महाराष्ट्रात 21 नविन जिल्ह्यांची निर्मिती होणार || New District in 2025 || २६ जानेवारी २०२५ ला घोषणा
HTML-код
- Опубликовано: 27 янв 2025
- महाराष्ट्रात 21 नविन जिल्ह्यांची निर्मिती होणार || New District in 2025 || २६ जानेवारी २०२५ ला घोषणा
Hey guys thanks for watching video if you like the video please subscribe to our channel and share it to your friends.
Like, Subscribe and share
Video topics:
MPSC Add
Mpsc advertisement
Mpsc combine exam add
Mpsce combine exam preparation
STI preparation
PSI preparation
ASO Preparation
Mpsc Subject
Mpsc combine exam subjects
Mpsc question paper
Mpsc combine exam question paper
Mpsc test series
Mpsc combine exam test series
Psi, Sti, Aso exam test series
psi, sti, aso exam practice paper
Post bharati
post bharati guess paper
police bharati paper
post bharati paper
police bharati guess paper
Aarogya Bharati
Aarogya bharati paper
Aarogya bharati guess paper
Aarogya bharati jahirat
Aarogya bharati add
MHADA exam 2021
Mhada exam question paper
mhada question paper
Current Affairs
Chalu ghadamodi
Math tricks
Spardha pariksha math
Spardha pariksha ganit
Police bharti
Talathi pariksha
lipik pariksha
zilla bharti
Mahaportal pariksha paper
Mahaportal
Mpsc
Psi
Sti
Relative links:
#चालू_घडामोडी
#Current_Affairs_Daily
#maharashtrabreaking
#SmGuidancePoint
Contact us: smgphelp@gmail.com
मुंबईला केंद्रशासित नको तो महाराष्ट्राचा आहे. 104 लोकांनी मुंबईसाठी शाहिद झाले.. 1960 च्या आजूबाजूचा इतिहास पहा
सिल्लोड जिल्हा झाला पाहिजेत
भोकरदन, सोयगाव, कन्नड आणि पिशोर, अजिंठा या नविन तालुक्यांची निर्मिती करून सिल्लोड हा जिल्हा झाला पाहिजे
Ambajogai jilla zalach pahije
जिलहये तैयार करतानी शासशाने रोड आनि जिलयातील विकास कामे , 21 जिलहयातील निवडुन आलेले व विरोधी पक्षाना सोबतघेऊन विकास कामे केँली तर तो कामे पूरे होतीलं धन्यवाद
60 लाख महिलांनी बीजेपी ला केलेले मतदान ही वापस करा . 60 लाख महिला मुळे तिजोरी रिकामी मुळीच होणार नाही
🏆आम्ही उदगीरकर ❤❤🎉💐🌹उदगीर जिल्हा होईलच.
चिमूर ,,,क्रांति जिल्हा झाला पाहीजे
अंबाजोगाई जिल्हा करून पिंपळनेर आणि नेकनुर् हे नवीन तालुके करावेत ❤❤
पुसद नवीन जिल्हा झाला पाहिजे...
त्यामध्ये कोण कोणते तालुके येणार आहे
किनवट जिला। पाहीजे
21 जिल्हे चं सोडा, विदर्भ राज्य करा.
राज्य कशाला वेगळा देशच तयार करायला पाहिजे
जिल्हा निर्मिती करायच झाले तर
त्यासाठी राष्ट्रपती तसेच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाची मंजुरी तालुक्याच्या संख्येची पुर्तता
राज्यपालाचे आदेश स्वाक्षरी अश्या खुप प्रकारच्या फॉर्मिलीटीझ भौगोलिक रचना स्थान हे महत्त्वाचे मुद्दे आहेत
केव्हा ना केव्हा तिजोरीवर भरना येणारच आहे तर टप्या टप्याने नवीन जिल्हा तयार करावा .
वणी नविन जिल्हा झाला पाहिजे
झ्याटभर कामासाठी हातभर जावं लागतं मायबाप पुसद करा 😅 आधी
नंदुरबार आदिवासी मागासलेला कुपोषित विकासापासुन वंचित जिल्हा आहेत त्यामुळे तळोदा नवीन जिल्हा निर्माण झाला पाहिजेत यात तळोदा धडगाव अक्कलकुवा मोलगी म्हसावद असे पाच तालुक्याचा नवीन जिल्हा झाला पाहिजेत. तर या भागाचा विकास होईल.
आधी जो जिल्हा झालाय त्याचा विकास होत नाही आहे आणि तू अजून एक जिल्हा निर्माण करायचं सांगतोय वाहह... आणि राहिला प्रश्न तळोदा चां तर तळोदा हे गाव तालुक्या सारखं पण वाटत नाही आणि तू जिल्हा बनवायला निघाला होय... आणि एकदा नंदुरबार जिल्ह्याच क्षेतरफळ चेक कर किती आहे ते मग जिल्हा बनान... एक जिल्हा निर्मिती साठी 500/600 cr लागतात किती बोज वाढेल सरकारी तिजोरीवर
@@dineshtadvi121 20 ते 25 km अंतर असेल आणि तू म्हणतोय जिल्हा करा
शिर्डी साईनगर जिल्हा करावा कारण देशात तसेच अनेक देशात साई बाबा ला ओळखतात आणि साई बाबांच्या आशीर्वाद साठी अनेक मोठे उद्योगपती इथे रोजगारनिर्मिती करतील आणि सर्व जनतेचा फायदा होईल ऐक प्रगत जिल्हा म्हणून शिर्डी ला ओळखले जातील
Very good work Saheb
सातारा तिला मधून कराड तिला तयार करावा
साडेतीन शक्तीपिठा पैकी माहूरगड हे एतेहासिक तीर्थ क्षेत्र आहे. किनवट पेक्षा माहूरगड हे जिल्हा साठी योग्य आहे.
भविष्यात कधी नांदेड जिल्ह्याची फाळणी झाली तर माहूरगड हा नवीन जिल्हा करण्यात यावा. माहूरगड पूर्वीच्या काळी राजधानीचे ठिकाण होते.माहूरची एतेहासिक पार्श्वभूमी पाहता माहूरगड जिल्हा झाला पाहिजे..
किनवट जिल्हा होईल
पुसद एवजी उमरखेड जिल्हा यवतमाळ विभाजन करून व्हावा !!!!!
माणदेश म्हणजे सांगोला करावा
बातमी फेक आहे
महाराष्ट्र राज्यात जास्त जिल्हे झाले तर
महाराष्ट्राती प्रतेक विभाग स्वतंत्र राज्य मागणार
Chimur kranti jilha zala pahije😊
Cm,tumcha,Kam,ak,nambar,veri,good
21 जिल्हे 21 कलेक्टर, पैसाच पैसा मिळेल
सातारा मधून माणदेश करू नका कराड तिला तयार करा
महाराष्ट्र राज्याचे मंत्रालय भौगोलिक सोयीच्या दृष्टीने छत्रपती संभाजीनगर येथे स्थलांतरीत पाहिजेत..,🙏
Bhusawal jilha Pahije
Yes.
MH 44 only ambajogaiker 🙏🇮🇳💙⚔️💐💐🥰🥰 Jay bhim jay savidhan namo bhudhay 💐🥰⚔️💙💙💙🇮🇳🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
कल्याण जाला पायजे जिल्हा.
अहिल्यानगरच विभाजन करून
श्रीरामाच्या नावानी 37 वा जिल्हा
MH 17 श्रीरामपूर जिल्हा
जय श्रीराम
🚩🔥🚩 ❤️🚩🎉
खऱ्या अर्थाने संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे . अत्यंत अनुकूल आहे .
Achalpur District honar 100%
खरंतर गडचिरोली जिल्ह्यांचे विभाजन होऊन अहेरी जिल्हा झाला पाहिजे कारण की सिरोंचा तालुक्यातील एखाद्या व्यक्तीला जिल्हा अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात जायचे असल्यास 205 किलोमीटर येवढं लांब प्रवास करावा लागतो त्यासोबतच रस्त्यांची पण दुरवस्था आहे पण महाराष्ट्र शासन केवळ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या विभाजनावर विचार करतो खरंतर विदर्भातील कोणत्या जिल्ह्यांचे विभाजन करून नवीन जिल्हा निर्माण करण्याची गरज आहे तर तो म्हणजे गडचिरोली जिल्ह्यांचे करून अहेरी जिल्हा निर्माण करणे
किनवट जिल्हा झालाच पाहिजे
अगदी बरोबर आहे
कोणते तालुके त्यामध्ये आणायचे ह्या कारणाने किनवट जिल्हा निर्मिती धुळखात आहे
काही जण असं असताना देखील माहुर जिल्हा झाला पाहिजे असं बोलत
उपटायला बनवतो 21 जिल्हा नवीन,
माहूर हे इतिहासिक तीर्थ क्षेत्र आहे माहूरगड जिल्हा झाला पाहिजे..
शिर्डी जिल्हा झाला पाहिजे कारण देवस्थान मोठा आहे
जुडवा शहर अचलपूर❤
शिर्डी जिल्हा झाला पाहिजे भाविक जगातून येत आहेत
Chalisgaon, malegaon,
वेगळी मुंबई नकोच कारन का विदर्भ लहान झाला हाये बैतूल छिंदवाडा शीवणी बालाघाट हे जिल्हे यमपीत गेले हैतं.आन् मुंबई शिवाय महाराष्ट्र नाई मुंबई शान हाये महाराष्ट्राची.
Warud Zilla kara
आमच्या माण खटाव ची साताऱ्याशी बांधलेली नाळ तोडू नका 😢😢😢😢😢
Kinwat
Pusad jilha zalach pahije...hi kalachi garaj ahe
Udgir
2000 साला पासून विदरभ वमराठवाडा व
Navin Jilhe va Tahasil banvinyat yave hi Janatechi magani aahe.
21 पैकी 7-8 होईल काही पण नका सांगू 😂😂
Nagpur madhye Ramtek Umred Jilha banvinyat yave hi janatechi magani aahe.
Achalpur zilha jhala pahije
जय विदर्भ..🔥
माहूर जिल्हा झाला पाहिजे
तालुका माहूर ज़िल्हा किनवट...😂
तालुका किनवट जिल्हा माहूरगड
@@bharatubale2342 😂 जैसा आपको लगे...
माहूर जिल्हा पाहिजे..
Ladkya bahini cha budget basu shkto, tr jilhya cha sudha asel ch banva lavkar 😂😂
अरे भाजपाने काय करावे नविन जिल्हे ति काय कोंग्रेस आहे का जेव्हा पक्ष बदल होईल तेव्हा जिल्हा होईल
Pusad🎉🎉🎉
Pusad pesa umerkhed aani wani zilla zale pahije
Gindiya & Bhandara, Tumsar Jilha banvinyat yave hi Janatechi magani aahe.
Umberkhed jillah
rajinama maga goverment la flatu karayala saga ya goverment la berojari and mahagae la nakam government aahe
कराड पण झाला पाहिजे
Pusad district
उदगीर जिल्हा होणार
उदगीर जिल्हा m h 55
Pusad only
Bhusawal
Ghatkopar ani mulund pun 2 navin jilhe karun gujarat la deun takha😂😂
करायचाच आमचा नांदगाव खंडेश्वर तालुका अमरावती जिल्हा सध्याचा नांदगाव खंडेश्वर ला सुद्धा जिल्हा करा
😂नांदगाव खंडेश्वर ची फक्त 35000 लोकसंख्या आहे कुकूरू😂
Only संगमनेर
दिंडोरी तालुका कळवण जिल्ह्यामध्ये समाविष्ट करू नका
दिंडोरी आदिवासी तालुका आहेत त्यामुळे कळवण नवीन जिल्हात समाविष्ट करावे.
Mandesh Zillha Vita
संगमनेर करा
Jantechi phasavnuk ahe 15 lakh pratyekache khatyat yenar asach
Wardhepasan islampuri zilha vhava
Ambad ok in jalana
Malegaon jhilla honar
Only Bhusawal Must Be Declared. Bhushawal Is Better City. Vinayak Kulkarni, BSL
Dondaicha ko bhi taluka banao
😂🎉🎉🎉🎉🎉💕💖bhusawal
Fake new aahe., sadhya tri nahi honar ...dangat samiti shifaras karel tevha hoil ....
Only Bhusawal
Yes.
खोट आहे
Pehley Shirdi,pimpalner, Manmad ko taluka banao
Only pusad
Pusad hoil
Feck news
Fake 👍
हरा ×××
फेक
Feku
आरे 21 नवे जिल्हे 😂😂😂?
एक नाही दोन नाही डायरेक्ट 21 जिल्हे.
दिवसा सोडा पण रात्री सुद्धा स्वप्न सुद्धा पडू नये असे 😂 😂 😂
तूर्तास एकही जिल्हा नवीन होऊ शकत नाही.
एका पण नव्या जिल्ह्याची निर्मिती नाही होणार 😂😂😂😂😂
आणि
खरे पाहायला गेले तर भौगोलिक दृष्ट्या '' हा जिल्हा होणे गरज आहे. Map तपासून पाहा.
Khamgaon District Honar aata Koni hovo ka nahi ho