पवारांच्या राष्ट्रवादीत घरवापसी करताना सूर्यकांता पाटील भावुक; Suryakant Patil | Sharad Pawar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 июн 2024
  • #sharadpawar
    #ncp
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►RUclips : / viralmarathii

Комментарии • 453

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 3 дня назад +161

    योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याबद्दल धन्यवाद ताईंच

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад +2

      👌👌👌👍👍👍🙏

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 3 дня назад +1

      ​@Ghadge😂😂😂😂😂

  • @GajananYoubale-sj4ub
    @GajananYoubale-sj4ub 3 дня назад +212

    सुर्यकाता पाटील तुमचे शरदचंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधेसहर्ष स्वागत करीत आहे

  • @anantpawar3574
    @anantpawar3574 3 дня назад +132

    भाषा आणि शब्दा ची किमया काय असते , ते ताई च्या मनोगता तुन मनाला जानवते

  • @madhukaranap4428
    @madhukaranap4428 3 дня назад +151

    खूप छान ताई. योग्य निर्णय.

  • @gorakhnathahire6668
    @gorakhnathahire6668 3 дня назад +61

    खूप च छान विचार ताईचे, आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा ताई

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 дня назад +93

    प्रत्येक जात आणि वर्गास सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे.

  • @pradippatil2643
    @pradippatil2643 3 дня назад +106

    विदर्भातील रणरागिनी पुन्हा साहेबांसोबत अगदी योग्य निर्णय

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад

      👌👌👌👍👍👍🙏

    • @rahuljadhav9474
      @rahuljadhav9474 2 дня назад +2

      नांदेड मराठवाड्यातील आहे मॅडम

  • @kumarjagdale947
    @kumarjagdale947 3 дня назад +57

    सूर्यकांत पाटील परत राष्ट्रवादीत आल्या त्यांचा अभिनंदन त्यांनी जी पवार साहेबांच्या बद्दल काही गुणगान गायले ते एकंदरीत फार चांगले चांगले आम्हाला त्याचा एक आनंद वाटतो अशीच राष्ट्रवादीची ताकद वाढवावी त्यांनी भरभरून काम करावं साहेबांना पाठिंबा भरपूर द्यावा ही माझी एक राम कृष्ण हरी माऊलींच्या तुम्हाला माझा पाठिंबा राहील

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад +1

      👌👌👌👍👍👍🙏

  • @dattatraygulik5184
    @dattatraygulik5184 3 дня назад +130

    घरात्ट्या पासून भरकटलेली पाखरे साहेब घरट्या कडे येत आहेत माफ करा साहेब ❤❤❤🙏

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад +3

      👌👌👌👍👍👍🙏

    • @RudraPatil-sh5ih
      @RudraPatil-sh5ih 2 дня назад

      Datta swatachya bapala pan kadhitari saheb mhan

  • @tanajidangale5160
    @tanajidangale5160 2 дня назад +23

    ताई बाप लेकीचा एकत्र येण्याचा हा दुर्लभ योग आला, धन्यवाद महाराष्ट्राची कन्या,

  • @pramodmistry1274
    @pramodmistry1274 3 дня назад +40

    खुपच भाऊक करणारे वक्तव्य.❤
    खरं तर मी एक निष्ठावंत शिवसैनिक आहे आणि जवळचे लोक सोडुन गेल्यावर, पक्षप्रमुखांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या मनाला काय वेदना होतात याची मला जाणीव आहे. एका बापाला आपल्या अडचणीच्या काळात एक कन्या पुन्हा मिळाली याचा खुपच आनंद झाला,😊

    • @rahulmaddy5
      @rahulmaddy5 2 дня назад

      आम्ही महाराष्ट्रवादी🚩 शिवसेना🐯 +राष्ट्रवादी📯 🙏

    • @Adv.PriyaPatil
      @Adv.PriyaPatil День назад

      महाराष्ट्राच्या कन्या

  • @user-eh8xl8ou5d
    @user-eh8xl8ou5d 3 дня назад +58

    पवार साहेब एक पुरोगामी विचार आहे

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад

      You are right..👌👌👌👍👍👍

  • @saurabhpatli3191
    @saurabhpatli3191 3 дня назад +18

    शरदचंद्रजी पवार साहेब ह्यांच्या मागे आम्ही जवान फौज आहे आता लक्ष 2024विधानसभा जिंकणे

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 дня назад +36

    विधानसभेचे पावसाळी अधिवेशन संपले की अनेकांचा मूळ पक्षाकडे उलटा प्रवास सुरू होईल

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад +1

      👌👌👌👍👍👍🙏

  • @Videoslog4782
    @Videoslog4782 3 дня назад +41

    उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे त्यांना जागा दाखवली पाहिजे साहेब.

  • @musamunir5366
    @musamunir5366 3 дня назад +17

    तुम्ही अगदी योग्य निर्णय घेतला, आज आपल्या सारख्या परखड व निर्भिड सहकाऱ्यांची साहेबाना व पक्षाला गरज आहे, पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

  • @eknathdalvi6728
    @eknathdalvi6728 3 дня назад +18

    योग्य वेळी घेतलेला योग्य निर्णय ताई, हार्दिक शुभेच्छा, साहेबांच्या महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी जोमाने काम करा.

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 3 дня назад +51

    साहेब ज्यांनी तुमच्यावर टोकाची टीका केली त्यांना परत पक्षात घेऊ नका ...विनंती .....🙏

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад

      You are right..👌👌👌👍👍👍

    • @Adv.PriyaPatil
      @Adv.PriyaPatil День назад +1

      जाऊद्या शरण आलेल्यांना माफ करायचं ही आपल्या राजाची शिकवण आहे, आपण महाराष्ट्रीयन आहे n गुजराती पेक्षा वेगळे आहे आपण , आपण तरी महाराजांची शिकवण जपायची

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 дня назад +69

    मोदी सरकारने जात आणि वर्ग निहाय जनगणना करावी. देशात 100% आरक्षण लागू करावे. प्रत्येक जात आणि वर्गास लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय, आर्थिक, शैक्षणिक आणि नोकरी-विषयक आरक्षण द्यावे.

  • @Newstak8907
    @Newstak8907 3 дня назад +19

    सूर्यकांता ताई तुमच आमच्या साहेबांच्या पक्षात स्वागत आहे

  • @sandeepkadam1207
    @sandeepkadam1207 2 дня назад +9

    सुर्यकांता पाटील आता जोरदार कामाला लागा.आणि गावा,गावात तुतारी पोहचवा.आणि आदरणीय श्री.शरद पवार साहेबांचे हात बळकट करा.

  • @user-po5rx8ik7r
    @user-po5rx8ik7r 3 дня назад +31

    मला वाटतं घर सोडून जाण कितपत सहन करायचे
    थोडंसं भान ठेवा
    👏

  • @user-oh5kp1kg9q
    @user-oh5kp1kg9q 3 дня назад +66

    हे परत येण्याचा पहिला प्रयोग वाटतंय. ताईच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात आगमन झाल्यामुळे अनेकांचे प्रवेशाचे वाट मोकळी झालेली आहे.

  • @user-fw5in4gh2w
    @user-fw5in4gh2w 3 дня назад +23

    आपले अनमोल विचार आमच्या साठी खूप काही सांगून जाते......
    आपल्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा....

  • @RajuSurase-ow1yc
    @RajuSurase-ow1yc 2 дня назад +7

    खुप चांगला निर्णय घेतला धन्यवाद

  • @jayantmane6218
    @jayantmane6218 3 дня назад +11

    चूक कबूल केली हेच महत्त्वाचे परत चूक करू नका ताई वडील ला ना मुलगी कधीच जड वाटत नसते 💐💐

    • @Adv.PriyaPatil
      @Adv.PriyaPatil День назад

      हे फक्त वडील महाराष्ट्राचे असतील तर

  • @shantaramchavhan7659
    @shantaramchavhan7659 3 дня назад +16

    पवार साहेब हे फक्त बघत रहा आणखी की किती लोक आपल्या सोबत येतील😮

    • @shantaramchavhan7659
      @shantaramchavhan7659 3 дня назад

      😢
      आहे

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад

      👌👌👌👍👍👍🙏

    • @Adv.PriyaPatil
      @Adv.PriyaPatil День назад

      जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले त्यांचं नाव शरद पवार, धनंजय मुंडे ल पडत्या काळात झिरो च हिरो फक्त शरद पवार करू शकले,

  • @ravishirdhone
    @ravishirdhone 3 дня назад +8

    ताईनी ज्या शब्दात भावना व्यक्त केल्या ते भावलं..

  • @sambhajipatillahudkar4278
    @sambhajipatillahudkar4278 2 дня назад +7

    साहेब आणी फक्त साहेबच..जय राट्रवादी .कांता ताईंचे मनःपूर्वक धन्यावाद ताई पक्षाला फायदाच करुन देणार..⏰

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 3 дня назад +20

    Only Sharadchandra pawar

  • @ranjitsinhpawar7752
    @ranjitsinhpawar7752 3 дня назад +12

    खरच भाषण,व्ववा

  • @bhujangraokadam5010
    @bhujangraokadam5010 3 дня назад +13

    देर आये दुरुस्त आये

  • @shahajibhosale6042
    @shahajibhosale6042 3 дня назад +16

    खुप छान ताई

  • @prakashmore860
    @prakashmore860 3 дня назад +13

    Only Sharad Pawar Saheb

  • @dattatoraskar987
    @dattatoraskar987 3 дня назад +15

    जय जिजाऊ ताईसाहेब 🙏🙏🙏🙏🙏

  • @user-yn5yx9dx4l
    @user-yn5yx9dx4l 3 дня назад +22

    संस्कृतीला शोभणार ताईंचे विचार

  • @PandharinathSablepatil-vj7kt
    @PandharinathSablepatil-vj7kt 2 дня назад +5

    जयवंतराव साहेब ..एक विनंती .
    ज्याना पवार साहेब. आणि महारास्ट्र
    कल ला नाही त्याना पक्षात पुन्हा घेउ नका .
    जे साहेबांचे मुळे पक्षा मुळे मोठे झाले.
    आणि पवार साहेबांवर टिका केली .पवार साहेबांचे हीतचिंतकाची
    मने दुखावली त्याना पुन्हा पक्षात घेउ नका ..

  • @mahipatipatil5445
    @mahipatipatil5445 3 дня назад +7

    ताई तुम्ही खर बोलला ,तिकडं तुम्ही रमणार न्हवता पण नाईलाज म्हणून तुम्ही गेला बर झाल आला

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 3 дня назад +5

    अभिनंदन ताई...... मनाने आपण पवार साहेबांच्या सोबतच होता हे लक्षात येते..... राष्ट्रवादी अजित गटातील अनेक आमदारही याच मनस्थितीत आहेत... असतील.....

  • @sunilsuryawanshi9549
    @sunilsuryawanshi9549 2 дня назад +4

    एक सुसंस्कृत व संयमी मनोगत... खूप सुंदर

  • @anishshaikh4028
    @anishshaikh4028 3 дня назад +4

    देर आए दुरूस्त आये....😢😢😢😢😢😢

  • @jamalshaikh4844
    @jamalshaikh4844 22 часа назад +1

    बापाची सध्या जी होरपळ होते ते पाहून आपण परत फिरलात हे ही नसे थोडके. घरटं सोडून गेलेल्या सर्व "पाखरांना विनंती की, पाखरांनो परत फिरा रे..."
    वटवृक्ष बनून ज्या बापाने सगळ्यांवर प्रेम केलं त्या सगळ्यांना ही विनंती आहे. माणसाचं जीवन हे क्षणभंगुर असते परंतु उद्या जर का वटवृक्ष कोलमडून पडेला तर आपणच त्या शापाचे बळी पडणार आहोत. हे विसरता कामा नये. सुर्यकांता पाटील ताईंना खूप खूप शुभेच्छा.💐💐💐

  • @rahuljadhav9474
    @rahuljadhav9474 3 дня назад +12

    भाषा शैली उतम

  • @kirtiind52846
    @kirtiind52846 3 дня назад +3

    स्वागत... या वयात साथ देणाऱ्या लेकीला वंदन... भूतकाळ काही असो...जाणीवा स्पष्ट ठेवल्या...

  • @bharatbhalerao7386
    @bharatbhalerao7386 3 дня назад +8

    Khup chan bhashan tai, yogya nirnay.

  • @AnilNarwade-cu1bj
    @AnilNarwade-cu1bj 3 дня назад +6

    Congratulations Tai saheb
    🎉

  • @sachinsolanke5082
    @sachinsolanke5082 3 дня назад +5

    अशा संस्कृतीचे जतन करणे गरज आहे

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 3 дня назад +19

    अशा नेत्याना वापस घेवु नय ? हे फक्त हवाचाया मागे घावणारे संधीसाधु आहेत !

  • @vilasdongare5227
    @vilasdongare5227 3 дня назад +3

    धन्यवाद धन्यवाद ताई.पवार साहेब हे
    पुरोगामी विचाराचे आहेत.आपण योग्य
    निर्णय घेतला त परत एकदा धन्यवाद.

  • @user-ef3pg7tk2t
    @user-ef3pg7tk2t 2 дня назад +4

    साहेबांच्या बरोबर सर्व ही दुनिया आहे

  • @vipulpatil3130
    @vipulpatil3130 3 дня назад +12

    आता ती टिवटिवी चित्री म्हणल, मला पण घ्या... मला पण घ्या.

    • @Ghadge
      @Ghadge 3 дня назад

      👌👌👌👍👍👍😀😀😀

    • @sushanttavate401
      @sushanttavate401 3 дня назад

      चित्री🤣🤣🤣🤣

  • @user-rc7tf4ce5k
    @user-rc7tf4ce5k 3 дня назад +5

    Va छान सुंदर जिकडे सत्ता तिकडे प्रवेश.??

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 3 дня назад +2

    धन्य ते साहेब आणी धन्य त्या सुर्यकांता ताई।अगदी पोटातल सरळ सोप्या शब्दांनी ओठावर आल।मन हेलावल असेल साहेबांच आणी ऐकनार्या आम्हा सर्वांच।🎉🎉हार्दिक सुभेच्छा।।🎉🎉

  • @chandrakantdhaware8723
    @chandrakantdhaware8723 День назад

    अतिशय उत्कृष्ट भाषण शैलीमुळे खरंच डोळ्यात पाणी आले 😢😢

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 3 дня назад +39

    राज्यातील वारे फिरताच परतीचा प्रवास सुरु झाला.

  • @user-op1sh1ku4s
    @user-op1sh1ku4s 3 дня назад +6

    सर्वांना घ्या पण अजित. धन्याला दिल्या ला परफुल्याला लव तुमची Bag उचलणाऱ्या दिव्याला मात्र घेवू नका.

    • @sushanttavate401
      @sushanttavate401 3 дня назад

      आणि त्या मुटकरी ला

  • @ranjitsinhgaikwad7174
    @ranjitsinhgaikwad7174 3 дня назад +7

    छानच ताईसाहेब.

  • @suhas6791
    @suhas6791 3 дня назад +4

    योग्य निर्णय

  • @ratanbobade6971
    @ratanbobade6971 3 дня назад +7

    🎉🎉 खूप खूप छान ताई

  • @user-lp6uk7qs2m
    @user-lp6uk7qs2m 3 дня назад +3

    ATI Uttam Bhasha shaili❤❤❤ great Nanded❤

  • @digmabrshinde6199
    @digmabrshinde6199 2 дня назад +2

    साहेब आमचं प्रेम आहे तुमच्या वर आमचं पणं आयुष्य तुम्हाला लाभो

  • @nandanrahane6039
    @nandanrahane6039 3 дня назад +3

    फार लवकर जाग आली बाईंना ! आज जर अजित पवार यांचा पक्ष विजयी होतांना दिसला असता तर हेच भाषण त्यांच्या समोर होत असलेले महाराष्ट्राला पाहायला मिळाले असते !!

  • @anandlokhande9906
    @anandlokhande9906 2 дня назад +3

    शपथ आहे तुम्हाला शंभुराजे च्या बलीदानाची
    छगन ज्या पक्षात असेल
    त्या पक्षाला एकाही मराठ्यान मतदान करायचं नाही

  • @badrinarayanbidwe9502
    @badrinarayanbidwe9502 3 дня назад +3

    चुकलेल्या माणसांना माफ् करन कधीही योग्यच! परंतु अडचनीच्या काळात सोडून गेले त्यांना परत घेणे नकोच!

  • @rajendradhoble1851
    @rajendradhoble1851 3 дня назад +2

    हेच अपेक्षित आहे जुन्या लोकांकडून साहेब बरोबर मोट बांधनार आहे पाहत राहा

  • @sudhakarkarhale3273
    @sudhakarkarhale3273 День назад

    खुप खुप चांगला निर्णय साहेबासाठी घेतला त्या बधल आपले अभिनंदन🎉🎉

  • @abhayterkhedkar8122
    @abhayterkhedkar8122 3 дня назад +2

    सुर्यकांताताई खुप छान व योग्य निर्णय घेतला

  • @laxmanunde3359
    @laxmanunde3359 2 дня назад +1

    बोलण्यातुनच कळत ताईचे विचार किती श्रेष्ठ आहेत.❤❤❤

  • @user-kw1bp5kh7z
    @user-kw1bp5kh7z 12 часов назад

    धन्यवाद.हार्दिक शुभेच्छा.

  • @user-wo6rg2cn2i
    @user-wo6rg2cn2i 2 дня назад +2

    आपल्या पक्षात ताईचे स्वागत आहे.

  • @jagannathshinde3143
    @jagannathshinde3143 12 часов назад

    नारायणपूरचे सद्गुरूंना अण्णा महाराज यांच्या नारायण ज्ञानबोध या ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलंय पश्चाताप पे तापला तोचि निमाला ताईसाहेब धन्यवाद अभिनंदन ज्यावेळी पक्षाला गरज आहे त्यावेळी आपण आला आपले सहर्ष स्वागत

  • @jagannathshinde3143
    @jagannathshinde3143 12 часов назад

    नारायणपूरचे सद्गुरू अण्णा महाराज यांच्या नारायण ज्ञानबोध ग्रंथामध्ये त्यांनी म्हटलं. पश्चाता पे तापला. तोची निमाला ताईसाहेब आपले हार्दिक हार्दिक स्वागत आणि अभिनंदन ज्यावेळी पक्षाला गरज आहे त्यावेळी आपण परत आला धन्यवाद

  • @VishwnathShirale
    @VishwnathShirale 3 дня назад +14

    पक्क्षाची सतेकड वाटचाल चालू झाली कि आले परत

  • @pavan1562
    @pavan1562 3 дня назад +7

    बरोबर बोलेया ताईं

  • @dashrathjadhav5114
    @dashrathjadhav5114 3 дня назад +2

    या परिस्थितीत आपण पवार साहेबांबरोबर आला खूप खूप आभार

  • @abhaybhujbal1595
    @abhaybhujbal1595 3 дня назад +1

    ताई तुमचे मनापासून स्वागत आहे, खूप योग्य आणि अत्यंत वेळेवर निर्णय घेतलात. शेवटी बाप हा बापच असतो लेकराचे १०० अपराध आई प्रमाणे तोही पोटात घेतो घरा बाहेर गेलेल्यांना ही हे लवकर उमगेल अशी आशा करूया, ज्यांना उमगणार नाही त्यांच्या राजकिय कारकिर्दिचे मरण ठरलेले आहे.

  • @purushottamrede7378
    @purushottamrede7378 2 дня назад +1

    पुढील वाटचालीस शुभेच्छा ❤❤

  • @balasahebbhosle4863
    @balasahebbhosle4863 3 дня назад +6

    आता हिला फक्त काम करायला लावा तिकीट देऊ नका बघा टिकते का ती

  • @gautamshelar6011
    @gautamshelar6011 3 дня назад +4

    शेवटीं शरद पवार यांची ताकद कळली

  • @KohakadeGanesh
    @KohakadeGanesh День назад

    ज्या माणसांनी पूर्ण भारत देशातील संपूर्ण नागरिकांना खाण्यासाठी अन्न पुरवील त्यास आमचा सलाम.जे कोण नाही करू शकत तो महाराष्ट्रातील वाघ करू शकतो

  • @yadavsuryawanshi9730
    @yadavsuryawanshi9730 3 дня назад +4

    ताई खुप चागला विचार केला अशोक चव्हाण साहेबाचं भाजपात काय हाल होत आहेत पुढील कामास अभिनंदन ताई

  • @sanjaykurade7357
    @sanjaykurade7357 2 дня назад

    ताई तुम्ही अतिशय चांगला विचार केला तुमचे आभिनंदन

  • @nitinghulepatil9293
    @nitinghulepatil9293 3 дня назад +3

    पक्ष्याच्या वाईट काळात साथ सोडून गेल्या आणि आता आल्या पण पवार साहेब तुमचा चांगला उपयोग करून घेतील 😅 आता नुसत पळायच

  • @ashishkumarkadam5915
    @ashishkumarkadam5915 2 дня назад

    ताईंचं अतिशय सुंदर भाषण सत्य आणि गहिवरून टाकणारं भाषण

  • @balajikshirsagar5064
    @balajikshirsagar5064 2 дня назад

    पवार साहेबांना योग्य वेळी साथ दिल्याबद्दल आपले मनापासून आभारी

  • @user-qp9qj8gw5c
    @user-qp9qj8gw5c 16 часов назад

    अभिनंदन, उज्वल कालम् तस्मेंन्

  • @varshantjadhav6024
    @varshantjadhav6024 2 дня назад

    योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्या बदल अभिनंदन ताई

  • @dravinashpawar6044
    @dravinashpawar6044 12 часов назад

    हवेचा रुख बदलला की माणसे कशी बदलतात त्याचे हे उत्तम उदाहरण

  • @ShivajiKadam-rf6ux
    @ShivajiKadam-rf6ux 2 дня назад

    ताईंचा निर्णय योग्य.धन्यवाद ताई.

  • @ramchandramisal3808
    @ramchandramisal3808 2 дня назад

    मॅडम अतिशय चांगला व योग्य निर्णय घेतला. मनाला समाधान वाटले. पवार साहेबांचे नेतृत्व अतिशय उत्तम व महाराष्ट्र व देशाच्या हिताचे आहे. तुमचे योगदान कारणी लागेल.

  • @thaliramzanjad1375
    @thaliramzanjad1375 2 дня назад

    जबरदस्त. जिव्हाळ्याचे नाते.

  • @vinodkalambe3930
    @vinodkalambe3930 2 дня назад

    धन्यवाद ताई साहेब अगदी योग्य वेळी सात दिलीत 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @balugawade2217
    @balugawade2217 2 дня назад +1

    राष्ट्रवादीमध्ये स्वागत ताई अभिनंदन jai राष्ट्रवादी

  • @Adv.PriyaPatil
    @Adv.PriyaPatil День назад +1

    ताई तुमचं आवाज ऐकून सिंधू ताई ची आठवण आली😢

  • @dattatraybhosale9884
    @dattatraybhosale9884 2 дня назад

    ताई आपले स्वगृही आलात अभिनंदन!

  • @user-eu1dz3xr6b
    @user-eu1dz3xr6b 2 дня назад +1

    काम संपल्यावर निघून जाणार आणी मोठे मोठे बोलता

  • @alhadsabadra5568
    @alhadsabadra5568 День назад

    थोडक्यात पण अति उत्तम

  • @prabhakarkharde2615
    @prabhakarkharde2615 2 дня назад

    ताई नां मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @maheshshinde8887
    @maheshshinde8887 День назад

    अभिनंदन ताई योग्य निर्णय घेतला

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 2 дня назад +1

    उपकार केले....जगावर