फक्त किचन कट्टा साफ करून उपयोग नाही तर बर्याच वेळेला गॅसच्या शेगडी च्या स्टँड मध्ये सुद्धा बरेच अन्नकण अडकलेले असतात तेदेखील साफ करणे महत्वाचे आहे. मुद्दा आठवला म्हणून तिकडे मांडत आहे. डॉक्टर हा विषय खरोखरच खूप छान तुम्ही मांडला आहेत.
Doctor, I am a huge fan of yours. Please create awareness of usage of minimum plastic bags in your videos on regular basis it will definitely have influence on the minds as you have large audience who listen to your every video religiously. Thank you🌹
खूपच सुंदर माहिती दिलीत, मॅम माझ्याकडे Asian paints चा मोठा डबा आहे, मी त्यात आपल्याला हळदीकुंकवाला मिळालेले सर्व प्लास्टिकचे खजाने 😂 I mean सर्व वस्तू,छोटे प्लास्टिकचे डबे हे सगळं मी त्यात भरून ठेवते, कधी मोह आवरला नाही तर त्याचा उपयोगही करते, पण काही दिवस गेले किं ते असेच पडून राहतात आणि त्याचाही पसारा किचन मध्ये वाढत जातो,पण आपण बायका अश्या असतो ना की आपल्याला मोह आवरत नाही,असू दे, माझे माहेरचे किंवा सासरचे कोण आले घरात काही बनवला असेल तर त्या डब्यात देता येईल कारण स्टीलचे भांडे आतरपल्याला देता येत नाही कारण कधी जाणार आणि परत कधी घेऊन येणार,तर हे डबे तेव्हा बरे पडतात, आणि खपलेही जातात 😂😂👍
फक्त किचन कट्टा साफ करून उपयोग नाही तर बर्याच वेळेला गॅसच्या शेगडी च्या स्टँड मध्ये सुद्धा बरेच अन्नकण अडकलेले असतात तेदेखील साफ करणे महत्वाचे आहे.
मुद्दा आठवला म्हणून तिकडे मांडत आहे.
डॉक्टर हा विषय खरोखरच खूप छान तुम्ही मांडला आहेत.
खूप छान माहिती,अशीच माहिती देत असावी या tips फार आवश्यक👍
खूप छान माहिती❤
खूप छान 👌अगदी मी अशाच प्रकारची स्वच्छ्ता ठेवते गरज असेल तरच वस्तू विकत घेणे ,
स्वयंपाकघरातील कट्टा स्वच्छ कसा ठेवायचा खूप छान माहिती सांगितली.. धन्यवाद मॅडम 🙏
खुप खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम
Khupch chhan mahiti dili
Thank youvery much
God bless you
Khup chan mahiti deta madam tumhi 👌🏻👌🏻👌🏻
Khup chhan video karan mala pan ashich swachata aavadty
Khub Sundar mahiti dila madam dhanyvad
Khupch chhan information dili tumhi...thankx..nakki follow karel aaj pasun
Khup chan mahiti
Khup chhan information Dr. Madam
खूप छान माहिती डॉक्टर
खूप छान माहिती
खूप छान माहिती ताई
छान मॅडम,नक्की प्रयत्न करू
very very nice 🙏👌👍💐
रात्री व्यवस्थित आवरून झोपले की सकाळी ऊठल्यावर प्रसन्न वाटते.. दिवसाची सुरूवात छान होते..
खूप चांगली माहिती मिळाली... पिशव्यांच्या किस्सा खूप रिलॅटिव्ह होता😂😂😂
Tumcha vedio sakali bghitla ani cleaning la survat keli 😊
खूप खूप छान 👌
Doctor, I am a huge fan of yours. Please create awareness of usage of minimum plastic bags in your videos on regular basis it will definitely have influence on the minds as you have large audience who listen to your every video religiously. Thank you🌹
khup chhan mahiti
You are right mam
Pishvya dustbin mdhe nit bsnarya hvya disposable pishvi atiuttm
Khup sunder maheti
Chhan mahiti
Madam tumhi DD shayadri Chanel madhe nivedak cha job try kara.... Khup sucessful hoil job , karan tumchi marathi bhasha khup chan ahey....
Ya age madhe nahi milnar
DD Sahydri Mumbai t aahe.
Me yashodhra aple you tube chi sarva program baghat aste khup chana astat tase te sarve प्रकारचं चॅप्टर असतात
छान व्हिडिओ
खूप छान माहिती दिली
Kitchen chi mahity Chan sangitly
Khoop chaan
Khup chaan 👌👌🙏🙏
Khup chhan
Tumche sarve video chanch astat
तुमचे विचार मी माझ्या शब्दात मांडते, म्हणून तुम्हाला आवडतात
Nice information dr madam .
👌👌👍👍
👍
खूपच सुंदर माहिती दिलीत, मॅम माझ्याकडे Asian paints चा मोठा डबा आहे, मी त्यात आपल्याला हळदीकुंकवाला मिळालेले सर्व प्लास्टिकचे खजाने 😂 I mean सर्व वस्तू,छोटे प्लास्टिकचे डबे हे सगळं मी त्यात भरून ठेवते, कधी मोह आवरला नाही तर त्याचा उपयोगही करते, पण काही दिवस गेले किं ते असेच पडून राहतात आणि त्याचाही पसारा किचन मध्ये वाढत जातो,पण आपण बायका अश्या असतो ना की आपल्याला मोह आवरत नाही,असू दे, माझे माहेरचे किंवा सासरचे कोण आले घरात काही बनवला असेल तर त्या डब्यात देता येईल कारण स्टीलचे भांडे आतरपल्याला देता येत नाही कारण कधी जाणार आणि परत कधी घेऊन येणार,तर हे डबे तेव्हा बरे पडतात, आणि खपलेही जातात 😂😂👍
मस्त आयडिया
Mipan tumchamuli happy aahe
हाताबरोबर पटकन आवरायला काहीच वेळ लागत नाही बायकांची ही कारणे आहेत .पसारा वाढवत बसतात चांगल्या सवयीच नसतात ..