Mahayuti Cabinet Expansion | कोणत्या नेत्यांना कोणत खात?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 дек 2024

Комментарии • 33

  • @pratibhakadam287
    @pratibhakadam287 День назад +11

    अखेर धनंजय ला खात दिलंच.राजीनामा द्यायचा सोडुन.

  • @Rahul.P.Kshirsagar
    @Rahul.P.Kshirsagar День назад +2

    आता महाराष्ट्राचे अजून जास्त वाटोळे होणार हे नक्की.

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews День назад +2

    अजित दादांना मराठ्यांना न्याय द्यायचा नाही वाटतं भावपूर्ण श्रद्धांजली जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Kisan-1511
    @Kisan-1511 День назад +13

    गृहमंत्री पद म्हणजे सरकार मधील एक भाग नसून भाजपमधील एकाच्या नावाचा सात बारा झाला आहे.......
    गृहमंत्रालयावर कलंक.......

  • @SanjayTeke-j5g
    @SanjayTeke-j5g День назад +1

    चिक्की ताई अखेर काहीतरी मिळालं😂😂

    • @dp2688
      @dp2688 День назад

      Tuzya mayla pn de thodi chikki😂😂😂

  • @marathispeakz
    @marathispeakz День назад +1

    उदय सामंत यांना विनंती आहे मराठी भाषे साठी कठोर पावले उचला🙏🏻

  • @vijaynarute4556
    @vijaynarute4556 День назад +2

    शिंदे यांचा कटेक्ट कार्यकम . गृह खात नाही मुख मंत्री पद ही गेल आता फक्त . होय होय करायच .

  • @vyankatibidgar5329
    @vyankatibidgar5329 День назад +5

    Only dm

  • @NarendraBachhav-v3r
    @NarendraBachhav-v3r День назад

    दादा.. शेवटी.. लायकी दाखवली...

  • @DipakPatil-yf9ip
    @DipakPatil-yf9ip День назад

    एकनाथ शिंदे साहेब हे ग्रह मंत्री व्हायला पाहिजे होते राव... जाग्यावर गुन्हेगाराचा विषय मग

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 День назад

    आरोग्य मंत्री कोण आहे

  • @श्रावणमलगुंडे-ख5य

    दुध विकास मंत्री कोण

  • @mayurmhatre8673
    @mayurmhatre8673 День назад

    Kamgar mantri kon ahe

  • @shubhamsapkal9696
    @shubhamsapkal9696 День назад

    Dudh vikas mantri kon ahe

  • @ashviniborse5621
    @ashviniborse5621 День назад

    Chan

  • @kiranbanjara01
    @kiranbanjara01 День назад +1

    Krishi Mantri kaun hai

  • @damodark6899
    @damodark6899 День назад

    सगळं व्यवस्थित आहे फक्त धनंजय मुंडे मंत्रिपद द्यायला नको......

  • @sandipangne8135
    @sandipangne8135 День назад

    Uday सामंत साहेब आता तुम्ही कोकण साठी काही भरीव कामगिरी करा आता पासून प्रोजेक्ट pollution Free udyog आणा, खूप गरजेचे आहे, आता नाहीं तर कधीच नाही
    संपूर्ण महाराष्ट्राला पण उद्योग हवे

  • @rajendrashegokar9016
    @rajendrashegokar9016 День назад +3

    भुजबळ साहेबाना डावल्या मुळे सरकार ला किंमत मोजावी लागणार 1ओबीसी

  • @purushottamMali-j2m
    @purushottamMali-j2m День назад

    Sanjay savkare nna kont khat millale

  • @savitamahajan2269
    @savitamahajan2269 День назад

    mala samjat nhi dhanjay munde la kasa mantri banwala
    ata fakta ek rahila walmik karad la home minister banwa😂😂😂😂😂😂

  • @vaibhavchavan6605
    @vaibhavchavan6605 День назад

    😂😂😂😂 dada tuza pathi gunda aahe 😂😂😂

  • @BAJIRAOSHINDE-jc8jw
    @BAJIRAOSHINDE-jc8jw День назад

    Aaka la ghari patava nahi tar jail la

  • @subhashkhajanchi2097
    @subhashkhajanchi2097 День назад

    ऊर्जा मंत्री कोन आहे!

    • @abhishekpatil5740
      @abhishekpatil5740 День назад

      देवेंद्र फडणवीस ह्यांनी ऊर्जा खाते आपल्या कडेच ठेवले आहे.

  • @dhanrajsalge861
    @dhanrajsalge861 День назад

    Urja मंत्री कोण