News & Views LIVE: अजित पवारांमुळे फायदा झाला नाही असं वाटूनही भाजपला त्यांना सोबत का घ्यावं लागतंय?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 ноя 2024

Комментарии • 77

  • @prasadbhoir4818
    @prasadbhoir4818 Месяц назад +41

    इडी सध्या कुठे ही दिसत नाही.. कारण सर्व भ्रष्टाचारी नेते ही भाजप मध्ये गेलेले आहेत किंवा त्यांच्या सोबत आहेत.. इडी ला सरकार चालवते.त्यामुळे इडी काय कारवाई करणार नाही..

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Месяц назад +26

    महाराष्ट्र मधील स्वाभिमानी जनता गुजरातच्या पायाशी नक्कीच लोळण घेणार नाही हे नक्की

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Месяц назад +11

    जाधव सर महाराष्ट्र विधानसभेच्या प्रत्येक जिल्ह्यासाठी भाजपने नेमणूक केलेले पक्ष निरीक्षक हे सर्व महाराष्ट्राबाहेरील आहेत.त्यात महाराष्ट्रातील एकही मराठी नेता, पुढारी नाही.याबद्दल तुमचं काय मत आहे.

  • @vilasargade8991
    @vilasargade8991 Месяц назад +15

    अमित शाहा आणी मोदी जरी महाराष्ट्रात आलेतरी काही फरक पडणार नाही

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Месяц назад +25

    खोटं बोलणारे भरपूर नेते बीजेपी मध्ये एकत्र आलेत

    • @aay1411
      @aay1411 Месяц назад

      हो जणू काही पवार ठाकरे अणि गांधी नेहमी खरे बोलतात 😂😂😂😂😂

  • @vikasshewale6122
    @vikasshewale6122 Месяц назад +14

    अजित पवार स्टॅम्प पेपर लिहून देतो असे सांगतात तेव्हा धोका देतात महाविकास आघाडी मध्ये असताना पण स्टॅम्प पेपर लिहून देतो बीजेपी सोबत जाणार नाही म्हणाले होते

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Месяц назад +7

    पुढारी आणि नेत्यांमध्ये पटेल हो पण जनतेला हे पटतही नाही आणि रुचतही नाही.

  • @krishnaganjave9735
    @krishnaganjave9735 Месяц назад +6

    जाधव साहेब एकनाथ शिंदे नी गददारी केली (बंड नाही) असं खरं आहे ते सांगा

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e Месяц назад +1

    Only pawar saheb

  • @dradityaingole7473
    @dradityaingole7473 Месяц назад +10

    आशीष जी संपूर्ण रामायण सुरवातीपासुन पुन्हा पुन्हा का सांगता? आपला वीडियो जुन्या गोष्टी सोडल्या तर फक्त दिड मिनिटांचा होईल

    • @nivasraonikam9706
      @nivasraonikam9706 Месяц назад +1

      Right

    • @prajwalmahadik5450
      @prajwalmahadik5450 Месяц назад +1

      Barobar 😂😂😂

    • @akshayzankar6995
      @akshayzankar6995 Месяц назад +1

      Pratyek video madhe tech hotay 😂
      Ataa mi video pahanach kami kelay Ashish che

    • @arvindkotwal3022
      @arvindkotwal3022 Месяц назад +1

      Ekdam Barobar. Ugich ch Pallhal lavta t tyamule mi gelya Didh Mahinyatil ha pahila video pahila. Pan lakshat ale "Pahile Padhe 55 ". Ashishji krupayav jar Thodkyat ni Muddesud bolal tar bare hoil.🙏

  • @babankadam4771
    @babankadam4771 Месяц назад +5

    टपोरी कार्टी दत्तक घेऊन घर पक्ष वाढतच नाही

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Месяц назад +13

    Ajit pawar kdhich mukhyamantri nako faltu manus aahe

  • @babankonde
    @babankonde Месяц назад +2

    Boxess is always ready.

  • @ravindrabrid3873
    @ravindrabrid3873 Месяц назад +1

    बूथचा कार्यकर्ता फोडायचे म्हणजे तो काय पैशंच्या पावसाने विरघळणारी माती नाही आहे. तो हिंदुहृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्र पवार साहेब आणि आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे कट्टर, निष्ठावंत आणि प्रामाणिक बूथ कार्यकर्ते आहोत.

  • @swaraghule8450
    @swaraghule8450 Месяц назад +4

    अजित दादा आता नाही होणार उप मुख्यमंत्री पण...

  • @prakashmahadik109
    @prakashmahadik109 Месяц назад +1

    भाजप ने अजित पवार ना सोबत घेतले त्यामुळे भाजप सत्तेत येणार नाही

  • @prakashbankar1688
    @prakashbankar1688 Месяц назад +1

    अजित दादा चे राजकारण जवळ जवळ संपलेच समजा

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks Месяц назад +10

    मोतीलाल शर्मा. सरल गणीत आहे जिथे दादा चे ऊमेदवार आसणार तिथे तुतारी चे आसणार. फडनविस ला दादा चे ऊमेदवार जिंकले काय पडले काय घंटा फर्क पडणार नाही. आसे हाकलुन देणया पेक्षा आसे च बाहेर पडतील. ((4/5))निवडुन आले तरी. पंत डोकया ने खेळ खेळत आहे

  • @rahularote1485
    @rahularote1485 Месяц назад +1

    एकनाथने गद्दारी केली हे यांना कोन सांगणार

  • @jyotikale1943
    @jyotikale1943 Месяц назад +5

    हे बिजेपी चे कामं करत आहेत.कशाला लोकांना मुर्ख बनवता.

  • @ganeshthorat589
    @ganeshthorat589 Месяц назад

    21:90 to 22:39

  • @vrushabhsilent
    @vrushabhsilent Месяц назад +1

    आपला महाराष्ट्र गुजरात च्या हाती देऊ नका. मी नागपूर चा आहे त्यात. मिहान चा सेमी कंडकटर प्रोजेक्ट गुजरात ला गेला आहे सोबतच टाटा air बस पण गेला.

  • @rajudonkari6350
    @rajudonkari6350 Месяц назад

    महाविकास आघाडीच सत्तेवर येईल, यात शंकाच नाही.

  • @AshokSalunkhe-k1r
    @AshokSalunkhe-k1r Месяц назад

    साहेब अजून महाशक्ती निवडणूक मध्ये सरस आहे. आणि jrange पाटील आहेत. Jai शिवराय.

  • @dilipdongaonkar1949
    @dilipdongaonkar1949 Месяц назад +2

    कारण मोदी,शहा व शरद पवार यांचे डील समजणे कठीण अहे?ऐकट्या फडणवीस यांना संपविण्यासाठी?

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 Месяц назад +1

    आपण,ईतके अनूभवी पत्रकार आहात !खरं सांगा,कुठ दीसतोय अजित पवार?

  • @sunilharpude1372
    @sunilharpude1372 Месяц назад +1

    आशिष ने दादांना घालवायची सुपारी घेतली आहे😂

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 19 дней назад

    दील्लीतील भाजप च सरकार गेल्याशिवाय आजीत दादा भाजप मधुन बाहेर पडु शकत नाही

  • @kubalconstruction.3186
    @kubalconstruction.3186 Месяц назад

    Saheb coment bagha

  • @vilasthakare1772
    @vilasthakare1772 Месяц назад +1

    सहाव्या दा अजित पवार उपमुख्यमंत्री होतील असे तुम्ही म्हणता ते कोणत्या आघाडी कडुन महा युती की महा आघाडी ते सागा स्पष्ट नाही तर तुम्हाला महायुतीचा उपमुख्यमंत्री बनणार हे अ प्रत्यक्ष सत्तेवर येणार हा प्रचार करता का ते सांगा

  • @rayman9687
    @rayman9687 Месяц назад

    कार्यक्रम गणला आहे सगळा

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Месяц назад +4

    Bawalat janta tyana maharashtra che yewadhe watole houn chahawala aawadto

  • @santoshlatke1490
    @santoshlatke1490 Месяц назад

    Maharstra धर्म जाणार.
    तडीपार नाही..

  • @shrisamarthkrupa4702
    @shrisamarthkrupa4702 Месяц назад

    यावेळेस मात्र आम्ही भाजप ला तडीपार करणार

  • @yashrajagro7386
    @yashrajagro7386 Месяц назад +2

    Kiti hi mhna.....Sharad pawar aahet to pryant gujratyanni ithe dok lawu nayech...... 😮

  • @BabanKute-t6w
    @BabanKute-t6w Месяц назад

    बाजपा +शिंदे =144 झाले नाही तर पवार कमी येतील म्हणून बरोबर राहतील आणि सर्व मिळून 100 आत असतील

  • @balkrushansurve9874
    @balkrushansurve9874 Месяц назад

    आशिष जाधव साहेब आज महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक जाणून बुजून आहेत आतापर्यंत अजित पवार यांच्यावर अगोदर पासूनच दस्तुरखुद्द पंतप्रधान मोदीसाहेब यानीच आरोप केलाय सिचंन घोटाळ्यात भ्रष्टाचार केलाय म्हणून तरीदेखील भाजप पक्षातील नेतृत्व थोडक्यात पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनीच साथ समर्थन देत आहेत व पाठबळ देऊन दोन वेळेस अभय दिले आहेत त्यात सिचंन घोटाळ्यातील गाडीभर पुराव्यासह सादर करण्यात येईल म्हणून सांगितल होत देवेंद्र फडणवीस यांनीच सांगितल होत पण त्यातून देवेंद्र फडणवीस यांनीच माझा कट्यावर येऊन सांगितल होत कि यापुढील कालावधीत भाजप पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत भविष्यात कधीच सरकार स्थापन करणार नाहीत आतापर्यंत अनेक वेळेस देवेंद्र फडणवीस थाप्पा मारून सरकार चालवत आहेत खोट बोलून रेटून घेऊन जात आहेत आतापर्यंत दोन पक्ष षडयंत्र व कटकारस्थान दिशाभूल व फसवणूक करून फोडलेत त्याचीच सजा शंभर टक्केच भाजप पक्षाला मिळेल सोबत मराठा समाजातील आरक्षण विरोधात बोलत आहेत भाजप पक्षातील आमदार व संपूर्ण महाराष्ट्रातील सरकार सत्तेवर आहेत त्यातील कामकाज फ्वत देवेंद्र फडणवीस बघतात एकनाथ शिंदे साहेब फ्वत सत्तेवर आहेत नामधारीच मुंबई बसविण्यात आलेले आहेत त्यातून भाजप शिवाय पर्याय उपलब्ध नाहीये केंद्र सरकारकडून कोणत्याच आधिकार दिलेलाच नाहीत एकनाथ शिंदे साहेब यांना केंद्र सरकारकडून यंत्रणांकडून गैरवापर करून यंत्रणांकडून दबाव निर्माण केल्यानंतर लगेचच घाबरून पक्ष फोडून तोडून त्यानाच सत्तेवर घेऊन पवित्र करून घेतात मग ते लोक कितीपण भ्रष्टाचारी असूदेत भाजप पक्षाला काहीच घेणदेण नाहीत त्या बद्द्ल फ्वत हिदूत्व हिदूत्व हिदूत्व म्हणून बोलत आहेत त्यातून नंतर लगेचच विकास विकास विकास म्हणून सांगितल जात आहेत वास्तविक पहिल्यास काहीच विकास करणार नाहीत केला नाहीत फ्वत सत्तेवर येतात आणि उद्योग पतीचे भल्ले करीत आहेत कारण सर्वात महत्वाच म्हणजेच शेटजी भडजीचे सरकार सत्तेवर आहेत शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत यावेळेस मात्र महाराष्ट्रातील जनताच हिशोब करतील हद्दपार करणार यांना 😮

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Месяц назад

    फक्त ईडी मुळेच अजित पवार ने डोळा मारला.....

  • @DattuBhabad
    @DattuBhabad Месяц назад +4

    बाहेर कोणी जाणार नाही तिघे लढणार महायुती

  • @vinodsalvi9322
    @vinodsalvi9322 Месяц назад

    भाजपाची सुपारी घेतली आहे कि काय. ???

  • @SandeepPokharkar-r9x
    @SandeepPokharkar-r9x Месяц назад

    बचु कडु वर बोला,,

  • @SharadGawali-l1f
    @SharadGawali-l1f Месяц назад

    Ncp Sharad pavar sevtchy Election 😢😢 Ncp la mat Dan Kara

  • @ganeshthorat589
    @ganeshthorat589 Месяц назад

    Tuna awaj band kela

  • @ankushgadade8548
    @ankushgadade8548 Месяц назад

    c m baramati madhech thevnyasathi he chale ahe he fadanvis yana ka kalena

  • @diwakarkamble844
    @diwakarkamble844 Месяц назад

    jadhav sir he atat ka sangata vel jato.

  • @digitizingus3408
    @digitizingus3408 Месяц назад

    Boss u keep on repeating yourself

  • @chandrakantdhebe-kl6ou
    @chandrakantdhebe-kl6ou Месяц назад

    Ed kuthe bd odhate aajkal kahi samjat nahi.. udhv thakre sarkar asatana tyna bd milat navti tymule Maharashtra madhe sarkhe chape takat hote.

  • @rushikeshshinde5638
    @rushikeshshinde5638 Месяц назад

    Are Andhbhakt tu nko pahu video 😂

  • @op-qu2vk
    @op-qu2vk Месяц назад

    Are sarkh sanvidhan bachav yekach gosti mule seat aly as ka yala vataty manje unemployment inflation itra gost navty ka

  • @hi-techgamer7323
    @hi-techgamer7323 Месяц назад

    😂

  • @vilasmisal2721
    @vilasmisal2721 Месяц назад

    Ashish नुसता टाईम पास करतोय,