Bro I knows the variety but I simply asked this question for discussion. Here variety is not important, but total procedure of crop is important. That's name is "Amrit Pattern".
दादा तुमच्या मार्गदर्शनाने पिके चांगली आहे मी js 9305 या वाणांची लागवड केली आहे तुम्ही सांगितलेले वाण मला वेडेवर मिडाले नाही म्हणून या वाणाची निवड करावी लागली या वानामध्ये खोडकीड आणी चक्रीभूग्याचा प्रभाव जास्त आहे मला आता उन्हाळी सोयाबीन घ्यायचे आहे तर कोणते वाण घेऊ जेणेकरून मला पुढील हंगामात पेरणीसाठी कामी पडेल आणि ते बियाणे कुठे मिडेल ते पण सांगा.. मी अमरावती तालुक्यामध्ये राहतो
भाऊ, सोयाबिन वरील फुलाच रूपांतर कळ्यात झालेलं आहे. कळ्या असतील तर ही फवारणी केली तर चालेल का..आणि पहिली तूर खुडणी होऊन,१५ दिवस झालेले आहे.आता दुसरी तूर खुडनी कधी करावी.आणि स्प्रे कोणता घ्यावा.खत कोणते टाकावे.
परंतू भाऊ,सततच्या पावसामुळे शेतात काम होऊ शकल नाही. सोयाबिन निघाल्या पासून १८ August ला ४८ दिवस झालेले आहे.सततच्या पावसामुळे दुसरी तूर खुडनी ला ४,५ दिवस उशीर झालेला आहे.तर आता दुसरी केली तर चालेल का..
नमस्कार दिनेश भाऊ आमच्या सोयाबीन च्या पानावर पांढरा ठिपका नंतर जाळी होऊन पुन्हा छिद्र पडत आहे .......या व्हिडिओ मध्ये काही पानावर आहे .....हा चिंतेचा विषय आहे का?? असेल तर कोणती फवारणी करावी ?
भाऊ तो प्रकार जास्त प्रमाणात हिरवे तुडतुडे आणि white flay mule zale समोर या वर फवारणी ही. Ashifet३० ग्राम Acetamaspride,१० ग्राम आणि सोबत केम् ४० मिली घेण्यात येईल
खूपच छान झाला आहे प्लॉट
सोयाबीन वर हिरवा मवा आहे इमामेक्टीव् बेंझोइट सोबत आशाटाफ घेता येईल का
kiticha utara ala Dinesh dada
काढले नाही ना अजून
Khup ushir kela dqda last Fawarni Sathi
भाऊ त्या बद्दल दिलगिरी आहे.जास्त शेतकरी शेतात येतात त्या मुळे व्हिडिओ लवकर लवकर येत नाहीत
Hi Rajesh from Parbhani
Maus 158 cha video aahe ka aata shenga dharnevarcha please pathva kivva maus 612 cha dya please
Dada urya daalneka fayda kia
Honga
Sir, whitefly mule leaf yello hot ahe ani unt alicha pradurbhav ahe soyabean vr konte insecticide best rahil
Plz reply
हि वैरायटी कोणती दिनेश भय्या
भाऊ १:९:४६ ऐवजी जर ०:०:५० घेतले तर चालेल काय ?
Kem cha result backup Kiti divas rahto
१० ते १५ दिवसा
Utara kay Ala
दिनेश भाऊ शेवटच्या दोन्ही फवारणीमध्ये युरीया वापरावा की नाही ?
Variety कोणती आहे.
Bro I knows the variety but I simply asked this question for discussion. Here variety is not important, but total procedure of crop is important. That's name is "Amrit Pattern".
Maus 162
Ke madhe Kunda container ahe
लसुन ची लागवड ची माहिती द्या
दादा तुमच्या मार्गदर्शनाने पिके चांगली आहे
मी js 9305 या वाणांची लागवड केली आहे तुम्ही सांगितलेले वाण मला वेडेवर मिडाले नाही म्हणून या वाणाची निवड करावी लागली
या वानामध्ये खोडकीड आणी चक्रीभूग्याचा प्रभाव जास्त आहे
मला आता उन्हाळी सोयाबीन घ्यायचे आहे तर कोणते वाण घेऊ जेणेकरून मला पुढील हंगामात पेरणीसाठी कामी पडेल
आणि ते बियाणे कुठे मिडेल ते पण सांगा..
मी अमरावती तालुक्यामध्ये राहतो
आपल्या येथून घेऊन जा भाऊ.
@@amrutpattarn बरं दादा सोयाबीन निघाल्यावर मी तुमच्याशी संपर्क करेल
उन्हाळी सोयाबीन चांगले येते काय कृपया मार्गदर्शन करावे
Actara + kem chalel ka
Ho
शेवटची फवारणी कोराजन केली तर तर चालणार नाही भाऊ
सर सेवटची फवारनी कोराजेनची घेतली तर चालते का व त्याच्यासोबत आजून काही टाकाव लागन सर
Bhau daptari v ९३०५ soya perle aahe ३८ divas zale vad १ fut aahe ३०℅ fule aale vadhi sathi katy फ़वारावे
Bhai m mp se hu please Hindi m video bnao
Kal aayenga
Dinesh bahu kapsala khat dyachi garaj aahe Hey kasa odhkaicha plz yavar video banva
सोयाबीन चे वान कोनाते आहे
भाऊ,
सोयाबीन चे वाण कोणते आहे?
👍👍🙏🙏
सर्व शेतकरी,00:00:50:हे खत फवारनि करतात,,, तुम्ही दुसरा सांगितलं( रिप्लाय द्या भाऊसाहेब,🙏🙏🙏🙏
भाऊ तुम्ही दोन्ही पण फवारणी करून बघाल शेवटी अनुभव तुमचा महत्वाचा आहे
हे खतं आमच्या इकडे मिळणार नाहीत
ता,मेहकर
ही वैरायटी कोणती आहे
1.9.46 , 0.9.46 khat milat nahi ahe tr tya jagi dusar konat khat vapru
00 00 50
सर आम्हाला पुस्तक भेटेल का कुठे भेटेल
पहिलीपासून कोणकोणत्या फवारणी करता त्याबद्दल पूर्ण माहिती दयावी
सोयाबीन वर पांढरी माशी खूप आहेत तर काय फवारणी करावी
Ampligo
Amrut pitrn pe daolar
Perneki paddat batao
2 odetla antar
भाऊ, सोयाबिन वरील फुलाच रूपांतर कळ्यात झालेलं आहे. कळ्या असतील तर ही फवारणी केली तर चालेल का..आणि पहिली तूर खुडणी होऊन,१५ दिवस झालेले आहे.आता दुसरी तूर खुडनी कधी करावी.आणि स्प्रे कोणता घ्यावा.खत कोणते टाकावे.
चालते भाऊ फवारणी करण्यास.
दुसरी khudani ४८ दिवसाच्या आत कराल
परंतू भाऊ,सततच्या पावसामुळे शेतात काम होऊ शकल नाही. सोयाबिन निघाल्या पासून १८ August ला ४८ दिवस झालेले आहे.सततच्या पावसामुळे दुसरी तूर खुडनी ला ४,५ दिवस उशीर झालेला आहे.तर आता दुसरी केली तर चालेल का..
@@jagdishkadu4688 ok karal bhau.lovkr
तुमचा मोबाईल नंबर द्या भाऊ
Kem kanten saag bhau
ऑरगॅनिक आहे
नमस्कार दिनेश भाऊ
आमच्या सोयाबीन च्या पानावर पांढरा ठिपका नंतर जाळी होऊन पुन्हा छिद्र पडत आहे .......या व्हिडिओ मध्ये काही पानावर आहे .....हा चिंतेचा विषय आहे का?? असेल तर कोणती फवारणी करावी ?
भाऊ तो प्रकार जास्त प्रमाणात हिरवे तुडतुडे आणि white flay mule zale समोर या वर फवारणी ही.
Ashifet३० ग्राम
Acetamaspride,१० ग्राम
आणि सोबत केम् ४० मिली घेण्यात येईल
@@amrutpattarn धन्यवाद भाऊ
५०%सोयाबीन फुलावर आहे ,,पाणी चालू असल्यामुळे दुसरी फवारणी लेट होत आहे.... दुसरी फवारणी कोणती करू....
Ho Kara.
Bhau kem kute milel
भाऊ तुमचा विडीयों चांगला असतो पण एक विनंती आहे .कोणते बियाणे वापरले,खत कोणते वापरले,फवारणी कोणती वापरली ते सांगत जा.नाही तर काही उपयोग नाही.
भाऊ तुम्ही पूर्व vidio बघत नाही पहिल्या खता पासून ते शेवटच्या खाता पर्यंत सपूर्ग व्हिडिओ या चॅनल वर टाकले आहे.
@@amrutpattarn पुरा विडीयों पाहतो म्हणून सांगत आहे एक असा विडिओ दाखवा मी जे विचारले आहे .ते सांगितले आहे.
Ok bhau grup join karal t.me/amrutpattarn