान्य धरणग्रस्तांचे कैवारी चैतन्य दळवी आणि भारत पाटणकर ह्या सामान्य समाजसेवकांनी लढा देऊन निधी आणला पण श्रेय शंभूराजे नी घेतलं. प्रत्येक कामातले १५ % साहेब दमदाटी देवून घेतो. सगळे तरूण व्यसनी केले शंभूराजे नी त्यांच्या मागे फिरायला.
जो रोजगार उत्पन्न करेल त्यांना मत देवू.
जो आपल्या तरूण मुलांना चांगला मार्ग दाखवेल त्यांना मत देवू.
आजोबा पासून कोयना धरणग्रस्तांना लुटून खाणाऱ्याला घरचा रस्ता दाखवा.
आपल्या तरूण मुलांना व्यसनी बनवून गुलाम बनवणाऱ्या साहेबाला घरी घालवा.
कुणबी नोंदी शोधण्यासाठी जे अधिकारी नेमले होते त्यांना स्वतः च्या मुलांच्या लग्नाच्या management मध्ये गुंतलेल्या मुळे आम्ही कुणबी नोंदी शोधू शकलो नाही असं उत्तर अधिकारी मराठा समाजाला देत होते. सगळ्या तर कमी नोंदी सातारा मध्ये मिळाल्या. नोंदी शोधण्णाऱ्यांना कामच करू दिलं नाही.
अधिकाऱ्यांना काम सोडून स्वतः च्या मुलांच्या लग्नाचे management करायला लावून सामान्य माणसाचं नुकसान करणाऱ्यांना घरी बसवा.
2024 पुन्हा येतात, कोणी कितीही काहीही केले तरी आदरणीय श्री शंभूराज देसाई साहेबच आमदार असणार ते खुपच चांगले मतांनी निवडून येणार विजयी होणार नामदार आदरणीय साहेब विजयी भव💯❤
स्वर्गीय अनंत दिघे साहेब बाळासाहेब ठाकरे साहेब 2024 फक्तं साहेब मैदान घेणार जेवढं लीड तेवढे बक्षीस ठेवणार कोण होणार 2024 पहिला मानकरी शंभूराजे देसाई 7070
पाटण चा बुलंद आवाज शंभुराज शंभूराज शंभूराज...👑✌🏻✌🏻
शंभूराज देसाई आगे बढो हम तुम्हारे साथ है
शंभूराजे निवडून येणार पाटण पाटणचे फिक्स आमदार ❤️❤️🔥💯
फिक्स आमदार साहेब 💯🚩
माननीय नामदार शंभुराजे देसाईसाहेब🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
विचार आहे जुना साहेबच पुन्हा 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹🏹
परमनंट आमदार मा.शंभुराज देसाई 100% विजयी!
फक्त शंभूराजे देसाई
saheb only ❤️
फिक्स आमदार शंभूराज देसाई साहेब ❤️💯🔥
नेता युवा मनाचा.. साहेब ७०७०👑🚨💪
फक्त साहेब ❤❤❤
पाटण तलुक्यातील विकास
जनतेचा विश्वास only
शंभुराजे देसाई साहेब ❤
फिक्स आमदार🎉
विजयी भव
Vikas purush Shambhuraje Desai Sabeb❤
Only पाटणकर दादा
Saheb 100 🎉Amdar🏹🏹
पाटण मध्ये एकच चर्चा साहेब
नविन उमेदवाराला संधी द्या.२% कमीशन भरपूर झाले.
साहेब . आपण पाटण तालुक्याचा सर्वागीण विकास करण्यात यशस्वी होत आहे . त्यासाठी मतदार आपणांस यापुढेही संधी देणार .अशी खात्री आहे . आणि हेच पाटणच्या विकासासाठी हिताचे आहे . गेली तीन पिढ्या काही मतदार आपल्या सोबत आहेत, त्याना आशिर्वाद मिळतील, अशी अपेक्षा आहे .
Patankar only
तालुक्यात रोजगार निर्मिती काहीच नाही...पण कॉन्ट्रॅक्टर मोठे झाले.
साहेब
Sandy Da.....great going ❤
100शंभूराजे देसाई
आमचं ठरलंय....✌️✌️
20 नोव्हेंबर ला साहेबांना मतदान करायचं
23 नोव्हेंबर ला विजयाचा गुलाल उधळायचा✌️✌️
सँडी यादव साहेब तुम्ही लय भारी काम करता . आपल्या कोरेगाव मदे पण घ्या मुलाखत . रोख ठोक
Only Shambhuraje desai 🏹🔥🚩
शंभूराजे देसाई निवडून येणार
इथे फक्त ❤❤7070 च चालते साहेब शंभर टक्के निवडूण येणारच ❤जय हिंद जय महाराष्ट्र सर ❤❤❤❤
छान
This is true and right
Only one saheb 7070
ओन्ली 7070 फिक्स आमदार ✌️✌️
Lead count karat Basa sahebache faqt...❤❤
अह साहेबच ❤
❤❤❤❤❤
फक्त साहेब
Satyajit Patankar Dada❤✌️
फिक्स आमदार शंभूराज देसाई साहेब 100%
विरोधक फक्त पाटण ते कोयना रस्ता विषय घेऊन बसले आहेत..
फक्त साहेब 7070
Fix Aamdar 2024 pn 💯👑
अतिशय सुंदर विकास केला आहे साहेबांनी
विजयी भव शंभूराज देसाई साहेब
shambhuraje desai 7070 king
फिक्स शंभुराजे देसाई आमदार
फिक्स आमदार साहेब
वार कोटून ही येवुद्या पाटण तालुक्यात हवा फक्त साहेबांची च..🔥🔥🔥🔥✌️✌️✌️🔝
फिक्स आमदार पाटणकर दादा
❤
Only saheb 🎉🎉
यंदा पडणार हर्षद कदम मुळे २५ ते ३० हजाराने😂😂
Only Saheb 7070❤️🔥💪🔥💯✌️✌️
फक्त शंभूराजे साहेब
परमनंट आमदार 🔥
फिक्स पडणार मंत्री साहेब
साहेब तुम्ही देव दर्शना करीता जाताना सातारा येथे संपूर्ण ताफा सायरन वाजवत फिरता याचा सर्व सामान्य लोकांना खुप त्रास होतो
धन्यवाद मुलाखत घेतल्याबद्दल
7070👑
फक्त आणि फक्त शंभूराजे देसाई साहेब निवडून येणार 🚩
Sandy dada = shambhuraje he sanktat dhaun yenare ase he devmanus ahet 😭🙏🏻🌺
Only 7070
शेंडी दादा येथे फक्त देसाई गट 🏹✌️👌
किती वेळा पडला देसाई गट...ते पण सांग..... गद्दार चंबू
Fkt Sahebch...🏹💥🚩
पाटण मध्ये फक्त साहेब ❤❤
❤❤
आमची १९५६ ला मराठे कु शेती अशी नोंद सापडली आहे तरी तहसील कार्यालय कोरेगाव जिल्हा सातारा राज्य महाराष्ट्र मराठा कुणबी म्हणून नोंद करून घेत नाही . तरी सर आपण मार्गदर्शन करावे.
Saheb tumhi ata ghari basa jara dusryala pn seva karudya jantechi
Tumhi lay seva keli ata dusryala krudya🎉
नेता युवा मनाचा यावेळी शंभूराज पुन्हा शंभूराज युवा सेना रासाटी
शंभुराज देसाई साहेब ओन्ली
Fixxxx
आमदार पुन्हा येणार 100% रिक्षावाल्यांना जरा बघा कारण रिक्षावाल्यांचे महिन्याला आठ नऊ हजार रुपये हप्ते आहेत
सॅन्डी दादा शंभुराजे नाही लिहायच शंभुराज लिहा
तापट हित आता फक्त कॉन्ट्रॅक्टरांनची आईबहीन काढली जाते मालिद्यासाठी
एकच वादा सत्यजित दादा
कोयना पुर्नवसन समितीचे अध्यक्ष असुनही धरणग्रस्तांचे प्रश्न सुटले नाहीत
7070 Only
येणार तर पाटणकर साहेब च.
वाट बघा
तुम्ही चपला उचला मग@@dipakjadhav1175
मी साक्षीदार आहे राजकारणात येणे याची सुरुवात झाली त्या घटनेची. सत्य आहे तेच सांगितलं 👌थापा मारत नाहीत व स्पष्ट बोलतात हेही सत्य. गरजेचे आहेच ते या काळात.
Shinde sahebancha hukum ka ekka.. shambhu raje
बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले
निष्ठावांताना काम सांगा म्हणतात आणी दुर्लक्ष करतात
🏹🏹🏹🏹🏹🏹✌️✌️✌️✌️✌️🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Ha तर पडला पाहिजे कमावून बसलाय लय
7070
शंभूराज देसाई साहेबांनी खूप काम केली पण कमिशन पण रेटून खाल 😂😂😂
Tula kay. Karayachay
खरे आहे
काम बोलतंय साहेबच पुन्हा
कामे केलीत हे महत्वाच आहे
sandy bhau fakt sahebach 7070
आपल्या सरकारने 2005 पूर्वी लागलेल्या कर्मचारी यांना जुनी पेन्शन दिली नाही
आता यांनी लोकांना रस्ते दिले खूप विकास केला पण तरुणांना रोजगार काय दिला नाही 100% या वेळेस पराभव नक्कीच आहे 👎👎👎👎
खूप अभ्यासू वेक्ती
साहेबच निवडून येणार
तुमचा टाइमिंग संपला आहे
देसाई हे घर पहिल्या पासून राजे घराणे पण शभू राजे यांनी आजोबा वडीलांची पाटण तालुका मधून लायकी घालवली आत्ता तुम्ही आमदार नाही बस झालं घरी बसा 😅😅😅
कळेलच 23 तारखेला कोन घरि बसते तेय
मा.श्री.सत्यजितसिंह पाटणकर दादा 💯✌🏻👑ह्या वेळी बदल अटळ आहे 🔥
Patankar Dada