जमिनीतील पाणी कसे शोधावे | वराहमीर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र | water science

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2024
  • जमिनीतील पाणी कसे शोधावे | वराहमीर यांचे पाणी शोधण्याचे प्राचीन शास्र | water science
    शेतकरी समजून घेताना..!
    शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
    Follow me on :
    ⏺️Facebook - / ganesh.fartade.566
    ⏺️Instagram - www.instagram....
    सदरील व्हिडिओ फक्त माहितीसाठी बनवले आहेत..
    बृहसंहिता नावाच्या ग्रंथातील दकार्गल नावाच्या अध्यायावर प्रकाश टाकण्याचे काम केले आहे..
    रॉयल शेतकरी यामधील सर्व गोष्टींची पुष्टता करत नाही
    #royalshetkari #ganeshfartade
    Thank u.....

Комментарии • 55

  • @sharadghuge458
    @sharadghuge458 16 дней назад

    अभिनंदन चांगला हिडिओ आहे

  • @sandipkedare8598
    @sandipkedare8598 7 месяцев назад +4

    खूप सुंदर सादरीकरण

  • @sachinmuleypatil2109
    @sachinmuleypatil2109 7 месяцев назад +9

    भाऊ तुझा व्हिडिओ न पाहताही लाईक करतो कारण तु योग्य मत मांडतोस

  • @user-jf5mm5cj8b
    @user-jf5mm5cj8b 7 месяцев назад

    सुंदर माहिती देता दादा तुम्ही नैसर्गिक उतरलेल्या आकड्याच्या

  • @s.b..4808
    @s.b..4808 7 месяцев назад +2

    आमचा फुल स्पाेरट आहे मिञा तु जास्त त जास्त पान्यां ची विडीयाे बनव

  • @santosh.chavan6881
    @santosh.chavan6881 7 месяцев назад +2

    वेताचे झाड म्हणजे कशाला म्हणतात

  • @user-mt5lm4fd2e
    @user-mt5lm4fd2e 7 месяцев назад +6

    वेताचे झाड म्हणजे कोणतं झाड

    • @gangadhardalvi4989
      @gangadhardalvi4989 7 месяцев назад

      पळस, त्यापासून पोळ्याला वेत काढतात.

  • @amolmisal106
    @amolmisal106 7 месяцев назад +2

    ❤❤

  • @vikaskorde9885
    @vikaskorde9885 3 месяца назад

    वेत म्हणजे

  • @user-qu3mu6jz2f
    @user-qu3mu6jz2f 7 месяцев назад

    Grampanchayt jageche malki hakkak ani bhogvata kay aahe yacya varti video banva

  • @gajanandarade47
    @gajanandarade47 7 месяцев назад

    Nice 👍👍

  • @tdxrider9052
    @tdxrider9052 7 месяцев назад +1

    Bhau forest madhil janaware jwari pik che nuksan karat ahet. Forest vibhag kadun madat milel ka . Online arj karava lagel ka . Guide kara please

  • @gajananbhosle3604
    @gajananbhosle3604 7 месяцев назад +23

    वेताच झाड ची ओळख नाही व्हरेडीओर दाखवा

  • @thaujang9490
    @thaujang9490 7 месяцев назад +3

    रस्ता असूनही माझ्या शेतातून कोणी जात असेल तर मी त्यांना कसा वाढवायचं

  • @vilasshindevlogs
    @vilasshindevlogs 7 месяцев назад +4

    दादा सर्वाना एकच प्रश्न पडलाय वेताच झाड म्हणजे कोनत झाड आता है सांगाच

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 7 месяцев назад

      वेताच झाड म्हणजे केलाच झाड.

  • @gopalshinde4985
    @gopalshinde4985 7 месяцев назад +2

    वेताच झाड म्हणजे काय

  • @pravinkedar7804
    @pravinkedar7804 5 месяцев назад

    शिंदडी च्या झाडापाशी लागते का पाणी

  • @ManoharPatil-yf5dd
    @ManoharPatil-yf5dd 7 месяцев назад

    जांभळाच्या झाडाखालची पाणी कसे ओळखावे

  • @satishbhange5985
    @satishbhange5985 7 месяцев назад +3

    वेतच झाड मनजे कोणतं झाड

  • @yogeshsanap5270
    @yogeshsanap5270 7 месяцев назад +1

    वराहमिर दखारगलाय PDF मधे उपलब्ध आहे का

  • @sandipkshirsagar4987
    @sandipkshirsagar4987 7 месяцев назад

    वेताचे झाड कसं असते ते दाखवले तर बरं होईल 🙏🙏🙏

  • @user-rj6jr5po7h
    @user-rj6jr5po7h 7 месяцев назад

    वेताचे झाड म्हणजे तेवेल आहे का

  • @Rdhealth234
    @Rdhealth234 7 месяцев назад

    वेत म्हणजे हरळ

  • @sharaddhartk9376
    @sharaddhartk9376 7 месяцев назад

    वेताचे झाड म्हणजे काय गणेश भाऊ वेळाचे बेट

  • @subhashpawar5510
    @subhashpawar5510 7 месяцев назад

    लाईक केलं की महिना किती मिळतो

  • @bhagvatkalbande470
    @bhagvatkalbande470 7 месяцев назад +2

    वेताच झालं हे बांबू सारखं दिसत

  • @RAHULGAWAIYT
    @RAHULGAWAIYT 7 месяцев назад

    Vetach zad konte aahe v tyach naav❤

  • @user-mt5lm4fd2e
    @user-mt5lm4fd2e 7 месяцев назад

    वेताचे झाड वेलवर्गीय असतं का उंच वाढणार असतात

  • @agriculturetechnics5279
    @agriculturetechnics5279 7 месяцев назад

    वेताच झाड समजून सांगा

  • @KalyanKedar0721
    @KalyanKedar0721 5 месяцев назад

    Tula mahit nahi hat kase mojayche tar mag video Kay yt chi chillar kamvayla takto ka ???

  • @santoshmunde896
    @santoshmunde896 7 месяцев назад

    🥰😻🥰😻

  • @sampatchavan8608
    @sampatchavan8608 7 месяцев назад +1

    सर झाड माहीत नाही दाखवावा

  • @user-rj6jr5po7h
    @user-rj6jr5po7h 7 месяцев назад

    देविदास

  • @yuvrajnal8242
    @yuvrajnal8242 7 месяцев назад

    हे पुस्तक हवं आहे कुठे मिळेल मराठी भाषांतर काराचे नाव काय आहे

    • @Rdhealth234
      @Rdhealth234 7 месяцев назад +1

      पुण्यात भेटत

  • @rafikshaikh-mr9kb
    @rafikshaikh-mr9kb 7 месяцев назад

    वेत म्हणजे वेळू ना

  • @gangadhardalvi4989
    @gangadhardalvi4989 7 месяцев назад +1

    वेताच झाड म्हंजे बहुतेक पळस असावा कारण पोळ्याला पळसा पासूनच वेत काढतात

    • @s.b..4808
      @s.b..4808 7 месяцев назад

      पलाश म्हनंजे पळस

  • @prakashberule732
    @prakashberule732 7 месяцев назад

    No clear explain 🌴 photo

  • @vitthalmundhe3327
    @vitthalmundhe3327 7 месяцев назад

    वेताच झाड दाखव ता का

  • @amolbondarkar2292
    @amolbondarkar2292 7 месяцев назад

    Sir mala thumacha phone number patawa please

  • @kailashatkal5319
    @kailashatkal5319 7 месяцев назад

    ❤❤