kanatabai satarakar tamasha | रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा | tamasha video
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #loknatya_tamasha #tamasha_video #nivrutti_creation
Ⓒ Nivrutti Creation 2020 [Copyright]
Caution :⚠️ आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.⚠️
आमच्या लेटेस्ट व्हिडीओच्या अपडेट साठी Subscribe करा - Nivrutti Creation
आम्ही आमच्या चैनलवर महाराष्ट्राची शान असणारे सर्व लोकनाट्य तमाशा , वगनाट्य , किर्तन, भारुड , बुरगुंडा , जागरण गोंधळ , या कार्यक्रमाचे विडीयो अपलोड करत असतो . जर आपल्या गावातील कार्यक्रमाचे शुटींग करावयाचे असेल तर खालील ईमेल वर कळवा .
📞- संपर्कासाठी :👇
🚩🚩धन्यवाद !!🚩🚩
फार आनंद झाला.जुनया आठवणी जाग्या झाल्या.सरवं कलावंतानां उदंड आयुष्य लाभो.
Qq
खूप छान सुंदर गण गवळण धन्यवाद
गेणभाऊ विनोद कोळगे सर्वांना धनवाद
@@kashinathfulsundar1359 अंऋऔऋऋऔंधअःऔअःऋऋअःऔऔऔऔऔऔऔऋअःऔऔअःउअंअःअंउअंअंउअंअंअंअःऔअःअःअंऋअःअंऔऔऔउउउउटछचःएइएकखगङ
@@kashinathfulsundar1359मठनऑजु😊😊
सर्व कलाकारांना धन्यवाद खुप छान सादरीकरण केले आहे जुन्या आठवणी
खरं पाहिलं तर रघुवीर खेडकर चा तमाशा जुनी संस्कृती अजूनही जोपासली जाते रघु भवानी त्याच्या कुटुंबाला खूप खूप शुभेच्छा मी अन्नापूर वरून बोलतोय
दिग्गज सोंगड्यांची भारी रांगबजी.तोडच नाही.आणि रघुवीर म्हणजे अजून कळस.मस्त बतावणी.
वाट रोखुनी मागतो दान तुला, कशी जाशील राधे सांग मला.ही गौळण गायबच केली
सर्व वाद्यवृंद कलाकार यांनी अतिशय सुरेख साथ दिली म्हणूनच छान सादरीकरण करता आले, अप्रतिम अभिनय.....
मराठी चित्रपट अभिनेत्री मधुताई कांबीकर ग्रुप,कांबी कडुन हार्दिक शुभेच्छा..(कांबी-अहमदनगर)
अति सुंदर ... लाेककला महाराष्टाची शान...
😂😂😂😂😂😂 khupach chyan1ch no comedy r k bhau🙏🙏
खुप छान जुनी गाणी ऐकायला अजुन मिळतात आपले तमाशा कलावंत आणि सर्व सहकारी सर्वांना धन्यवाद मला तमाशा खूप आवडतो 🙏
Ekdam zakaass sadrikaran
अतिशय सुंदर कला कलेला मानाचा मुजरा 😢😢
खूपच सुंदर, ही कला जिवंत ठेवणे ही तमाम रसिकांची जबाबदारी आहे
मा सटर रघुवीर खेडकर सह कांता बाई सातारकर यांनी खुप कार्यक्रम मनापासून ऐकुन मनाला समाधान वाटते सर्व कलाकार यांना मानाचा मुजरा करतो 🙏🙏
रघुवीर खेडकर
खूप छान नमन माझे या कार्याला
🙏🙏🎉
बेबीताई आता परत दिसणार नाही भावपूर्ण श्रद्धांजली
हो दादा, लोकनाट्य क्षेत्रात खूप मोठी हानी झाली.
Great maharastrachi
Lokkala.....loknatyaa
Tamasha thanku so m.
एकच नंबर .👍
Genabhau, ajun hi avaj tasach ahe, salutes
तमाशा कलामंडळाच अभिनंदन
वा श्रवण गायकवाड यांच्या 👌👌👌👌👌👌👌👌
छान 👍
मा रहुविर खेडकर साहेब आपण व आपल्या कलाकारांनी जो लोककला जपुन जतन करुन जे तमाम रसिकांची जी सेवा केलीत आपण केलेल्या कलायज्ञ्याला तमाम परळीकरांच्या वतिने मी मुजरा करतो मी स्वतः आपला हा ठेवा यात्रेच्या निमीत्ताने कैकदा मि सहावित असल्यापासून अनुभवला आहे फडातिल कलाकारांना साठी सोन मोडनारा सोन्याहचन मोठ्या मनाचा खेडकर ऐकुन आहे तुमच्या या कलेसाठी माझ्याकडे शब्द नाहीत आपला एक रसिकप्रेक्षक क्रुष्णकांत शिंदे
खेडेकर साहेब तुमची टिम खुप छान
👌👌👌
Nice❤❤❤
मस्त पारंपारिक गणगवळण विनोद अवसरी करांची मावसीची छान भुमिका
एकच नंबर गण गवळण
बालपणाच्या आठवणी जागृत केल्या.गावाकडील आठवणी आपल्या तमाशा कलेतून आज ही तुम्ही जीवंत ठेवल्या आहेत.जतन केल्या आहेत.महाराष्ट्र राज्याने गौरविलेल्या तमाशास मानाचा मुजरा.आपल्या प्रत्येक कलावंताने हा भव्य पुरस्कार तमाशास मिळवून दिला.त्या प्रत्येक कलावंताचे मनापासुन अभिनंदन आणि आभार.
रघुवीर खेडकर यानी चांगल्या पध्दतीने तमाशाचा कार्यक्रम करून खेड्यातून जीवंत कला आज ही जीवंत ठेवली.रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर हे नाव ऐकताच आज ही प्रचंड प्रेक्षक वर्ग भर भरून दाद देत आहे.महाराष्ट्रात आज ही हा तमाशा प्रसिद्ध आहे.नावाजलेला आहे.
लेखक-संजय रघुनाथ सोनवणे.
❤❤❤❤good
Khupch chan
रघु भाऊंना मला एकच सांगायचे ज्यावेळेस तुमच्यावर कोरोनाचा संकट आले त्यावेळेस मी दोन दिवस जेवलो नाही
1 number
मस्त
Super
Very good tamasha stori
रघु भावना एकच सांगायचे की तुमचा तमाशा
नविन वीडियो टाक खूप सुंदर आहे
खुप सुदंर खेडकर
Vary nice
गेनुभाऊ आंबेठानकर च कृष्ण सरदार लई भाई.
Bablu vagsamtrat kuthe nahi aaj maza ❤
Very good 👌👌👌👌
Khup chan nice tamasha
महाराष्ट्राची परंपरा लोकनाट्य तमाशा मंडळाने जोपासली
ढोलकीचा नाद खुळा......
वा!!! दिल खुष!!!!!
Very good starting.batawani.
Very nice
एकदम छान
Khup chhan genbhau ambethankar yanchya awajatil gangaulan tumachyamule khup diwasani aikayala milali tyancya ashach kahi gangaulan asatil tar youtube war taka dhanyawad
जिवंत कला छान
1 nu
झकास ❤️👍
गणगोळण ऐकुण मन प्रसन्न झाले
इंदिरा ये जन्माला पुन्हा हा वग दाखवा
Mast
Good.man.vandana.gan.gavlan
Salute Genabhau
खुप छान दादा आपल्या संगमनेर आठवण
महाराष्ट्र ची जिवतं लोक कला 👌👌
जिवंत कला हिच महाराष्ट्र आणि शान आहे
छान क
मला लहानपणी ची आठवण झाली आहे एकोणीस शे नंवद च्या काळात बघीतले तमाशे
Mast comedy
ओळख पाहू
नुकतेच कोरोनामुळे कांताबाई , बेबीताई व तीचा मुलगा बबलुचा मृत्यू झाला . फार अघात झाला रघुवीरवर
खुप छान
Very good 🙂😊🙂🤠
Far.chan
लयभारी कलाकार सललाममम माझा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👌👌👌
सलाम रघुभाऊ
Chhan.
Good
❤
महाराष्ट्राची पारंपारिक लोककला म्हणजे लोकनाट्य तमाशा.
Khas tamasha Mandal Juni aathavan aali.
😊😊
सलाम तुमच्या कार्याला
पुर्वी गणपत व्ही माने चिंचणीकर आपल्या सिझनची सुरुवात फक्राबाद ता. जामखेड येथून गणेश चतुर्थी दिवशी करत असायचे.खरच लोककला जिवंत राहीली पाहिजे
,kuirp
I like loknatya👌👌
Raguveer is superman
एक नंबर तमाशा रघुवीर खेडेकर
राम राम दादा ताई
खूप छान तमाशा जूनी आठवण
एक नंबर तमाशा आहे तुमचे हार्दिक अभिनंदन
रघुवीर खेडकर सारखा कलावंत होणे नाही
वा नाना तुम्ही पण ऐकता का तमाशा. महाडीकअण्णाचे पण भरपुर कार्यक्रम आहेत यु ट्युबवर
आज मला इयत्ता चौधीमध्ये असताना पंढरपूर कार्तिक वारीमध्ये शिवाजी चौकात दत्ता महाडिक यांच्या 'राजा हरिचंद्र तारामती, हे वगनाट्य पाहिलेली आठवण झाली. खुप सुंदर कला पातक याला जोडच नाही. हे लेकनाट्य मंडळ व ही कला जोपासायला हवी.
Nice
Amazing beautiful super duper
Kalankita mi kashi he vagnatay dakhawa bhahurangi tamasha manadal chan
👍
Far chhan tamasha. Sarva kalakar mandalinna manacha mujra. Kalyan, thane.
लोककला जिवंत राहीली पाहिजे
नंबर वन
Sampat Tayade k99
1 nabr
♥️Raghuvir Khedkar and Kantabai
♥️Satarkar Loknatya Mandal♥️♥️
♥️ very nice/good/beautiful/fine ♥️ lovely super Tamashya.♥️♥️
♥️♥️♥️♥️dt.15/07/2020♥️♥️
💙💐💙💐💙💐💙💐💙💐💙💐
🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️🌹🏵️
एकच नंबर गेनभाऊ आंबेठाणकर
BAILGADA SHARYAT AANI TAMASHA GAVAKADIL VARSHATUN EKADA KHARI SHETKARYANCHI MARATHMOLI JATRA
Nice bhawu
सागर
खेडकर तुम्ही जरा नविन कॉमेडी करा आहोत हि दुसरी लाट होतो तेव्हा पासून हेच पहा तो व आईकतो
Kadak
G
Kadk
Traditional and good output
मी तरुण असून मला हि लोककला आ्वडते
Yethe kar. maje julti
नवीन वग टाका
Supar
50yrs purviche balpan athavle.
11:25