सर्व सामान्य जनतेचे व मातोश्रीवर चे निष्ठावंत शिवसैनिक यांचे असे म्हणणे आहे की स्वर्गीय बाळासाहेब केशव ठाकरे यांच्या खुर्चीवर बसून रिमोट कंट्रोल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश द्यावेत व शिवसेना पक्षप्रमुखांची जागा लवकरात लवकर संभलावी असे सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांना वाटते कारण वडिलांन नंतर तो अधिकार फक्त आणि फक्त मुलालाच असतोच असे मला वाटते नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
नामदार सावकारे तुम्ही माऊली नाही म्हणत झाले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे राखीव मतदारसंघातून निवडून आल्यामुळे मंत्री झाले आहेत डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार मान
एक विनंती आहे ABP माझा ला... जरा राजकीय घडामोडी कमी करून भारतीय घडामोडी आणि अंतरराष्ट्रीय घडामोडी वर जास्त भार द्यावा.... 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री शुभ सकाळ
😅😊
सर्व सामान्य जनतेचे व मातोश्रीवर चे निष्ठावंत शिवसैनिक यांचे असे म्हणणे आहे की स्वर्गीय बाळासाहेब केशव ठाकरे यांच्या खुर्चीवर बसून रिमोट कंट्रोल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आदेश द्यावेत व शिवसेना पक्षप्रमुखांची जागा लवकरात लवकर संभलावी असे सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांना वाटते कारण वडिलांन नंतर तो अधिकार फक्त आणि फक्त मुलालाच असतोच असे मला वाटते नमस्कार जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
नामदार सावकारे तुम्ही माऊली नाही म्हणत झाले तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे राखीव मतदारसंघातून निवडून आल्यामुळे मंत्री झाले आहेत डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार मान
मुलांनीच घ्यायचा असतो असे मला वाटते
Background music kami kra
🎉
या anchor कडून खूप चुका होत आहे. तरी आपण कान उघडुन ऐका.
छगन भुजबळांना एकदा मंत्री पद नाही तर सर्व जन एकत्र येतात आणी मराठा समाज आरक्षणा साठी लढतोय
Shri Bhujbal needs to remember the state of Shri Nathabhau Khadse's condition after he left BJP.Don't pull the rubber band so much,that it snaps.
धधथच्धवऋ्..
पालक मंत्री रायगड चा भाजप का नको रवि पाटील आहेतच ना भाजप चे असे मला वाटते
Mufasa
Thamba koakate tumhi aata